✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बोकाशेठना श्रद्धाजली !!

क
किसन शिंदे यांनी
गुरुवार, 11/29/2018 - 20:59  ·  लेख
लेख
मिपाकर बोका-ए-आझम उर्फ ओंकार पत्की यांना चारेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटलो. त्यानंतरही कट्ट्यानिमित्ताने वारंवार भेटी होत राह्यल्या, अधुन मधून फोनवरही बोलणं व्हायचं. अगदी पहिल्या भेटीपासून दिलखुलासपणे बोलणारा माणूस. पण आज दुपारची त्यांच्या निधनाची बातमी माझ्यासाठी अगदी अनपेक्षित आली आणि 'मोसाद' ही लेखमालिका डोळ्यासमोर झटकन उभी राह्यली. माझ्यासारखेच इथले बहुतांश मिपाकर त्यांच्या लेखमालिकेचे फॅन आहेत. मोसाद, स्केअरक्रो अशा अनेक उत्कृष्ट लेखमालिकांची मेजवानी त्यांच्या लेखनीतून आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळाली. बोकाशेठना माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
19762 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

क्काय?

आनन्दा
गुरुवार, 11/29/2018 - 21:03 नवीन
क्काय?
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/29/2018 - 21:07 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली !

डँबिस००७
गुरुवार, 11/29/2018 - 21:13 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

Really shocked !

सस्नेह
गुरुवार, 11/29/2018 - 21:17 नवीन
Really shocked ! वय काय होतं त्यांचं ? अत्यंत दु:खद घटना. सखेद श्रद्धांजली __/\__
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली _/\_. नि:शब्द!

आनन्दा
गुरुवार, 11/29/2018 - 21:26 नवीन
श्रद्धांजली _/\_. नि:शब्द!
  • Log in or register to post comments

फक्त ४२ व्या वर्षी...

फुटूवाला
गुरुवार, 11/29/2018 - 21:28 नवीन
एका व्हाट्सॲप समुहात खूप गप्पा मारायचे. अभ्यासू मार्गदर्शक हरवला. भावपूर्ण श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रध्दांजली.

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 11/29/2018 - 21:28 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो!
  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली

नाखु
गुरुवार, 11/29/2018 - 21:35 नवीन
अतिशय दिलखुलास संवाद करणारं व्यक्तिमत्त्व. देव त्यांच्या कुटुंबीयांना या प्रसंगातून सावरण्यासाठी शक्ति देवो हीच प्रार्थना.
  • Log in or register to post comments

दु:खद!

उपयोजक
गुरुवार, 11/29/2018 - 21:42 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली!_/\_
  • Log in or register to post comments

शब्दच खुंटले :( भावपूर्ण

पद्मावति
गुरुवार, 11/29/2018 - 21:53 नवीन
शब्दच खुंटले :( भावपूर्ण श्रद्धांजली __/\__
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली !

टर्मीनेटर
गुरुवार, 11/29/2018 - 22:01 नवीन
गेल्याच आठवड्यात त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल मुविंकडून समजले होते, पण एवढी चिंताजनक परिस्थिती असेल याची कल्पना नव्हती. मिपावरच्या उत्कृष्ठ लेखकांपैकी एक असलेल्या बोकाशेठना भावपूर्ण श्रद्धाजली !! त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना _/\_
  • Log in or register to post comments

_/\_

प७९
गुरुवार, 11/29/2018 - 22:10 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

वाईट वाटलं

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/29/2018 - 22:19 नवीन
बोका अनेक कायप्पा ग्रुपवर पंगे घेणारा म्हणून प्रसिद्ध होता. पण अत्यन्त माहितीपूर्ण व व्यासंगी माणूस होता. बरं पंगा घेऊन झाला की परत त्याच माणसाशी गप्पा मारायला तो तयार. वाईट वाटलं फार.
  • Log in or register to post comments

मोसादचे वाचन कित्येक वेळा

पाषाणभेद
गुरुवार, 11/29/2018 - 22:28 नवीन
मोसादचे वाचन कित्येक वेळा केले होते. आधी इस्त्रायलचा फॅन होतोच पण या मालीकेमुळे अधिकच आकर्षण वाढले. ओघवती लेखनशैली, प्रसंग समोर उभा करण्याची हातोटी हि लेखनाची वैशिष्ट्ये होती ओमकार यांची होती. त्यांचे अकाली जाणे रुखरुख लावणारे आहे. काय असेल ते असो पण मिपावरील ओळखीच्यांपैकी जे गेले ते अकालीच गेले होते. यकू झाला, इंदूरला नोकरी करणारा कुलकर्णी अपघातात गेले. काळाच्या हातातल्या गोष्टी सगळ्या. कुलकर्णी गेला तेव्हा त्याच्या अंतिम यात्रेला नाशकात गेलो तेव्हा ढसढसा रडायला झाले होते. राज जैन ने बातमी दिली तर विश्वासच बसत नव्हता. आताही तसेच झाले. कोण कुठले आपण पण आवडीच्या माध्यमातून जवळ आलेलो. असे दुर जाणे मनाला लागणारे आहे. ओमकार यांच्या आत्म्याला शांती मिळो हि परमेश्वर चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments

अत्यंत दुःखद...

Nitin Palkar
गुरुवार, 11/29/2018 - 22:31 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो!
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली ! :'(

उगा काहितरीच
गुरुवार, 11/29/2018 - 22:52 नवीन
श्रद्धांजली ! :'(
  • Log in or register to post comments

त्यांच्या आत्म्यास सद्गती

दशानन
Fri, 11/30/2018 - 00:38 नवीन
त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना !
When I buy a new book, I always read the last page first, that way in case I die before I finish, I know how it ends.
-Nora Ephron.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली ! कल्पनाही केली नव्हती

मास्टरमाईन्ड
Fri, 11/30/2018 - 01:22 नवीन
कधी भेटू शकलो नाही. पण त्यांच्या लिखाणाचा फॅन आहे.
  • Log in or register to post comments

:( फार वाईट बातमी.

रातराणी
Fri, 11/30/2018 - 02:16 नवीन
:( फार वाईट बातमी. श्रद्धांजली.. स्केअर क्रो ही अनुवाद केलेलं काही वाचायची पहिलीच वेळ होती आणि इतका सुंदर अनुवाद करता येऊ शकतो यावर विश्वास बसला नव्हता..
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली.

चित्रगुप्त
Fri, 11/30/2018 - 05:19 नवीन
श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

त्यांचे लेखन फारसे वाचले नाही

एमी
Fri, 11/30/2018 - 07:10 नवीन
त्यांचे लेखन फारसे वाचले नाही पण आयडी परिचित होता. वाईट वाटले. श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रध्दांजली.

मुक्त विहारि
Fri, 11/30/2018 - 07:42 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण

संजय पाटिल
Fri, 11/30/2018 - 11:22 नवीन
बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली _/\_
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली !!

नया है वह
Fri, 11/30/2018 - 12:49 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

बोकाशेठ यांना श्रद्धांजली. _/

वामन देशमुख
Fri, 11/30/2018 - 12:53 नवीन
बोकाशेठ यांना श्रद्धांजली. _/\_
  • Log in or register to post comments

May his soul Rest in Peace

अभिजित - १
Fri, 11/30/2018 - 13:18 नवीन
May his soul Rest in Peace
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रध्दांजली

रागो
Fri, 11/30/2018 - 13:19 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली
  • Log in or register to post comments

बोका-ए-आझम ह्यांना भावपूर्ण

शिद
Fri, 11/30/2018 - 14:08 नवीन
बोका-ए-आझम ह्यांना भावपूर्ण श्रध्दांजली...ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास सद्गती देओ आणि त्यांच्या आप्तजनांस दु:खातून सावरण्यास बळ देओ. _/\_
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली

अनिरुद्ध प
Fri, 11/30/2018 - 14:13 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली

सोनल परब
Fri, 11/30/2018 - 14:34 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धान्जली .

बबन ताम्बे
Fri, 11/30/2018 - 14:58 नवीन
मिपावरील एक उत्कृष्ट लेखक हरपला.
  • Log in or register to post comments

बोकाशेठना माझ्यातर्फे

dhananjay.khadilkar
Sat, 12/01/2018 - 21:37 नवीन
बोकाशेठना माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !!
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/05/2018 - 21:17 नवीन
बोका ए आझमची धक्कादायक बातमी वाट्सअ‍ॅपवर किसनानेच दिली. बाप रे...! इतकंच उचारलं. शांत राहीलो. बोका ए आझमच्या आजाराबद्दल वाचूनच कळलं. अतिशय वाईट वाटलं. बोका ए आझमशी मिपावर अनेकदा वाद झाले. वाट्सपॅच्या विविध चर्चात अनेकदा वाद होत असत, आणि ते गृप मधून रागाने बाहेर पडत. असं अनेकदा व्हायचं. बोका ए आझमचा पहिल्यांदा जेव्हा फोन आला तेव्हा आश्चर्य वाटलं, पण, मग गप्पा रंगल्या. आम्ही सर्व विसरुन ख्याली खुशाली विचारल्या आणि बराच वेळ बोललो. असे दोन चार वेळी असे बोलणे झाले. पण असं काही होईल असे कधी वाटलेच नाही. बोका ए आझम विसरता येणे शक्य नाही. लेखन आठवत राहील, व्यक्तिमत्व आठवत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

:(

स्वाती दिनेश
गुरुवार, 12/06/2018 - 08:07 नवीन
फार वाईट बातमी , श्रध्दांजली... स्वाती
  • Log in or register to post comments

धक्कादायक वृत्त !

चौथा कोनाडा
Fri, 12/07/2018 - 09:39 नवीन
धक्कादायक वृत्त ! बोका शेठना भावपुर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

स्वधर्म
Fri, 12/07/2018 - 14:19 नवीन
बोका ए आझम यांना भावपूर्ण श्रद्धांजलीं
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा