आत्ता सध्या तनुश्री दत्ता चे जे काही गरळ ओकणे चालू आहे त्या विषयी तू नळी वरती बऱ्याच काही चर्चा पाहण्यात आल्या. मला स्वतः ला नाना असे काही करेल असे वाटत नाहीं . तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडेल.
https://www.youtube.com/watch?v=EDx1KywLLrQ&t=1969s
वाचने
72571
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
निसटत्या बाजू १
In reply to चर्चा बरीचशी वाचली. तक्रार by नगरीनिरंजन
शिवाय तक्रार केली की लगेच
मी टू ? इंग्रजी विकिपीडिया लेखात आंतर्भूत टिका
इप्सिता चक्रवर्ती यांचा स्क्रोलवर एक लेख दुवा
वाचत आहे...
दोन मी२ वृत्ते
ये है मुंबई मेरी जान.....लोकसत्ता...
सारांश काय ?
सारांश: अनुमती, नकाराधिकार , निवडस्वांत्र्याचा आदर
In reply to सारांश काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+1
In reply to सारांश: अनुमती, नकाराधिकार , निवडस्वांत्र्याचा आदर by माहितगार
सारांश २ : व्यक्त जरुर व्हा
In reply to सारांश काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे