आत्ता सध्या तनुश्री दत्ता चे जे काही गरळ ओकणे चालू आहे त्या विषयी तू नळी वरती बऱ्याच काही चर्चा पाहण्यात आल्या. मला स्वतः ला नाना असे काही करेल असे वाटत नाहीं . तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडेल.
https://www.youtube.com/watch?v=EDx1KywLLrQ&t=1969s
वाचने
72571
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या साध्याशा घटनेला खूप सारे
मकरंद अनासपुरे खोटारडा आहे.
In reply to ह्या साध्याशा घटनेला खूप सारे by फुकनी
मकरंद अनासपुरे नाना पाटेकरला गुरुस्थानी मानतो
In reply to मकरंद अनासपुरे खोटारडा आहे. by अनुप ढेरे
आपले सर्वांचे आवडते पंतप्रधान
हम्म
एम.जे अकबर बहुधा परदेश दौर्
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
बाकी विश्लेषण चांगले पण खालील
In reply to एम.जे अकबर बहुधा परदेश दौर् by माहितगार
नाना तनुश्री
मुद्दा 'कंसेंट' म्हणजे परवानगीचा आहे
In reply to नाना तनुश्री by सामान्यनागरिक
सहमत
In reply to मुद्दा 'कंसेंट' म्हणजे परवानगीचा आहे by माहितगार
हम्म
In reply to सहमत by माईसाहेब कुरसूंदीकर
कंसेंट'चा मुद्दा
In reply to हम्म by माहितगार
...त्यामुळे लगेच मीडिया
In reply to कंसेंट'चा मुद्दा by ट्रेड मार्क
हाताचा मुद्दा
In reply to कंसेंट'चा मुद्दा by ट्रेड मार्क
नाना
In reply to हाताचा मुद्दा by माहितगार
माईसाहेब आपण उपप्रतिसाद
In reply to नाना by माईसाहेब कुरसूंदीकर
कंसेंट कंसेंट आणि कंसेंट
In reply to नाना by माईसाहेब कुरसूंदीकर
अवांतर पण विषय निघाला म्हणून
In reply to कंसेंट कंसेंट आणि कंसेंट by माहितगार
कंट्रोल माई कन्ट्रोल !!!
In reply to नाना by माईसाहेब कुरसूंदीकर
कंसेंटचा मुद्दा पुढे चालू
In reply to कंसेंट'चा मुद्दा by ट्रेड मार्क
स्टजवरचा कन्सेण्ट
In reply to कंसेंटचा मुद्दा पुढे चालू by माहितगार
स्वतः तनुश्रीच कंसेंट बद्दल बोलते
In reply to स्टजवरचा कन्सेण्ट by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to स्वतः तनुश्रीच कंसेंट बद्दल बोलते by माहितगार
आता एक बघा,
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
हे
In reply to आता एक बघा, by माहितगार
हायला
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
तो मक्ता आपणास सप्रेम भेट ;)
In reply to हायला by अभ्या..
...नाना त्याच्या स्वभावानुसार
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
स्त्री आणि पुरुष दोन्ही तारे
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मुख्य मुद्दा म्हणजे नृत्यदिग्दर्शक असताना नानाला तिला नाच शिकवायची काय गरज? कारण एकच "मी शहाणा"माई तुम्ही मी टाकलेला व्हिडीओ नीट बघितला का? ही बातमी पण वाचा. नृत्य दिग्दर्शकाने पण तिला बरेच वेळा स्टेप्स दाखवल्या. त्यात तिने Sexual Harassment सारखा गंभीर आरोप लावला आहे. समजा असं समजू की नाना सेट वर गेला आणि तिचा हात धरून तिला नाच शिकवू लागला. हे एकवेळ अशिष्ट वर्तन म्हणता येईल. नानाने काही अश्लील चाळे केले किंवा अश्लील बोलला असं काही दिसत नाही किंवा तनुश्री सुद्धा तसं काही म्हणत नाहीये. इथे मी शहाणा चा प्रश्नच येत नाहीये कारण नृत्य दिग्दर्शक, सिनेमा दिग्दर्शक आणि इतर सहाय्यकांनी पण तिला स्टेप्स दाखवायचा तसेच चेहऱ्यावर हावभाव आणावे म्हणून प्रयत्न केला. मी कोणाची बाजू घेतोय असं नाही पण प्रश्न हा आहे की १० वर्षांपूर्वीची गोष्ट सिद्ध कशी करणार? सहकलाकाराचा हात धरून नाचणे हा #मीटू इतका गंभीर गुन्हा कधीपासून झाला? तिने जरी १० वर्षांपूर्वी पण तक्रार केली होती तरी त्यातून काही सिद्ध झालं होतं का? त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे तक्रार केली म्हणजे समोरचा दोषीच असणार हा दृष्टिकोन का? तुम्ही एखादा व्यवसाय स्वीकारता तेव्हा त्यातील लिखित व अलिखित नियम तुम्हाला माहित पाहिजेत. सिनेमा क्षेत्रात असूनही अंगप्रदर्शन करणार नाही किंवा उत्तेजक दृश्य करणार नाही असे सांगून निभावणाऱ्या पण नट्या आहेतच.च्यायला... गोंधळ उडाला आमचा !!
हम्म
In reply to च्यायला... गोंधळ उडाला आमचा !! by अर्धवटराव
तनुश्रीची अर्णव गोस्वामीला
In reply to च्यायला... गोंधळ उडाला आमचा !! by अर्धवटराव
ते सगळं ठीक...
In reply to च्यायला... गोंधळ उडाला आमचा !! by अर्धवटराव
नेमकं कुठे आणि काय बिघडलय ?
In reply to ते सगळं ठीक... by अर्धवटराव
आमचाच प्रतिसाद हो.
In reply to नेमकं कुठे आणि काय बिघडलय ? by माहितगार
सहज आठवले म्हणून....
पण
In reply to सहज आठवले म्हणून.... by मुक्त विहारि
माईसाहेब तुमच्या काळात हि या
In reply to पण by माईसाहेब कुरसूंदीकर
मुलगी
In reply to माईसाहेब तुमच्या काळात हि या by प्रकाश घाटपांडे
विश्वामित्रांची संख्या वाढतच
मिपा सदस्य ट्रम्प यांचा हा
In reply to विश्वामित्रांची संख्या वाढतच by रुपी
'सिनेमा क्षेत्रात हे होणं
In reply to विश्वामित्रांची संख्या वाढतच by रुपी
खाली दिलेल्या लिंक वर वाचून
http://www.kractivist.org
https://www.thenewsminute.com
जेनीस सीक्वेरा - फर्स्ट हॅन्ड रिपोर्ट
तनुश्री काँग्रेसची अध्यक्ष आणि पंतप्रधान झाली पाहीजे
हे काय
In reply to तनुश्री काँग्रेसची अध्यक्ष आणि पंतप्रधान झाली पाहीजे by माहितगार
याचे उत्तर कुणि तनुश्री समर्थक महिला सांगू शकेल का ?
In reply to हे काय by माईसाहेब कुरसूंदीकर
आणि ते पुराव्यांचे राहीलेच की
In reply to हे काय by माईसाहेब कुरसूंदीकर
कुठे त्या सिनेमावाल्यांच्या नादाला लागता
You tube वर तनुश्री च्या fir
बीग बॉस बहुतेक मागे पडलय पण
In reply to You tube वर तनुश्री च्या fir by ट्रम्प
चिंगारी कोई भडके...
मला चित्रपट सृष्टीतील नावे
In reply to चिंगारी कोई भडके... by अर्धवटराव
यातुन काहितरी चांगलं घडावं हिच अपेक्षा.
In reply to चिंगारी कोई भडके... by अर्धवटराव
एक नवीन मुर्खपणा सुरु झालाय बॉलीवुडमधे.
हे लोक्स आपल्या सहयोग्यांच्या कृष्णकृत्याबद्दल......
In reply to एक नवीन मुर्खपणा सुरु झालाय बॉलीवुडमधे. by अर्धवटराव
नाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र
काळ आणि वेळेत जरासे अंतर असते ते असे
In reply to नाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र by अभिजित - १
बुमरँग ! मीटू ट्रेंड ......
औटघटकेचा विरंगुळा
आपला दुसर्या ओळीतील दुसरा
In reply to औटघटकेचा विरंगुळा by माहितगार
टाईम्स नाऊ ची वेबसाईट मध्ये
In reply to आपला दुसर्या ओळीतील दुसरा by सुबोध खरे
लक्षवेधासाठी अनेक आभार.
In reply to आपला दुसर्या ओळीतील दुसरा by सुबोध खरे
मिडिया रिपोर्टींगवेळची पथ्ये
एम. जे . अकबरांचा राजीनामा आणि काही प्रश्नचिन्हे
गूगल ट्रेंड्स : मी टू आणि नाना पाटेकर
चर्चा बरीचशी वाचली. तक्रार