राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते .
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.
सात जिल्ह्यात कलम १४४ लागू
हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
वाचने
82991
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
Pakistan will be going to the
दुःखद बातमी
तामिळनाडूचे भूतपूर्व
In reply to दुःखद बातमी by जेम्स वांड
_/\_
In reply to दुःखद बातमी by जेम्स वांड
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री
श्रद्धांजली
In reply to तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री by ट्रम्प
द्रविड राजकारण
In reply to श्रद्धांजली by कपिलमुनी
गोदी मीडिया जोमात!
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे
In reply to गोदी मीडिया जोमात! by शब्दबम्बाळ
केरळचे ते उदाहरण राज्यसरकारी
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे by माहितगार
कमाल करते हो सरजी!
In reply to केरळचे ते उदाहरण राज्यसरकारी by माहितगार
....डझनभर चॅनल कसे "पेड न्यूज
In reply to कमाल करते हो सरजी! by शब्दबम्बाळ
पेड न्यूज बद्दलचा एक लेख
In reply to ....डझनभर चॅनल कसे "पेड न्यूज by माहितगार
" यावरती वेगळ्या(कन्हैयाच्या
In reply to गोदी मीडिया जोमात! by शब्दबम्बाळ
सगळेच पत्रकार जनतेचा आवाज
In reply to गोदी मीडिया जोमात! by शब्दबम्बाळ
प्रसून वाजपेयींचे ते वार्तांकन अपुर्ण आणि अस्पृहणियच
In reply to गोदी मीडिया जोमात! by शब्दबम्बाळ
एक कळत नाही, नेटके
In reply to प्रसून वाजपेयींचे ते वार्तांकन अपुर्ण आणि अस्पृहणियच by माहितगार
महितगार भाऊ !!!!!+11111111
In reply to प्रसून वाजपेयींचे ते वार्तांकन अपुर्ण आणि अस्पृहणियच by माहितगार
आपण व्हिडीओ अनेकदा पाहिलात
In reply to प्रसून वाजपेयींचे ते वार्तांकन अपुर्ण आणि अस्पृहणियच by माहितगार
प्रत्येकी मासिक उत्पन्न = ६०*३०= १८०० रुपये!!!
आणि या महिलेला राष्ट्रीय चॅनेल वर बोलावून विचारण्यात आले कि "तुमचे उत्पन्न दुप्पट झाले का? तसेच तुमचे दुप्पट झाले असेल तर तुमच्या समूहातल्या बाकी सदस्यांचे देखील झालेच असेल ना?" या दोन्ही प्रश्नांचे उत्तर "हो" असे दिले गेले. आता दुप्पटच का? तर सरकारचे दुप्पट उत्पन्नाचे व्हिजन काय आहे ते सगळ्यांना माहित आहेच, त्यामुळे तेच एकदा पाहणाऱ्यांच्या मनावर बिंबवायचा हा सरळ प्रयत्न होता! महिला बचत गट, आणि अनेक समूह याना मदत मिळायलाच हवी आणि मार्गदर्शन पण! परंतु स्वतःच्या थापा त्या महिलांवर का थोपवता? जोडधंद्यांतून १८०० रुपये मासिक उत्पन्न, धान्याच्या शेतीतून कुटुंब चालवणे शक्य नाही हे स्वतः त्यांनी देखील सांगितले आहे. मग सरकार काय शेतकऱ्याची थट्टा करायला बोलावते का अश्या लोकांना? एखाद्या खाजगी कंपनी मध्ये काम करणाऱ्या माणसाने जर सांगितले कि कंपनीने त्याचा पगार चक्क दुप्पट केला आहे तर सहकार्यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही पण नंतर जर कळले कि त्याचा पगार महिना ४०००रुपये होता आणि आता ८०००रुपये केला आहे तर जोडाच काढतील नाही का?(हा पगार देखील वर लिहिलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त ठेवला आहे!) आणि त्या व्हिडीओ मध्ये प्रसून स्वतः सांगतात कि पहिल्यांदा "शेतीतील" उत्पन्न दुप्पट झाले का हे विचारले त्यामुळे लपवाछपवी तरी दिसत नाही कि जणू शेतीचे उत्पन्न विचारले आणि सीताफळाचे म्हणून दाखवले. चुकी नक्कीच म्हणू शकता. जेव्हा सरकारने पत्रक प्रसिद्ध केले कि फक्त सीताफळ उत्पन्नाबाबत चर्चा होती तेव्हा पुन्हा संपूर्ण रिपोर्ट केलाच त्यांनी! -ABP news made a mistake when the reporter asked the income of the farmer relating it to paddy. -Chandramani Kaushik income hasn’t got doubled, neither from Paddy nor from Sitafal. -Farmers are living in dismal condition with income even less than of NAREGA workers. -Past three years have seen multiple protests from farmers all over India. It is time government focusses on solving their real issues instead of cherry-picking few farmers and showing that the schemes brought by them are successful.बकळ सदीच्छा !
In reply to आपण व्हिडीओ अनेकदा पाहिलात by शब्दबम्बाळ
चालू द्या!
In reply to बकळ सदीच्छा ! by माहितगार
माझा मुद्दा हाच आहे की जर
In reply to चालू द्या! by शब्दबम्बाळ
.
In reply to आपण व्हिडीओ अनेकदा पाहिलात by शब्दबम्बाळ
शब्दबंबाळ साहेब ,
In reply to आपण व्हिडीओ अनेकदा पाहिलात by शब्दबम्बाळ
मला खरंच सडेतोड प्रतिसाद
In reply to शब्दबंबाळ साहेब , by ट्रम्प
माझा मुद्दा हाच आहे की जर
In reply to मला खरंच सडेतोड प्रतिसाद by शब्दबम्बाळ
काही तरी गोंधळ झालेला दिसतोय
In reply to मला खरंच सडेतोड प्रतिसाद by शब्दबम्बाळ
महिगारांच्या ज्या प्रतिसादाला
In reply to काही तरी गोंधळ झालेला दिसतोय by ट्रम्प
कन्हैया भक्त
In reply to महिगारांच्या ज्या प्रतिसादाला by शब्दबम्बाळ
दीड महिन्यांपूर्वी च्या भिडे
In reply to महिगारांच्या ज्या प्रतिसादाला by शब्दबम्बाळ
किती दुतोंडीपणा हो?कन्हैयाचा
In reply to दीड महिन्यांपूर्वी च्या भिडे by ट्रम्प
चर्चा "मी" तिथेही सुरु केली नव्हती आणि इथेही केलेली नाही!(तुमच्याशी तर नाहीच नाही)
काही अतिउत्साही स्वयंघोषित देशभक्त (जे स्वतः देश सोडून डॉलर छापायला बाहेर राहतात आणि फावल्या वेळेत देशभक्तीची सर्टिफिकेट वाटतात) जे आरोप करत होते पीएचडीबद्दल त्याचे मी उत्तर दिले, हे मी वरच्या प्रतिसादात लिहिले आहेच. आपल्याला मराठी कळत असेल अशी अपेक्षा आहेच! तुम्ही जे बोलला होतात कि मी त्याचे तिथे "गुणगान" करत होतो ते दाखवून द्या, मग पुढचं बोला. मी कन्हैया बद्दल तुमच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला बांधील नाही, त्याची विचारधारा निवडायला तो स्वतंत्र आहे आणि त्यातला जे मला पटेल त्याला समर्थन द्यायला मी स्वतंत्र आहे आणि जे पटणार नाही ते नाकारायलाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम? बाकी पंप्र जेव्हा "गेल्या ६०वर्षात काहीच प्रगती झाली नाही" म्हणतात तेव्हा त्यांना विचारायला जाता का हो? फक्त तुम्हीच प्रगती करताय काय म्हणून, काँग्रेस पण काहीतरी केलं असेल कि! प्रत्येकाची एक "राजकीय" मांडणी असते. कन्हैयाची पण असेलच, त्याचा तुम्हाला काय त्रास आहे ते मात्र कळलं नाही! आणि तुम्हाला वेगळा धागा हवा आहे म्हणत आहेत ना, इथे बघा.. शांतपणाने सगळी झालेली चर्चा बघा आणि तिथे टीका करा. टीका करण्याला काहीच हरकत नसावी पण वरच्या ट्रेड मार्क यांच्या प्रतिसादात असल्या प्रमाणे समोरच्याला (म्हणजे मलाच! :D ) "संबोधने" देऊन प्रतिमा हनन करणे हे ट्रोलिंग आहे. मग त्यानुसार प्रत्युत्तर द्यावे लागते आणि चर्चा खुंटते (बऱ्याच लोकांना हेच हवे असते) आणि हो मुद्द्यावर परत येत... सापडला का एकदाचा व्हिडीओ?!शब्दबंबाळ साहेब
In reply to किती दुतोंडीपणा हो?कन्हैयाचा by शब्दबम्बाळ
काही अतिउत्साही स्वयंघोषित देशभक्तआता इथे पण तुम्ही मला ट्रोल करताय, काय?(जे स्वतः देश सोडून डॉलर छापायला बाहेर राहतात आणि फावल्या वेळेत देशभक्तीची सर्टिफिकेट वाटतात) जे आरोप करत होते पीएचडीबद्दलजळू नका हो! मी कोणालाही देशभक्तीची सर्टिफिकेट वाटत नाहीये. पण ज्यांच्या देशभक्तीविषयी थोडी सुद्धा शंका आहे अश्या लोकांबरोबर मला जोडलं जायचं नाहीये. बादवे, कामानिमित्त दुसऱ्या देशात राहणे हे देशद्रोहाच्या क्याटेगरीत मोडत नाही, स्पष्ट करतो कारण तुमचा सूर तसाच दिसतोय. पीएचडी बद्दल म्हणाल तर कन्हैया काही एकटाच पीएचडी करतोय का? इतर असंख्य पीएचडी करणारे काम करता करता पीएचडी करत असतात. अगदी फुल्ल टाइम काम करणे जमत नसेल तरी पार्ट टाइम किंवा इंटर्न म्हणून असं काहीतरी काम करतात. कन्हैया असं काही करतो का? बरं त्याचा पीएचडी चा विषय कुठला? तर आफ्रिकन स्टडीज! पीएचडी कधी चालू केलं तर २०११ मध्ये ७ वर्ष झाली अजून आफ्रिकन स्टडीज पूर्ण झालं नाही. त्याचे वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले आहेत, आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. मोठा भाऊ आसाममध्ये कुठल्यातरी कंपनीत सुपरवायजर म्हणून काम करतो. त्यांची एक एकर शेती पण आहे पण बहुधा कोणी त्याकडे लक्ष देत नसावे. म्हणजेच घरची परिस्थिती काही फारशी बरी नाही, आई आणि आजारी वडील यांना सोडून हा बाकीचे उद्योग करत बसतोय. पण तो त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला, माझा आक्षेप आहे तो हे बाकी नसते उद्योग करण्यावर. सरकारी अनुदान मिळतंय म्हणून ७ वर्ष झाली तरी पीएचडी पूर्ण व्हायचं नाव घेत नाही. खूपच अवघड विषय दिसतोय!त्याची विचारधारा निवडायला तो स्वतंत्र आहे आणि त्यातला जे मला पटेल त्याला समर्थन द्यायला मी स्वतंत्र आहे आणि जे पटणार नाही ते नाकारायलाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम?मग मी माझी विचारधारा निवडली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? फुकटात सगळं पदरात पाडून, देशाच्या प्रगतीला कुठलाही हातभार ना लावता वर "हमे चाहिये आझादी" (न जाणे कशापासून) असल्या घोषणा देणे हे माझ्या मते देशद्रोह असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? असले लोक निदान घरभेदी तर म्हणलेच पाहिजेत. जवळपास ३० वर्षाचं झाल्यावर सुद्धा स्वतः काम न करता "हमे चाहिये गरिबीसे आझादी" म्हणतोय याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही? आफ्रिकन स्टडीज मध्ये पीएचडी करून त्याला तसंही काय काम मिळणार आहे म्हणा. तुम्ही आणि कन्हैया दोघेही मोदीविरोधी आहात हे मी समजू शकतो. तुम्हाला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण याची विरोधाची पातळी त्याच्या ट्विटर अकाउंट वर जाऊन बघा. एका ट्विटमध्ये तर लिहिलय - स्वतःच्या पत्नीनंतर मेहबूबाला पण सोडणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. दुसऱ्या एकात लिहितोय "कुछ दिन तो गुजारो मोदीराज मे, फट के आ जायेगी हाथ मे". समस्त चॅनेल आणि सोशल मेडियामधून मोदींना यथेच्छ शिव्या घालून वर हे लोक मोदी आम्हाला बोलू देत नाहीत, भाषणस्वातंत्र्याची गळचेपी होतीये हे कसं काय म्हणू शकतात?आम्ही २५केजी सीताफळ पासून
In reply to आपण व्हिडीओ अनेकदा पाहिलात by शब्दबम्बाळ
साहेब लोचा मुंबई पुणे
In reply to आम्ही २५केजी सीताफळ पासून by डँबिस००७
लोच्यांया जागा वेगळ्या
In reply to आम्ही २५केजी सीताफळ पासून by डँबिस००७
जर लिहिले तर व्यक्ती / मंत्री
In reply to लोच्यांया जागा वेगळ्या by माहितगार
माहितगार साहेब,
In reply to लोच्यांया जागा वेगळ्या by माहितगार
....त्या व्यापार्याला विचारल
In reply to माहितगार साहेब, by डँबिस००७
व्यवसाय फायद्यात नसताना
In reply to ....त्या व्यापार्याला विचारल by माहितगार
मलापण वाचायला आवडेल.
In reply to ....त्या व्यापार्याला विचारल by माहितगार
अरं देवा ! किती डू आई डी
In reply to आम्ही २५केजी सीताफळ पासून by डँबिस००७
हा पुण्य प्रसुन वाजपेयी
ह्या पुण्य प्रसुन वाजपेयी
आम आदमी अरविंद केजरीवाल
https://www.loksatta.com/desh
भारतीय अर्थव्यवस्था धावणाऱ्या
In reply to https://www.loksatta.com/desh by शाम भागवत
मूळ बातमी India's economy is
In reply to भारतीय अर्थव्यवस्था धावणाऱ्या by शाम भागवत
:))
In reply to मूळ बातमी India's economy is by डॉ सुहास म्हात्रे
डॉ,
In reply to मूळ बातमी India's economy is by डॉ सुहास म्हात्रे
माझ्या माहितीप्रमाणे हत्ती
हत्ती ताशी २४ किमी वेगाने
In reply to माझ्या माहितीप्रमाणे हत्ती by तेजस आठवले
भारतिय अर्थव्यवस्था धावणार्
'आमच्या वाघाच्या डरकाळीमुळेच हत्ती पळायला लागला आहे' अशी बातमी उद्याच्या लोकसत्तेत छापली गेली तर आश्चर्य नाही.हहपुवा. पण, पूर्वेतिहासाच्या पार्श्वभूमीवर, असे खरोखरच झाले तरी आश्चर्य वाटणार नाही. ;)Give me chance I will make
मुख्यमंत्र्यांचा गृह खात्यावर
BHEL (Bharat Heavy
मराठी मताच्या बेगमी साठी लांडगेतोड सुरू झाली
जितेंद्र आव्हाड
In reply to मराठी मताच्या बेगमी साठी लांडगेतोड सुरू झाली by सोमनाथ खांदवे
जसं प्रधानसेवकांनी सहाशे
so you mean
In reply to जसं प्रधानसेवकांनी सहाशे by मार्मिक गोडसे
BSNL भागीदार कंपन्यांकडून
In reply to so you mean by अभिदेश
मला एक गोष्ट नाही समजली
आर्टीकल ३७० व त्याच सब आर्टीकल ३५ अ
भारतात दर वेळेला हिंदु
कॉसमॉस बँकेला डिजिटली लुटलं!!
कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा,
In reply to कॉसमॉस बँकेला डिजिटली लुटलं!! by तुषार काळभोर
फॉरेन मधील आर्य चाच्यांनी
अजित वाडेकर यांचे निधन
https://timesofindia
मा. अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन
मटा बातमी