राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते .
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.
सात जिल्ह्यात कलम १४४ लागू
हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
वाचने
82991
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही बोलण्यात अर्थ नाही..
माझे मत
मुंबईत अथवा भारत भर बिहारी
In reply to माझे मत by माहितगार
...बंगाली जनता कपाळ करंटीच
In reply to मुंबईत अथवा भारत भर बिहारी by सुबोध खरे
राजकीय सोईस्करपणा
In reply to मुंबईत अथवा भारत भर बिहारी by सुबोध खरे
जी स्थलांतरे स्विकारलि जातात
In reply to माझे मत by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साँसों से नहीं क़दमों से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया, दौलत से नहीं ताकत से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया दुनिया... :- Mohabbat (1985)अजुन एक व्हिडियो ध्यायचा
In reply to जी स्थलांतरे स्विकारलि जातात by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साँसों से नहीं क़दमों से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया, दौलत से नहीं ताकत से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया दुनिया... :- Mohabbat (1985)खालील वाक्याचा माझ्या वरच्या
In reply to जी स्थलांतरे स्विकारलि जातात by मदनबाण
आक्रस्ताळेपणा करणाऱ्या ममता
गेल्या महीन्याच्या चालु
ह्या महिन्यात एक जरी क्षुल्लक
In reply to गेल्या महीन्याच्या चालु by डँबिस००७
" बंगाली जनता कपाळ करंटीच आहे
In reply to गेल्या महीन्याच्या चालु by डँबिस००७
सगळे हिंदु
सगळे हिंदु ठेवा आणि बाकीचे
In reply to सगळे हिंदु by कपिलमुनी
सगळे हिंदु ठेवा आणि बाकीचे हाकलून द्या.-- १०१ टक्के सहमत ! -- मुळात देशाची फाळणीच हिंदू-मुसलमान या तत्वावर झाली होती. त्यावेळच्या कॉंग्रेसी नेत्यांच्या चुका आता तरी दुरुस्त करायला हव्या.खरं म्हणजे नकोसं वाटतं
आजच्या म टा पुणे आवृत्ती
...आपल्या महाराष्ट्रातील
In reply to आजच्या म टा पुणे आवृत्ती by सोमनाथ खांदवे
मागा जी ,
In reply to ...आपल्या महाराष्ट्रातील by माहितगार
...जमलं तर रागा , ममता ,
In reply to मागा जी , by सोमनाथ खांदवे
इथे कितीही विश्लेषक पद्धतीने
In reply to ...जमलं तर रागा , ममता , by माहितगार
आकलन सुलभता दिली म्हणून
In reply to इथे कितीही विश्लेषक पद्धतीने by पुंबा
तुम्ही उच्च लिहीता. तुमची
In reply to आकलन सुलभता दिली म्हणून by माहितगार
आत्महत्यांचे गणित
In reply to आजच्या म टा पुणे आवृत्ती by सोमनाथ खांदवे
जरा मानसिकदृष्ट्या अस्थिर,
In reply to आत्महत्यांचे गणित by कपिलमुनी
या विषयावर अधिक शोध आणि
In reply to जरा मानसिकदृष्ट्या अस्थिर, by पुंबा
अमेरिकन काँग्रेसने भारताच्या
याच बरोबर...India to Buy
In reply to अमेरिकन काँग्रेसने भारताच्या by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साँसों से नहीं क़दमों से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया, दौलत से नहीं ताकत से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया दुनिया... :- Mohabbat (1985)सुरवातीला 2014 नंतर दोन वर्षे
बांग्लादेश गूगल ट्रेंड्स जरा विस्ताराने
शुद्धलेखनाच्या असंख्य चुका.
In reply to बांग्लादेश गूगल ट्रेंड्स जरा विस्ताराने by माहितगार
सॉरी जेवढे वाचता येते समजते
In reply to शुद्धलेखनाच्या असंख्य चुका. by प्रसाद_१९८२
मी जर मिसळपाव चा संपादक (
__/\___
In reply to मी जर मिसळपाव चा संपादक ( by ट्रम्प
... आणि वर्तुळ पूर्ण झाले
In reply to मी जर मिसळपाव चा संपादक ( by ट्रम्प
त्याचीच
In reply to ... आणि वर्तुळ पूर्ण झाले by सुनील
अस्ट्रॉसिटी कायद्यात होऊ घातलेला बदल .
एक धागा जाहीरात
In reply to अस्ट्रॉसिटी कायद्यात होऊ घातलेला बदल . by सोमनाथ खांदवे
त्यामुळे त्यांनी आपल्या बहुमताच्या जोरावर सर्वोच्च न्यायालयाचा न
In reply to अस्ट्रॉसिटी कायद्यात होऊ घातलेला बदल . by सोमनाथ खांदवे
लेख
http://epaper.loksatta.com
सायबेरियापार अतिकठीण सायकल शर्यत २०१८
तूनळी दुवा
In reply to सायबेरियापार अतिकठीण सायकल शर्यत २०१८ by गामा पैलवान
UP Investors Summit 2018
खरं म्हणजे असे मोठे मोठे आकडे
गोष्ठ : सशाच्या पाठीवर पान पडले
गुगल अकाउंट
In reply to गोष्ठ : सशाच्या पाठीवर पान पडले by ट्रम्प
गुगलने स्वतः हा नंबर
In reply to गुगल अकाउंट by तुषार काळभोर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साँसों से नहीं क़दमों से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया, दौलत से नहीं ताकत से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया दुनिया... :- Mohabbat (1985)हा क्रमांक संपर्कवहीत
बाकी काहीका असेना, ह्या
In reply to हा क्रमांक संपर्कवहीत by सतिश गावडे
China's $2 billion Pakistan
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साँसों से नहीं क़दमों से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया, दौलत से नहीं ताकत से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया दुनिया... :- Mohabbat (1985)महत्वाचा मुद्दा !!!!!
आता त्या पासून आपल्याला त्रास
पंतप्रधान मोदींच्या ' वन नेशन
येत्या २१ अॉगस्ट रोजी
IPPB (Indian Postal Payment
In reply to येत्या २१ अॉगस्ट रोजी by डँबिस००७
डॉ साहेब ,
In reply to IPPB (Indian Postal Payment by डॉ सुहास म्हात्रे
डिअर एक्काकाका,
In reply to IPPB (Indian Postal Payment by डॉ सुहास म्हात्रे
पोस्ट खाते हे रेल्वे सारखे
In reply to डिअर एक्काकाका, by अभ्या..
अस्थानी प्रतिसाद,
In reply to पोस्ट खाते हे रेल्वे सारखे by सुबोध खरे
लोकांना पोस्टॅबद्दल आपुलकी
In reply to अस्थानी प्रतिसाद, by अभ्या..
@ अभ्या.
In reply to अस्थानी प्रतिसाद, by अभ्या..
अॅक्चुअली
In reply to @ अभ्या. by सुबोध खरे
फक्त डावे?
In reply to पोस्ट खाते हे रेल्वे सारखे by सुबोध खरे
भाजप त्या वेळी बालवयात होती ,
In reply to फक्त डावे? by सुनील
यानंतरचे पाऊल आहे पेमेंट
In reply to येत्या २१ अॉगस्ट रोजी by डँबिस००७
Indian Postal Payment Bank
In reply to यानंतरचे पाऊल आहे पेमेंट by शाम भागवत
नेहरु कालीन अभिव्यक्ती
माओ नक्षली वाघा उरमामी व
?
In reply to माओ नक्षली वाघा उरमामी व by डँबिस००७
अहो डॅम्बीस बुआ
In reply to माओ नक्षली वाघा उरमामी व by डँबिस००७