आखातातली नोकरी.......
आखाती देशांमधे नोकरी करण्यासंबंधाने माहिती मिळावी या हेतूने हा धागा काढला आहे.प्रामुख्याने अभियांत्रिकी क्षेत्रातल्या म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर उपलब्ध असलेल्या नोकर्या आणि एकूणच तिथली सामाजिक परिस्थिती याबद्दल बर्याच गोष्टी ऐकायला,वाचायला मिळतात.पण यातील खर्या किती आणि अफवा किती याची वास्तव माहिती मिळावी विशेषत: आखाती देशांत नोकरी करणार्या,काही काळ नोकरी केलेल्या मिपाकरांकडून.शिक्षण नोकरी रोजगार इत्यादीसारख्या प्रश्नांची उत्तरे हो किंवा नाही अशी नसतात आणि हे व्यक्ती सापेक्ष आहे तरीही एकंदरित तिथल्या वातावरणाची कल्पना यावी आणि तिथे नोकरीनिमित्तानं जाऊ इच्छिणार्यांना निर्णय घेण्यास विश्वासार्ह संदर्भ मिळावेत ही अपेक्षा आहे.
खालील माहिती मिळावी.
१) आखाती देशांत अभियांत्रिकी क्षेत्रातल्या मुलांना (डिप्लोमा/डिग्री) त्याचप्रमाणे अन्य क्षेत्रातल्या मुलांना सध्या किती संधी उपलब्ध आहे? कोणत्या आखाती देशांमधे?
२) आखाती देशांमधील नोकर्यांसंबधी माहिती कुठे मिळेल?कृपया वेबलिंक्स किंवा खास या नोकर्यांसाठी असणारी काही नियकालिके असतील तर ते ही सांगावे.
४) काही आखाती देशांमधे शरिया कायदा लागू आहे तो कोणकोणत्या देशांमधे आहे? सर्व देशांमधे तो समान पध्दतीने लागू आहे का?
अशा 'शरियामय' देशांमधे सहकुटूंब राहणे सुरक्षित आहे का? परदेशी लोक विशेषत: आपणा भारतीयांनी तिथे राहताना कोणती सामाजिक बंधने आहेत?अशा देशांमधे नोकरी करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी?
या विषयावर आलेला हा २०१३ सालचा धागा वाचला.पण आज २०१८ मधे तशीच परिस्थिती आहे का? की काही बदल झालेत?
https://www.misalpav.com/node/24331
माहिती देणार्यांचे आधीच आभार!!!
याद्या
6400
प्रतिक्रिया
15
वर्गीकरण
मिसळपाव
आमच्या कुटुंबातून २-३ लोक
साहना ताई संपर्क कुणाकडे व
In reply to आमच्या कुटुंबातून २-३ लोक by साहना
इतर मंडळी बहुतेक वेळी १०
In reply to आमच्या कुटुंबातून २-३ लोक by साहना
धन्यवाद साहना
आखात असे जनरलायझेशन करणे चुक
मार्कस अॉरेलियस
In reply to आखात असे जनरलायझेशन करणे चुक by प्रसाद गोडबोले
तेलाच्या भावांनी आखाती देशांना जमिनीवर आणलं
अभियान्त्रिकी
वेबसाइट्स
जनरलायझेशन
एक नं प्रतिसाद दिलात मंदार
In reply to जनरलायझेशन by मंदार कात्रे
एक नं प्रतिसाद दिलात मंदार
In reply to जनरलायझेशन by मंदार कात्रे
हा प्रतिसाद ...
In reply to एक नं प्रतिसाद दिलात मंदार by सोमनाथ खांदवे
खर्च की !!!
In reply to हा प्रतिसाद ... by मंदार कात्रे
मंदार कात्रे