आणीबाणी लागू केली त्या दिवसाला नुकतीच ४३ वर्षे पुर्ण झाल्या निमित्ताने अनेक व्यासपीठांवर आणीबाणीचा विषय , त्याबद्दलची मते ई चर्चिली जात आहेत.या चर्चांत भाग घेणारे एकतर नेते, पत्रकार वा विचारवंत आहेत.
पण सामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून आणीबाणी नेमकी कशी होती हे जाणून घेण्याकरिता मी हा धागा काढला आहे. माझा जन्म झालेला नव्हता त्यामुळे माझे स्वतःचे काही अनुभव नाही. माझ्या आई-वडीलांकडून तरी मी आणीबाणीच्या फारशा काही आठवणी ऐकल्या नाहीत (चांगल्या/वाईट कोणत्याही).
तरी इतर मिपाकरांनी स्वतःच्या वा जवळील व्यक्तींच्या (त्यांच्याकडून थेट ऐकलेल्या) आणीबाणीसंबंधित आठवणी इथे मांडाव्या ही विनंती. पत्रकार, लेखक मंडळींनी लिहिलेले अनुभव शक्यतो नकोत कारण ते राजकीय हेतुंनी प्रेरित असण्याची बरीच शक्यता वाटते.
वाचने
41880
प्रतिक्रिया
128
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणिबाणी अनुभवलेली नाही .. पण
या विषयावर पूर्वी
धन्यवाद
In reply to या विषयावर पूर्वी by सर टोबी
टोबी सर
In reply to या विषयावर पूर्वी by सर टोबी
तेंव्हा आणीबाणीचे समर्थन करणारा कुणी असेल तर एक तर त्याने आणीबाणी पाहिलेली नाही किंवा तो काँग्रेसचा अंध भक्त आहे असे स्पष्ट आहे
.अजेन्डा दिसण्यामध्ये आणि काँग्रेस भक्त दिसण्यामध्ये काय वाईट आहे
In reply to टोबी सर by सुबोध खरे
भीतीए मुळे का होईना लोक
In reply to टोबी सर by सुबोध खरे
मला आठवतंय...
म्हणजे आणीबाणी चांगली होती
आणीबाणी हा काळ खरोखर अनुशासन
आणिबाणीच्या अगोदर जयप्रकाश
आणिबाणी तील स्वतः चा अनूभव
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची
In reply to आणिबाणी तील स्वतः चा अनूभव by रानरेडा
!
In reply to अभिव्यक्तीस्वातंत्र्याची by गवि
Pandharpur Vari that did not happen in 1976
http://www.bigul.co.in/bigul
धागा लेखाकाला ...
In reply to http://www.bigul.co.in/bigul by एमी
बरं मग राही यांनी
In reply to धागा लेखाकाला ... by विशुमित
अरेच्चा एकच लिंक दोनदा दिली
In reply to बरं मग राही यांनी by एमी
जाऊ द्या, जुन्या गोष्टी...
नेमकं!
In reply to जाऊ द्या, जुन्या गोष्टी... by पिवळा डांबिस
आणीबाणीत सरकारी कर्मचारी आणि अधिकारी ......
आणिबाणीत काय चालत होते याचे
शिस्त, अनुशासन पर्व वगैरे
लोकसत्ताचे अग्रलेख आठवतात.
In reply to शिस्त, अनुशासन पर्व वगैरे by मराठी_माणूस
लोकसत्ताचे अग्रलेख आठवतात.
In reply to शिस्त, अनुशासन पर्व वगैरे by मराठी_माणूस
मग ह्याच सामान्य माणसांनी
In reply to शिस्त, अनुशासन पर्व वगैरे by मराठी_माणूस
आताही तसे काहीसे आवश्यक ...
आणीबाणी
चौकटराजा म्हणतात "आणीबाणीत
मग काय पेटवायची का असली
अहो , पण चीन च्या
चीन
In reply to अहो , पण चीन च्या by सोमनाथ खांदवे
मी स्वतः चीनमध्ये राहुन आलोय.
In reply to अहो , पण चीन च्या by सोमनाथ खांदवे
मालक
In reply to अहो , पण चीन च्या by सोमनाथ खांदवे
आणीबाणी का लावली
आणीबाणी माझ्या आठवणी
ऐकीव अनुभव
वरती ॲमी यांनी लिंक दिलीच आहे
माझ्या दृष्टीने एक सर्वात
In reply to वरती ॲमी यांनी लिंक दिलीच आहे by राही
मुंबईत आणीबाणीच्या काळातल्या
In reply to वरती ॲमी यांनी लिंक दिलीच आहे by राही
पावरबाज
होत्या कि वरुणराजावर पण त्यांनी आणीबाणी लावावी? उदो उदो असावा पण म्हणूनउंदराला ऐरावत
म्हणायचं म्हणजे फार झालं. माझ्या आठवणीत मुंबईत पाणी तुंबलं नाही असं गेल्या पन्नास वर्षात एकही वर्ष झालेलं नाही. कारण ज्याला मुंबईची उत्तम माहिती आहे त्याला एवढं मूलभूत ज्ञान आहेच कि भरतीच्या वेळेस तुफान पाऊस झाला कि पाणी तुंबतंच. पौर्णिमा अमावास्येला साधारण दुपारी आणि रात्री बारा वाजता पूर्ण भरती असते. रात्री पाऊस झाला तर कळत नाही पण सकाळ पासून संततधार लागली कि १२ वाजेपर्यंत मुंबईची तुंबई होते आणि भरती संपली कि पाण्याचा निचरा होतो. तुम्ही काय वाटेल ते करा. आमचे आजोबा १९२५ साली मुंबईत मॅट्रिक झाले तेंव्हा लोकसंख्य फारच कमी होती आणी "आताची मुंबई महापालिका" नव्हती तरी पाणी तुंबतच असे. आता-- या निचरा होणाऱ्या गटाराच्या व्यवस्थेत आपण बेसुमार प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकून त्यात अडथळे आणतो आहोत आणि जेथे तेथे सिमेंटीकरण केल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याऐवजी थेट गटारात जाते आणि त्या यंत्रणेवर बेसुमार भार पडतो.वरुणराज नव्हे, बी. जी. देशमुख.
In reply to मुंबईत आणीबाणीच्या काळातल्या by सुबोध खरे
काहीही
In reply to वरुणराज नव्हे, बी. जी. देशमुख. by राही
एकंदर माझ्या लक्षात आला आहे
शतप्रतिशत सहमत..!
In reply to एकंदर माझ्या लक्षात आला आहे by सुबोध खरे
अगदी सहमत आहे
In reply to एकंदर माझ्या लक्षात आला आहे by सुबोध खरे
सहमत
In reply to एकंदर माझ्या लक्षात आला आहे by सुबोध खरे
मुठभर लोकांच्या सत्तेच्या
राही यांच्या धाग्यावर
पटला नव्हता.
In reply to राही यांच्या धाग्यावर by अनुप ढेरे
तरीही आणीबाणीचे पहिले पर्व
In reply to पटला नव्हता. by राही
प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे
आपले म्हणणे समर्थन करण्यासाठी
थोडी अधिक पार्श्वभूमी
राहीजी
In reply to थोडी अधिक पार्श्वभूमी by राही
माध्यमे
In reply to राहीजी by ट्रेड मार्क
माध्यमांतून आणीबाणीची भलामण
In reply to माध्यमे by राही
India is Indira, and Indira is India
असे म्हणून दाखवले. हजारो वर्षांच्या दैदिप्य्मन संस्कृती आणि इतिहास असणाऱ्या देशाला एका नेत्याच्या दावणीस बांधण्याचा अत्यंत हीन प्रयत्न पाहून आजही अंगाचा तिळपापड होतो. It was the culture of sycophancy that reduced men of achievement and stature to grovelling caricatures. No better example exists to this day than Dev Kant Barooah, Congress president, declaring at the height of the Emergency in 1976 that "India is Indira, and Indira is India". His oily obsequiousness would be matched by another President-of the country, no less. राष्ट्रपती असेलल्या ज्ञानी झैलसिंह यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्यासाठी मी जमीन झाडायला तयार आहे असेही म्हटले होते. राष्टपती पदाला काळिमा फासणारी वक्तव्ये करताना या लोकांना जराही लाज वाटल्या नाहीत? आजही संताप होतो आणि इथे लोक आणीबाणीचे गुणगान गात आहेत. Zail Singh, eternally grateful to his leader for giving him the occupancy of Rashtrapati Bhavan, announced that he would gladly "sweep the ground" that Indiraji walked upon. It was a case of crawling when being asked to bend. There would be more crawlers emerging from the woodwork when Sanjay Gandhi and later, brother Rajiv, made their political debut. https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/20051226-india-is-… बाकी विरोध करणारे पत्रकार पासून सर्वच विनाचौकशी तुरुंगातच होते. ज्या वेळेस निवडणूक जाहीर झाल्या त्यावेळेस सर्व राजकीय नेत्यांची सुटका झाली यानंतर या विरोधाला उधाण आले आणि त्यात इंदिराजी आणि त्यांची काँग्रेस वाहून गेले. मी वर म्हटलं आहे ना कि लोक बऱ्याच गोष्टी विसरले आहेत.बरोबर.
In reply to माध्यमांतून आणीबाणीची भलामण by सुबोध खरे
माध्यमांतून आणीबाणीची भलामण
In reply to माध्यमांतून आणीबाणीची भलामण by सुबोध खरे
आपले महाराष्ट्र टाइम्स आणि
In reply to माध्यमांतून आणीबाणीची भलामण by नितिन थत्ते
रेडिओ आणि टीव्ही ही सरकारीच
In reply to आपले महाराष्ट्र टाइम्स आणि by सुबोध खरे
<<"अच्छे दिन" २७ मे २०१४
In reply to रेडिओ आणि टीव्ही ही सरकारीच by नितिन थत्ते
म्हणजे आता अच्छे दिन येणार
In reply to रेडिओ आणि टीव्ही ही सरकारीच by नितिन थत्ते
"आणीबाणी मध्ये सामान्य माणसं आनंदात होती आणीबाणीचा पूर्ण काळ हे खरेच अनुशासनपर्व होते. प्रथमार्ध तर उत्तमच होता".
हे विधान धादांत असत्य आहे एवढं मान्य केलं कि झालं.मान्य नाहीच.
In reply to म्हणजे आता अच्छे दिन येणार by सुबोध खरे
DELUSION --FALSE BUT
In reply to मान्य नाहीच. by राही
बिलीफ?
In reply to DELUSION --FALSE BUT by सुबोध खरे
हे म्हणजे एक महिला मला सांगत
In reply to बिलीफ? by राही
त्यावेळी एक नावाजलेला तमाशा (लोकनाट्य) होता.
In reply to आपले महाराष्ट्र टाइम्स आणि by सुबोध खरे
काय गम्मत ना!!
In reply to आपले महाराष्ट्र टाइम्स आणि by सुबोध खरे
तरीही आणीबाणीचे पहिले पर्व
In reply to काय गम्मत ना!! by शब्दबम्बाळ
https://askopinion.com/was
In reply to माध्यमांतून आणीबाणीची भलामण by नितिन थत्ते