* मराठीतील म्हणी वाच्यार्थाने नव्हे लक्ष्यार्थाने घ्यायच्या असतात . म्हणी या मराठी भाषेची भाषिक संपत्ती आहेत . त्याचे अर्थ समजले नाही तर चुकीचे निष्कर्ष काढण्यापुर्वी संबंधीत लेखक भाषातज्ञांकडून नीट समजावून घ्यावे
धागा चर्चेत शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातल्या उणीवा झाकू इच्छित आमच्याही घरात उणिवा आहेतच की म्हणण्यसाठी आले आहेत आणि त्यांचे म्हणणे बरोबरच आहे हे आम्ही मोठ्या मनाने स्विकारतो पण तरीही आम्हाला त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातील उणीवा दिसतातच त्यास आमचा नाईलाज आहे. ते असो
धागा चर्चेत आमचे पुरोगामी आणि नास्तिक मित्र आलेच आहेत तर त्यांच्या साठी आम्ही काही अधिक चर्चांचे आयोजन केले आहे तेथेही त्यांना सादर निमंत्रण आहे.
* कितीसा पुरोगामी आहेस ?
* Where the mind is without fear कवितेचा अनुवाद हवा आहे.
* मुस्लीमांमधली पडदा पद्धती योग्य आहे काय ? (खर म्हणजे तो धागा एकालच टार्गेट करून लिहिलेला नाही पण एकाला टार्गेट नाही केले तर समाज सुधारणांची चर्चा पुरोगामी नास्तिक पुढे नेत नाहीत कारण ते एकतर्फी अंधश्रद्धात गुरफटलेले असतात असा आमचा दावा आहे, म्हणून पुरोगामी आणि नास्तिकांसाठी त्या लेखाचे शीर्षक तात्पुरते बदलत आहे.
* पुरोगामी आणि नास्तीकांची वैचारीक भूक शमवण्यासाठी 'मुस्लीम सत्यशोधक समाज' असा एक धागा चर्चा काढणार आहे पुरोगामी आणि नास्तिकांनी धाग्यावर वैचारीक भूक शमवण्याची पूर्वतयारी करून ठेवण्याचे आवाहन आहे.
* ज्यांची पुरोगामी वैचारीक भूक कमी आहे त्यांच्या साठी सुद्धा चर्चा धागे आहेत
** संस्कृती आणि धर्म यातील गल्लत
** 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व
** कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ?
** आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान
** १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश
*** इतर धागा निमंत्रण जाहीरात समाप्त ***
*** या धागा लेखाचे आधीचे शीर्षक : चुलत विवाह आणि वैद्यकीय व जनुकीय प्रश्न ***
या धागा चर्चेतून आता पर्यंत पुढे आलेली माहिती
* ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहातून होणार्या संतती जन्मतः व्याधीग्रस्त होण्याचा बर्यापैकी संभव असतो.
* ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह खरेच प्रेम विवाह असतील आणि संतती व्याधीग्रस्त न होण्याची काळजी घेतली असेल तर - खरे म्हणजे अशी काळजी घेण्याची वैज्ञानिक सुविधा या चर्चेतून तरी पुढे आलेली नाही म्हणजे विज्ञान अद्याप तेवढे पुढे गेलेले नाही - तर हरकत नाही.
** एक पुरोगामी १०-२० वर्षांनतर येणार्या कृत्रिम जनुकीय बदलाच्या तंत्रज्ञानाचे गाजर घेऊन आले आहेत पण त्या बद्दलच्या दाखवलेल्या साशंकतांबद्दल अद्याप तरी तथ्य वाटते. मुख्य म्हणजे तंत्रज्ञान सिद्ध होऊन सर्वसामान्यांच्या हातात येत नाही तो पर्यंत टाळ्या वाजवायच्या का काय ते समजत नाही.
* या धाग्यात व्यक्त झालेली काही तथाकथित नास्तिक पुरोगामी मते ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह कर्त्यां नी आधी भ्रूण तयार होऊ द्यावे मग पोटत असताना व्याधीग्रस्त असल्याचे लक्षात आल्यास गर्भपात करून घ्यावेत असे काहीसे आहे.
* ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे एक अजब समर्थन कंपल्शन तर नाही ऑप्शनल तर आहे असे आहे . त्यांना अशा वैवाहीक संतती व्याधीग्रस्त असण्याची शक्यता मोठी असल्याचेही मान्य आहे पण तरीही मागच्या दाराने घरातील वडीलधार्यांकडून अंढश्रद्धेतून घडवल्या जाणार्या ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहांच्या अनीष्ठ प्रथेचे समर्थनही करायचे . या दोन परस्पर विरोधी भूमिकेत समन्वय कसा साधला जातो ते धागा लेखकास अद्याप उमजलेले नाही.
* भारतातील सर्व समाजात ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन आहे , प्रदेश आणि सधर्म, जात धर्मवार कमी जास्त आहे, पण अॅव्हरेज मुस्लीम समाजात ८% ते दुप्पट ने अधिक असावे असे संदर्भ दिसत आहेत. या बद्दल अधिक ताजी आक्डेवारी संदर्भासहीत आली तर हरकत नाही.
* पुरोगामी / नास्तिकांच्या मते मुस्लीमांमधील ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन हिंदूंमधील विवाहांप्रमाणेच सर्वसाधारण रूढी आहे,मुस्लीम धर्मातील घ्रंथ प्रामाण्या ने येणार्या अंधश्रध्दांचा संबंध नाही असे अंधश्रद्धा विरोधकांना वाटते . आता मुस्लिम समाजातील स्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मुलक आणि समाज सुधारक येऊन गैरसमज दूरकरत नाहीत तो पर्यंत अंधश्रद्धा विरोधकांना त्यांच्या सोयीच्या अंधश्रद्धा जपण्याचे स्वातंत्र्य आहेच.
खरे म्हणजे अल्प प्रमाणात मामे-आते भाऊ बहीण विवाह या पलिकडे एकपरीवारीय विवाहांचे हिंदूमध्ये प्रमाण कमी असते , पण शांततामयी मुस्लीम धर्मीयात चुलत भावंडांच्या विवाहाचे प्रमाण बरेच असल्याचे ऐकुन आहे. शांततामयी विज्ञान संपन्न (?) ग्रंथातून त्याचे समर्थन होते पारिवारीक संपत्तीचे विभाजन टाळणे हा मुख्य आर्थीक हेतु असल्याचे ऐकुन आहे (चुभूदेघे). तसे चुलत भावा बहिणींना एकमेकांचे वैवाहीक (शारिरीक) आकर्षण कसे वाटू शकते हा भाबड्या मनाला प्रश्न पडतोच, कदाचित पडदा पद्धतीमुळे परिवार बाह्य स्त्रीचे दर्शन कमी होते आणि मग परिवारातल्या चुलत बहीण भावंडांशी जमवून घेण्या पलिकडे मार्ग उरत नाही असे काही होते का माहित नाही. अशा वेळी मानसिक ओढाताण काय होत असेल त्याचा मानसशास्त्रीय अभ्यास फारसा वाचनात आलेला नाही.
चुलत भावाबहिणीशी वैवाहीक जोडीदार म्हणून जुळवून घेण्यातील मानसशास्त्रीय ओढाताण बाजूला ठेवली तरी, अपेक्षित संततीवर जनुकीय वैविध्यावर मर्यादा पडल्यामुळे नेमक्या कोणत्या वैद्यकीय समस्या येतात , कोणत्या चाचण्या केल्या जाताता, या कारणाने संतती जन्मतः शारिरीक-मानसिक अपंग होऊ नये असे काही वैज्ञानीक शोध लागले आहेत का ? हे मिपावरील डोक्टर मंडळी आणि जनुकशास्त्र जाणत्यांकडुन जाणून घ्यायचे आहे. धागा लेखाचा ह मुख्य चर्चा विषय आहे
(आणि दर पिढी काही टक्के संततीवर असे शतको न शतके समस्या पुढे गेलेल्या असतील तर या कुटूंबांची आनि समुदायाची मानसशास्त्रीय स्थिती नेमकी कशी असते हा पुन्हा अजून एक वेगळा विषय) मी या विषयाचा जाणता नाही केवळ जिज्ञासू म्हणून चर्चा धागा काढला आहे. माझ्या मांडणीत काही तांत्रिक उणीवा असतील तर चुभूदेघे.
बेसिकली अत्यल्प प्रमाणात का होईना बाह्य धर्मीय शांततेचा धर्म स्विकारताना दिसतातर, त्या समुदायाची संस्कृती स्विकारताना पुढच्या पिढ्यांना पारिवारीक विवाह संस्कृती नकळत लादणे कितपत योग्य असू शकते याची माहिती आमच्या सारख्या अनभिज्ञांना होऊ शकेल तर बरे हा धाग्याचा एक उद्देश्य.
दुसरे असे की दुसर्या ताज्या घडामोडी धाग्यावर वैद्यकीय अभ्यासक डॉ. मंगऊ त्यांच्या राजकीय आणि धार्मीक संस्थांकडून गरीबांना कशी आर्थीक मदत केली जाते याचे कौतुक चालू होते . तर या धाग्यात चर्चीलेल्या कारणाने येणार्या जनुकीय आणि वैद्यकीय समस्यांच्या संदर्भाने कोणती आर्थीक मदतीची साखळी , जनुकीय
चाचण्यांची उपलब्धता इत्यादी त्यांच्या राजकिय आणि धार्मीक संस्थांनी उभी केली आहे याची माहिती सुद्धा डॉ. मंगऊ यांना शेअर करण्याची संधी मिळावी असा धाग्याचा उप उद्देश्य आहे.
*** When Cousins Marry (Family Documentary) - Real Stories ***
*** या धागा चर्चे नंतर याच विषयावर स्वतंत्र धाग्यात झालेली चर्चा ***
* आत्ते-मामे भावंडे
वाचने
318704
प्रतिक्रिया
208
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी अगदी
In reply to हा धागा एकाच आयडी आणि एकच by पिलीयन रायडर
सखेद
In reply to अगदी अगदी by राही
टार्गेट आणि अस्वस्थता
In reply to सखेद by माहितगार
हा हा हा !
In reply to सखेद by माहितगार
४) डॉ. मंगु मुस्लीम धर्माशी
In reply to हा हा हा ! by manguu@mail.com
छान
In reply to ४) डॉ. मंगु मुस्लीम धर्माशी by माहितगार
पडदा पद्धतीवर एक डॉक्टर म्हणून काय मत आहे ?
In reply to छान by manguu@mail.com
छान
In reply to पडदा पद्धतीवर एक डॉक्टर म्हणून काय मत आहे ? by माहितगार
इथे राजकीय धाग्यांवर
In reply to अगदी अगदी by राही
केवळ आपले चरण जमिनीवर असो द्यावे . __/\__
In reply to इथे राजकीय धाग्यांवर by पिलीयन रायडर
आपले चरण अजून जमिनीवर असतीलतर... १
In reply to इथे राजकीय धाग्यांवर by पिलीयन रायडर
* मराठीतील म्हणी वाच्यार्थाने
In reply to आपले चरण अजून जमिनीवर असतीलतर... १ by माहितगार
माझ्या मते मंगु हे पूर्वाश्रमीचे हिंदू आणि आता मुसलमान आहेत.
In reply to इथे राजकीय धाग्यांवर by पिलीयन रायडर
"अरे, ये पिएस्पीओ नही जानता"
In reply to माझ्या मते मंगु हे पूर्वाश्रमीचे हिंदू आणि आता मुसलमान आहेत. by अर्धवटराव
चालायचच.
In reply to "अरे, ये पिएस्पीओ नही जानता" by माहितगार
मंगुशेठ , तुमच्या भावना
बरोबर आहे..!
In reply to मंगुशेठ , तुमच्या भावना by सोमनाथ खांदवे
नथीतून तीर ? गजब कौशल्य आहे
In reply to बरोबर आहे..! by विशुमित
तीर बारोबर लाग्या म्हणायचा.
In reply to नथीतून तीर ? गजब कौशल्य आहे by सोमनाथ खांदवे
काय राव ? झाली का सुर्वात
In reply to तीर बारोबर लाग्या म्हणायचा. by विशुमित
संपादक मालक व्यक्तिगत संपर्क माहिती अद्याप वगळली नसल्यास वगळावी
In reply to बरोबर आहे..! by विशुमित
आत्याचीच मुलगी पटवली
आता रियल टाईम केस स्टडी
In reply to आत्याचीच मुलगी पटवली by गावठी फिलॉसॉफर
परमिशन ग्रॅंटेड
In reply to आता रियल टाईम केस स्टडी by विशुमित
गावठी फिलॉसॉफर साहेब
In reply to परमिशन ग्रॅंटेड by गावठी फिलॉसॉफर
प्रतिसाद आवडला.
In reply to गावठी फिलॉसॉफर साहेब by सुबोध खरे
प्रति हजार जोडपी की प्रति
In reply to गावठी फिलॉसॉफर साहेब by सुबोध खरे
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.
In reply to गावठी फिलॉसॉफर साहेब by सुबोध खरे
तुमचा सल्ला वेळ आल्यावर अंमलात आणला जाईल.
In reply to मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. by गावठी फिलॉसॉफर
विवाह पूर्व जनुकीय चाचणी करून घेणे उत्तम.
In reply to आत्याचीच मुलगी पटवली by गावठी फिलॉसॉफर
<<<उगीच घाबराववायचे म्हणून
In reply to विवाह पूर्व जनुकीय चाचणी करून घेणे उत्तम. by माहितगार
__/|__
In reply to <<<उगीच घाबराववायचे म्हणून by विशुमित
चर्चा चालूद्या!
यासाठी वेगळा फंड साठवून
In reply to चर्चा चालूद्या! by charming atheist
स्वागत आणि हार्दीक शुभेच्छा !
In reply to चर्चा चालूद्या! by charming atheist
अंधश्रद्धा आडव्या आल्या तर
In reply to स्वागत आणि हार्दीक शुभेच्छा ! by माहितगार
हे जीन एडिटिंग केंव्हा
In reply to चर्चा चालूद्या! by charming atheist
तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की?
In reply to हे जीन एडिटिंग केंव्हा by सुबोध खरे
CRISPR cas9 बाबतीतले यू ट्यूब
In reply to तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की? by charming atheist
या विषयाबाबत आमच्या सारख्या
In reply to CRISPR cas9 बाबतीतले यू ट्यूब by विशुमित
खरे आणि पूर्ण नास्तीक असाल तर ...
In reply to तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की? by charming atheist
तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की?
In reply to तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की? by charming atheist
पण येऊ घातलेले/ आलेले CRISPR
In reply to चर्चा चालूद्या! by charming atheist
पण येऊ घातलेले/ आलेले CRISPR Cas9 gene editing तंत्रज्ञानाने कोणाताही जनुकिय रोग बरा करता येऊ शकतो.नाही हो साहेब. अजून ते बाल्यावस्थेतले प्रायोगीक स्तराचे संशोधन आहे. मानवासाठीचा उपचार म्हणून ते व्यवहारात (आले तर) येण्यासाठी लागणारा वेळ वर्षांच्या दशकांमध्ये मोजावा लागेल.यका पानाला प्रतिक्रीया च
मोबाईल वर पाहत असाल तर उजव्या
In reply to यका पानाला प्रतिक्रीया च by सोमनाथ खांदवे
धन्यवाद विशुमित भाऊ ,
In reply to मोबाईल वर पाहत असाल तर उजव्या by विशुमित
छान
In reply to धन्यवाद विशुमित भाऊ , by सोमनाथ खांदवे
Google chrome madhe ughadun
In reply to छान by manguu@mail.com
मंगुशेठ , ऍप पेक्षा गुगल
In reply to छान by manguu@mail.com
तरी तोच प्रॉब्लेम आहे
In reply to मंगुशेठ , ऍप पेक्षा गुगल by सोमनाथ खांदवे
त्या साठी पाहिले ऍप डिलिट
In reply to तरी तोच प्रॉब्लेम आहे by manguu@mail.com
@ charming atheist
तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की?
भारतीय आयुर्विज्ञान कायद्याने पदवी आणि पंजीकरणपण आहे. असो हंटर सिन्ड्रोम मध्ये हे तंत्र प्रायोगिक तत्वावर वापरले गेले आहे परंतु त्यामुळे अशा रुग्णात असलेले मतिमंदत्व, संधिवात, कर्णबधिरता किंवा हाडांचा ठिसूळ पणा कसा जाईल ? प्रत्येक पेशीत असलेले विकरातील दोष (enzyme deficiency) नाहीसे करणे प्रायोगिक तत्वावर ठीक आहे परंतु प्रत्यक्ष रुग्णात किती बदल घडेल हे आजही सांगता येत नाही? http://www.sciencemag.org/news/2017/11/human-has-been-injected-gene-edi… There is a caveat, however: The enzyme Hunter patients now receive does not cross the blood-brain barrier, the tight network of cells that protects the brain from pathogens, and the livermade enzyme produced by the gene edit may not either. So the new treatment may not stop the brain damage that can occur in Hunter syndrome. And in vivo gene editing poses additional risks. Similar to the problem of traditional gene therapy hitting the wrong spot, ZFNs could make cuts in places where they weren’t supposed to and turn on a cancer gene. The age at onset of symptoms and the presence/absence of behavioral disturbances are predictive factors of ultimate disease severity in very young patients. Behavioral disturbances can often mimic combinations of symptoms of attention deficit hyperactivity disorder, autism, obsessive compulsive disorder, and/or sensory processing disorder, although the existence and level of symptoms differ in each affected child. They often also include a lack of an appropriate sense of danger, and aggression. The behavioral symptoms of Hunter syndrome generally precede neurodegeneration and often increase in severity until the mental handicaps become more pronounced.[7] By the time of death, most children with severe MPS II have severe mental disabilities and are completely dependent on their caretakers.[2] आपल्या हातात एक मोती लागला आहे तो पाहून तुम्ही सागराची खोली किती आणि मोती किती सहजतेने काढता येतात यावर टिप्पणी करता आहात असे म्हणावेसे वाटते. आपण हंटर सिंड्रोमचे (MPS -II) किती रोगी पहिले आहेत हे विचारण्याचा मोह होतो आहे. असोडॉक्टर,मी असे म्हणत नाही की
निकृष्ठ समाजातील स्त्री
In reply to डॉक्टर,मी असे म्हणत नाही की by charming atheist
निकृष्ठ म्हणजे ज्यासामाजाचे
निकृष्ठ म्हणजे ज्यासामाजाचे
In reply to निकृष्ठ म्हणजे ज्यासामाजाचे by charming atheist
छान
In reply to निकृष्ठ म्हणजे ज्यासामाजाचे by सुबोध खरे
तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की?
In reply to छान by manguu@mail.com
तुम्हाला
माझ्याशी सहमत व्हावेसे कसे काय वाटले? मी धन्य धन्य झालो. वीकांत सुखात जाणार असं दिसतंय.तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की?
In reply to तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की? by सुबोध खरे
हा प्रश्न मला अनेक वेळेस
In reply to तुम्ही डॉक्टर आहात ना नक्की? by manguu@mail.com
http://genomesunzipped.org/2011/04/inbreeding-genetic-disease-an
In reply to छान by manguu@mail.com
royals have chosen to marry both outside of royalty, and outside
In reply to http://genomesunzipped.org/2011/04/inbreeding-genetic-disease-an by manguu@mail.com
बाकी जेव्हा जातव्यवस्था तयार
In reply to निकृष्ठ म्हणजे ज्यासामाजाचे by सुबोध खरे
बहुतांश म्युटेशन्स ही
In reply to बाकी जेव्हा जातव्यवस्था तयार by charming atheist
mutations are "random".
bad mutation पेक्षा beneficial mutations चा रेट जास्त असता तर जातव्यवस्थेचा फायदा झाला असता पण मामला नेमका उलटा आहे. जातीव्यवस्थेत फक्त वाईट उत्परिवर्तनाचा गुणाकार होतोया आपल्या गृहीतका ला आपल्या कडे कोणताही आधार नाही.
उदाहरणार्थ जर उंचीची जीन्स (अप्रभावी) रिसेस्सीव्ह असली तर दोन्ही माता पित्याची गुणसूत्रे एकत्र होऊन होणारे अपत्य जास्त उंचीचे असेल. आपले मूळ गृहीतक हे आहे कि चांगली गणसुत्रे प्रभावी(dominant) असतात आणि वाईट गुणसूत्रे (अप्रभावी) रिसेस्सीव्ह असतात. असे काहीही नसते. हे तुमचे सोयीस्कर गृहीतक आहे. आणि आपले म्हणणे समर्थन करण्यासाठी आपण कोणत्याही टोकाला( माझ्या पदवी आणि व्यवसायाची पातळी विचारण्यापर्यंत) जात आहात. आणि सगळेच जनुकीय आजार केवळ तोट्याचेच आहेत हेही आपले गृहीतक चुकीचे आहे. उदा सिकल सेल ऍनिमिया हा मलेरिया विरुद्ध संरक्षण करतो. Protective Effect of Sickle Cell Trait Against Malaria-Associated Mortality And Morbidity https://www.cdc.gov/malaria/about/biology/sickle_cell.html मूळ गृहितकच(पाया) चूक असल्याने कळस अर्थातच चुकणार.नीट वाचत चला डॉक्टर.चांगले
In reply to बहुतांश म्युटेशन्स ही by सुबोध खरे
जातिव्यवस्थेचे समर्थन कुठे
In reply to नीट वाचत चला डॉक्टर.चांगले by charming atheist
एक तरी स्पष्ट पुरावा
आपल्याला देता येईल का? हे गृहीतक मुळातच चूक आहे कारण अन्यथा सर्व प्राणिमात्र नष्ट झाले असते हा साधा नियम आहे. उलट जी उत्परिवर्तने वाईट होती त्यातील बहुसंख्य काळाच्या ओघात नष्ट झाली आणि जितकी चांगली होती ती बहुसंख्य टिकून राहिली.म्हणूनच प्राणिमात्र उत्क्रांत होत होत विकसित होत गेले. यालाच जीवशास्त्राचा मूलभूत नियम SURVIVAL OF THE FITTEST म्हणतात. केवळ आपली चुकीची मते रेटण्यासाठी आपण काहींच्या काही गोष्टी लिहीत आहात आणि त्याच्या समर्थनासाठी नुसती आपलीच मते पुढे करीत आहात. आपण लिहिलॆल्या एका तरी गोष्टीचा स्पष्ट पुरावा आपल्याला देता आला आहे का? मी माझ्या गोष्टीचे खंडन करताना स्पष्ट पुरावे दिलेले आहेत.त्याचा आपल्याला प्रतिवाद करता येत नाही म्हणून असे वितंडवाद घालत आहात एवढेच म्हणेन.याला काही जण स्वमतांध दांभिकता असे म्हणतात. असो या पुढे आपल्याशी वितंडवाद घालण्यात मला कोणताही रस नाही. आपल्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.http://discovermagazine.com
In reply to जातिव्यवस्थेचे समर्थन कुठे by सुबोध खरे
चर्चेत सहभागी सदस्यांचे मौलीक विचार वाचुन...