एक हात कठड्यावर ठेऊन,
अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन,
मी उभा आहे गॅलरीत!
तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर
मन रमून गेले फार!
इथेच बसून नाही का लावत
तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला!
नाही.....वेडा नव्हतोच कधी
समंजस होतो खूप म्हणून
गॅलरी नाही ओलांडत
आजही!
मला नाही जमत लिहायला,
तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला!
इतकं जग पाहूनही
प्रेमबीम पण नाही कळत मला!
पण....तू तिथे कुस बदललीस कि
इथे माझी झोपमोड होते,
एवढेच बारीक जाणवते!
अन, अवेळी उठून मी
एक हात कठड्यावर ठेऊन
उभा राहतो गॅलरीत
कुणी हाक मारेपर्यंत.....!
जमलंय.
=))
In reply to =)) by पैसा
लाल पापड कुठले असतात जरा लिंक
In reply to लाल पापड कुठले असतात जरा लिंक by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्यनि कशाला
In reply to व्यनि कशाला by पैसा
पापडवाल्यांना पुढच्या लेखात
In reply to =)) by पैसा
असं कसं? असं कसं?
In reply to असं कसं? असं कसं? by एस
कर्रम कुर्रम
=)) =)) =))
शिंच्या बराच विनोदी आहेस रे.
In reply to शिंच्या बराच विनोदी आहेस रे. by हेमंत लाटकर
लाटकर टाकायला हरकत नव्हती पण
In reply to शिंच्या बराच विनोदी आहेस रे. by हेमंत लाटकर
@ हे. ला. _/\_
लैच भारी
ह्हीह्हीह्हीह्ही!
जमलय....
=))
ज्जे बात!
आगाऊ कुठचा.. असं म्हणले असते
=)) =)) =))
वसंत फुलला मिपावरी ।
लोल ! पुभाप्र...
:):):)
हायला चिमण्या पार बाजार
=)) चावट चिमण !
काहीही हं जॅकभौ!!!!
चिमण्या
कॅप्टन पहिल्याच भागात काॅफी
आरारा