३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......
In reply to आणीबाणी मधली वृत्तपत्रं आणि by प्यारे१
In reply to फारच नीरस वृत्तांत :( by मी-सौरभ
In reply to फारच नीरस वृत्तांत :( by मी-सौरभ
In reply to हं, अगदीच सरकारी उद्घाटन by मांत्रिक
In reply to मुवीजी तुमचा माझा प्रतीसाद by मांत्रिक
In reply to कट्टा झालाच नाय by पैसा
In reply to फोटू दिल्याशिवाय कट्टा झालाय by रेवती
In reply to वृत्तांत कुठे आहे? फोटु नाय by अजया
In reply to वृत्तांत कुठे आहे? फोटु नाय तर कट्टा नाय! by मुक्त विहारि
In reply to वृत्तांत कुठे आहे? फोटु नाय तर कट्टा नाय! by मुक्त विहारि
In reply to आवो काय हे? आकाशवाणीवरच्या by खटपट्या
पुण्यातील कट्ट्याची नि:संदीग्ध(?) वेळ ठिकाण व या कट्ट्याचा खुमासदार वृत्तांत आलाच पाहिजे!!!
अभामिपाकट्टाकराफोटोटाकाजळवाकळवापळवामिळवाहळहळवावाचक्संघाकडून मिपाकर हितार्थ जारी.In reply to नाही तर काय? by नाखु
आजुबाजूला असलेल्या हॉटेल / दुकानांच्या तुलनेत येथे झकास हिरवा प्रकाश पसरला होता...
तेथे श्री व सौ मामलेदारच्या पंख्याची भेट झाली व आम्ही सर्वजण वरच्या मजल्यावर प्रयाण केले.
डॉ. खरे, माझीही शँपेन हे दोघे येत आहेत अशी माहिती मिळाली.
सुरूवात सूप पासून केली.
Khou Suey सूप..
टॉम यम सूप.
आणखी बरेच स्टार्टर्स मागवले जात होते व त्याचा फन्ना उडत होता. ऑर्डर देण्याची मुख्य जबाबदारी टकाकडे होती व तो ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत होता. मात्र कोणत्या पदार्थाचे नांव काय आहे आणि नक्की कोणत्या पदार्थाची ऑर्डर दिली आहे याचा मेळ घालण्याचा टकाने अयशस्वी प्रयत्न केला व शेवटी नाद सोडून दिला. :)
मुवि, माप, मी आम्ही लोक सर्वजण समोर येईल ती प्लेट रिकामी करण्यात गुंतलो होतो. एक डिश खूपच आवडली म्हणून तेथल्या बुवाला बोलावून त्याचे (पक्षी: डिशचे!) नांव विचारले असता ती डिश कमळाच्या देठांची एक डेलीकसी आहे असे कळाले. (चवीला खरोखरी स्वादिष्ट असणार्या त्या डिशचे नांव कोणाच्या लक्षात आहे का?)
आणखी काही पदार्थांचे फटू देत आहे. नांवे विचारू नयेत.
खाणे सुरू असतानाच मॉकटेलची टूम निघाली.. व मॉकटेल्स मागवली गेली...
मँगो लिची स्मूदी..
व्हर्जिन चॉकलेट मार्टिनी
या पेयाचे नांव महिती नाही - हे डॉ खरेंनी मागवले / त्यांना मिळाले होते. अधिक माहिती तेच सांगू शकतील. ;)
आणखी बरेच भाताचे प्रकार आणि करीचे प्रकार मागवले गेले पण त्यांची अप्रतीम चव, भूक आणि गप्पा या गडबडीत फोटो काढणे जमले नाही.
हशा आणि खादाडी सोबत गप्पांचे विषय आणि आवाका बदलत होता... टकाने केलेली बँकॉक ट्रीप, प्रत्येकाचे ऑफीस, काम, पोपटी कशी करतात, राजस्थानमध्ये मिळणारे सामिष भोजन व त्याच्या स्पेशल एडीशन्स, वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळणारे वेगवेगळे खाद्यपदार्थ असा फेरफटका मारून मुवि, मी आणि डॉक्टर खरे शेवटी "क्रुड ऑईल प्रोसेसींग आणि भारताचा ऑईल रिझर्व" यावर पोहोचलो, टका, श्री व सौ माप आणि शँपेन यांचा उघड वेगळा गट पडला होता व ते कोणत्यातरी दुसर्या विषयांवर चर्चा करत होते.
आमच्या तेलाच्या चर्चेवरून व मध्यपूर्वेतील देशांच्या उल्लेखांवरून आमच्याबाबतीत "सरहद के ऊस पार" वगैरे कमेंट्स पास केलेल्या ऐकू येत होत्या - त्या फाट्यावर मारून आमची घमासान चर्चा सुरूच होती.
यादरम्यान एक कॉम्प्लीमेंटरी डेझर्ट टेबलावर आले.
शेवटी मुविंनी वेटरला बोलावून "आणखी थोडा वेळ बसले तर चालेल का?" असे विचारले व होकार मिळवला.
डॉक्टरांचे वेगवेगळ्या पेशंटचे अनुभव ऐकत ऐकत कट्टा संपला.
थाई, इंडोनेशीयन शाकाहारी पदार्थांचा फन्ना उडवला, भरपूर गप्पा झाल्या..!
एकंदर मजा आली :)In reply to नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन by मोदक
In reply to जळतोय. by प्रभाकर पेठकर
In reply to माझ्या नशिबात कांही असे चमचमीत कट्टे नाहीत ह्याची खंत जरूर आहे.. by मुक्त विहारि
In reply to दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती...... by प्रभाकर पेठकर
In reply to जळतोय. by प्रभाकर पेठकर
अत्तिशय जळावू लिखाण आणि छायाचित्रं. गणपतीचे दिवस असल्याकारणाने 'मोदकाला' क्षमा केली आहे.पूर्ण +++++++++++++१११११११११११११११ दू दू दू दू दू दू मोदक! :-/ ल्लुल्लुल्लुल्लुल्लु :-/
In reply to नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन by मोदक
In reply to कट्टेकर्यांचे फोटो by एस
In reply to १० पैकी by नाखु
In reply to नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन by मोदक
In reply to नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन by मोदक
In reply to मोदकभौ by बोका-ए-आझम
In reply to भारी प्रकार होता.. आणखी एकदा by मोदक
In reply to नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन by मोदक
In reply to नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन by मोदक
In reply to फोटो का टाकले नाहीत हा सध्या by माझीही शॅम्पेन
In reply to मुविकाका प्लीज सांगा ना by अभ्या..
In reply to फोटो का टाकले नाहीत हा सध्या by माझीही शॅम्पेन
फोटो का टाकले नाहीत हा सध्या जाज्वल्य प्रश्न असला तरी आम्हा कट्टे करी मंडळी मध्ये एक raw चा undercover agent असल्यामुळे राष्ट्रीय गुपित असल्या मुळे फोटो शकलो नाही …तो जो एजंट आहे ना त्याला एकदा पुण्याच्या कट्ट्याला कोपर्यात घ्यायचा आहे. सद्ध्या वेळ मिळत नाही त्याला पण :/
In reply to फोटो का टाकले नाहीत हा सध्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to खुशखबर.... खुशखबर....... by अभ्या..
In reply to खुशखबर.... खुशखबर....... by अभ्या..
In reply to खुशखबर.... खुशखबर....... by अभ्या..
In reply to यात कट्टेकर्यांचा फोटु by अजया
In reply to यात कट्टेकर्यांचा फोटु by अजया
In reply to आज जरा बायको मुलांबरोबर वेळ घालवतो... by मुक्त विहारि
In reply to पण कट्टा न करताच झाला, असे by सुबोध खरे
In reply to कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट by सूड
In reply to कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट by सूड
In reply to अत्यंत तोकडा वृत्तांत by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कट्ट्याला जायचे कि नाही हे by सुबोध खरे
In reply to चला मुवि, , पुढच्या कट्ट्याच्या तयारीला लागू या. by मुक्त विहारि
मस्त