मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सल्ला

Ph.d मुंबई/पुणे,माहीती हवी आहे.

शानबा५१२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
'अनुभवींनी मदत करावी' हा लेख लिहला होता.त्याबद्दल एवढच सांगतो की मी त्या रात्री सांगितल्याप्रमाणे धुडगुस घातलाच!! नाही,नकार नाही आला,एक वेगळे कारण होतं.आणि त्याच्या दुस-या दीवशीही लय म्हण्जी लय पिली.आनंदात व दु:खातही.आनंद Ph.d करायला मिळणार ह्याचा व दु:ख first class ५ मार्कांसाठी गेल्याचं! अजुन एक कारण होत्,ते जास्त खाजगी आहे.........असो. मला पुणे व मुंबई university ची Ph.d ला प्रवेश मिळवण्याची प्रक्रीया,प्रवेश परीक्षेत येणा-या प्रश्नांचे स्वरुप्,त्या परीक्षेसाठी अवश्यक पुस्तके व इतर सर्व अटी वगैरे माहीती करायच्या आहेत. इथले बरेचसे पुण्याचे/मुंबईचे आहेत व माहीतीगार आहेत,त्यांनी मार्गदर्शन क

IT WIFE आणि स्वयंपाक

सुजय कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लग्न झाल्यानंतर साधारणपणे १०-१५ दिवसांनी "स्वयंपाक" हा मुद्दा किती महत्वाचा होता हे तरुणांना कळून चुकते. लग्न ठरवताना सुंदरता, शिक्षण, आणि नोकरी हे तीनच मुद्दे विचारात घेतल्याने हा अनर्थ तरुणांवर ओढवतो. मुलीही "लग्नानंतर स्वयंपाकाच बघू..." असाच विचार करत असाव्यात किंबहुना करतात. खरंतर लग्न झालेल्या ह्या मुलींना बाई किंवा काकू म्हणायला हरकत नाही. पण "बाई" म्हटल्यावर ह्या मुलींना प्रचंड राग येतो. विशेषत: सॉफ्टवेअर मधल्या मुलीला.

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

परिकथेतील राजकुमार ·
डीसक्लेमर :- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही. "पर्‍या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.

महिन्याचे वाढदिवस

आर्य ·
आपल्याकडे लहान बाळाचे - दर महिन्याला (एक वर्षापर्यंत) वाढदिवस साजरे करण्याची प्रथा आहे. दर महिन्याला वेगवेगळे पदार्थ करुन हे साजरे केले जातात, हे पदार्थ बाळाची वाढ-दर्शवणारे असतात. उदा: १ महिना -घावन / धिरडे, महिना २ - जिलेबी / कडबोळी - रिंगण घातल्यावर / गोल फिरल्यावर महिना ३ - करंजी (कुशीवर झाल्यावर) असे आणि या पुढील वाढदिवस कसे साजरे केले जातात याविषयी माहिती हवी आहे !

पाळणाघरातील आजी

शिल्पा ब ·
लेखनविषय:
कुर्ल्याला राहत होते तेव्हाची गोष्ट...आमच्या बाजूला राहत असलेल्या कुटुंबात एका चिटुकलीची भर पडली...आई बाबा दोघेही नोकरी करणारे...मोठा शाळेत ...हे पिल्लू वर्षाच होण्याच्या आतच नेहरूनगरच्या एका आजींकडे जिथे बिल्डिंगमधील अजून दोन शाळेतील मुली असत तिथेच ठेवायचे ठरले...हि चिटुकली इथे राहू लागली...ऑफिसात जाताना आई-बाबा त्या आजीकडे सोडायचे आणि येताना घेऊन यायचे...दिवसभर हि छकुली तिथेच... जरा वर्षभराची झाल्यावर इकडे तिकडे उठाठेव करणे चालू झाले...करणारच...लहान पिल्लूच ते !!

माझी निघाली वार्‍यावरची वरात: पुढील मदत हवी आहे

पाषाणभेद ·
लेखनविषय:
मंडळी मागच्या वर्षी मी एक घरगूती पवनचक्की बनविण्याचा प्रयत्न केला. खेळण्याची मोटर वापरून केलेली पवनचक्की एक खेळण्यातील डिसी मोटर वापरून एक पवनचक्की केली. त्यात थोड्याप्रमाणात मिली व्होल्टस मध्ये डिसी व्होल्टेज जनरेट होत होते. हे कमी प्रमाणातील व्होल्टेज पुढे बॅटरीत साठवता येईल का? त्यासाठी एखादा रेडीमेड बॅटरी चार्जर असतो तो वापरला तर चालेल काय? पुढील दिशा कशी असावी? आपल्यापैकी कुणी यात प्रयोग केला आहे का? माझा प्रयत्न हा एखाद्या शाळेत वापरण्यासाठी केलेला प्रयोग आहे.

माहिती हवी आहे

सदानंद ठाकूर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ड्रुपलची संपूर्ण माहिती मराठी भाषेत देणारे कोणते पुस्तक असल्यास कळवावे. याचा उपयोग माझ्या संकेतस्थळासाठी करावयाचा आहे. धन्यवाद

मदत...मदत...SOS... SOS...वेब सर्व्हर होस्टिंग भारतात....

पाषाणभेद ·
लेखनविषय:
मदत...मदत...SOS... SOS...वेब सर्व्हर होस्टिंग भारतात.... बंधूंनो (आणि भगिनींनो सुद्धा), आमच्या कंपनीचे काही वेब/ डाटा सर्व्हर्स भारतात शिप्ट करायचे आहेत. भारतात (मुंबईतच) कोणती ओरीजनल होस्टींग कंपनी आहे का की जिचे स्वत:चे डाटासेंटर आहे, NOC आहे? माझ्या माहितीत VSNL आहे पण ईतर कोणती कंपनी आहे? तिचा सपोर्ट कसा आहे? बँन्डविड्थ कशी आहे? डाऊनटाईम किती आहे? कोणी खरच भारतात होस्टींग केले आहे का? रिडन्डंसी आहे काय? मदत करा रे....मदत करा.... बॉस मागे लागलाय रे.....मदत करा रे....मदत करा.... SOS....SOS....SOS....SOS......