त्र्यंबकेश्वरमधील योग शिबिर आणि निसर्गाचा सत्संग
लेखनविषय:
- Read more about त्र्यंबकेश्वरमधील योग शिबिर आणि निसर्गाचा सत्संग
- Log in or register to post comments
✪ त्र्यंबकेश्वरमध्ये बिहार स्कूल ऑफ योगाचं योग शिबिर
✪ पण त्याआधी प्रसिद्ध संस्थानाच्या नावाने झालेली ऑनलाईन फसवणूक
✪ "अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे!"
✪ परमहंस निरंजनानंद सरस्वतींच्या उपस्थितीतील सत्संग
✪ "चार मिले, चौसठ खिले, बीस करें जोड़"
✪ BSY चं सुंदर आयोजन आणि सत्रांची मेजवानी
✪ आदर्श गुरू बरोबर आदर्श शिष्यत्वाचं उदाहरण!
✪ साधकांची मांदियाळीसह कीर्तन, भजन आणि ध्यान
✪ त्र्यंबकेश्वर भटकंती व ब्रह्मगिरीचा अविस्मरणीय ट्रेक
सर्वांना नमस्कार. नुकताच त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बिहार स्कूल ऑफ योगा ह्या मोठ्या योग विद्यापीठाच्या एका योग शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.