मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बातमी

बर्लिनचा 'सिटी पॅलेस' अवतरला नव्या रुपात

पराग१२२६३ ·
लेखनप्रकार
जर्मनीची राजधानी बर्लिनच्या मधूनच वाहणाऱ्या स्प्रे नदीच्या किनाऱ्यावर ‘स्टाड्टश्लोस’ (सिटी पॅलेस) म्हणजेच ‘हम्बोल्ड्ट फोरम’ (Humboldt Forum) उभारण्यात आलेला आहे. या नवनिर्मित राजवाड्याचा उर्वरित भागही 20 जुलै 2021 पासून सामान्य लोकांसाठी उघडण्यात आला आहे. बर्लिन शहराच्या स्थापनेला 2012 मध्ये 775 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकेकाळी बर्लिनची ओळख असलेल्या या राजवाड्याची पुन:उभारणी करण्याची योजना जर्मन सरकारने आखली होती. ‘स्टाड्टश्लोस’ला ‘बेर्लिनर श्लोस’ म्हणूनही ओळखले जात होते. याच्या पुन:उभारणीचा विचार मांडला जाऊ लागला तेव्हापासूनच ही संपूर्ण योजना सतत वादात सापडत राहिली.

दोसतार - पुस्तक

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दोसतार मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे. *दोसतार*..... किशोरवय.. वयाने मोठ्या झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातला हळवा कोपरा.

~ गोष्ट अक्षतची ~

पिंगू ·
लेखनप्रकार
तळकोकणातील सावंतवाडी तालूक्याच्या निसर्गसमृद्ध ओटवणे गावात जन्माला आलेली 'प्रकृती' सॉफ्टवेअर इंजीनिअर झाली आणि एका मोठ्या आयटी कंपनीत जॉबला लागली. युरोप दौऱ्यात तिची ओळख झाली राहूल बरोबर. अत्यंत स्मार्ट आणि हुशार राहूल तेव्हा एक बँकींगचा प्रोजेक्ट लीड करत होता. नकळत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले पर्यवसान लग्नात. राहूलकडे फ्रांसचे नागरिकत्व असल्याने दोघांनी तिकडेच सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि ओटवण्याची प्रकृती "न्यु ओरेलान्स" ला शिफ्ट झाली.. अनोळखी देश, नविन लोक, वेगळ्याच परंपरा ... आधीतर प्रकृती गोंधळूनच गेली होती.

कोरोना आणि चीन - निकोलस वेड यांचा लेख

केदार भिडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कोरोना विषाणू चीन मधून मुद्दाम पसरवला गेला का यावर चर्चा सुरु आहे. मुद्दाम नाही पण अपघाताने तरी तो प्रयोगशाळेतून आला असावा याकडे निर्देश करणारा निकोलस वेड यांनी लिहिलेला मोठा लेख बुलेटिन नावाच्या १९४५ पासून अस्तित्वात असलेल्या मासिकात प्रसिद्ध झाला. शेखर गुप्तांनीही या लेखाची दखल घेतली आहे. ------------------------- निकोलस वेड यांचा बुलेटिन मधील लेख ------------------------- ३० मिनिटे किमान लागतील वाचायला. शक्य होईल त्यांनी जरूर वाचावा.

सांगली कट्टे,

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"मित्र ", हा माझा विक पाॅइंट आणि त्यातही ते "मिपाकर" असतील तर, फारच उत्तम, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे... त्यामुळे कधीही नविन गावात जायचे असेल तर, कुणी मिपाकर त्या गावांत आहेत का? अशी हाकाटी पिटवतो. जगांत असे एकही ठिकाण नाही की, ज्याच्या आसपास मिपाकर रहात नाहीत. मुलगा 21 वर्षांचा झाला (2016-17) आणि त्याची एकूण शैक्षणिक प्रगती बघून, त्याला योग्य अशी मुलगी शोधायला सुरूवात केली. एप्रील 2020 मध्ये एका मुलीने आमच्या मुलाला पसंत केले. 9-10 महिने, त्या दोघांनी एकमेकांना जाणून घेतले आणि पुढील बोलणी करायला, मी आणि आमची सौ.

आमचा Valentine Week - तेरी बिंदिया रे!

जे.पी.मॉर्गन ·
आमचा Valentine वीक - तेरी बिंदिया रे! "Touchdown confirmed! Perseverance is safely on the surface of Mars, ready to begin seeking the signs of past life!" जगातली अग्रगण्य अवकाश संशोधन संस्था NASA च्या इतिहासातला एक अत्यंत महत्वपूर्ण पण इतर अनेक विशेष दिवसांतला एक दिवस. NASA नी मानवतेला असे अनेक क्षण दिले आहेत त्यातला अजून एक. Perseverance हे rover मंगळावर यशस्वीरित्या उतरणारं दहावं मानवनिर्मित यान ठरलं. NASA आणि Perseverance च्या पूर्ण टीम साठी ही खूप मोठी उपलब्धी होती. नासा ही म्हणायला अमेरिकन संस्था असली तरी अक्षरशः जगभरातून आलेल्या सर्वोत्तम अवकाश संशोधकांची टीम ही त्यांची खासियत.

निवेंडी, रत्नागिरी जिल्हा येथे, शेतकरी मीटिंग

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला एक वैयक्तिक मेसेज आला आहे. कोकणातील सर्वसामान्य शेतकरी वर्गाला, मदत व्हावी. एकजूटीने माहितीची देवाणघेवाण व्हावी, यासाठी, खालील मेसेज देत आहे. गरजू शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा. मी त्याच सुमारास, सांगली येथे जाणार असल्याने, मी ह्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही. ========== सस्नेह नमस्कार, मंगळवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायं. ४.०० वाजता श्री.उल्हास पिंपुटकर,निवेंडी यांच्या घरी शेतकरी बंधुभगिनींची सभा आयोजित केलेली आहे. या सभेला श्री बाळ माने चेअरमन. श्री. सतीश शेवडे संचालक रत्नागिरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. रत्नागिरी, ता. जि.

▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ █ बरबादीचा आलम █ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁

लेखनवाला ·
जगण्यातल्या रोजनिशीतल्या घडामोडी 1.व्यवस्था ही शहर तुम्हाला अशीच चालवाचीयत तर तस सांगा, लोकांना जेरीस आणून आपण मात्र सुशेगाद जगायचं, आपल्या सोयीच्या गोष्टीसाठी सगळे नियम धाब्यावर बसवायचे, निवडणुका, प्रकाशन सोहळे, जय्यत तयारीने होणारे खाजगी समारंभ यासाठी कुठे असते सोशल डिस्टसिंग. लोकांना दररोज करावा लागणारा सार्वजनिक बस वाहतुकीचा प्रवास हा सध्या "आज कूछ तुफानी करते है " या कॅटेगरीतला.

पुन्हा पानिपत!

मनो ·
elephant भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, पानिपतावर झालेल्या, मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाचा १४ जानेवारी २०२१ हा २६० वा स्मृतिदिन. "स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति" असं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे या युद्धाचे धडे आणि या युद्धाची स्मृती आजच्या काळातही उपयोगी आहे, त्यामुळेच आज पानिपत या विषयावर लिहिलेले, गेल्या १० वर्षातील माझ्या संशोधनाचे फलित असे " Battle of Panipat, in light of rediscovered paintings" हे इंग्रजी पुस्तक या स्मृतिदिनाच्या आधी पूर्ण करताना मला आज खूप समाधान वाटते आहे.

‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

लेखनवाला ·
0**0**0**0**0 ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं.