----------
भाग १ | भाग २ । भाग ३ । भाग ४ |भाग ५
----------
प्रस्तावना
ही प्रस्तावना लिहिण्याचे कारण या लेखनावर येऊ शकणारे काही संभाव्य प्रतिसाद आहेत. संकल्पनांविषयी कुठलीही चर्चा सर्वांना मनपसंद होईल, पूर्णपणे पटेल अश्या स्वरूपात करणे अशक्य असते असा माझा शिक्षणक्षेत्रातील गेल्या २० वर्षांचा अनुभव सांगतो. प्रत्येकाचे पूर्वग्रह आणि आकलन निराळे असते. मी त्याचा आदर करतो. आणि माझी जबाबदारी, संकल्पना तिच्या शुद्ध स्वरूपात तिच्या योग्यायोग्यतेबाद्ल टिप्पणी न करता मांडण्याची आहे, असे मानून चालतो.
सहमत
In reply to सहमत by नाखु
'हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनीक्स
In reply to सहमत by नाखु
खाली मिल्टनचाही अभ्यासपूर्ण
In reply to सहमत by नाखु
सहमत
मनमोहन उवाच
In reply to मनमोहन उवाच by मिल्टन
मनमोहनसिंग हुकले ते कोट
In reply to मनमोहन उवाच by मिल्टन
सहमत.
In reply to सहमत. by बोका-ए-आझम
सहमत
In reply to मनमोहन उवाच by मिल्टन
मिल्टन जी..
In reply to मिल्टन जी.. by विशुमित
काँग्रेस पक्षाचा नेता या 'हैसियत' मध्ये केलेले भाषण
In reply to काँग्रेस पक्षाचा नेता या 'हैसियत' मध्ये केलेले भाषण by मिल्टन
बहुदा मनमोहनसिंगांनी भाषण
In reply to मनमोहन उवाच by मिल्टन
काय जबरदस्त मार्मिक संदर्भसंपन्न प्रतिसाद आहे !
In reply to काय जबरदस्त मार्मिक संदर्भसंपन्न प्रतिसाद आहे ! by मारवा
मिल्टन सर एक ओशो ने सांगितलेली कथा आठवली.
In reply to मनमोहन उवाच by मिल्टन
कोळसा घोटाळ्यात
In reply to कोळसा घोटाळ्यात by डॉ सुहास म्हात्रे
कहर आहे हा प्रतिसाद. लोकांना
In reply to कहर आहे हा प्रतिसाद. लोकांना by फेदरवेट साहेब
सत्य कटू असते, विषेशत:
In reply to सत्य कटू असते, विषेशत: by डॉ सुहास म्हात्रे
मनमोहन पंतप्रधान असताना
In reply to मनमोहन पंतप्रधान असताना by फेदरवेट साहेब
शांत गदाधारी भीम शांत ! :)
कोळसा घोटाळ्यात मनमोहनसिंगांचे नाव आले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर लगेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना बोलवून एक मीटिंग केली. त्यानंतर सिंग यांचे सार्वजनिक स्थानांवरचे आणि राज्यसभेतले बोलणे त्यांचे स्वतःचे, म्हणजे एका सुविद्य शिक्षकासारखे, किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलेल्या जाणकार तज्ज्ञासारखे खचितच वाटत नाही. ते इतर कोणीतरी लिहून, त्यांची एखादी दुखरी नस पकडून, त्यांना बोलण्याची सक्ती करत असावे असा संशय घेण्यास जागा आहे. अश्या वेळांना, ते पूर्वीच्या काळात बोलत नव्हते, तेच चालू ठेवले असते तर फार चांगले झाले असते, असे वाटते.
अर्थात, कोणीही माझे मत पूर्णपणे मानणे, न मानणे हे प्रत्येकाच्या व्यक्तीगत विचारावर अवलंबून असेल. त्या लोकशाही हक्काबद्दल मला आदरच आहे. पण, डोळे गच्च मिटून किंवा एखादा चष्मा लावून सर्वांसाठी मोकळेपणाने उपलब्ध असलेल्या संस्थळावर काहीही आरोप करण्याने, मिपाकरांसमोर स्वतःचे काय काय उघड होईल, याची काळजी करणे लेखकासाठी फायद्याचे होईल, हे मात्र नक्की.(अ) आपल्या पंतप्रधानकाळात इतके घोटाळे होत आहेत आणि / किंवा बाहेर येत असताना व (आ) त्यासंबंधी "सगळेच बोलता येत नाही, काही राजकीय सक्ती (कंपल्शन्स) असतात असे शब्द भर वार्ताहरपरिषदेत तोंडून येत असतानाच्या परिस्थितीत; एखादा उत्तम भूतकाळ असलेला अभिमानी माणूस राजीनामा देऊन मंत्रीपरिषदेतून (किंबहुना राजकारणातून) बाहेर पडला असता. ते मनमोहन सिंग यांना का जमले नाही, हा यक्षप्रश्न आहेच.
नव्वदीच्या दशकात याच माणसाबद्दल देशी-परदेशी लोकांमध्ये अतीव आदराने बोलताना छाती अभिमानाने भरून यायची !
नामवंत आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ, उत्तम ब्युरोक्रॅट आणि कल्पक अर्थमंत्री असलेल्या या माणसाची पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून चालू असलेली सततची अधोगती मन विषण्ण करून जाते. :(
In reply to शांत गदाधारी भीम शांत ! :) by डॉ सुहास म्हात्रे
वरच्या प्रतिसादातील ठळक
In reply to वरच्या प्रतिसादातील ठळक by डॉ सुहास म्हात्रे
माझा अंदाज.....
In reply to माझा अंदाज..... by चौकटराजा
२ टक्के जी डी पी कमी होईल हा
२ टक्के जी डी पी कमी होईल हा मनोहन सिंगांचा अंदाज देखील मला पुस्तकी वाटतोतो पुस्तकी अंदाज नसून धडधडीत चलाख राजकारणी दावा आहे. कारण त्यात फक्त खर्चाची बाजू धरली आहे आणि जमेची बाजू पूर्णपणे दुर्लक्षित केली आहे. पण खरेतर, माझ्या अंदाजाप्रमाणे जमाखर्चाचा इतका वरवरचाही विचार केला गेला नसावा. "कारण कोण त्याला आक्षेप घेणार आहे? आणि घेतला तरी आपले काय बिघडते (पक्षी : मतांवर परिणाम होणार नाही) ?" ही चलाख राजकारणी खात्री त्यामागे आहे. त्यामुळे, ही कृती डॉ सिंग यांच्यासारख्या तज्ज्ञाकरवी झाली असली तरी सरकारने त्या आरोपांना, वरवर धन्यवाद देवून, प्रत्यक्षात केराची टोपली दाखवली तरी कॉंग्रेसलाही त्याचे आश्चर्य वाटणार नाही. फार तर, हे भाषण संसदेच्या कायम नोंदीत असेल व नंतर कोणी त्याचा परत एकदा (विपर्यस्त) संदर्भ देऊन तात्कालील राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करेल, इतकेच त्याचे महत्व आहे. हे सगळे आरोप "एका जागतिक स्तरावर मान्यवर समजल्या जाणार्या भारतीय तज्ज्ञाची पत पणाला लावून, तिच्या आडोश्याने, निव्वळ एखादा बिनमहत्वाचा गुण मिळविण्यासाठी (पॉईंट स्कोअरिंग) केलेला वार आहे". ते शब्द लिहिणार्याला जरी ते शब्द बोलणार्याची जागतिक पत विचारात घ्याविशी वाटली नाही, तरी त्यामुळे जागतिक स्तरावर डॉ सिंग यांची विश्वासार्हता अजूनच कमी झाली आहे हे निश्चित. आर्थिक जगतात, जागतिक स्तरावर हाताच्या बोटावर मोजले जातील असे मोजकेच भारतीय, तज्ज्ञ म्हणून गणले जातात. त्यातल्या एकाची तात्कालीक स्वार्थाकरिता केलेली अशी शोकांतिका मन विषण्ण करणारी आहे.In reply to शांत गदाधारी भीम शांत ! :) by डॉ सुहास म्हात्रे
+१००
In reply to शांत गदाधारी भीम शांत ! :) by डॉ सुहास म्हात्रे
जबराट प्रतिसाद
In reply to मनमोहन उवाच by मिल्टन
खूप माहितीपूर्ण प्रतिसाद.
In reply to मनमोहन उवाच by मिल्टन
केन्सच्या उद्गारमागचा उहापोह
बाकी सगळं ठिके राजेहो, पण
In reply to बाकी सगळं ठिके राजेहो, पण by महासंग्राम
बर्याचदा मलाही सूचत नाही,
In reply to बर्याचदा मलाही सूचत नाही, by माहितगार
इथे म्हणाल तर
In reply to इथे म्हणाल तर by महासंग्राम
धन्यवाद
In reply to बर्याचदा मलाही सूचत नाही, by माहितगार
हा कसा वाटतोय?
In reply to बाकी सगळं ठिके राजेहो, पण by महासंग्राम
ती आमच्या माहीतगार साहेबांची स्टाइल आहे
In reply to ती आमच्या माहीतगार साहेबांची स्टाइल आहे by मारवा
:)
मनमोहन ..
In reply to मनमोहन .. by चौकटराजा
दुरुस्ती .
In reply to मनमोहन .. by चौकटराजा
आजच आर टी आय च्या एका चौकशीत २०११ ते १०११४ या काळात मोठा नोटांचे
In reply to आजच आर टी आय च्या एका चौकशीत २०११ ते १०११४ या काळात मोठा नोटांचे by ओम शतानन्द
संपुर्ण लेख
In reply to आजच आर टी आय च्या एका चौकशीत २०११ ते १०११४ या काळात मोठा नोटांचे by ओम शतानन्द
एका ...
विद्यमान पंतप्रधानानांनी
In reply to विद्यमान पंतप्रधानानांनी by संदीप डांगे
मला वाटत नाही.
In reply to मला वाटत नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फारच विनोदी बुवा तुम्ही प्रा.डाॅ.
In reply to फारच विनोदी बुवा तुम्ही प्रा.डाॅ. by बोका-ए-आझम
सहमत
In reply to विद्यमान पंतप्रधानानांनी by संदीप डांगे
संदीपजी, सुंदर प्रतिसाद....
जुने चलन बाद केल्यानंतर नवे
In reply to जुने चलन बाद केल्यानंतर नवे by मार्मिक गोडसे
असे असले तरी...
In reply to असे असले तरी... by चौकटराजा
चौरा प्रतिसाद आवडला
In reply to असे असले तरी... by चौकटराजा
+१०००
In reply to असे असले तरी... by चौकटराजा
एक प्रामाणिक शंका (कृपया
In reply to एक प्रामाणिक शंका (कृपया by चिनार
ई-मनीचे नोटांच्या स्वरूपात
In reply to एक प्रामाणिक शंका (कृपया by चिनार
नोटा... व आर्थिक सत्ता
In reply to असे असले तरी... by चौकटराजा
+१००
५०० व १००० च्या नोटा रद्द करून
In reply to ५०० व १००० च्या नोटा रद्द करून by अमर विश्वास
आमेन ..
किती कमी व का?
In reply to किती कमी व का? by मार्मिक गोडसे
का व किती ?
मनमोहनसिंग आणि स्वाभिमान
In reply to मनमोहनसिंग आणि स्वाभिमान by गामा पैलवान
बापरे!!!
In reply to मनमोहनसिंग आणि स्वाभिमान by गामा पैलवान
बीसीसीआय
In reply to बीसीसीआय by प्रदीप
प्रश्न समर्पक आहे
अहो काय वाटेल ते बोलत आहात
In reply to अहो काय वाटेल ते बोलत आहात by वरुण मोहिते
संसदेतली चर्चा
In reply to संसदेतली चर्चा by गामा पैलवान
गापै तुमची आद्याक्षराने संबोधण्याची शैली रोचक आहे
In reply to गापै तुमची आद्याक्षराने संबोधण्याची शैली रोचक आहे by मारवा
रोचक शैली? हाहाहा!
(No subject)
In reply to (No subject) by अनुप ढेरे
चपखल !
ते बोलले हे महत्वाचे. काय
In reply to ते बोलले हे महत्वाचे. काय by मृत्युन्जय
काय बोलले हे तितकेसे महत्वाचे
काय बोलले हे तितकेसे महत्वाचे नाही कारण अखेर ते देखील राजधर्माने बांधील आहेत.या एका वाक्यात सद्याचा भारतीय राजधर्म किती नीच पातळीवर पोचला आहे हेच सुचीत होत नाही काय ? असंबधित, विपर्यास करणारे, अर्धसत्य, इतकेच काय सरळ सरळ असत्य बोलणे हे सर्व राजकारणाच्या नावाखाली खपून जाऊ लागले आहे. यामागे, एकतर "मला कोणी काहीही करू शकत नाही" ही गुर्मी आहे, किंवा "बुद्दू भारतिय नागरिकांना काहीही/कसेही सांगून ते खपवता येते आणि त्यातून आपला स्वार्थ साधता येतो" असा विश्वास आहे. ही सद्य भारतीय राजकारणातील दुर्दैवी पण सत्य परिस्थिती आहे. मुख्य म्हणजे याबाबतीत तथाकथित अशिक्षित व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेतेच नव्हे तर; विचारी, तज्ञ आणि उच्चविद्याविभूषित (यांना मी सुशिक्षित म्हणू शकत नाही) समजले जाणारे नेतेही हिरीरीने पुढे आहेत ! :(टाळ्या!
मनमोहन सिंगांच्या अर्थविषयक
In reply to मनमोहन सिंगांच्या अर्थविषयक by पुंबा
+१
मनमोहन सिंग यांचे कालचे भाषण
In reply to मनमोहन सिंग यांचे कालचे भाषण by श्रीगुरुजी
कोल्हेकुई
In reply to कोल्हेकुई by सुबोध खरे
मनमोहनसिंग = भीष्म ?
In reply to मनमोहनसिंग = भीष्म ? by गामा पैलवान
टोकाची मते बनवताना निश्कर्षघाई टाळावी
In reply to टोकाची मते बनवताना निश्कर्षघाई टाळावी by माहितगार
देशद्रोही, देशभक्त फारच
In reply to देशद्रोही, देशभक्त फारच by संदीप डांगे
टेररिस्ट फायनान्सिंग आणि देशद्रोह
In reply to टेररिस्ट फायनान्सिंग आणि देशद्रोह by गामा पैलवान
तुम्हाला उद्देशून नाही, जनरली
In reply to तुम्हाला उद्देशून नाही, जनरली by संदीप डांगे
जेलामंदी जायच्या भीतीनंच तर त्ये कावळं वराडतंय. आ.न., -गा.पै.
In reply to जेलामंदी जायच्या भीतीनंच तर त्ये कावळं वराडतंय. आ.न., -गा.पै. by गामा पैलवान
काय राव? कोणी वराडतंय म्हणून
In reply to काय राव? कोणी वराडतंय म्हणून by संदीप डांगे
हाहाहा
मनमोहन सिंग एक अर्थतज्ञ
परवाच्या भाषणात मनमोहन सिंग
In reply to परवाच्या भाषणात मनमोहन सिंग by श्रीगुरुजी
बँकेत जाऊन आपल्या खात्यातील
In reply to बँकेत जाऊन आपल्या खात्यातील by संदीप डांगे
UPA १/२ मध्ये कलमाडी सोडले तर
In reply to UPA १/२ मध्ये कलमाडी सोडले तर by विशुमित
खूप मोठी यादी आहे. मनमोहन
In reply to खूप मोठी यादी आहे. मनमोहन by श्रीगुरुजी
कलमाडी सोडले तर जेल मध्ये
In reply to कलमाडी सोडले तर जेल मध्ये by विशुमित
गम्मत भारी
In reply to गम्मत भारी by llपुण्याचे पेशवेll
असं नाही जा. तुम्हाला
In reply to बँकेत जाऊन आपल्या खात्यातील by संदीप डांगे
बॅन्केकडे कॅश असेल तर तेवढे
In reply to बॅन्केकडे कॅश असेल तर तेवढे by श्रीगुरुजी
न्यायालयांचा संथ कारभार असे
In reply to न्यायालयांचा संथ कारभार असे by संदीप डांगे
सहमत... मी तर सुतळी बॉम्ब