उडदामाजी "काळे"-गोरे
In reply to त्याच चिंचवडमध्ये माझे आईबाबा by पिलीयन रायडर
सरकार अगदीच बिनडोक आहे आणि काहीच कारण नसताना इतका व्याप ओढवुन घेतलाय असं मला वाटत नाही.आताशी मला खरच वाटायला लागलय कि सरकार बिंडोकच आहे. उगाच असल्या भानगडीत पडलं. आपल्या १० औरस/अनौरस पिढ्यांची सोय लावायची, जमलच तर लोकांना जात, प्रदेश, वगैरे बाबतीत भांडायला खाद्य पुरवायचं, ४ वर्ष १० महिने जनतेच्या बुडावर लाथा मारायच्या, आणि शेवटचे २ महिने काहि पैसे वगैरे वाटुन परत निवडुन यायचे प्लॅन करायचे... असे छान उद्योग सोडुन उगाच असल्या सो कॉल्ड स्वच्छता अभियानात उतरलं सरकार.
In reply to असं मला वाटत नाही... by अर्धवटराव
In reply to Everything Is Not About by गुलाम
In reply to त्याच चिंचवडमध्ये माझे आईबाबा by पिलीयन रायडर
करड्या रंगाच्या काचेतुन तो गोरा माणूस मात्र शांतपणे कॅश काउंटरवर उभा असलेला दिसत होता...
In reply to अरेरे.. मला काय सांगायचंय ते by गुलाम
In reply to लेखातला आशय निट पोचला नाही हे by गुलाम
In reply to ये क्या बोलते मियां... भारीच! by संदीप डांगे
In reply to २०१४ मध्ये रालोआ ला ९८% मते by मराठी कथालेखक
In reply to ये क्या बोलते मियां... भारीच! by संदीप डांगे
In reply to हा हा. मग तर प्रश्नच मिटला. by गुलाम
In reply to आता कसं बोललात..! शंभर टक्के by संदीप डांगे
In reply to हा हा. मग तर प्रश्नच मिटला. by गुलाम
त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला जेंव्हा लोक विचारतात कि तु मोदी सपोर्टर आहेस कि विरोधक तेंव्हा माझी खुप पंचाइत होते. कारण त्यांना बायनरीमध्ये उत्तर अपेक्षित असतं आणि ते मला देता येत नाही.
तुमचे प्रतिसाद कमीच असतात लेख तर त्याहुन दुर्मिळ पण वा वा वा क्या बात है !
अती मार्मिक लिहीता हो तुम्ही एकदम मास्टर स्ट्रोक खरच

In reply to अती मार्मिक प्रतिसाद आहे तुमचा by मारवा
In reply to हा हा. मग तर प्रश्नच मिटला. by गुलाम
काही अपवाद वगळता, माणसे अशी एका टोकाची नसतात. त्यांच्यात बर्याच छटा असतात आणि स्ठळ-कालपरत्वे त्यातली कोणती छटा समोर येईल ते सांगता येत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला जेंव्हा लोक विचारतात कि तु मोदी सपोर्टर आहेस कि विरोधक तेंव्हा माझी खुप पंचाइत होते. कारण त्यांना बायनरीमध्ये उत्तर अपेक्षित असतं आणि ते मला देता येत नाही.
"पाठिंबा माणसाला नाही तर चांगलेपणा आणि सत्य या तत्वांना द्यायचा आहे" असे ठरवले तर मनातले बरेच गोंधळ कमी होतात. माणसे बदलू शकतात, तत्वे तशीच राहतात.
अर्थात, याचा एक गैरफायदा असा की;
(अ) आज 'क्ष' चांगल्याच्या व सत्याच्या बाजूने बोलत आहे किंवा कृती करत आहे म्हणून त्याच्या बाजून बोलले की 'य' आणि त्याचे पाठीराखे नाराज होतात व बहुतेक तुम्हाला 'क्ष'चा पाठीराखा/भक्त वैगेरे विषेशणे लावतील; आणि...
(आ) उद्या 'य' चांगल्याच्या व सत्याच्या बाजूने बोलत आहे किंवा कृती करत आहे म्हणून त्याच्या बाजून बोलले की 'क्ष' आणि त्याचे पाठीराखे नाराज होतात व बहुतेक तुम्हाला 'य'चा पाठीराखा/भक्त वैगेरे विषेशणे लावतील.
हे सगळे त्यांच्या बायनरी मनाला न समजणारे आहे (देवा त्यांना माफ कर :) ), असे समजून सोडून देता आले पाहिजे. इतके जमले की सगळे गोंधळ दूर होतात !In reply to तसंही आजकाल आम्ही समतोल( by सुबोध खरे
त्याच चिंचवडमध्ये माझे आईबाबा