तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो.
पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस.
आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.
मस्त लेखन नेहमीप्रमाणेच
उत्तम
In reply to उत्तम by चौकटराजा
ब्रॅम स्टोकर- ड्रॅक्युला.
मस्तं. नेहमीप्रमाणेच
अती उत्तम
चित्र रचनेतील गुप्त स्थाने हळुवारपणे सादर
In reply to चित्र रचनेतील गुप्त स्थाने हळुवारपणे सादर by शशिकांत ओक
विवस्त्र मानवी शरीर पाहणे
मस्त! सुरेख चित्रे!
हा भागही जबरदस्त आहे काका.
पुढील भाग लिहिण्यासाठी प्रेरणा
मोनालिसा म्हणत असेल मलाच माझी कहाणी नव्याने समजत्ये!
काही कथा कादंबरी आहे म्हणून
जबरदस्त
इतिहासाला वास्तु-चित्र-मूर्तीकलेची जोड आणि रोमची भ्रमंती
आत्तापर्यंतचे सर्व भाग अप्रतिम !
अप्रतिम!!
In reply to अप्रतिम!! by तुषार काळभोर
शार्प ऑब्जेक्टस या पुस्तकातील उल्लेख काय आहेत
In reply to शार्प ऑब्जेक्टस या पुस्तकातील उल्लेख काय आहेत by चित्रगुप्त
उल्लेख
In reply to उल्लेख by तुषार काळभोर
ल्युक्रेशियाबद्दल
अप्रतिम कथामाला.
उत्सुकतेने वाचतेय :) सुरेख
काही सुचणे आणि चित्रे हुडकणे
जबरदस्त पक्कड घेते आहे कथा
जबरदस्त पक्कड घेते आहे कथा
नवा भाग आला की ........
In reply to नवा भाग आला की ........ by सुधीर कांदळकर
सुप्रसिद्ध निर्मितींचे कालानुसार उल्लेख
हाही भाग अप्रतिम सर, उत्कंठा
सुरेख!
अप्रतिम
In reply to अप्रतिम by सविता००१
श्वेता व्यास, चांदणे संदीप,
चारी लेख वाचले आहे आणि
झग्यातील गुटगुटीत पाखरं छान
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस हाथ ले उस दे दे ये हे प्यार का हे दस्तुर... :- PYAR KA RANG - Raageshwariरहस्यमय प्रतिसाद ?
@ चित्रगुप्त,
चार वर्षांपासून अधुरी राहिलेली ही कथामाला ...
आम्ही वाट बघतोय
In reply to आम्ही वाट बघतोय by diggi12
+१
यापुढील समारोपाचा भाग : सूचनांचे स्वागत आहे.
अद्भुत लेखन! उर्वरीत मालिका
बराच काळ लोटला आहे म्हणून
पुढील भाग कधी
In reply to पुढील भाग कधी by श्वेता२४
लवकरच
लवकरात लवकर पुढील भाग लिहा.
अर्र… पुढचा भाग नाही? इतकी