✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

उध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय ?

म — माम्लेदारचा पन्खा, Tue, 07/11/2017 - 14:52
उद्धुचे वडील किती मोठे . . मोठे . . त्यांचे पण नशीब करंटे . . . . करंटे . . त्यांच्या पोटी आला हा गोटा गोल . . गोटा गोल . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा मुलगा आदू . . . आदू . . . आहे तो पक्का लडदु . . . लडदु . . . पेंग्विनचा खर्च करतंय कोण . . करतंय कोण उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा पेपर सामना . . . सामना . . . संपादकाला काही येईना . . येईना . . . गुहेचा झाला पांजरपोळ . . . . पांजरपोळ . . . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुची पार्टी आहे सत्तेत . . . सत्तेत . . . तरी मनाने विरोधकातच बसलेत . . बसलेत . . आतातरी जरा शुध्दीत बोल . . . . शुध्दीत बोल . . . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .

प्रतिक्रिया द्या
25851 वाचन

💬 प्रतिसाद (31)

मस्त जमलय : )))

रायनची आई
Tue, 07/11/2017 - 15:11 नवीन
मस्त जमलय : )))
  • Log in or register to post comments

अप्रतिम .. फार सुन्दर .

रामदास२९
Tue, 07/11/2017 - 15:57 नवीन
अप्रतिम .. फार सुन्दर ..वाचनिय ..
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

आदूबाळ
Tue, 07/11/2017 - 16:06 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments

खिक्क..

सानझरी
Tue, 07/11/2017 - 16:23 नवीन
खिक्क..
  • Log in or register to post comments

जबराट

गॅरी ट्रुमन
Tue, 07/11/2017 - 16:31 नवीन
जबराट. काव्य वगैरे माझा प्रांत नाही म्हणून मिपावरील कविता वगैरे वाचायच्या भानगडीत पडत नाही. या कवितेच्या शीर्षकावरून कविता नक्की कोणावर असणार याचा अंदाज आला आणि थोडी घाबरतच कविता बघितली. आणि ती प्रचंड आवडली :)
  • Log in or register to post comments

मस्त कविता! उद्धू खरोखरच

श्रीगुरुजी
Tue, 07/11/2017 - 16:56 नवीन
मस्त कविता! उद्धू खरोखरच बुद्दू आहे यात शंका नाही. तो महाराष्ट्राचा पप्पू/केजरीवाल आहे.
  • Log in or register to post comments

ह्ही ही.

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/12/2017 - 07:10 नवीन
ह्ही ही.
  • Log in or register to post comments

क्लास्स!;)

प्राची अश्विनी
Wed, 07/12/2017 - 08:04 नवीन
क्लास्स!;)
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

कानडाऊ योगेशु
Wed, 07/12/2017 - 08:18 नवीन
कविता आवडली. परंतु भाजपा केंद्रातच ठिक आहे. भाजपाचे राजकारण गुजरात धार्जिणे आहे त्यामुळे महाराष्ट्रात शत प्रतिशत भाजपा झाले तर अवघड आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण उ.ठा शिवाय पर्याय नाही.
  • Log in or register to post comments

सत्यपरिस्थिती.

इरसाल कार्टं
Wed, 07/12/2017 - 10:17 नवीन
उद्धूचे वागणे खरंच संभ्रमात टाकते. पण तरीही हि कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली तर कहर माजेल. :P
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Wed, 07/12/2017 - 10:20 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

हा हा हा. मस्तंच!

अनुप ढेरे
Wed, 07/12/2017 - 10:27 नवीन
हा हा हा. मस्तंच!
  • Log in or register to post comments

ही ही ही

सुज्ञ
Wed, 07/12/2017 - 12:02 नवीन
उधू ची भाषा भारी .. भारी शास्ताखान ,वाघनखे ,तलवारी .. तलवारी मुंबईत तुंबल्या गटारी. . गटारी विकासाच्या नावाने बोंबाबोंब .. बोंबाबोंब उद्धू .. तू माझ्याशी गोड बोल . गोड बोल
  • Log in or register to post comments

हे पण मस्त !!! भारी ..

रामदास२९
Wed, 07/12/2017 - 12:11 नवीन
हे पण मस्त !!! भारी ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ

मस्त जमलंय!

श्रीगुरुजी
Wed, 07/12/2017 - 18:24 नवीन
मस्त जमलंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ

https://youtu.be/U5npFH8v8a4

मार्मिक गोडसे
Wed, 07/12/2017 - 14:47 नवीन
https://youtu.be/U5npFH8v8a4
  • Log in or register to post comments

आयला हा प्रकार नव्हता माहित.

अनुप ढेरे
Wed, 07/12/2017 - 17:09 नवीन
आयला हा प्रकार नव्हता माहित. आता उगम कळाला वरील कवितेचा. कविता भारिच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

जबरदस्त! पाहून आणि एकछश खूप

श्रीगुरुजी
Wed, 07/12/2017 - 18:21 नवीन
जबरदस्त! पाहून आणि एकछश खूप मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

:-))))

चौथा कोनाडा
Wed, 07/12/2017 - 17:18 नवीन
:-)))) भन्न्नाट जमलंय ! इस्को बोल्ते, करंट ट्रेण्डको कॅच करना ! आता मिपावर असल्या विडंबन गाण्याची स्पर्धा घ्यावी ! कंपूंनी त्याचे व्हिडो करुन पाठवावेत ! मिपाकट्टा मंग जबर्दस्त रंगेल :-)
  • Log in or register to post comments

=)

रुपी
गुरुवार, 07/13/2017 - 01:46 नवीन
इ-सकाळवर या बातमीत प्रतिक्रियेमध्ये टाकलीये ही कविता कुणीतरी.
  • Log in or register to post comments

तिथे माप तुमचा मिपा सकट

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 07/13/2017 - 10:25 नवीन
तिथे माप तुमचा मिपा सकट उल्लेख सुध्दा झालाय. सांभाळून
  • Log in or register to post comments

कोणी काय करावे

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 07/13/2017 - 11:00 नवीन
हा आपल्या कुवतीपलिकडचा प्रश्न आहे . . त्याला मी काय करणार ? मिपा . . . सांभाळून !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

या कवितेत मला तरी काही इश्यू

श्रीगुरुजी
गुरुवार, 07/13/2017 - 15:38 नवीन
या कवितेत मला तरी काही इश्यू दिसत नाही. ही कविता एक साधी वात्रटिका आहे. यापेक्षा जास्त विनोदी विडंबने रोज माध्यमातू प्रसिद्ध होतात ज्यात पुढार्‍यांची मनसोक्त खिल्ली उडविलेली असते (उदा. 'सकाळ'मधील ढिंग टांग). या कवितेत बदनामीकारक, अश्लील, बीभत्स असे काहीही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

गुरुजी

वरुण मोहिते
गुरुवार, 07/13/2017 - 15:42 नवीन
तुम्ही अमित शहा किंवा मोदींवर एक कविता करा ना . माझ्या नावाने प्रसिद्ध करतो . मस्त हसण्यासारखी .
  • Log in or register to post comments

एकच नंबर! मूळ आरजे मलिष्काचे

एस
Sat, 07/15/2017 - 16:20 नवीन
एकच नंबर! मूळ आरजे मलिष्काचे गाणेही भारी आहे. खरेच बृहन्मुंबई महापालिकेला लाज वाटली पाहिजे. दर वर्षी तीच नालेसफाईची नाटके, तेच रस्त्यांवरचे खड्डे आणि तोच गेंड्याच्या कातडीहून निर्ढावलेपणा.
  • Log in or register to post comments

मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/15/2017 - 16:31 नवीन
जबरदस्त आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

काव्य म्हणून मस्तच रे मापं.

अभ्या..
Sat, 07/15/2017 - 16:38 नवीन
काव्य म्हणून मस्तच रे मापं. विषय अन संबोधने म्हणशील तर थर्डक्लास मनोवृत्ती.
  • Log in or register to post comments

ये बात कुछ हजम नै हुई . . .

माम्लेदारचा पन्खा
Sat, 07/15/2017 - 21:23 नवीन
आखिर कहना क्या चाहते हो भई ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शिवसेनावाले आता त्या आरजे

एस
Wed, 07/19/2017 - 10:27 नवीन
शिवसेनावाले आता त्या आरजे मलिष्काच्या मागे हात धुवून लागले आहेत असे दिसतेय. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तिच्या घरी म्हणे डेंग्यूच्या अळ्या सापडल्या! आत्ताच बऱ्या सापडल्या?
  • Log in or register to post comments

दुसय्रांची व्यंगचित्रे काढतात

कंजूस
Wed, 07/19/2017 - 13:47 नवीन
दुसय्रांची व्यंगचित्रे काढतात त्यांना स्वत:ची व्यंगचित्रे का आवडत नाहीत? चक्क भडकतात. विरोधी मतही खपत नाही. जहांगिरच्या फोटो प्रदर्शनात पाहिलं आहे .
  • Log in or register to post comments

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/21/2017 - 16:06 नवीन
जबरा.......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा