वाटा तश्या अनेक असतात. प्रत्येकाची आपापली वेगळी असते. वाटा फ़ुटतात, वाटा हरवतात, वाट मिळते, वाट सापडते. वाट पाहिली जाते, वाट दावली जाते, अन वाट लावलीही जाते. कधी कधी आपल्याआपण वाट लागतेही.
वाटा चोखाळल्या जातात, जोखल्या जातात. वाट वळणाची असते, वाट निसरडी असते, कधी वाटा वेगळ्या होतात, कधी वाट वाकडी करुन येण होत, अन कधी वाकड्या वाटेला जाण ही होत. कुणी आपापल्या वाटेने जात असतो, कुणास वाट दाखविणारा भेटतो, कुणी वाट अडविणारा असतो. कुणी वाट राखतो, कुणी वाट मारी करतो. कधी कधी वाटेला जायच नसत.गप आपापली वाट धरायची असते. वाटेला धरुन चालायच असत.
तश्या वाटा तुम्ही आम्ही खुप पाहिलेल्या असतात.
टेम्प्टिंग आहे.
In reply to टेम्प्टिंग आहे. by विजुभाऊ
:)
बरे वाटले
यकुशेठ,
In reply to यकुशेठ, by प्रास
+१
वाचतोय! मात्र तुमच्यासाठी एक
वाचत आहे.
छान लिहीलस प्रत्यक्ष
छान लिहिले आहे
आनंद आणि आश्चर्य!
In reply to आनंद आणि आश्चर्य! by पैसा
पुढच्या
In reply to आनंद आणि आश्चर्य! by पैसा
+१
छान..
वा फोनवृत्तांतामुळे ताजी खबर
In reply to वा फोनवृत्तांतामुळे ताजी खबर by धनंजय
+१
In reply to +१ by नंदन
असेच..
मस्त....
वाचतोय.
वाचते आहे. परत कधी फोन करणार
पुढच्या भागाच्या प्रति़क्षेत.
क्लास
.
वाह. मस्तच. आशु व्हाया यक्कु.
मस्त रे...! पण ते -- ?
हे सगळंच अफाट आहे, वाचायचे
पुढील वृतांताच्या प्रतिक्षेत!
व्वा!
पुढच्या भागाच्या वृत्तांताची
पहिल्या भागात म्हणजे-
जिंदगी करदू तेरे नामपे वैसे
छान लिहिले आहे!!
अप्रतिम आणि सुखद
अहो पुढे काय झाले?
In reply to अहो पुढे काय झाले? by बंडा मामा
होय.