उनाड दिवस .... मेणवली घाट.
वल्लीनं आमच्या अनुपस्थितीत आमच्या खोर्यात चढाई करुन सारा मुलूख काबीज केला म्हटल्यावर आम्हालाही स्फुरण आलं. पूर्वीच कधीतरी काढलेली ही प्रकाशचित्रं आम्हाला खुणावू लागली आणि आम्ही ठरवलं की काही अस्पर्श भूभाग लोकांसमोर आणावा.
बघा आवडला तर....
१. मेणवली घाट. पायर्या आणि झाड (स्वदेस )
२. मेणवली घाट. मंदिर (शिंगम/चिंगम)
३. मेणवली घाट.
४. डु.
५. हेच ते सिंघम मधले मंदिर .
६. कृष्णा नदी.
७. घाट थोडा शेवाळलाय.
८. घंटा (स्वदेस मधलं चरणपूर वालं मंदिर)
९. शिवमंदिर (सिंघम)
१०. राजपाल यादव च्या लेडिज टेलरचं शूटिंग पण इथेच झालेलं. (लक्ष्याच्या तीळ वाल्या बाईच्या शोधा च्या फालतू पिक्क्चरचा फालतू रिमेक) :(
११. विष्णूमंदिर.
लेखनविषय:
वाचने
10739
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
काहीतरी घोळ झालाय. संपादक
In reply to काहीतरी घोळ झालाय. संपादक by प्यारे१
प्यारेकाका, कुठे घसरलात?
In reply to काहीतरी घोळ झालाय. संपादक by प्यारे१
दुरुस्ती ...
In reply to दुरुस्ती ... by छोटा डॉन
@छोटा डॉन. धन्यवाद चरणपूर
In reply to @छोटा डॉन. धन्यवाद चरणपूर by प्यारे१
झक्कास फोटुज
आबे फटु का पुढच्या धाग्यात
किमान क्रमशा: तरी लिहा बुवा☺
प्यारे, फोटो मस्त! आणखी थोडं
In reply to प्यारे, फोटो मस्त! आणखी थोडं by प्रास
एक न्रिक्षण....
In reply to एक न्रिक्षण.... by वपाडाव
धन्यवाद वपा.....!
In reply to धन्यवाद वपा.....! by प्रास
अरे पण तो लुफ्त हा शब्द मिपा
मस्तच...
आआआआआआवडल्या गेले आहे
सगळे फोटो मस्तच
जिस देशमे गंगा रहता है मध्ये
दादा, ते ६ आणि ८ लंबरचा फटू
दिसले रे. फटू शेवटी दिसले.
मस्त फोटो प्यारेजी
मस्त फोटो ! खरेच मस्त
सुन्दर
काय रे
चित्रपटांच्या उल्लेखांनी ह्या
छान फोटो... बाकी पाभें शी
फोटो सुंदर.. बादवे सर्व चर्चा
In reply to फोटो सुंदर.. बादवे सर्व चर्चा by गवि
पुणे महाबळेश्वर राज्य
In reply to पुणे महाबळेश्वर राज्य by प्यारे१
जानेवारीत येणारय. तेव्हा
In reply to जानेवारीत येणारय. तेव्हा by गवि
तसंच पुढं धोम धरणाकडं जा. धरण
मस्त फोटो
योगायोग...
लय भारी रे...
In reply to लय भारी रे... by धमाल मुलगा
निसतं फोनवा द्येवा....
In reply to निसतं फोनवा द्येवा.... by प्यारे१
यस्सार!
नाना फडणिसांचा / फडण्वीसांचा वाडा
In reply to नाना फडणिसांचा / फडण्वीसांचा वाडा by वाहीदा
??
मस्त रे!