✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

यंदा कर्तव्य आहे? भाग ११ (समाप्त)

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Wed, 04/01/2009 - 14:15  ·  लेख
लेख

Book traversal links for यंदा कर्तव्य आहे? भाग ११ (समाप्त)

  • ‹ यंदा कर्तव्य आहे? भाग १०
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5737 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

लेखाची तांत्रिकता

प्रकाश घाटपांडे
Wed, 04/01/2009 - 14:29 नवीन
सदर लेखात तांत्रिकता अधिक आहे त्यामुळे वाचकांच्या नजरेखालून जावा एवढाच उद्देश आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

तूमचे सगळे

मि माझी
Wed, 04/01/2009 - 15:46 नवीन
तूमचे सगळे लेख वाचले.. खुप सखोल अभ्यासपूर्ण लेखन केल आहे.. भरपूर चांगली माहीती मिळाली.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/05/2009 - 12:20 नवीन
>>तूमचे सगळे लेख वाचले.. खुप सखोल अभ्यासपूर्ण लेखन केल आहे.. भरपूर चांगली माहीती मिळाली.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मि माझी

पुस्तक स्वरुपात उपलब्ध

प्रकाश घाटपांडे
Sun, 04/05/2009 - 10:35 नवीन
यंदा कर्तव्य आहे? हे पुस्तक स्वरुपात साधना मिडिया सेंटर ४३१ शनिवार पेठ पोलीस चौकीसमोर पुणे ४११०३० फोन नं २४४५९६३५ येथे उपलब्ध आहे. हे आपल्याला येथे समजले असेलच. (खर म्हणजे समजले नसण्याची जास्त शक्यता आहे म्हणुन इथे क्लिक मारा असे सुचित करायचे असते. पण तसं म्हटले कि तो आगाउपणा ठरतो. ) पुस्तकाची जाहिरात आहे असे म्हणावे तर इथे ते संपुर्णपणे विनामुल्यच वाचायला मिळते. नाही म्हणावे तर मग कशाला इथे खरडले? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

सहमत

आनंद घारे
Sun, 04/05/2009 - 12:55 नवीन
अशा शास्त्राचा आधार घेऊन मुलामुलींच्या पत्रिका जुळत नाहीत एवढया एकाच कारणासाठी चांगली अनुरूप स्थळे नाकारणे हे असमंजसपणाचे लक्षण आहे. या निष्कर्षाशी मी १०० टक्के सहमत आहे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

उत्तम लेखमाला

धनंजय
Sun, 04/05/2009 - 16:52 नवीन
अधूनमधून थोडेसे तांत्रिक तपशील अटळ आहेत. उपयुक्त लेखमाला. (ही लवकरात लवकर कालबाह्य होवो, केवळ एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून राहो, ही सदिच्छा.)
  • Log in or register to post comments

वधुवर सूचक

प्रकाश घाटपांडे
Sun, 01/08/2012 - 16:02 नवीन
पुण्यात 'यंदा कर्तव्य आहे' अशा नावाचे एक वधुवर सुचक मंडळ पण आहे. त्यांच्या वाचनात हे पुस्तक आल्याने त्यांनी मला फोन केला.मी त्यांच्याशी चर्चाही केली . विवाह जुळवण्यासाठी जो समाज पुर्वी पत्रिकेचा आधार घेत नव्हता तो ही आता याचा आधार प्रतिष्ठेसाठी / सोयी साठी घेउ लागला आहे हे माझे मत त्यांनी अधोरेखित केले. लोकांच्या मागणीवरुन त्यांनाही एक ज्योतिषी ठेवावा लागला. अवांतर- नवीन मिपाकरांना या पुस्तकाची लेखमाला एका नजरेत राहावी यासाठी धागा उत्खननाचा क्षीण प्रयत्न.
  • Log in or register to post comments

सध्या बर्याच ठिकाणी स्थळ पसंत

अप्रतिम
Sun, 01/08/2012 - 17:41 नवीन
सध्या बर्याच ठिकाणी स्थळ पसंत नसेल तर "पत्रिका जुळत नाही" असे कारण पुढे करण्यात येते.अथवा पसंत असेल तर पत्रिका "जुळवण्यात" येतात.वास्तविक पत्रिकेचा एवढाच उपयोग राहिला आहे. बाकी लेख डोक्यावरुन गेला.
  • Log in or register to post comments

सर्व लेख वाचले. प्रत्येक

बॅटमॅन
गुरुवार, 03/15/2012 - 13:08 नवीन
सर्व लेख वाचले. प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देण्याऐवजी शेवटच्या लेखावर देतो आहे. मस्त चिरफाड केलीत ज्योतिषशास्त्राची. आता आमच्या अन्धश्रद्ध परिचितांशी मस्त वाद घालायला लै लै मजा येणार. अवांतरः वेणीसंहाराचा उल्लेख आवडला. जुन्या काळातील तर्कशुद्ध विचारांचे काही अवशेष या लेखी तो महत्वाचा आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा