✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्मृतीगंध-११ "गोकुळ"

व
वामनसुत यांनी
Sun, 03/22/2009 - 12:18  ·  लेख
लेख

Book traversal links for स्मृतीगंध-११ "गोकुळ"

  • ‹ स्मृतीगंध-१० "घर पहावं बांधून.."
  • Up
  • स्मृतीगंध-१२ "व्हेळ ते फ्रांकफुर्ट : एक प्रवास" ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9775 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

वा !!

सुक्या
Sun, 03/22/2009 - 12:25 नवीन
धन्य तुमची वामनसुत . . . काय वेग आहे लिखानाचा. वाचकांची लिंक तुटु न देता तुमचे लिखाण चालु आहे. तुम्ही आता व्यवस्थीत स्थिरस्थावर झाल्याचे पाहुन बरे वाटले. येउदेत अजुन. वाचतोय. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

लेखनाचा

विसोबा खेचर
Sun, 03/22/2009 - 12:29 नवीन
लेखनाचा वेग पाहून खरंच आश्चर्य वाटते.. वामनसुतराव, जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

सहज
Sun, 03/22/2009 - 13:42 नवीन
३० - ४०च्या दशकातील गाडी आता ८६ सालापर्यंत आली आहे. अचानक ही मालीका संपेल ही कल्पना सहन होत नाही आहे. तुमच्या लेखनाचा रतीब चालू राहीला पाहीजे हा! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सुरेख लेखनमाला

प्राची
Sun, 03/22/2009 - 12:37 नवीन
वाचते आहे. :)
  • Log in or register to post comments

परत परत वाचतोय..

योगी९००
Sun, 03/22/2009 - 12:45 नवीन
फारच सुरेख ..परत परत वाचतोय. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

अतिशय

आळश्यांचा राजा
Sun, 03/22/2009 - 13:47 नवीन
अतिशय सुरेख लिखाण आहे. शिवाय जुना काळ समोर येण्यासाठी, सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा दस्त ऐवज आहे. वाचत आहोत. भरपूर लिहा! आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

मस्त

आनंद
Sun, 03/22/2009 - 15:12 नवीन
मस्त लेखमाला. मला वाटते की तुम्ही सगळे भाग आधीच टंकुन ठेवले असावेत, पुस्तक रुपाने प्रकाशन करण्याचा विचार असावा. पण मिपा व जाल बघुन आताच्या पिढी पर्यंत पोचण्याच हा चांगला मार्ग दिसतोय म्हणुन लेख इथे पाठ्वले असावेत.मला वाटत इथला प्रतिसाद बघुन तुमचा हेतु नक्कीच साध्य झाला असावा. धन्यवाद. -- आनंद
  • Log in or register to post comments

प्रिय लेखक

रामदास
Sun, 03/22/2009 - 15:24 नवीन
तुमची लिखाणाची शैली आवडली.आत्मचरीत्रात्मक लिखाण फारच सुंदर आहे.पण राहून राहून असं वाटतं की हे चरीत्र ओळखीचं आहे.आपण केलेल्या लिखाणाला गालबोट लावतो आहे असं वाटून घेऊ नका .या अगोदर हे लिखाण प्रसिध्द केलं होतं का ?
  • Log in or register to post comments

काय शैली आहे तुमची!!!

प्राजु
Sun, 03/22/2009 - 19:41 नवीन
समोर बसून कथन करावं असं लिहिलं आहे तुम्ही. हा या मालिकेचा शेवट नक्कीच नाही. आता तर ८६ साला पर्यंत आलो आहोत. गोकुळ आता तर भरलं आहे. अजून गोकुळात बाळकृष्णाने जन्म घ्यायचा आहे. चालू ठेवावे लेखन ही विनंती. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्तच.

शितल
Sun, 03/22/2009 - 20:48 नवीन
हा भाग ही खुप सुंदर झाला आहे. :) हल्ली सकाळी उठल्यावर पहिला तुमच्या लेखमालेचा पुढचा भाग आला आहे का ते पहाते आणि वाचते :)
  • Log in or register to post comments

वामनराव

मदनबाण
Sun, 03/22/2009 - 21:15 नवीन
वामनराव लेखन अगदी जोरदार चाललय्...येउदे अजुन. :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

प्रथमच

शब्द बापुडे
Sun, 03/22/2009 - 21:51 नवीन
मी आज प्रथमच सगळे भाग एकामागे एक असे वाचले. खूप आवडले. इतका जुना काळ आम्हा नव्या लोकांना माहिती करुन दिला त्याबद्दल आभार. *चिरविजयी*
  • Log in or register to post comments

सहमत

समिधा
Mon, 03/23/2009 - 00:48 नवीन
अजुन खुप येउदेत्, खुपच सुंदर. =D> समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

मस्त आहे हा भाग

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 03/24/2009 - 11:12 नवीन
हा भाग पण मस्त जमला आहे वामनसुत साहेब ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

धन्यवाद

वामनसुत
Tue, 03/24/2009 - 18:49 नवीन
आपण सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद
  • Log in or register to post comments

भग १२

स्पंदना
Mon, 10/21/2013 - 07:45 नवीन
स्मृतीगंध-१२ "व्हेळ ते फ्रांकफुर्ट : एक प्रवास"
  • Log in or register to post comments

मिपावर अचानक एक तेंडूलकर

खटपट्या
Mon, 10/21/2013 - 08:40 नवीन
मिपावर अचानक एक तेंडूलकर येवून सर्व रेकोर्ड तोडणार असे वाटते आहे. Strike रेट तर एवढा जबरदस्त आहे कि डॉन bradman काहीच नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा