✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्मृतीगंध-१ "व्हेळातले दिवस"

व
वामनसुत यांनी
गुरुवार, 03/12/2009 - 23:51  ·  लेख
लेख
  • स्मृतीगंध-२ "व्रतबंध"
  • स्मृतीगंध-३ "वाकेडची शाळा"
  • स्मृतीगंध-४ "मुंबईमार्गे व्हेळ ते राजापूर"
  • स्मृतीगंध-५ " त्रिपुरी पौर्णिमा"
  • स्मृतीगंध-६ "चाकरीसाठी मुंबईत.."
  • स्मृतीगंध-७ " कापडाची मिल आणि टायपिंगचा क्लास"
  • स्मृतीगंध-८ " आम्ही मिळवते झालो.."
  • स्मृतीगंध-९ " शुभमंगल"
  • स्मृतीगंध-१० "घर पहावं बांधून.."
  • स्मृतीगंध-११ "गोकुळ"
  • स्मृतीगंध-१२ "व्हेळ ते फ्रांकफुर्ट : एक प्रवास"

Book traversal links for स्मृतीगंध-१ "व्हेळातले दिवस"

  • स्मृतीगंध-२ "व्रतबंध" ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18334 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

उत्तम

नंदन
Fri, 03/13/2009 - 00:05 नवीन
मिपावर स्वागत. सुरूवात उत्तम झाली आहे. पुढील भागांची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे.

प्राजु
Fri, 03/13/2009 - 00:05 नवीन
हा पहिला भाग आवडला. येऊद्या आणखी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वामनसुत

भडकमकर मास्तर
Fri, 03/13/2009 - 00:09 नवीन
वामनसुत , लेखन आवडले. खूप जुन्या काळातल्या कोकणातले वर्णन छान,.. अजून लेख येउद्यात.. पुलेशु .. व्हेळा म्हणजे काय? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

व्हेळा..

प्राजु
Fri, 03/13/2009 - 00:10 नवीन
व्हेळा.. व्हेळे.. बहुतेक हे गावाचं नाव असावं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

व्हेळ

व्यंकु
Fri, 03/13/2009 - 00:53 नवीन
गावाचे नाव व्हेळ आहे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे लांजा तालुक्याच्या जवळ
  • Log in or register to post comments

उत्तम

व्यंकु
Fri, 03/13/2009 - 00:56 नवीन
लेख आवडला पुढचा भाग लवकर येऊ द्या
  • Log in or register to post comments

दमदार

बिपिन कार्यकर्ते
Fri, 03/13/2009 - 01:02 नवीन
दमदार सुरूवात. खूप सराईतपणे लिहिलं आहे तुम्ही. जुना काळ तंतोतंत उभा केलात डोळ्यासमोर. काळाच्या ओघात एकेकाळी अगदी सर्वसामान्य असणार्‍या गोष्टी कशा नाहीश्या होतात... बोरू, लेखणी, मोडी. आणि शाई घरच्या घरी बनवायची पद्धत... भारीच. पुढचे भाग पटापट लिहा. वेळ नका घालवू अजिबात. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त लेखन.

पक्या
Fri, 03/13/2009 - 01:35 नवीन
मस्त लेखन. कोकणातील जुना काळ डोळ्यासमोर छान उभा केलात. पुढचे ही भाग येऊ द्यात लवकर.
  • Log in or register to post comments

छान लिहीलय काका

लवंगी
Fri, 03/13/2009 - 03:08 नवीन
परत परत वाचल. डोळ्यापुढे जुन्या काळातील गाव उभे रहीले. पुढच्या भागाची वाट पाहातेय.
  • Log in or register to post comments

छान.

शितल
Fri, 03/13/2009 - 03:11 नवीन
मस्त लेखन. लवकर पुढचा भाग ही लिहा.
  • Log in or register to post comments

छान लेख

मुक्ता २०
Fri, 03/13/2009 - 10:13 नवीन
पुढ्चे भाग लवकर येउ द्या..! :)
  • Log in or register to post comments

सुंदर----

वैशाली हसमनीस
Sat, 03/14/2009 - 14:32 नवीन
तुम्ही आणि लेख------! अरे बाप रे !मी धक्क्यातून अजून सावरले नाही.पण मनातून खूप बरेही वाटले.तुमच्या आठवणी अशाच शब्दबध्द करुन ठेवल्यात तर पुढील पिढ्यांना त्या वाचायला खूप आवडतील. तेरी माकासे !(धन्यवाद)
  • Log in or register to post comments

मस्त आहे

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 03/13/2009 - 13:02 नवीन
आम्हाला म्हनजे माझ्या पिढीला माहित नसलेल्या काहि गोष्टी समजल्या जसे पावकि निमकि बोरु किवा शाई कशी बनवायची हे अजुन येउ द्यात खुप वाचयला मिळेल पु ले शु ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

सुरेख

सहज
Fri, 03/13/2009 - 13:02 नवीन
सुरवात आवडली. पुढले भाग लवकर येउ दे.
  • Log in or register to post comments

खुपच सहजं,

शैलेन्द्र
Fri, 03/13/2009 - 13:29 नवीन
खुपच सहजं, सुंदर आणि खरे लेखन.. अजुन वाचायला आवडेल(खरंतरं थोड असं जगायलाही आवडेल)
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन

प्रकाश घाटपांडे
Fri, 03/13/2009 - 13:57 नवीन
येउं द्या आमच्यासारख्या घाटी मान्सांना कोकन चे वर्नन वाचताना मज्जा येते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

वामनराव

मदनबाण
Fri, 03/13/2009 - 15:15 नवीन
वामनराव एकदम मस्त लिहले आहे...अजुनही वाचावयास आवडेल...:) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

छान लेखन,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 03/13/2009 - 15:17 नवीन
छान लेखन, आवडलं. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

वामनसुत
Fri, 03/13/2009 - 16:04 नवीन
व्हेळ हे लांजा तालुक्यातले छोटेसे खेडे आहे, तिथल्या दिवसांच्या ह्या आठवणी! माझ्या पहिल्याच प्रयत्नाला तुम्हा सर्वांची मिळालेली दाद वाचून बरे वाटले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सहजसुंदर लेखन!

प्रमोद देव
Fri, 03/13/2009 - 20:14 नवीन
वामनसुतराव लेखन अगदी सहजसुंदर झालंय. येऊ द्या अजून. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

वा वा सुंदर लेखन!

चतुरंग
Fri, 03/13/2009 - 21:38 नवीन
कोकणातला जुना काळ ऐकूनही फारसा माहिती नाही तो डोळ्यांसमोर उभा केलात. आजच्या शहरीकरणाच्या काळात अशा आठवणी आपल्या मुळांशी असलेलं नातं पुन्हा जागं करतात. बोरु, घरगुती शाई, पुस्ती हे स्गळे मनोरंजक वाटते! पुढे वाचायची खूप उत्सुकता आहे लिहिते रहा. (पुस्ती जोडणे हा वाक्प्रचार ह्या पुस्तीवरूनच आला असावा का?) चतुरंग
  • Log in or register to post comments

वा! मस्त

अवलिया
Fri, 03/13/2009 - 21:50 नवीन
वा! मस्त लेखन !!! --अवलिया
  • Log in or register to post comments

काळ कुठला?

हुप्प्या
Sat, 03/14/2009 - 02:04 नवीन
साधारण कुठल्या वर्षीची ही हकीकत आहे? ३०-४० वर्षे की ५०-६० वर्षे?
  • Log in or register to post comments

मस्त . .

सुक्या
Sat, 03/14/2009 - 06:49 नवीन
मस्त हो वामनसुत . . छान सुरुवात झाली. पुढचे भाग येउदेत लवकर. बाकी मी लहान असताना आजोबांनी अक्षर सुधारण्यासाठी बोरुने बरेच लिहुन घेतले होते. माझे आजोबा म्हणजे हाडाचे शिक्षक. तुमचा लेख वाचुन त्यांची आठवण आली. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

वामनसुतरा

विसोबा खेचर
Sat, 03/14/2009 - 09:15 नवीन
वामनसुतराव, वरील सर्वांशी सहमत. उत्तम, सहजसुंदर लेखन! कृपया आमचीही दाद स्विकारा.. अजूनही खूप खूप लिहा आणि स्मृतीगंध असाच दरवळू द्या, ही विनंती... तात्या.
  • Log in or register to post comments

माझी आईचे

पर्नल नेने मराठे
Sat, 03/14/2009 - 11:38 नवीन
माझी आईचे लहानपण भु गावात गेलेय. तिच्या तोण्दुन राजापुर, लान्जा ही गावे ऐकली आहेत. चुचु
  • Log in or register to post comments

अरे हे भू गाव तर माझ्या

खटपट्या
Mon, 10/21/2013 - 07:21 नवीन
अरे हे भू गाव तर माझ्या गावाच्या शेजारचे गाव !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

छान

शक्तिमान
Sat, 03/14/2009 - 14:17 नवीन
छान आहे... पुस्ती म्हणजे काय ते नक्की समजले नाही. कृपया खुलासा करावा... (अंदाजे मी "लिहीण्याचा सराव करणे" असा अर्थ लावला आहे...)
  • Log in or register to post comments

वेगळंच जग

संदीप चित्रे
Tue, 03/17/2009 - 00:46 नवीन
आधीच तुम्ही वर्णन केलेला काळ जुना, त्यात सगळं गावाकडचं आयुष्य. आमच्यासारख्या शहरात वाढलेल्या आणि 'मोडी' लिपीबद्दल फक्त ऐकून असलेल्या पिढीला ही लेखमाला खूप उपयोगी होईल.
  • Log in or register to post comments

भाग २

स्पंदना
Mon, 10/21/2013 - 06:37 नवीन
स्मृतीगंध-२ "व्रतबंध"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा