✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्मृतीगंध-७ " कापडाची मिल आणि टायपिंगचा क्लास"

व
वामनसुत यांनी
Wed, 03/18/2009 - 12:17  ·  लेख
लेख

Book traversal links for स्मृतीगंध-७ " कापडाची मिल आणि टायपिंगचा क्लास"

  • ‹ स्मृतीगंध-६ "चाकरीसाठी मुंबईत.."
  • Up
  • स्मृतीगंध-८ " आम्ही मिळवते झालो.." ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10615 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

सुंदर

भिडू
Wed, 03/18/2009 - 12:34 नवीन
सुंदर लेखन.... नेहमी पुढचा भाग कधी येतो याचीच वाट बघत असतो.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो . .

सुक्या
Wed, 03/18/2009 - 12:47 नवीन
नेहमी पुढचा भाग कधी येतो याचीच वाट बघत असतो. खुप छान जमलाय. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिडू

+ १

chipatakhdumdum
Wed, 03/18/2009 - 21:25 नवीन
सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिडू

सुंदर

सहज
Wed, 03/18/2009 - 13:05 नवीन
मागच्या भागातील खडतर संघर्षानंतर ह्या संधी, यश वाचताना आनंद झाला. वाचतो आहोत.
  • Log in or register to post comments

+१,

छोटा डॉन
Wed, 03/18/2009 - 13:18 नवीन
सहजरावांशी सहमत आहे ... आम्ही आपल्या पुढच्या भागाची नेहमीच वाट पहात असतो. लिखाणाची शैली ओघावती असल्याने कधी वाचुन संपते ते कळत नाही. त्यामुळे लगेच "पुढे काय" ह्याची उत्कंठा वाढत राहते ... आम्ही वाचतो आहोत, अजुन येऊद्यात ...! ------ ( वामनसुतांचा फॅन ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+२

अवलिया
Wed, 03/18/2009 - 13:21 नवीन
अजुन येऊद्यात ...! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+३

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/18/2009 - 14:43 नवीन
पुढच्या भागांची वाट पहात आहे. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कष्ट सार्थकी लागले..

प्राजु
Wed, 03/18/2009 - 21:31 नवीन
+४ अजून येऊद्यात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कष्टाचे चीज..

विद्याधर३१
Wed, 03/18/2009 - 13:12 नवीन
कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. विद्याधर
  • Log in or register to post comments

एव्हड

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 03/18/2009 - 13:19 नवीन
एव्हड सगळ करुन देवाने तुम्हाला चांगली संधी दिलि ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

मन गुंतवून टाकणारे लेखन.

लवंगी
Wed, 03/18/2009 - 18:59 नवीन
आता कळल तुम्ही इतके लवकर आणि सुंदर कसे टंकता. काका, तुम्ही एक छानसे पुस्तकच प्रकाशित करा. आजकाल इतके सुंदर लेखन अतिशय दुर्लभ आहे. एक मिपाकर म्हणून मिपावर इतके सुंदर लेखन वाचायला मिळते याचा अतिशय अभिमान वाटतो. पण हे लेखन पुढच्या पिढीपर्यन्त पोहोचायला हवे. म्हणून तुम्ही तुमच्या 'स्मृतीगंधाच्या आठवणी' नक्की प्रकाशित करा.
  • Log in or register to post comments

सगळे भाग

रेवती
Wed, 03/18/2009 - 19:09 नवीन
सगळे भाग नियमितपणे येताहेत. त्याबद्दल धन्यवाद! मिपावर आल्याबरोबर आधी आपल्या लेखाचा पुढचा भाग आलाय का हे बघितले जाते आजकाल. रेवती
  • Log in or register to post comments

सहमत

मानस
Wed, 03/18/2009 - 20:37 नवीन
मी सुद्धा असेच करतो. सगळेच भाग फारच सुरेख व सहज सोप्या भाषेत आहेत. हल्ली मॅचच्या स्कोरच्या ऐवजी "स्मृतीगंध" चा पुढच्या भाग आला आहे की नाही हे पहातो. असेच रोज नविन भाग येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हा भाग ही

शितल
Wed, 03/18/2009 - 19:14 नवीन
हा भाग ही मस्त :)
  • Log in or register to post comments

छानच!

ललिता
Wed, 03/18/2009 - 20:47 नवीन
आज एका दमात सर्व भाग वाचले. मनाला भिडले याहून जास्त काय सांगू? भाषा अगदी समोरासमोर बसून कहाणी ऐकावी अशी... त्या काळात कष्ट करायला लोक तयार असत कारण अगदी कमी संधी मिळत असत. पडेल ते काम बरीच मंडळी करत असत. गावाकडील भावंडांना, आईवडिलांना गरिबीतून वर काढणे व त्यासाठी अमाप कष्ट करणे ही त्यावेळी कोकणी कनिष्ठ मध्यमवर्गातल्या कर्त्या पुरुषांची मानसिकता होती... माझ्या वडिलांची देखिल थोड्याफार फरकाने अशीच कहाणी आहे. स्वतःची योग्यता व शिक्षण वाढवण्यासाठी त्या पिढीला आटापिटा करावा लागत होता. त्यांच्या कष्टावरच आम्ही सुखी जीवन जगतो आहोत हे मी कधीच विसरू शकत नाही!
  • Log in or register to post comments

कष्टाच फळ!

क्रान्ति
Wed, 03/18/2009 - 20:51 नवीन
खूप छान वाटल वाचून. खरच पूर्ण स्मृतीगंध प्रकाशित व्हायला हवा आहे. नव्या पिढीला माहिती मिळेल. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

फार छान

लिखाळ
Wed, 03/18/2009 - 21:09 नवीन
फार छान लेखन.. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

सुरेख भाग हा सुद्धा!

चतुरंग
Wed, 03/18/2009 - 21:13 नवीन
आता मला 'स्मृतिगंध' वाचायची चटक लागली आहे! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

सहमत

समिधा
गुरुवार, 03/19/2009 - 00:12 नवीन
मी पण रोज नविन भाग वाचत आहे. अजुन खुप येउद्यात.
  • Log in or register to post comments

पुढचा

मदनबाण
गुरुवार, 03/19/2009 - 05:03 नवीन
पुढचा भागाच्या प्रतिक्षेत... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

नाही पटले...

अप्पासाहेब
गुरुवार, 03/19/2009 - 10:13 नवीन
बरोब्बर टाइपिंग झाले की पारशीबावा ५रु देत असे ... त्या काळात ५ रु ही 'य' अथवा 'ट' रक्कम असेल , तेव्हा पारशीबावा ५रु देत असे पटत नाही.. बर्वे देत असलेला २ आणे / बिनचूक टाइप पान हा रेट वास्तव वादी वाटतो. ज्या काळी मॅट्रिक नापास हे सु द्धा एक मोठ्ठे क्वालीफिकेशन ठरत असे त्या काळात ए़खादा मॅट्रिक पास , तो सुद्धा ५१% मार्क्स वाला काही महिने बेकार राहावा हे पट्त नाही, किंबहुना ते अशक्य कोटितले वाट्ते .
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

वामनसुत
गुरुवार, 03/19/2009 - 15:12 नवीन
आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कोणास पटो वा न पटो ह्या आठवणींमध्ये कोणताही कल्पनाविस्तार नसून जसे घडले आहे तेच लिहिले आहे. जीवनात येणारे बरेवाईट अनुभव स्वीकारुन ,त्यातून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

८

स्पंदना
Mon, 10/21/2013 - 07:16 नवीन
स्मृतीगंध-८ " आम्ही मिळवते झालो.."
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा