✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्मृतीगंध-२ "व्रतबंध"

व
वामनसुत यांनी
Fri, 03/13/2009 - 15:57  ·  लेख
लेख

Book traversal links for स्मृतीगंध-२ "व्रतबंध"

  • ‹ स्मृतीगंध-१ "व्हेळातले दिवस"
  • Up
  • स्मृतीगंध-३ "वाकेडची शाळा" ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14394 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

हाही भाग

सहज
Fri, 03/13/2009 - 16:07 नवीन
हाही भाग आवडला. मुंजीचे वर्णन हा भाग वाचुन होतोय तोच.... स्मृतीगंध-१ "व्हेळातले दिवस" कृपया मागील भागांचा दुवा दर लेखात देत जा.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

शेखर
Fri, 03/13/2009 - 16:08 नवीन
साधी सोपी भाषा मनाला भावली. शेखर
  • Log in or register to post comments

छान...

विंजिनेर
Fri, 03/13/2009 - 16:10 नवीन
पुलेशु!!
मांडवात मुंज लागल्यावर सर्वाना पान सुपारी देण्यात येई.
कानात नाव सांगायचे नसे काय? :) बाकी, 'मी कसा झालो'च्या शैलीसारखे तुमच्या लिहिणे आहे असे वाचताना कधी कधी वाटते.
  • Log in or register to post comments

सुरेख

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 03/13/2009 - 16:10 नवीन
छान जमला हा लेख मुंज कशी करतात याच वर्णन अप्रतीम आहे . आम्ही पडलो घाटावरचे त्यात जन्म मुंबईचा त्यामुळे मुंज वैगेरे प्रकार मला तरी ठाऊक नाही आता वामनसुत साहेबांमुळे हे कळले कसे असते ते पु ले शु असेच लिहित रहा ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

सुंदर

व्यंकु
Fri, 03/13/2009 - 16:41 नवीन
दुसरा भागही छान आहे
  • Log in or register to post comments

+१

शितल
Fri, 03/13/2009 - 17:57 नवीन
सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्यंकु

पुढच्या

रेवती
Fri, 03/13/2009 - 16:47 नवीन
पुढच्या भागाची वाट पहात आहे. लेखनशैली मस्तच! रेवती
  • Log in or register to post comments

सुंदर लेखनशैली

प्रकाश घाटपांडे
Fri, 03/13/2009 - 16:59 नवीन
वामनसुत साहेब चित्र उभ होत आपल्या लेखनाने. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

मुन्ज

मन्जिरि
Fri, 03/13/2009 - 17:24 नवीन
व्वा व्वा फारच सुरेख उत्तम जमलाय
  • Log in or register to post comments

खुपच छान!!

किट्टु
Fri, 03/13/2009 - 18:10 नवीन
लेखनशैली मस्तच! अगदी मुंजीच चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर.... पुढचा भाग येउद्या पटकन... 8>
  • Log in or register to post comments

खूप छान वर्णन.

प्राजु
Fri, 03/13/2009 - 19:45 नवीन
आजीकडून तुम्ही सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी ऐकल्या आहेत. कुळवाडी लोक, बायका.. ते पोहे करण्याची पद्धत .. पापड, कुरडया.. खूप खूप सांगायची आजी. खूप आवडते आहे तुमचे लेखन. पुढचे भागही लवकर लिहा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मी सुद्धा

पर्नल नेने मराठे
Sun, 03/15/2009 - 16:23 नवीन
मी सुद्धा कुळवाडी शब्द मझ्या आइकदुन आइक्लाय, ति सुद्धा राजापुरात राहात असे. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

दोन्ही भाग

लिखाळ
Fri, 03/13/2009 - 19:50 नवीन
दोन्ही भाग एकदम वाचले.. फार छान लेख आहेत. अजून लिहा .. वाचायला आवडेल. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

सुरेख ....

मानस
Fri, 03/13/2009 - 20:10 नवीन
काका फारच सुरेख, दोन्ही भाग आवडले. तुमची शैली छानच आहे व अतिशय ओघवती आहे. माझ्या शाळा-कॉलेजच्या दिवसांत जवळ-जवळ संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला आहे. त्या दिवसांत जे काही "गाव" ही संकल्पना पाहिली, अनुभवली त्याला तोड नाही. आजही ते दिवस अशा लेखामधुन आठवतात व त्या आठवणींनी मन हळवं होतं. गेले ते दिन गेले!!! "स्मृतीगंध" हे शिर्षक तर अप्रतिम....... असेच लिहित रहा ..... सस्नेह मिलिंद
  • Log in or register to post comments

हाही भाग उत्तम जमलाय!

प्रमोद देव
Fri, 03/13/2009 - 20:23 नवीन
वामनसुतराव, मस्तच लिहिता राव तुम्ही. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

सुंदर

प्राची
Fri, 03/13/2009 - 21:40 नवीन
वामनसुत साहेब,दोन्ही भाग एकदम वाचले.आपण ओघवत्या भाषेत आपल्या लहानपणापासूनच्या आठवणी सांगत आहात.हे लेखन वाचता वाचता बाबा त्यांच्या लहानपणीच्या ज्याज्या आठवणी सांगतात(आणि गावी गेल्यावर आज्जीकडून ऐकायला मिळतात),त्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. ;;) असेच आणखी लिहा.त्यानिमित्ताने आम्हाला जुन्या(आणि आता काळाच्या पडद्याआड गेलेल्या) रीतिरिवाज,पद्धती इत्यादींचा परिचय होईल. :) :) :)
  • Log in or register to post comments

हाही भाग

अवलिया
Fri, 03/13/2009 - 21:51 नवीन
हाही भाग मस्त जमलाय!! येवु द्या अजुन.. :) --अवलिया
  • Log in or register to post comments

वाचतो आहे!

चतुरंग
Fri, 03/13/2009 - 21:58 नवीन
लेखनशैली आवडली! अजून लिहा वाचायला आवडेल. श्रीमंत सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मीअलंकृत त्रिभुवनमंडित जगत् चालक श्रीआर्यादुर्गादेवी यांचे सेवेसी चरणी नतपर दासानुदासाचे दोन्ही कर जोडून त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार ही विज्ञापना. हा मायना भन्नाटच आहे! :) उखळाला 'वायना' असाही शब्द आहे हे माहीत नव्हते. पोहे करायची पद्धत सुद्धा प्रथमच ऐकतोय. चतुरंग
  • Log in or register to post comments

:)

शाल्मली
Fri, 03/13/2009 - 22:27 नवीन
हा भागही छान झाला आहे. असेच लिहीत रहा. अजून वाचायला आवडेल. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

नंदन
Sat, 03/14/2009 - 00:06 नवीन
साध्यासोप्या शब्दांत लिहिलेला चित्रदर्शी लेख. सगळे वातावरण डोळ्यांसमोर उभे राहिले. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

सुंदर

लवंगी
Sat, 03/14/2009 - 06:09 नवीन
हे वाचताना आजी-आजोबांच्या गप्पा आठवतात. ते पण असेच जुन्या आठवणीतुन भूतकाळ तंतोतंत ऊभे करत असत. आम्ही मुले त्यांच्या आठवणीत असेच गुंगुन जात असु. आज ना आजी आहे ना आजोबा. तुमच्या आठवणी परत भूतकाळात घेऊन जाताहेत.
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर

समिधा
Sat, 03/14/2009 - 06:24 नवीन
तुमचे दोन्ही लेख खुपच सुंदर आहेत. =D>
  • Log in or register to post comments

सुंदर

मदनबाण
Sat, 03/14/2009 - 07:57 नवीन
सुंदर लेखन... :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

वामनसुत
Sat, 03/14/2009 - 12:21 नवीन
आपल्या सर्वांच्या प्रतिसादांनी लिहायला हुरुप येत आहे, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेख छान

शक्तिमान
Sat, 03/14/2009 - 14:25 नवीन
लेख छान आहे. परंतु मुंज या विषयी जास्त काही माहिती नसल्याने तो भाग कळाला नाही. कुणीतरी मुंज म्हणजे काय, ती का करतात वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकल्यास उत्तम. बाकी पुलेशु.
  • Log in or register to post comments

भाग ३

स्पंदना
Mon, 10/21/2013 - 06:48 नवीन
स्मृतीगंध-३ "वाकेडची शाळा"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा