"मोरेंचे डोके ठिकाणावर आहे काय?" किंवा, "मोरे तुम्ही स्वतःला काय समजता?" किंवा, "माझी नस्ती उठाठेव."
आरोप:
तुम्ही फार मानभावी आणि कृत्रिम होत चालला आहात.
स्पष्ट शब्दात दिलेली समज:
- तुम्हाला कुणीही त्रास वगैरे दिलेला नाही, नियम वगैरे सांगितलेले नाहीत. माझे मत आहे असे त्यात स्पष्ट लिहिलेले आहे. साधं सोपं म्हणलं तर नवे लेखन यामध्ये वर्गीकरण स्पष्ट लिहिलेले आहे.
- फेसबुकावर आपण लिहिता आनंदच आहे. ब्लॉग पण असावा. पण तिथे जसे वातावरण असेल तसेच इथे नाही. रॅगिंग सर्वानाच झालेय. नुसते हार मिळाले की वावावा अन कांदे बटाटे येताच मेंबरावर आगपाखड करायची ही सवय काही आज पाहीलेली नाही.
- हे आपलं मैत्रीपूर्ण रॅगिंग चालू आहे की आपण लॉर्ड ऑफ द फ्लाइज खेळतोय? आणि मला जरी मी पिग्गी किंवा सायमन वाटलो तरी कदाचित मी राल्फ किंवा जॅक नसीन कशावरून?
- आता हे मिपावर टाकू की नको ?
- आणि टाकलंच तर कुठे टाकू? जनातलं मनातलं मध्ये की, काथ्याकूट मध्ये? (बरेचसे माझ्या मनातील विचार आहेत म्हणून, "जनातलं मनातलं" मध्ये टाकतो)
- यातली गंमत मिपाकरांना आवडेल का? की एका धाग्यावरून गाशा गुंडाळल्यानंतर पूर्ण मिपाने आपल्याला वाळीत टाकले आहे काय?
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
काकांना आनंद मोरे विभाग काढून
प्रचंड हसलोय …. :D :D :D :D
मोरेसाहेव, जरा चिल माडी
ही मात्र उगाच्च जिलबी आहे हो
अगदी हेच वाटले.
का? जिल्ब्या फक्त तुम्हीच
र्यागिंग सबका होता है बाबा.
अर्र्र
चला. विडंबनाला मटेरिअल मिळाले
च्यायला राहिलेच की विडंबन
अभ्या भौ … करा की विडंबन …
व्हिडीओ क्लिप आवडली !
:)
अरे बापरे
अरेरे
सर सर ओ सर वी लौ यू :)
वाचवलंत तर आम्हाला....!!
जौ द्या हो!!
ज्या माणसाकडे डोके असते तो
त्या पेक्षा मिसळपावची टपरी टाकून पैका कमवेल......
तुमचा हा प्रतिसाद माझा विवेक