मराठीमधील आणि मिपावरील सर्वोत्कृष्ट कविता कोणत्या
मराठी मधील सर्वोत्कृष्ट पुस्तकांची निवड करण्याचे प्रयत्न मागच्या काळात म.टा. आकाशवाणी, आंतर्नाद मासिक अशा माध्य्मातून केले गेल्याचे पाहण्यात होते तसे मराठीतील (अतीदीर्घ काव्ये सोडून) कवितांची अशी या पुर्वी कुणी निवड केली असल्यास माहिती वाचण्यास नक्कीच आवडेल.
अर्थात या धागा लेखाचा मुख्य विषय मराठीमधील आणि/अथवा मिपावरील तुम्हाला आवडलेल्या सर्वोत्कृष्ट कविता कोणत्या ? सर्वोत्कृष्ट १००/५०/१०/५/१ साठी तुम्ही कोणत्या कविता निवडाल ? आपण निवडलेली कविता आपल्याला उत्कृष्ट का वाटते ? (कृपया शक्यतोवर स्वतःच्या कवितेची स्वतः नोंद करु नये हे.वे.सां.न.ल. :))
धागा लेखाचा एक अंतःस्थ हेतु हा की काही चांगल्या कविता आपल्या वाचनातून सुटल्या असू शकतात त्यांच्याशी परिचय व्हावा. या विषयात एक सर्वासामान्य वाचक म्हणून रुची असली तरीही मी 'जाणकार' या विषयास पात्र नाही त्यामुळे नोंदवलेल्या कवितातून अधिक सामायिक स्वरुपाची निवड मी स्वतः पात्र ठरत नसल्यामुळे करणार नाही, इतर काव्य रसिक/ जाणकार नोंदवल्या गेलेल्या कवितातून सर्वोत्कृष्ट कविता निवड करू इच्छित असल्यास आनंद होईल.
कवितांचे दुवे आणि संदर्भ नमुद करावेत संपूर्ण कविता या कॉपीराइटेड असू शकतात. (ज्या कविंचा मृत्यू इ.स. १९५५ पुर्वी झाला आहे त्यांच्या कविता प्रताधिकार मुक्त असू शकतात तरीही कविचे नाव नमुद करणे अभिप्रेत असते) कवितेचे एखादे कडवे का आवडले ते सांगणे, रसग्रहण अथवा अगदी टिकाही कॉपीराइट कायद्यातून सुटका होण्याचे राजमार्ग असू शकतात, म्हणून नुसते कडवे कॉपी पेस्ट करण्या पेक्षा ते का आवडले हे सोबत लिहिणे प्रशस्त. लिहिण्यासाठी वेळ नसल्यास कविता-कवीचे नाव काव्य संग्रह अथवा ऑनलाईन दुवा एवढे जरी नमुद केले तरीही पुरेसे आहे.
असा धागा मिपावर या पुर्वी झाला असल्यास त्याचाही दुवा द्यावा. सहभागासाठी आभार.
हे वाचता वाचता किती तरी कविता डोळ्यांसमोरुन झरकन गेल्या पण.....
अशी अट घातल्यामुळे माझा पास.
पैजारबुवा अगदीच मनाला लावून
" भले बुरे जे घडुन गेले ,
आंजावर गीतकार-सुधीर मोघे,
मोकलाया दाही दिशा...
संदर्भा साठी मोकलाया दाहि
संक्षींची ही कविता
माहितगारांचा सल्ला लगेच मनावर
ha ha ha
;)
माहीतगार धाग्याचा विषय आवडला
दुवे
विशाल कुलकर्णी
निव्वळ काथ्या कुटण्यात वेळ
सर्वोत्कृष्ट कवितां निवडीचा
शरदीनी, विशाल कुलकर्णी यांचे
डुडुळगावचा गोलंदाज |
आणखी एकः
अविनाश ओगलेंचं पर्जन्याष्टक
एक चांगली कविता वाचण्याचा योग
ही एक आवडलेली कविता
+१
+२
मिका आणि चाणक्य यांच्या सर्वच
या दोघांच्याही कविता
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे..
या जन्मावर, या जगण्यावर शतदा
'खरा तो एकचि धर्म' आणि 'आनंदी आनंद गडे'
मिपा वरील बेस्ट कविता
दागिन्याचं सूडकाव्यच.
http://www.misalpav.com/node
कवियत्रीच्या लेखन वाटचालीचा दुवा माहिती साठी जोडतो आहे
लय जबराट काव्य होतं ते!!
मंगेश पाडगावकर
पाडगावकरांच्या (तशा कुणाही
मला वाटतं अशी काही संगती नसावी.
वाटेवर काटे वेचीत चाललो
मिपाकर प्राची अश्विनी यांची
दुवे
आत्मबंध ह्यांच्या सर्वच कविता
आत्मबंध यांचे काव्य अद्याप
माझी आवडती
प्रथमच वाचली, छान आहे. कवि
हो सुरेश भट!!
माझ्या आवडत्या कवितांपैकी एक
इंदिरा संतांचीच -
आम्हा घरी धन
साभार- मराठी कविता
रामदास
Pagination