मराठीमधील आणि मिपावरील सर्वोत्कृष्ट कविता कोणत्या
कृपया शक्यतोवर स्वतःच्या कवितेची स्वतः नोंद करु नये हे.वे.सां.न.ल.:अशी अट घातल्यामुळे माझा पास. पैजारबुवा
In reply to हे वाचता वाचता किती तरी कविता डोळ्यांसमोरुन झरकन गेल्या पण..... by ज्ञानोबाचे पैजार
अशी अट घातल्यामुळे माझा पास.अगदी अगदी तुमचं दु:ख्ख समजू शकतो कारण याच कारणाने मी स्वतः कविता नोंदवल्या नाहीत १/५/१०/५०/१०० सर्वांसाठी मला केवळ माझ्याच कविता दिसल्या म्हणून मीही स्वतःसुद्धा पास दिला :) सो इट इज क्वाईट ओके अर्थात डु आयडीचा मार्ग आहेच की ! डु आयडी वरून सहभागी व्हा -डुआयडीचां समर्थक माहितगार
In reply to हे वाचता वाचता किती तरी कविता डोळ्यांसमोरुन झरकन गेल्या पण..... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to " भले बुरे जे घडुन गेले , by जयन्त बा शिम्पि
आयुष्यात ' तडजोड " किती महत्वाची हे या कवितेत सांगीतले आहे.गोड करूनिया घेतो सारे लावुनिया प्रीतिची झालर ह्या भूमिकेत जराशी तडजोड आणि 'प्रीतिची झालर' मुळे बरीचशी सकारात्मकता आहे असे वाटते का ?
In reply to मोकलाया दाही दिशा... by लव उ
In reply to माहितगारांचा सल्ला लगेच मनावर by अजया
In reply to माहीतगार धाग्याचा विषय आवडला by मारवा
In reply to दुवे by माहितगार
In reply to विशाल कुलकर्णी by पैसा
In reply to विशाल कुलकर्णी by पैसा
In reply to दुवे by माहितगार
खूप पाऊस आला आणि गारा पडायला लागल्या तसा मी खिडकी बंद करायला धावलो... तू दार उघडून थेट अंगणात गारा वेचायला! दोन चार हळव्या गारा माझ्यासाठी ओंजळीत घेऊन तू आलीस. पावसात भिजलेली तू तुझी आर्जवी ओंजळ ओंजळीत विरघळणार्या गारा... मी पहातच राहिलो- पावसात भिजल्यावर कविता कशी दिसते ते!
In reply to अविनाश ओगलेंचं पर्जन्याष्टक by सतिश गावडे
In reply to ही एक आवडलेली कविता by अजया
In reply to ही एक आवडलेली कविता by अजया
In reply to मिका आणि चाणक्य यांच्या सर्वच by स्पा
खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला.. कवीवर्य-ज्ञानेश वाकुडकर (१०/०६/२०१२)मनाचा खुलेपणा कसा जोपासावा ? या विषयावर मी लावलेली मिपा धागा चर्चा मात्र अद्यापही प्रतिसादांसाठी ताटकळते आहे, असो.
In reply to इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे.. by माहितगार
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठीजीवनातल एक एक दु:ख जिवंताणी मनाला मरणप्राय यातना देऊ शकते, पाडगावकर अशी अनंत मरणप्राय दु:ख्खे इथल्या जगण्यासाठी झेलण्याचा विश्वास जागवतात. प्रत्येक काळ्याकुट्ट ढगालाही सोनेरी किनार असते असे म्हणतात तेच विचार पाडगावकर ' काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली' अशा मस्त शब्दात मांडतात; अशी 'अनंत मरणे झेलुन घ्यावी' असे मानवी जिवनात काय आहे याचे सुरेख उत्तर पाडगावकरांनी कवितेतून आधीच दिलेले असते. मानवी हळव्या स्मृतींची ओढ "फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे" आणि "बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते" या ओळीतून व्यक्त होते. तुमची प्रिय व्यक्तीची सोबत अनुपस्थीतही कशी असते याचे वर्णन पाडगावकर "बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते, वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते, नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे" या ओळीतून करतात. आणि नाती दु:ख्ख या सर्वांच्या पलिकडे जाऊन "रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?" "सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे" तुमची सोबत करणार्या निसर्गाची आणही कवि देतो. मस्तचं
In reply to http://www.misalpav.com/node by होबासराव
In reply to http://www.misalpav.com/node by होबासराव
In reply to मंगेश पाडगावकर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पाडगावकरांच्या (तशा कुणाही by माहितगार
In reply to मला वाटतं अशी काही संगती नसावी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुलाफुलांत चाललो मिसळुन मेळ्यात कधी एक हात धरुनि कधी आपलीच साथ कधी करित चाललो.मस्तचं लहानपणी मोठे लोक हे गाणे का गुङगुणतात हा प्रश्न पडत असे समजायला लागले तसे तसे हे गाणे आवडू लागले. :) हे गाणे कवि अनिलांचे आहे हे माहित नव्हते. इतर वाचकांच्या माहितीसाठी आत्माराम रावजी देशपांडे ( म्हणजे कवि अनिल) यांच्या बद्दलचा मराठी विकिपीडियावरील लेख दुवा.
In reply to मिपाकर प्राची अश्विनी यांची by बोका-ए-आझम
In reply to आत्मबंध ह्यांच्या सर्वच कविता by प्रचेतस
In reply to माझी आवडती by सूड
In reply to प्रथमच वाचली, छान आहे. कवि by माहितगार
साभार- मराठी कविता
माझ्या मनाला भावलेली कविता (कृपया शक्यतोवर स्वतःच्या कवितेची स्वतः नोंद करु नये हे.वे.सां.न.ल. :))
ही (कंसातली) अट नस्ती तर माझीच्च्च कविता ब्येष्टेष्ट होती. पण आता जौंदे :)In reply to (कृपया शक्यतोवर स्वतःच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to (कृपया शक्यतोवर स्वतःच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अरेरे:( by अजया
हे वाचता वाचता किती तरी कविता डोळ्यांसमोरुन झरकन गेल्या पण.....