✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुधांशु नूलकर काकांसोबत ओरिगामी कट्टा- २२ नोव्हेंबर २०१५

प
प्रसाद गोडबोले यांनी
Tue, 11/24/2015 - 09:34  ·  लेख
लेख
सुधांशु नूलकर काकांसोबत ओरिगामी कट्टा- २२ नोव्हेंबर २०१५ नुकताच सुधांशु नूलकर काकांसोबत ओरीगामी कट्टा पार पडला. तेव्हा काढलेली काही प्रकाशचित्रे येथे मिपाकरांसोबत शेयर करीत आहे. तशी कट्ट्याला चर्चा बरीच झाली पण सध्या कसें आहें कीं संपादक विश्रांती घेत असल्याने , उगाच काही वाद उद्भवु नये अन आमचा आयडी ( ह्या कारणाने ) संपादित होवु नये म्हणुन कट्ट्याचा वृत्तांत लिहिण्याचा मोह आवरत आहे. मिपा धोरणानुसार चारोळी धागे उडवले जातात तसे होवु नये म्हणुन उगाचच वरील ३ आणि हे वाक्य खरडले आहे , एरव्ही हा धागा ह्त्म्ल वापरुन अन एक्सेलमधे प्रोग्राम लिहुन लिहिण्यात आलेला आहे. प्रचि क्र.1 -  प्रचि क्र.2 -  प्रचि क्र.3 -  प्रचि क्र.4 -  प्रचि क्र.5 -  प्रचि क्र.6 -  प्रचि क्र.7 -  प्रचि क्र.8 -  प्रचि क्र.9 -  प्रचि क्र.10 -  प्रचि क्र.11 -  प्रचि क्र.12 -  प्रचि क्र.13 -  प्रचि क्र.14 -  प्रचि क्र.15 -  प्रचि क्र.16 -  प्रचि क्र.17 -  प्रचि क्र.18 -  प्रचि क्र.19 -  प्रचि क्र.20 -  प्रचि क्र.21 -  प्रचि क्र.22 -  प्रचि क्र.23 -  प्रचि क्र.24 -  प्रचि क्र.25 -  प्रचि क्र.26 -  प्रचि क्र.27 -  प्रचि क्र.28 -  प्रचि क्र.29 -  प्रचि क्र.30 -  प्रचि क्र.31 -  प्रचि क्र.32 -  प्रचि क्र.33 -  प्रचि क्र.34 -  प्रचि क्र.35 -  प्रचि क्र.36 -  प्रचि क्र.37 -  प्रचि क्र.38 -  प्रचि क्र.39 -  प्रचि क्र.40 -  प्रचि क्र.41 -  प्रचि क्र.42 -  प्रचि क्र.43 -  प्रचि क्र.44 -  प्रचि क्र.45 -  प्रचि क्र.46 -  प्रचि क्र.47 -  प्रचि क्र.48 -  प्रचि क्र.49 -  प्रचि क्र.50 -  प्रचि क्र.51 -  प्रचि क्र.52 -  प्रचि क्र.53 -  प्रचि क्र.54 -  प्रचि क्र.55 -  प्रचि क्र.56 -  प्रचि क्र.57 -  प्रचि क्र.58 -  प्रचि क्र.59 -  प्रचि क्र.60 -  प्रचि क्र.61 -  प्रचि क्र.62 -  प्रचि क्र.63 -  प्रचि क्र.64 -  प्रचि क्र.65 -  प्रचि क्र.66 -  प्रचि क्र.67 -  प्रचि क्र.68 -  प्रचि क्र.69 -  प्रचि क्र.70 -  प्रचि क्र.71 -  प्रचि क्र.72 -  प्रचि क्र.73 -  प्रचि क्र.74 -  प्रचि क्र.75 -  प्रचि क्र.76 -  प्रचि क्र.77 -  प्रचि क्र.78 -  प्रचि क्र.79 -  प्रचि क्र.80 -  प्रचि क्र.81 -  प्रचि क्र.82 -  प्रचि क्र.83 -  प्रचि क्र.84 -  प्रचि क्र.85 -  प्रचि क्र.86 -  प्रचि क्र.87 -  प्रचि क्र.88 -  प्रचि क्र.89 -  प्रचि क्र.90 -  प्रचि क्र.91 -  प्रचि क्र.92 -  प्रचि क्र.93 -  प्रचि क्र.94 -  प्रचि क्र.95 -  प्रचि क्र.96 -  प्रचि क्र.97 -  प्रचि क्र.98 -  प्रचि क्र.99 -  प्रचि क्र.100 -  प्रचि क्र.101 -  प्रचि क्र.102 -  प्रचि क्र.103 -  प्रचि क्र.104 -  प्रचि क्र.105 -  प्रचि क्र.106 -  प्रचि क्र.107 -  प्रचि क्र.108 -  प्रचि क्र.109 -  प्रचि क्र.110 -  प्रचि क्र.111 -  अवांतर : - फोटोंचे सर्व अधिकार स्वाधीन - ओरीगामी कलाकारांची नावे जेथे जेथे लिहिली होती तिथे तिथे त्याच्यासह फोटो घेण्याचा प्रयत्न केला आहे , तथापि बर्‍याच फोटोत मुळ ओरीगामी कलाकाराचे नाव दिसत नाही त्याबद्दल दीलगीर आहे . नुलकर काकांनी कलाकांरांची नावे कळवल्यास ती जरुर येथे देण्यात येतील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
7435 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

+१ मस्तच रे

नाखु
Tue, 11/24/2015 - 09:41 नवीन
भारी फोटोग्राफर आहे रे तू !!!!! अवांतर : प्रचि ६७ च्या खाली प्रचि ६९ च्या चित्रातील सूचना का नाही, का आहे पण आम्हा पाप्यांना दिसत नाही.. आणि हो मी पहिला...
  • Log in or register to post comments

प्रचि६७ ला "आत्मगामी" नाव कसे

दमामि
Tue, 11/24/2015 - 09:51 नवीन
प्रचि६७ ला "आत्मगामी" नाव कसे वाटेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मस्तच फोटू.

प्रचेतस
Tue, 11/24/2015 - 09:47 नवीन
मस्तच फोटू. रच्याकने गुर्जींच्या हातात ओरिगामी पद्धतीने बनवलेले भांडे आहे काय?
  • Log in or register to post comments

बहुदा होय,

पगला गजोधर
Tue, 11/24/2015 - 09:53 नवीन
गुर्जींनी फोल्डींगचा तांब्या आणि पळी, बनवली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वृत्तांत सविस्तर यायला हरकत

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/24/2015 - 09:48 नवीन
वृत्तांत सविस्तर यायला हरकत नाही. :)
  • Log in or register to post comments

अतिसुंदर.

प्रभाकर पेठकर
Tue, 11/24/2015 - 09:49 नवीन
मन थक्क करणारी कला आहे.
  • Log in or register to post comments

सुरेख फोटो.

दमामि
Tue, 11/24/2015 - 09:53 नवीन
सुरेख फोटो.
  • Log in or register to post comments

अप्रतिम कलाकारी आणि झकास फोटो

मदनबाण
Tue, 11/24/2015 - 09:53 नवीन
अप्रतिम कलाकारी आणि झकास फोटो ! :) प्रचि क्र.9 - हे बी-२ {स्पिरिट} स्टेल्थ बॉम्बर आहे काय ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev
  • Log in or register to post comments

तब्बल १११ फोटो,

सुबोध खरे
Tue, 11/24/2015 - 09:55 नवीन
तब्बल १११ फोटो, हुश्श पन्नास नन्तर साधारण लोकांचा धीर सुटतो आणी फक्त स्क्रोल करून पाहीली जातात. ९० % लोकांनी माझ्यासारखीच नंतरची प्रकाश चित्रे द्रुत रागात पहिली असावीत असा संशय आहे. कलाकारी अप्रतिम आहे पण इतके फोटो?
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम !!!

मितान
Tue, 11/24/2015 - 10:04 नवीन
केवळ अप्रतिम !!!
  • Log in or register to post comments

छान फोटो.

अजया
Tue, 11/24/2015 - 10:07 नवीन
@डाॅक्टर ते प्रदर्शनच तसे आहे.एकसे एक कलाकृती असतात.कोणता फोटो टाकू नये असे वाटतच नाही!
  • Log in or register to post comments

अफाट !!!

नीलमोहर
Tue, 11/24/2015 - 10:20 नवीन
एकसे एक अफलातून कलाकृती आहेत __/\__ किती चिकाटी आणि मेहनत लागली असेल एवढे पर्फेक्ट काम करायला, अगदी छोट्याशा वस्तूंमधील तपशीलही एकदम अचूक दाखवले आहेत. ओरिगामी प्रदर्शन बघायला न जमलेल्या आमच्यासारख्या कर्मदरिद्री लोकांसाठी एवढी सुंदर प्रकाशचित्रे उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक आभार प्रगोजी..
  • Log in or register to post comments

छायाचित्र आवडली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/24/2015 - 10:22 नवीन
मोटर सायकल तेवढी पाठवून द्या मला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

माय गॉड !!!!!!!

पियुशा
Tue, 11/24/2015 - 10:24 नवीन
माय गॉड !!!!!!! बाईक , ताजमहाल , रणगाडा , ऑपेरा हाउस , विविध आकाराची , फुले प्राणी पाहुन थक्क झालेले आहे :) कागदापासुन इतक बनवता येत ? , काय काय कलाकार लोक असतात :)
  • Log in or register to post comments

वेड आहे हे !

वेल्लाभट
Tue, 11/24/2015 - 10:29 नवीन
वेड आहे हे ! काहीहीच्या काहीही केलंय माणसांनी ! क्लास.
  • Log in or register to post comments

हेच शब्द. तंतोतंत.

pacificready
Wed, 11/25/2015 - 23:14 नवीन
हेच शब्द. तंतोतंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

बापरे खतरनाक एक नं जबरदस्त

अमृत
Tue, 11/24/2015 - 10:41 नवीन
ओरीगामीची किमया बघून भारावलो आहे. प्रगो तुमची छायाचित्रणकलासुध्हा झकास. _/\_
  • Log in or register to post comments

अप्रतिम कला !

सस्नेह
Tue, 11/24/2015 - 11:05 नवीन
सर्व फोटो काही पाहिले नाहीत, पण पाहिले तेवढेही जबरा आहेत !
  • Log in or register to post comments

एक नंबर रे. पुनःप्रत्ययाचा

बॅटमॅन
Tue, 11/24/2015 - 12:15 नवीन
एक नंबर रे. पुनःप्रत्ययाचा आनंद घेता आला. तदुपरि आमची मूर्ती आणि बुवांचा ओरिगामी भांडेवाला फटू हेही जबराच.
  • Log in or register to post comments

थक्क करणार्या कलाकृती. केवळ

पद्मावति
Tue, 11/24/2015 - 12:19 नवीन
थक्क करणार्या कलाकृती. केवळ अप्रतिम. फोटो शेअर केल्याबदद्ल मन:पूर्वक आभार तुमचे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

एस
Tue, 11/24/2015 - 13:13 नवीन
इतक्या प्रतिमा लोड व्हायला माझ्या चतुरभ्रमणध्वनीसंचाला दोन दिवस लागतील. तरीपण जितक्या प्रतिमा दिसल्यात त्यातली ओरिगानी पाहून हात अगदी शिवशिवताहेत! हे प्रदर्शन पहायला हवं होतं ह्याची चुटपुट लागून राहिली आहे! मला ती दुचाकी विशेषकरुन आवडली!
  • Log in or register to post comments

है शाब्बास!

सुधांशुनूलकर
Tue, 11/24/2015 - 13:49 नवीन
लई भारी. एवढे फटू टाकल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

धन्यवाद रे गिर्जाकाका!!

सूड
Tue, 11/24/2015 - 14:12 नवीन
धन्यवाद रे गिर्जाकाका!!
  • Log in or register to post comments

भन्नाट होते हे प्रदर्शन !!!

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/24/2015 - 14:17 नवीन
भन्नाट होते हे प्रदर्शन !!! हे इतके फोटो पाहून तेथे जाऊ न शकल्याने झालेली जळजळ अजूनच वाढली आहे :( पण निदान फोटोंतून नयनसुख दिल्याबद्दल, धन्यवाद प्रगो !
  • Log in or register to post comments

कमाल आहे ओरिगामी आणि प्रगो.

कंजूस
Tue, 11/24/2015 - 14:34 नवीन
कमाल आहे ओरिगामी आणि प्रगो.
  • Log in or register to post comments

कमाल आहे ओरिगामी आणि प्रगो.

कंजूस
Tue, 11/24/2015 - 14:35 नवीन
कमाल आहे ओरिगामी आणि प्रगो.
  • Log in or register to post comments

+१

मुक्त विहारि
गुरुवार, 11/26/2015 - 11:45 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अफाट !!

बबन ताम्बे
Tue, 11/24/2015 - 14:41 नवीन
एकाहून एक सुंदर कलाकृती. धन्यवाद आपणाला या कलाकृती आम्हाला बघण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्द्ल. प्रदर्शन चुकविले याचे खुप वाईट वाटते.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

बोका-ए-आझम
Wed, 11/25/2015 - 18:51 नवीन
काय कला आहे राव! एका कागदातून आणि त्याला घातलेल्या घड्यांमधून विश्व निर्माण केलेलं आहे.
  • Log in or register to post comments

वाह! मस्त फोटो. डोक्यात एक

रेवती
Wed, 11/25/2015 - 21:03 नवीन
वाह! मस्त फोटो. डोक्यात एक किडा वळवळायला लागलाय.
  • Log in or register to post comments

नमस्कार त्या कलाकाराला!

भिंगरी
Wed, 11/25/2015 - 23:20 नवीन
नमस्कार त्या कलाकाराला!
  • Log in or register to post comments

अरे बापरे!

चतुरंग
गुरुवार, 11/26/2015 - 06:59 नवीन
काय एकेक कलाकृती आहेत. फारच भन्नाट. असले अफलातून कागद फोल्डिंग बघून मेंदूला (आणखीन) घड्या पडल्या! ;) -रंगागामी
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा