✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काही फोटोग्राफी प्रयत्न

र
राजो यांनी
Sat, 03/01/2014 - 20:06  ·  लेख
लेख
मिसळपाव संकेतस्थळावर प्रथमच काही फोटो शेअर करत आहे. स्वॅप्स आणि इतर जाणकार या चित्रांतील गुणदोष दाखवतील अशी अपेक्षा. खालील चित्रांमध्ये कोणतेही पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही gandhijis3 krishna Reflection jaswand unknown flower Light Flag slow shutter speed (कलादालनामध्ये पोस्ट करताना काही एरर येत आहे)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
24827 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

छान फोटो

खटपट्या
Sat, 03/01/2014 - 23:03 नवीन
छान फोटो
  • Log in or register to post comments

पाच फोटो जवळचे आहेत त्यात

कंजूस
Sun, 03/02/2014 - 06:45 नवीन
पाच फोटो जवळचे आहेत त्यात काही खास नाही .झेंड्याचा का काढला ?तो कशावर आहे ?झाडे आणि पाण्यातले प्रतिबिंब समजले आणि पटले .अमुक एक फोटो मला का काढावासा वाटला ते फोटोच बोलला पाहिजे .थोडे वेगळे विषय येऊ द्यात .कैमरा बदलता येत नाही पण विषय नक्कीच बदलता येतात .
  • Log in or register to post comments

म्हणजे जवळचे फोटो चांगलेच

नांदेडीअन
Wed, 03/05/2014 - 05:55 नवीन
म्हणजे जवळचे फोटो चांगलेच निघतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

धन्यवाद कंजूस, नक्कीच वेगळे

राजो
Wed, 03/05/2014 - 08:24 नवीन
धन्यवाद कंजूस, नक्कीच वेगळे विषय घेण्याचा प्रयत्न करेन. सध्या कॅमेर्‍याच्या तांत्रिक बाबी समजून घेणे चालू आहे. तसा कॅमेरा घेऊन ६-७ महिने झाले आहेत, पण पुरेसा वेळ नाही मिळू शकला (कि आळस :)) कॅमेर्‍यावर हात साफ करण्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

फोटो छान आले आहेत.

मुक्त विहारि
Sun, 03/02/2014 - 16:54 नवीन
निदान, नक्की कशाचा फोटो काढला आहे, हे तर अगदी स्पष्टच समजते.
  • Log in or register to post comments

वाह्ह! छान! सुंदर!

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/02/2014 - 16:59 नवीन
वाह्ह! छान! सुंदर!
  • Log in or register to post comments

छान आहेत फोटो, मोबाइल आणि

मेघनाद
Tue, 03/04/2014 - 22:43 नवीन
छान आहेत फोटो, मोबाइल आणि कॅमेरा दोन्ही वापरले आहेत का ?
  • Log in or register to post comments

नाही, फक्त कॅमेराच वापरला आहे

राजो
Wed, 03/05/2014 - 08:21 नवीन
नाही, फक्त कॅमेराच वापरला आहे.डीएसएलआर वर प्रयत्न करतो आहे.
  • Log in or register to post comments

प्रयत्न आवडले

श्रीरंग_जोशी
Wed, 03/05/2014 - 08:47 नवीन
पहिल्या फोटोमध्ये कॅमेरा उंचावर न धरता बाहुल्यांच्या समोर धरला असता (जमीन दिसणार नाही असा) तर अधिक परिणामकारक वाटले असते असा अंदाज आहे. खालील फोटो मी बर्‍याच वर्षांपूर्वी काढला आहे. त्यावेळी कॅमेरा बाहुलीच्या चेहर्‍याच्या रेषेत धरला असता तर हाच फोटो अधिक चांगला वाटला असता... Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर प्रयत्न

एस
Fri, 03/07/2014 - 12:16 नवीन
प्रतिक्रिया व्यनिद्वारे कळवली आहे. सॉरी, धाग्यात माझे नाव मी आधी वाचलेच नव्हते :-)
  • Log in or register to post comments

डिटेल्ड प्रतिक्रियांबद्दल

राजो
Fri, 03/07/2014 - 15:50 नवीन
डिटेल्ड प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद स्वॅप्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कोणती लेन्स वापरताय? १८-५५?

शैलेन्द्र
Fri, 03/07/2014 - 12:37 नवीन
कोणती लेन्स वापरताय? १८-५५?
  • Log in or register to post comments

हो. १८-५५ किट लेन्स आणि निकॉन

राजो
Fri, 03/07/2014 - 15:49 नवीन
हो. १८-५५ किट लेन्स आणि निकॉन ३५ एम एम १.८ प्राईम लेन्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा