काही फोटोग्राफी प्रयत्न
मिसळपाव संकेतस्थळावर प्रथमच काही फोटो शेअर करत आहे. स्वॅप्स आणि इतर जाणकार या चित्रांतील गुणदोष दाखवतील अशी अपेक्षा.
खालील चित्रांमध्ये कोणतेही पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही
(कलादालनामध्ये पोस्ट करताना काही एरर येत आहे)
(कलादालनामध्ये पोस्ट करताना काही एरर येत आहे)
लेखनविषय:
वाचने
24859
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
छान फोटो
पाच फोटो जवळचे आहेत त्यात
In reply to पाच फोटो जवळचे आहेत त्यात by कंजूस
म्हणजे जवळचे फोटो चांगलेच
In reply to पाच फोटो जवळचे आहेत त्यात by कंजूस
धन्यवाद कंजूस, नक्कीच वेगळे
फोटो छान आले आहेत.
वाह्ह! छान! सुंदर!
छान आहेत फोटो, मोबाइल आणि
नाही, फक्त कॅमेराच वापरला आहे
प्रयत्न आवडले
सुंदर प्रयत्न
In reply to सुंदर प्रयत्न by एस
डिटेल्ड प्रतिक्रियांबद्दल
कोणती लेन्स वापरताय? १८-५५?
In reply to कोणती लेन्स वापरताय? १८-५५? by शैलेन्द्र
हो. १८-५५ किट लेन्स आणि निकॉन