एक अनावृत्त(छी! अश्लिल!) पत्र
In reply to बाबू, सुबोध खरे, लेख वाचून by पुंबा
In reply to कंजूसकाकांंचा प्रतिसाद by अभिजीत अवलिया
In reply to हा चित्रपट चित्रकलेच्या न्यूड by एस
In reply to समजलं by रामपुरी
In reply to समजलं by रामपुरी
In reply to विषय इथं मांडल्याबद्दल by शब्दबम्बाळ
In reply to एसभौ, राहीताई, शब्दबंबाळभौ, by पुंबा
In reply to एसभौ, राहीताई, शब्दबंबाळभौ, by पुंबा
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
In reply to सोमणांवर बहिष्कार घालून निषेध by पुंबा
In reply to एसभौ, राहीताई, शब्दबंबाळभौ, by पुंबा
आपण मराठी माणसे मात्र रवि जाधव यांना म्हणावा असा पाठींबा देत नाही आहोत.http://epaper.timesgroup.com/Olive/ODN/TimesOfIndia/# त्या मल्याळ्ळी फिल्म ला पण काही पाठींबा मिळत नाहीय्ये असे म्हटले आहे.
In reply to चांगलं लिहिलंय .. by मराठी कथालेखक
In reply to सर्वज्ञता by गामा पैलवान
In reply to चांगलं लिहिलंय .. by मराठी कथालेखक
मराठी सिनेमा मध्यंतरी काही वर्षे त्याच त्याच वळणावर अडकून राहिला होता. आता कुठे नव्या वाटा चोखाळायला सुरुवात झाली होती तो हे विघ्न.यासंबंधी काही विदा व/वा पुरावा असल्यास कृपया सादर करावा. तसंच दशक्रिया व न्यूड या दोन चित्रपटांमुळे मराठी कलाजगताचं काय पोषण झालं असतं हे ही समजावून सांगावं ही विनंती. आ.न., -गा.पै.
In reply to ‘न्यूड’ हा सिनेमा सेन्सॉरच by श्रीगुरुजी
तुम्ही इतके पिसाळून जाऊन लिहिताना पहिल्यांदाच पाहत आहे. काय झालंय नक्की?खाकी चड्डी, पांढरा सद्रा, माकडटोपी आणि गळ्यात ॲंटी- अश्लैल्य कवच हे सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उद्देशून आहे ना? आ.न., -गा.पै.
नुसता "न्यूड" असे चित्रपटाला नाव दिल्यामुळे हजारो वर्षाची संस्कृती धोक्यात येणार असेल तर ती संस्कृती किती तकलादू आहे असे लक्षात येते.नुसता एक चित्रपट महोत्सवातून माघारी बोलावल्याने भभिव्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात येणार असेल तर ते भभिव्यक्तीस्वातंत्र्य किती तकलादू आहे ते लक्षात येतं. आ.न., -गा.पै.
In reply to तकलादू संस्कृती by गामा पैलवान
In reply to गा पै by नाखु
In reply to ओकाऱ्या काढणारे काढत असतील पण by शब्दबम्बाळ
रा स्व संघ काय आभाळातून पडलाय का टीका न करायला त्याच्यावर?एखाद्या संघटनेवर, व्यक्तीवर टीका करणे म्हणजे काही पाप नाही.
छान