ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...
In reply to स्विस बँकेतील पैसे, जे आपले by सुबोध खरे
In reply to गोडसे भटजी by सुबोध खरे
In reply to द्वेष करायचा ठीक आहे पण by मार्मिक गोडसे
In reply to द्वेष करायचा ठीक आहे पण by मार्मिक गोडसे
In reply to गोडसे बुवा by सुबोध खरे
In reply to तुम्ही मोदींचा १०० % कशाला by मार्मिक गोडसे
In reply to हायला by सुबोध खरे
In reply to तुम्ही कोण, कधी, केंव्हा, काय by मार्मिक गोडसे
In reply to स्विस बँकेतील पैसे, जे आपले by सुबोध खरे
In reply to गोडसे, by पगला गजोधर
In reply to प ग by सुबोध खरे
In reply to माझ्या अल्पमती प्रमाणे, by पगला गजोधर
In reply to दावा मत किंवा ओपिनियन म्हणा ( by सुबोध खरे
In reply to दावा मत किंवा ओपिनियन म्हणा ( by सुबोध खरे
अन्यथा कोणत्याही रुग्णाला तोंडाकडे पाहून तुला कर्करोग आहे सांगणे हे किती गंभीर ठरू शकते.हे जसं चूक आहे तसंच, जर कुठल्या तोतयाने, डॉक्टर असल्याचे भासवून , कोणा एखाद्याला, "तुला ६० वर्ष जुना कँसर आहे, व तो मीच एकटा, माझ्या योग्यसामर्थ्यावर बारा करू शकतो", असं म्हणून, त्याला लुबाडलं असेल तर तेही चूकच. बाकी शब्दच्छल बुमरँग होताना काहींना वाईट वाटते...
In reply to अन्यथा कोणत्याही रुग्णाला by पगला गजोधर
In reply to गोडसे, by पगला गजोधर
सुप्रीम कोर्टाने फटकारून सुद्धा, हे लोक, काळा पैसा खातेदारांची नावे जाहीर का करत नाही ?कोर्टानं ज्यांना नावं द्या म्हटलं आहे त्यांना दिली आहेत. आणि जाहिर का नाही केली याचं कारण जेटलींनी सांगीतलं आहे.
In reply to सुप्रीम कोर्टाने फटकारून by arunjoshi123
In reply to http://www.thehindu.com/news by सुबोध खरे
In reply to Now, Modi govt too refuses to by पगला गजोधर
In reply to पंधरा लाखांची भीक by गामा पैलवान
In reply to संघमित्रा, by सरकारसाहेब
In reply to कंटाळा येत नाही का हो गोडसे by मृत्युन्जय
कंटाळा येत नाही का हो गोडसे तुम्हाला?अजिबात नाही. पंतप्रधानांना जोपर्यंत खोटं बोलण्याचा कंटाळा येत नाही तोपर्यंत मलाही येणार नाही. मिपावर या फालतू चर्चाच जास्त व्हायला लागल्यापासून मिपावर यायचेच सोडुन दिले होते 'फालतू' ? नोटाबंदीमूळे ज्यांचा जीव गेला त्याचा जाब विचारणे म्हणजे फालतू? नोटाबंदीमुळे ज्यांचे रोजगार गेले त्याचा जाब विचारणे म्हणजे फालतू? आरबीआयने परत आलेल्या नोटांचे आकडे घोषित केल्यावर नोटाबंदीच्या उद्देशावर जाब विचारणे म्हणजे फालतू ? आजुबाजूला अशी परिस्थीती दिसत असताना नाही गप्प बसवत मला. मिपा हा अपला राजकीय आखाडा चालवण्याची दलदल झाली आहे. कोण चालवतोय असा राजकीय आखाडा? आता राहीला प्रश्न तुमच्या वैतागाचा. त्याला मी काहीही करू शकत नाही. नसेल आवडत राजकीय धागे तर ह्या विभागात न डोकावण्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतू असे राजकीय धागे मिपावर येउच नये असं तुम्ही मिपा मालकांना सुचवत असाल तर तुम्ही ह्या धाग्याच्या विषयाला पुष्टीच देत आहात.
In reply to अहो गोडसे, by पगला गजोधर
In reply to अप्रतिम लेख. तुमचा हा लेख एका by तेजस आठवले
In reply to बाकी ज्या हेतुने असे लेख by श्री गावसेना प्रमुख
In reply to बाकी ज्या हेतुने असे लेख by श्री गावसेना प्रमुख
In reply to मतपेट्यातून निर्णय आल्यावर by कंजूस
In reply to मार्मीक साहेब, by मामाजी
In reply to पग साहेब राम राम, by मामाजी
In reply to घरचा आहेर by पगला गजोधर
“23 minute interview of Subramanyan Swamy with Vir Sanghvi which was to be telecast yesterday on CNN IBN but was not allowed to be shown.”या बातमी ची लिंक देउ शकाल का? आता सुब्रह्मण्यम स्वामीं मांडतात त्या सर्व मुद्द्यांशी आपण सहमत आहात असा याचा अर्थ आम्ही घ्यायचा का? आणि शेवटी गुरूमूर्तिंनी मांडलेल्या मुद्द्यांचे खंडन करणारा लेख आपण लिहीणार का? हा प्रश्न अजुन अनुत्तरीतच आहे.
In reply to पग साहेब राम राम, by मामाजी
In reply to भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत by पगला गजोधर
भाजपा सोडून इतर कोणत्या पक्षांमधे घरचा आहेर देण्याची मूभा आहे याची पण जरा दोन चार उदाहरणे देउन खुलासा करावा.हा होता.
In reply to पग साहेब राम राम, by मामाजी
खोट्या/नकली नोटा पूर्वी पाकिस्तान फार छापायचा व भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करता, पण मग त्या किती सापडल्या? फार महत्वपूर्ण प्रश्न अनुत्तरित! की त्या पण भरल्यात बँकेत...तेलगीने खऱ्या नोटा छापवून भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी केली. या दोन्ही ब्यादींवर उपाय एकंच. तो म्हणजे खऱ्या आणि खोट्या दोन्ही नोटा रद्द करणे. तेच मोदींनी केलं. आ.न., -गा.पै.
In reply to खोट्या आणि खऱ्या नोटा by गामा पैलवान
In reply to 1. खऱ्या नोटा व खोट्या (तेलगी by पगला गजोधर
1. खऱ्या नोटा व खोट्या (तेलगी, ISI वाल्या) नोटा डिफ्रँशिएट करता येतात का ?नाही ना! तीच तर समस्या आहे. तेलगीने खऱ्या नोटा अवैधपणे छापल्या.
2. डी मॉ नंतर, अर्थव्यवस्थेतील एकूण किती % नोटा परत जमा झाल्या ?जवळजवळ सगळ्याच परत आल्या असणार. हातचा पैसा कोण सोडतो. ज्या परत आल्या नाहीत, त्यांची किंमत शून्य आहे.
3. जमा झालेल्या नोटापैकी किती % खोट्या (तेलगी, ISI वाल्या) नोटा आढळून आल्या ?माहित नाही. कारण तेलगीने खऱ्या नोटा छापल्या. आ.न., -गा.पै.
In reply to तेलगी नोटा by गामा पैलवान
In reply to तेलगी नोटा by गामा पैलवान
माहित नाही. कारण तेलगीने खऱ्या नोटा छापल्या.चला तुम्हाला बेनेफिट ऑफ डाउट देतो... (तेलगीने बनावट स्टँप पेपर छापले होते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सुद्धा... ) तुम्हाला कदाचित अस म्हणायचे असेल की, "तेलगी सारख्या गुन्हेगारांनी व ISI ने बनावट नोटा छापल्या, त्याही अगदी बेमालूमपणे की, असल और नकल मे फरक ना कर पाओ..." मग आता असा प्रश्न आहे की, नव्या छापलेल्या नोटा या बनावटीकरणापासून वाचू शकतात का ? नै म्हणजे काही स्पेशल फिचर, जसे की चिप वैगरे ? काही आहे का या नोटांमध्ये ?? याबाबतीत भाजप सायबर सेलकडून, तुम्हाला काहीतरी विश्वासहार्य बातमी, आतल्या गोटातून मिळाली असेलच की !
गोडसे भटजी