सुसाट वेगाने अभी आणि मयुर त्या यांत्रिक तबकडी (ufo)यानातुन जात होते.अंतराळात सगळीकडे निरव शांतता होती. दोघेही जपान मधे एका युफोलॉजी च्या केंद्रात शास्रज्ञ म्हणून कामाला होते.
आज सकाळीच अभी ला त्याच्या सुपर कंम्प्युटरवर एक संदेश आला होता.
तो संदेश अंतराळातुन आला होता. मयुर ने खुप प्रयत्न करुन अखेर तो संदेश आला होता. त्या दिशेचा शोध लावला होता.अभी आणि मयुर ने ३ वर्ष खुप मेहनत करुन एक तबकडी यान बनविले होते.ईतर यानापेक्षा ते एक सुपर यान होते. त्याने अंतराळात कमी खर्चात आणि अतिशय वेगात भ्रमण करता येत होते.
खुप वेळ झाला तरी त्यांना संदेश कुठुन आला ते ठिकाण किंवा ग्रह अजुन दिसत नव्हता...
अभी तबकडी तीव्र गतीने पुढे नेत होता. मयुर सुपर कंम्प्युटर वर स्कँन करक होता..
अचानक अभी ला दुरवर एक निळसर रंगाचा ग्रह दिसला त्याने आच्छर्याने डोळे विस्फारले..
त्याने मयुर ला आवाज दिला.
मयुरसुद्धा तो ग्रह बघुन चकित झाला कारण तो ग्रह हूबेहुब पृथ्वी सारखा च दिसत होता.
हळु हळु अभी ने यान त्या ग्रहाच्या दिशेने वळवले..
पन जवळ आल्यावर त्यांना समजले की या ग्रहावर जमिन खुपच कमी प्रमाणात आहे..
अभी ने यान अलगद त्या ग्रहावर ऊतरवले.
दोघांनी ऑक्सिजन मास्क च्या बँग्स घेतल्या व खाली ऊतरले.
आजुबाजुला निराळ्याच जातीची झाडे दिसत होती.
पानांचा रंग मात्र हिरवाच होता.पन एकही प्राणी त्यांना तिथे दिसत नव्हता..
अचानक सोसाट्याचा वारा सुटला अभी ने मयुरला एकमेकांचे हात पकडायला सांगितले.
अभी आणि मयुर ने ऑक्सिजन मास्क काढले कारण हवा आहे म्हनजे ऑक्सिजन पन असणार .
आणि खरोखरच ते सहजपने श्वास घेऊ शकत होते.
पन अजुनही संदेश कुनी पाठवला हे गुढ कायम होते..
पन नियतीने पुढे वेगळेच वाढुन ठेवले होते..
पुन्हा जोरात हवा वाहु लागली आणि एका यांत्रिक यानाचा आवाज येऊ लागला. दोघांनीही वर ती बघितले
एक चौकोनी आकाराचे
यान अवकाशातुन त्यांच्या दिशेने येत होते.
दोघांनीही आपल्या जवळ च्या सुपर गन्स हातात घेतल्या.
ते यान त्यांच्या समोर येऊन ऊतरले आणि यानाचा दरवाजा ऊघडला गेला. एक वेगळ्याच पोशाखातील व्यक्ती खाली ऊतरली
पन तो चेहरा बघुन अभी आणि मयुर त्या व्यक्ती ला बघतच राहिले
कोण असेल ती व्यक्ती ...?
हे दोघे त्या व्यक्तीला ओळखत असतील... ? बघुया पुढील भागात.
क्रमश:
वाचने
10163
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोण असेल ती व्यक्ती ...?
नाय नाय
In reply to कोण असेल ती व्यक्ती ...? by अभ्या..
किंवा जिओवाला
In reply to कोण असेल ती व्यक्ती ...? by अभ्या..
स्वामी ओम बाबा
In reply to कोण असेल ती व्यक्ती ...? by अभ्या..
अंतराळात सगळीकडे निरव शांतता
खरं हाय!
In reply to अंतराळात सगळीकडे निरव शांतता by आदूबाळ
हाहा! सूर्याच्या जवळ गेल्यावर
In reply to अंतराळात सगळीकडे निरव शांतता by आदूबाळ
पण कथा भारीय, नुसत्या
अभी काय आणि अभ्या.. काय सगळेच
In reply to पण कथा भारीय, नुसत्या by अभ्या..
रॉयल्टीचा दावा टाकू काय?
In reply to अभी काय आणि अभ्या.. काय सगळेच by दशानन
तेवढे 1-2% बघा आमचे बुवा!
In reply to रॉयल्टीचा दावा टाकू काय? by अभ्या..
हाहाहाहा
In reply to पण कथा भारीय, नुसत्या by अभ्या..
लय भारी
सगल्यानीच गबब्या बनले तर कसे
In reply to लय भारी by चिनार
गब्ब्याले आता सीझन २ मध्ये
In reply to सगल्यानीच गबब्या बनले तर कसे by अभ्या..
कोण असेल ती व्यक्ती ...?
लोल कथा
निमिष सोणार, मंदार कात्रे इ इ
सदर प्रतिसादामुळे मला प. रा.
In reply to निमिष सोणार, मंदार कात्रे इ इ by स्पा
ते बिचारं उचक्या लागून जीव
In reply to सदर प्रतिसादामुळे मला प. रा. by अत्रुप्त आत्मा
ना.......ही!
In reply to ते बिचारं उचक्या लागून जीव by अभ्या..
णिषेध... जिवण मोहिते (मोजी)
In reply to निमिष सोणार, मंदार कात्रे इ इ by स्पा
कारण हवा आहे म्हनजे ऑक्सिजन
कोण ?
हिच्या चेहर्याकडे कोण बघत
In reply to कोण ? by चित्रगुप्त
प्रमिलाताई आंदळकर आहेत ना?
In reply to हिच्या चेहर्याकडे कोण बघत by टवाळ कार्टा
प्रमिलाताई आंदळकर लि(मये)
In reply to प्रमिलाताई आंदळकर आहेत ना? by आदूबाळ
नाही....सरोज खोटे
In reply to प्रमिलाताई आंदळकर लि(मये) by अभ्या..
लौल! हा उच्च विनोद समजल्याची
In reply to नाही....सरोज खोटे by टवाळ कार्टा
टका तू सिलिकॉन व्हॅलीत
In reply to लौल! हा उच्च विनोद समजल्याची by आदूबाळ
खिक्क...मज्या नै त्यात
In reply to टका तू सिलिकॉन व्हॅलीत by अभ्या..
=))!!!! समजल्याची पोचं.
In reply to नाही....सरोज खोटे by टवाळ कार्टा
कोण असेल ती व्यक्ती ??
पुढचा भाग लवकर टाका
परग्रहावरील प्रेम ( रहस्यकथा)
नसतेच. पण म्हणून तर त्यांनी
In reply to परग्रहावरील प्रेम ( रहस्यकथा) by सस्नेह
गदर एक प्रेम कथा
In reply to परग्रहावरील प्रेम ( रहस्यकथा) by सस्नेह
मस्त!!! पुलेशु
अवतार भाग २
छान...!
यांत्रिक तबकडी = पिवळे
हाहाहाहा
तो टकल्या हैवान असेल.