अँबी वॅली हा काय माहौल आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इतकाच या लेखनाचा उद्देश आहे. माझ्या असिस्टंटनं आमच्यासाठी ही काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती. तिचा पती तिथे डिरेक्टर आहे आणि त्यानं डे-वन पासून अँबी वॅलीची संपूर्ण निर्मिती गेल्या तेवीस वर्षात केलीये. तिथे वी वेअर ट्रिटेड अॅज इनवेस्टर्स पण अदरवाइज ते एकूण प्रकरण आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सुब्रता रॉय, सहारा कंपनी, सुप्रीम कोर्ट केस, पिकनिक अफोर्डेबिलीटी हे विषय बाजूला ठेवलेत तर पोस्टचा आनंद नक्की घेता येईल.
(आयडेंटिटी सिक्युरिटीसाठी पोस्टमधे नांवं बदलली आहेत)
______________________
`वी मीट अॅट द साइट ऑफिस सर', रिया म्हणाली.
`वी विल बी देअर इन अनदर टेन मिनीटस' म्हणून पत्नीनं फोन ठेवला. एकाच वेळी रियाची आणि आमची गाडी ऑफिससमोर आली.
`यू विल बी रिलेटेड टू द वॅली आफ्टर सीइंग द टोटल साइट प्लान’ विस्मय म्हणाला आणि मला साइट ऑफिस हा मिटींग पॉइंट का ठेवला ते कळलं.
भारतातली सर्व हिलस्टेशन्स ब्रिटीशांनी वसवली आहेत. भारतीयांनी वसवलेलं, एखादं जगातलं सर्वोत्तम, अत्यंत हाय-फाय पण तरीही कमालीचं सौंदर्यपूर्ण हिलस्टेशन असावं या कल्पनेनं सुब्रता रॉयनी, अकराहजार एकरांवर साकारलेली जादुमयी दुनिया म्हणजे अँबी वॅली सिटी. या अफाट परिसराची हद्द म्हणजे तीन नालाकृती डोंगर आहेत. अँबीचं स्वत:चं एअरपोर्ट आहे, गेली तीन वर्ष जगातलं सर्वोत्तम ठरलेलं गोल्फ कोर्स आहे, सदासर्वकाळ वाहाणारी नयनरम्य नदी आहे, या नदीवर बांधलेली तीन धरणं आहेत, सिनेमात असतात तसे वॉटर स्पोर्टस आहेत, अशक्यप्राय भासावी अशी जायंट अॅक्वा-बस आहे (जी जमीनीवरुन सरळ पाण्यात शिरते आणि तुम्हाला वॉटर-राइड घडवते), स्वत:च्या खर्चानं सतरा/अठरा किलोमिटर्स लाईन टाकून नॅशनल ग्रीडमधून घेतलेली अखंड पुरवठा करणारी वीज आहे, एकर/ दोन एकर अशा विस्तीर्ण परिसरात वसलेल्या अलीशान विलाज आहेत, सेवन स्टार हॉटेल्स आहेत, एकसोएक स्वीमिंग पूल्स आहेत, अफलातून बांधलेले शॅलेज आहेत आणि पर्यटकांना आत फिरण्यासाठी मर्सिडीज बेंझ गाड्यांची फ्लीट आहे. एवरीथींग इज अ ग्राउंड रिअॅलिटी !
अँबी वॅली सिटीची झलक ! माइंड यू, एवरीथींग इज अ ग्राउंड रिअॅलिटी ! हे सगळं जसच्या तसं तिथे आहे. सहाराच्या कोर्ट केसची जरा सुद्धा सावली इथे कशावरही नाही.
_________________
विस्मी, जस्ट टेल मी वन थिंग....वॉट मेक्स अ विस्मी... हू कॅन चेंज इलेवन थाउंजड एकर्स ऑफ लँड इंटू समथिंग विज इज बियाँड द हेवन ? अँबीच्या अलीशान साइट ऑफिसमधल्या ऑडिटोरियममधून बाहेर पडल्यावर, तो विस्तीर्ण परिसर अंतर्बाह्य बदलणार्या विस्मयला, मी मनातला नेमका प्रश्न विचारला.
‘सर, देअर इज अ टाइम एवरी फॉर्म इन द एक्झिस्टंस अंडरगोज अ चेंज. वन हॅज टू वेट फॉर दॅट टाइम!’
‘माय गॉड, वॉट अ थॉट मॅन ! आय हॅव कम अक्रॉस अ पर्सन आफ्टर अ लाँग टाइम, हूम आय वूड लव टू लिस्टन अवर्स टुगेदर ! मी अगदी मनापासून म्हणालो.
(अँबी साईट ऑफिस ! डाव्याबाजूला इन्व्हेस्टर्सना अँबी वॅलीची फिल्म बघण्यासाठी मिनी थिएटर आहे)
________________________________
(एंटर दि अँबी वॅली !)
(अँबी रिसेप्शन)
एखाद्या लावण्यवतीचं केवळ बाह्यरुप बदलणं अनेकांना शक्य असेल. पण जिथे सौंदर्य इतकं रहस्यमय आहे की ते बदलतांना जराशी जरी चूक झाली तर सगळ्या रंगाचा बेरंग होईल... तिथे सृष्टीच्या स्वत:त बदल घडवायच्या वेळेचा सही अंदाज़ बांधू शकणारी व्यक्तीच, ते आव्हान पेलायला समर्थ आहे. प्रश्न सृष्टीवर विजय मिळवण्याचा कदापीही नाही... तर तिच्या मनाचा अंदाज़ घेत तेवीस वर्ष तिचं अंगप्रत्यांग बदलून टाकायचा आहे. म्हणजे जी लावण्यखणी स्वत:च्या रहस्यमय, रौद्रभिषण, कमालीच्या रमणीय रुपामुळे कुणाला जवळही फिरकू देत नाही, तिच्या कलाकलानं घेत, तिचे सर्व कॉंट्युअर्स एकसोएक तर्हेनं आकर्षक करायचे. कधी त्यांच्यावर बंगले बांधायचे, कधी त्यांना वळसे घालून बंगले बांधायचे तर कधी त्यांच्या पायथ्याशी इमला उभारायचा. कधी दोन विस्तीर्ण टेकड्यांच्यामधे जगातलं पहिल्या क्रमांकाचं गोल्फ कोर्स तयार करायचं. तर कधी हवेची दिशा, वैमानिकाची सोय, विमानांच्या आकाराचा आवाका लक्षात घेऊन, एअरपोर्ट तयार करायचा. तर कधी तीनतीन धरणं बांधायची. स्वत:च्या विलाजचं बांधकाम बघायला येणार्या अब्जाधिशांना सुखासिन वाटतील आणि तिथल्या पावसाळ्यात कमालीच्या रौद्र तांडवाशी जुळवून वर्षानुवर्ष दिमाखात उभे राहातील असे शॅलेज बांधायचे. जगातल्या अत्याधुनिक सोयी पुरवणारं हॉस्पिटल बांधायचं जिथे पेशंटची रुम पाचहजार चौरसफूटाची असेल, अत्युच्च सिस्टम असलेलं सिनेमा थिएटर बांधायचं, हॉर्स रायडींगसाठी ट्रॅक्स तयार करायचे, शाही लग्नसोहोळ्यांसाठी अद्वितीय लोकेशन्स तयार करायची, कल्पवृक्षाखाली बसलोयं असं वाटावं अशी अप्रतिम रेस्टॉरंटस तयार करायची.....आणि हे सर्व एका आयुष्यात करायचं, माय गॉड जस्ट अनइमॅजीनेबल !
______________________
(आमचा दुमजली शॅले)
(पहिल्या मजल्यावरचं सिटींग)
(वरच्या मजल्यावरचं मास्टर बेड)
( मास्टर बेडरुम मधला जॅकुझी)
(जॅकुझीतनं दिसणारा बाहेरचा नजारा)
(सिटींग मधली डायनिंग स्पेस)
(डायनींगच्या समोर असलेला बार)
(डायनींगच्या डाव्याबाजूचं फुल्ली फंक्शनींग किचन)
(स्वीमिंगपूल, इथे दीड तास पोहोल्यावर रेस्टॉरंटमधे ब्रेकफास्ट करणं म्हणजे परम सुख !)
(प्रॅक्टीस गोल्फ कोर्स!)
(वॉटर स्पोर्टस - जेट्टी)
(स्पीड बोट)
(क्रूझ)
(अ विला - स्पॅनिश स्टाईल. नो कपांउडस अलाउड !)
(तिथला विलोभनीय फाऊंटन शो)

वाचने
34724
प्रतिक्रिया
125
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही फोटो दिसत नाहीत. अॅम्बी
सर्व फोटू आवडले. सुब्रता रॉय
आजकाल भारतात घरातील जमीनी,
In reply to सर्व फोटू आवडले. सुब्रता रॉय by रेवती
फार छान! मला दिसतात फोटो.
व्वाह संक्षी, एकदम दिलखुश
धन्यवाद !
In reply to व्वाह संक्षी, एकदम दिलखुश by प्रचेतस
आमच्यासाठी अँबी व्हॅली म्हणजे चंद्रासारखी, म्हणजे दिसते पण तिथे पोचले जात नाही.सृष्टीच्या कलाकलानं घेत वसवलेली रम्य नगरी म्हणून अँबी वॅली एक अद्वितीय निर्मिती आहे. रस्त्याच्याकडेला जरी थांबलं तरी सुखद सावली, मंद वारा, नयनरम्य वास्तू, कमालीचं वैभव आणि संपूर्ण निर्भयता जाणवते. एखादी अप्राप्य ललना तुम्हाला मोहवते, तिच्या समीप जाऊन, तिच्या बाहूत विसावून सहवासाचा आनंद घेऊ देते आणि तुम्ही तिला प्राप्त करु शकत नसलात तरी काही काल तिच्या समवेत रममाण होऊ शकता हा दिलासा देते, असा काहीसा महौल आहे. वातावरण इतकं जबरदस्त आहे की रात्रीसुद्धा मला झोपणं म्हणजे वेळ व्यर्थ घालवणं वाटत होतं. दीड वाजता झोपूनही मी पुन्हा पहाटे साडेचारला तितकाच ताजेपणा अनुभवला ! तिथल्या पूलमधे दीड तास यथेच्छ जलविहार केला. आणि खाण्यापिण्याची रेलचेल तर अभूतपूर्व होती. सुब्रतोच्या `मेड फॉर द लव ऑफ लाईफ' चा हरघडी प्रत्यय येत होता. आणि सौंदर्यशाली प्रकृतीला एकच म्हणावंस वाटलं `आय कांट लव यू इनफ !' माझ्या एका क्लायंटचा तिथे शॅले आहे. पुन्हा एकदा तरी आम्ही अँबीच्या दिलकश सहवाचा आनंद नक्कीच घेऊ ..
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
छान आहे! परदेशात गेल्यासारखं
सुंदर छायाचित्रे.
ब्युटी है यार !
अॅम्बी शब्दाचा अर्थ काय असावा
In reply to ब्युटी है यार ! by मारवा
अँबी व्हॅलीचा संचालक माझा
खूप छान आहे...
In reply to अँबी व्हॅलीचा संचालक माझा by सुबोध खरे
बोर
वाईट गोष्टींचेही उदात्तीकरण
स्पा सर आणि सतीश सरांशी सहमत.
In reply to वाईट गोष्टींचेही उदात्तीकरण by सतिश गावडे
हॅव यू एव्हर हर्ड अबाउट बेशर्त स्वीकृती ?
In reply to स्पा सर आणि सतीश सरांशी सहमत. by अजया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Closer (Lyric) ft. Halsey :- [ The Chainsmokers ]हेहेहे
In reply to हॅव यू एव्हर हर्ड अबाउट बेशर्त स्वीकृती ? by मदनबाण
"बियाँड दि हेवन " बांधणारे
प्रचंड आवडेश
सुंदर दिसतंय हे प्रकरण! इथे
Taj mahal
पिराची फर्माईश पुरी करतो !
तुम्ही गेलात म्हणजे ते हेवनच
>
मायोव.. कसलं हाय राव.
स्वामीजी आणि बियाँड हेवन
मला आवडलं हे हेवन. लवासा
खूपच सुंदर प्रकाशचित्रे आहेत.
धन्यवाद !
In reply to खूपच सुंदर प्रकाशचित्रे आहेत. by श्रीगुरुजी
.
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
"काँप्लिमेंटरी ट्रीप"वरुन
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
उत्तर मिळालं काय?
In reply to "काँप्लिमेंटरी ट्रीप"वरुन by सतिश गावडे
तोंडावर आपटलेत ते...
In reply to उत्तर मिळालं काय? by अनुप ढेरे
सगा सर
In reply to तोंडावर आपटलेत ते... by सतिश गावडे
नैसर्गिक संसाधनांची लूट करून
In reply to खूपच सुंदर प्रकाशचित्रे आहेत. by श्रीगुरुजी
कोणी एक व्यक्ती निर्मीतीला निमीत्त झाला.
+१
In reply to कोणी एक व्यक्ती निर्मीतीला निमीत्त झाला. by मारवा
एवढी सुंदर निर्मिती
In reply to कोणी एक व्यक्ती निर्मीतीला निमीत्त झाला. by मारवा
वाह ! मजा आ गया. मस्त सफर
अर्थात !
In reply to वाह ! मजा आ गया. मस्त सफर by गणामास्तर
माथेरानबद्द्ल सहमत आहे.
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
अर्थात !
In reply to वाह ! मजा आ गया. मस्त सफर by गणामास्तर
माझीही तिथे पर्सनल ओळख आहे,
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
नक्की बघतो
In reply to माझीही तिथे पर्सनल ओळख आहे, by गणामास्तर
हा एक सुरेख फोटो टाकायचा राहीला
लवासा "उभी" करताना
मला तर कित्येकदा डैनासोरसचे
In reply to लवासा "उभी" करताना by यशोधरा
समस्त शहरी माणसांच्या
जाणीव आहेच की. तुम्ही म्हणता
In reply to समस्त शहरी माणसांच्या by संदीप डांगे
जाणीव असेल तर चांगलेच आहे की.
In reply to जाणीव आहेच की. तुम्ही म्हणता by यशोधरा
ज्यांनी तुम्हांला इतरांना
In reply to जाणीव असेल तर चांगलेच आहे की. by संदीप डांगे
मी कुणावर इथे वैयक्तिक आरोप
In reply to ज्यांनी तुम्हांला इतरांना by यशोधरा
पण मी काय म्हणते डांगेसाहेब,
In reply to मी कुणावर इथे वैयक्तिक आरोप by संदीप डांगे
+१
In reply to जाणीव असेल तर चांगलेच आहे की. by संदीप डांगे
शहरात राहा की अॅम्बी वॅली -
In reply to समस्त शहरी माणसांच्या by संदीप डांगे
आधी समोरच्याला प्रव्होक करुन
In reply to शहरात राहा की अॅम्बी वॅली - by कॅप्टन जॅक स्पॅरो
काय हो? अमूक प्रतिसादाला अमूक
In reply to आधी समोरच्याला प्रव्होक करुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
हाय चिमण, कसा हैस? =))
In reply to आधी समोरच्याला प्रव्होक करुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
हाय मोदक.
In reply to हाय चिमण, कसा हैस? =)) by मोदक
चि. चिमण यांस,
In reply to हाय मोदक. by कॅप्टन जॅक स्पॅरो
:) :) :) :) :) :)!!!
In reply to चि. चिमण यांस, by मोदक
कॅप्टन! सर्वस्वी हुकलेला
In reply to शहरात राहा की अॅम्बी वॅली - by कॅप्टन जॅक स्पॅरो
कॅप्टन! सर्वस्वी हुकलेला
In reply to कॅप्टन! सर्वस्वी हुकलेला by संदीप डांगे
मग जर का तुम्ही त्याच्या
In reply to कॅप्टन! सर्वस्वी हुकलेला by कॅप्टन जॅक स्पॅरो
साहेब,
In reply to समस्त शहरी माणसांच्या by संदीप डांगे
१. दुसर्याच्या आनंदात मीठ
In reply to साहेब, by अप्पा जोगळेकर
आपल्या (म्हणजे आपल्या
In reply to १. दुसर्याच्या आनंदात मीठ by संदीप डांगे
कप्तां, तुला समजत कसं नाही?
In reply to आपल्या (म्हणजे आपल्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमच्याप्रमाणेच जगाला समजता
In reply to कप्तां, तुला समजत कसं नाही? by यशोधरा
नाही हो दणगेआहेब, त्या
In reply to तुमच्याप्रमाणेच जगाला समजता by संदीप डांगे
डांगे*
In reply to नाही हो दणगेआहेब, त्या by यशोधरा
हा हा हा..!!
In reply to तुमच्याप्रमाणेच जगाला समजता by संदीप डांगे
कुत्रे-मांजरी पाळणे आणि बाकी
In reply to १. दुसर्याच्या आनंदात मीठ by संदीप डांगे
+२० लाख
In reply to कुत्रे-मांजरी पाळणे आणि बाकी by अप्पा जोगळेकर
अरेच्चा हे कसं सुटलं
In reply to १. दुसर्याच्या आनंदात मीठ by संदीप डांगे
फोटो काय अप्रतिम आहेत हो हे.
लेख चांगला आहे
लवासा पुस्तक वाचले आहे वरुण
In reply to लेख चांगला आहे by वरुण मोहिते
मी दोन्ही बाजू पहिल्या आहेत
बरं :)
In reply to मी दोन्ही बाजू पहिल्या आहेत by वरुण मोहिते
आंबी नदी
अच्छा असं आहे तर
त्यावेळी तुम्ही ऑफिसच्या पैशाने "हेवनला" जेवण्याचा अनुभव दुय्यम दर्जाचा ठरवला होता. तुमचा हा आताचा अनुभवही तसाच कॉम्प्लिमेंटरी असल्याने दुय्यम मानावा काय?". पण आपण कोणाला विचारतोय याचे त्यांना भान नसावे. अहो सर एकटेच काम करत असूनही त्यांच्या असिस्टंटने काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती, आहात कुठे? तुम्ही आम्ही तर एक साधे नोकर आणि कंपनी कुठे तरी पाठवते किंवा पार्टी देते त्यात काय विशेष? फरक लक्षात घ्या भाऊ. सरांनी नुसता श्वास घेतला तरी तो उत्सव असतो आणि बाकीचे श्वास घेतात तो म्हणजे नाईलाज हो. देवाने नाक दिलंय आणि बाहेर हवा असतेच, ती उगाच आत बाहेर करत राहते. बाकी ते फोटू दिसत नाहीयेत त्यामुळे त्यावर बोलू शकत नाही हे जाहीर करतो नाहीतर उगाच इतक्या चांगल्या माहितीपूर्ण आणि समस्त जगाला उपयोगी पडणाऱ्या धाग्यावर अवांतर बोलल्याबद्दल आरोप व्हायचे. बाकी समस्त मिपाकरांनी हे लक्षात ठेवा की धाग्यावर असे ढिस्क्लेमर लावत जा, नाहीतर सर कुठल्याही धाग्यावर त्यांचा उत्सव साजरा करू शकतात.सुंदर प्रचित्रे अन सुरेख लेखन
फोटो छान.. आवडले.
सर्व प्रतिसादकांचे आभार्स !
डोहाळजेवणाला जाऊन 'आजकाल लोकसंख्या किती वाढली, काय लोकं भसाभसा पोरे काढतात' असे होणार्या आईला सुनवण्यासारखे आहे.पत्नी माझं कोणतंही लेखन वाचत नाही त्यामुळे ज्योक ऐकवल्यावर, ती ज्याम हसली त्याबद्दल संदीपचे विशेष आभार्स. २) लेखाची लिंक रियाला पाठवल्यावर, केवळ दहा मिनीटात तिचा रिप्लाय आला आणि ती ज्याम खुष झाली. हे पोस्टचं आणखी एक श्रेय. ३) इतर पोस्टवर माझ्या प्रतिसादांना पूर्ण सहमती दर्शवून सपशेल लोटांगण घालणार्यांनी, तो स्कोर इथे सेटल करण्याचा प्रयत्न केला. ३० वर्ष स्टँडींग असणार्य प्रोफेशनलला (पूर्वी सुद्धा कधी) असिस्टंटच असू शकत नाही असा दिव्य निष्कर्श काढून आणि इतरही काहीबाही बरळून, पुन्हा एकदा स्वतःची मानसिक दुर्दशा झळकवली त्याबद्दलही आभार्स !तुमच्या सेल्फ गोल्सवर कसलं स्कोअर सेटलिंग करणार?
In reply to सर्व प्रतिसादकांचे आभार्स ! by संजय क्षीरसागर
छान फोटो!
व्वा ! याला म्हणतात प्रतिसाद !
In reply to छान फोटो! by शब्दबम्बाळ
जंगली प्राणीबिणी आवडत असतील
In reply to व्वा ! याला म्हणतात प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर