अँबी वॅली - बियाँड दि हेवन !
(अँबी साईट ऑफिस ! डाव्याबाजूला इन्व्हेस्टर्सना अँबी वॅलीची फिल्म बघण्यासाठी मिनी थिएटर आहे)
________________________________
(एंटर दि अँबी वॅली !)
(अँबी रिसेप्शन)
एखाद्या लावण्यवतीचं केवळ बाह्यरुप बदलणं अनेकांना शक्य असेल. पण जिथे सौंदर्य इतकं रहस्यमय आहे की ते बदलतांना जराशी जरी चूक झाली तर सगळ्या रंगाचा बेरंग होईल... तिथे सृष्टीच्या स्वत:त बदल घडवायच्या वेळेचा सही अंदाज़ बांधू शकणारी व्यक्तीच, ते आव्हान पेलायला समर्थ आहे. प्रश्न सृष्टीवर विजय मिळवण्याचा कदापीही नाही... तर तिच्या मनाचा अंदाज़ घेत तेवीस वर्ष तिचं अंगप्रत्यांग बदलून टाकायचा आहे. म्हणजे जी लावण्यखणी स्वत:च्या रहस्यमय, रौद्रभिषण, कमालीच्या रमणीय रुपामुळे कुणाला जवळही फिरकू देत नाही, तिच्या कलाकलानं घेत, तिचे सर्व कॉंट्युअर्स एकसोएक तर्हेनं आकर्षक करायचे. कधी त्यांच्यावर बंगले बांधायचे, कधी त्यांना वळसे घालून बंगले बांधायचे तर कधी त्यांच्या पायथ्याशी इमला उभारायचा. कधी दोन विस्तीर्ण टेकड्यांच्यामधे जगातलं पहिल्या क्रमांकाचं गोल्फ कोर्स तयार करायचं. तर कधी हवेची दिशा, वैमानिकाची सोय, विमानांच्या आकाराचा आवाका लक्षात घेऊन, एअरपोर्ट तयार करायचा. तर कधी तीनतीन धरणं बांधायची. स्वत:च्या विलाजचं बांधकाम बघायला येणार्या अब्जाधिशांना सुखासिन वाटतील आणि तिथल्या पावसाळ्यात कमालीच्या रौद्र तांडवाशी जुळवून वर्षानुवर्ष दिमाखात उभे राहातील असे शॅलेज बांधायचे. जगातल्या अत्याधुनिक सोयी पुरवणारं हॉस्पिटल बांधायचं जिथे पेशंटची रुम पाचहजार चौरसफूटाची असेल, अत्युच्च सिस्टम असलेलं सिनेमा थिएटर बांधायचं, हॉर्स रायडींगसाठी ट्रॅक्स तयार करायचे, शाही लग्नसोहोळ्यांसाठी अद्वितीय लोकेशन्स तयार करायची, कल्पवृक्षाखाली बसलोयं असं वाटावं अशी अप्रतिम रेस्टॉरंटस तयार करायची.....आणि हे सर्व एका आयुष्यात करायचं, माय गॉड जस्ट अनइमॅजीनेबल !
______________________
(आमचा दुमजली शॅले)
(पहिल्या मजल्यावरचं सिटींग)
(वरच्या मजल्यावरचं मास्टर बेड)
( मास्टर बेडरुम मधला जॅकुझी)
(जॅकुझीतनं दिसणारा बाहेरचा नजारा)
(सिटींग मधली डायनिंग स्पेस)
(डायनींगच्या समोर असलेला बार)
(डायनींगच्या डाव्याबाजूचं फुल्ली फंक्शनींग किचन)
(स्वीमिंगपूल, इथे दीड तास पोहोल्यावर रेस्टॉरंटमधे ब्रेकफास्ट करणं म्हणजे परम सुख !)
(प्रॅक्टीस गोल्फ कोर्स!)
(वॉटर स्पोर्टस - जेट्टी)
(स्पीड बोट)
(क्रूझ)
(अ विला - स्पॅनिश स्टाईल. नो कपांउडस अलाउड !)
(तिथला विलोभनीय फाऊंटन शो)
In reply to सर्व फोटू आवडले. सुब्रता रॉय by रेवती
आजकाल भारतात घरातील जमीनी, भिंती लाकडाच्या करण्याचं प्रस्थ आहे असं निरिक्षण नोंदवते ज्याची आपल्याकडील हवामानाला गरज नाही. उगीच निसर्गावर ओझे होते.सहमत.
In reply to व्वाह संक्षी, एकदम दिलखुश by प्रचेतस
आमच्यासाठी अँबी व्हॅली म्हणजे चंद्रासारखी, म्हणजे दिसते पण तिथे पोचले जात नाही.
सृष्टीच्या कलाकलानं घेत वसवलेली रम्य नगरी म्हणून अँबी वॅली एक अद्वितीय निर्मिती आहे. रस्त्याच्याकडेला जरी थांबलं तरी सुखद सावली, मंद वारा, नयनरम्य वास्तू, कमालीचं वैभव आणि संपूर्ण निर्भयता जाणवते. एखादी अप्राप्य ललना तुम्हाला मोहवते, तिच्या समीप जाऊन, तिच्या बाहूत विसावून सहवासाचा आनंद घेऊ देते आणि तुम्ही तिला प्राप्त करु शकत नसलात तरी काही काल तिच्या समवेत रममाण होऊ शकता हा दिलासा देते, असा काहीसा महौल आहे. वातावरण इतकं जबरदस्त आहे की रात्रीसुद्धा मला झोपणं म्हणजे वेळ व्यर्थ घालवणं वाटत होतं. दीड वाजता झोपूनही मी पुन्हा पहाटे साडेचारला तितकाच ताजेपणा अनुभवला ! तिथल्या पूलमधे दीड तास यथेच्छ जलविहार केला. आणि खाण्यापिण्याची रेलचेल तर अभूतपूर्व होती. सुब्रतोच्या `मेड फॉर द लव ऑफ लाईफ' चा हरघडी प्रत्यय येत होता. आणि सौंदर्यशाली प्रकृतीला एकच म्हणावंस वाटलं `आय कांट लव यू इनफ !'
माझ्या एका क्लायंटचा तिथे शॅले आहे. पुन्हा एकदा तरी आम्ही अँबीच्या दिलकश सहवाचा आनंद नक्कीच घेऊ . In reply to ब्युटी है यार ! by मारवा
अॅम्बी शब्दाचा अर्थ काय असावा ?आंबवणे गावानजीक आहे म्हणून.
In reply to अँबी व्हॅलीचा संचालक माझा by सुबोध खरे
In reply to वाईट गोष्टींचेही उदात्तीकरण by सतिश गावडे
In reply to स्पा सर आणि सतीश सरांशी सहमत. by अजया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Closer (Lyric) ft. Halsey :- [ The Chainsmokers ]In reply to हॅव यू एव्हर हर्ड अबाउट बेशर्त स्वीकृती ? by मदनबाण
In reply to खूपच सुंदर प्रकाशचित्रे आहेत. by श्रीगुरुजी
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
In reply to "काँप्लिमेंटरी ट्रीप"वरुन by सतिश गावडे
In reply to उत्तर मिळालं काय? by अनुप ढेरे
In reply to तोंडावर आपटलेत ते... by सतिश गावडे
In reply to खूपच सुंदर प्रकाशचित्रे आहेत. by श्रीगुरुजी
In reply to कोणी एक व्यक्ती निर्मीतीला निमीत्त झाला. by मारवा
In reply to कोणी एक व्यक्ती निर्मीतीला निमीत्त झाला. by मारवा
In reply to वाह ! मजा आ गया. मस्त सफर by गणामास्तर
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
In reply to वाह ! मजा आ गया. मस्त सफर by गणामास्तर
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
In reply to माझीही तिथे पर्सनल ओळख आहे, by गणामास्तर
(विला इन कंटेपररी स्टाईल. अगेन, नो कंपाऊंड वॉल्स !)In reply to लवासा "उभी" करताना by यशोधरा
In reply to समस्त शहरी माणसांच्या by संदीप डांगे
In reply to जाणीव आहेच की. तुम्ही म्हणता by यशोधरा
In reply to जाणीव असेल तर चांगलेच आहे की. by संदीप डांगे
In reply to ज्यांनी तुम्हांला इतरांना by यशोधरा
In reply to मी कुणावर इथे वैयक्तिक आरोप by संदीप डांगे
In reply to जाणीव असेल तर चांगलेच आहे की. by संदीप डांगे
स्वतःची ती सात्विक नैसर्गिक गरज आणि दुसर्याचा तो आसुरी स्वार्थ असे वाटणे हीच ती दांभिकता
In reply to समस्त शहरी माणसांच्या by संदीप डांगे
शहरात राहा की अॅम्बी वॅली - लवासात, पर्यावरणाचा र्हास काही चुकत नाही. महाबळेश्वर ते लेह-लदाख,हिमालयात जाणारे निसर्गप्रेमी पर्यटकही पर्यावरणाच्या नुकसानाला हातभार लावत असतात असे वाचून आहे.टुमच्याषाठी खाष फष्ट हँड माहिती देतो (ऑल सीइंग आय ला मी माहिती देणं म्हणजे काजव्याने सुर्यासमोर चमकणं अशी कल्पना आहे पण तरी टंकनखाज समजा), बरेचं पर्यटक खास तिकडचा कचरा साफ करायसाठीही मोहिमा काढतात. बरेचं पर्यटक शुन्यं कचरा करतात. अश्या वेळी तुमचं वरचं वाक्यं किती व्हॅलिड आहे?
बाजारातून एकही वस्तू विकत न आणणारे, कोणत्याही प्रकारच्या शहरी घरांमध्ये न राहणारे, एक ग्रॅमही कचरा घराबाहेर न जाऊ देणारे, कोणत्याही शहरी सुविधांचा-वाहतूक सोयींचा वापर न करणारे, घरात वीज न वापरणारे, कपडे न धुणारे, एसी-फ्रीज न वापरणारे, प्लास्टीक वस्तू न वापरणारे, पुस्तके न विकत घेणारे, वगैरे वगैरे पर्यावरणास घातक असं सर्व न करणारे कुणी असतील तर त्यांनाच असे पर्यावरणप्रेमाचे उपदेश करण्याचा नैतिक अधिकार असावा.ह्यातलं नेमकं तुम्ही काय काय पाळता जेणेकरुन तुम्ही दुसर्याला उपदेशाचे डोस पाजायचा नैतिक अधिकार बाळगताय? (मेगाबायटी प्रतिसादांना लागणारी वीज अन प्लास्टिकचा किबोर्ड, इंटरनेटच्या टॉवरना लागणारी वीज). हे तुम्ही पाळत नसाल तर वरचा प्रतिसाद संपादित करुन घ्याल का? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले असं संतवचन आहे म्हणे.
४३ चौकीमीच्या अॅम्बीवॅलीत झालेल्या थोड्याशा निसर्गहानीवर तोंडसुख घेणार्या, ४८० चौरस किमी च्या क्षेत्रातल्या निसर्गाची प्रचंड हानी करुन उभारलेल्या पुण्यात राहणार्या लोकांना या कटू सत्याची जाणीव २४ तास सतत राहत असेल असा माझा भाबडा विश्वास आहे.नाशिक स्वयंभु शहर आहे काय? म्हणजे मेड बाय नेचर फॉर नीड्स ऑफ नेचर असा काही प्रकार आहे काय? एक सहज माहिती म्हणुन विचारतो. ते तिकडे वायनर्या, पेप्सीचे कारखाने वगैरे शंभुमहादेवांच्या पिंडीबरोबर प्रकट झालयं काय? चमत्कारचं म्हणायचा हा. बाबौ यायला पाहिजे बॉ एकदा नाशकात (नै म्हणजे बरेचं वेळा येणं जाणं होतं पण हि स्वयंभु शहरनिर्मितीची माहिती नवी आहे). (ट्रकमधे डिझेल भराय्च्या लायनीतला १६ वा नंबर( डायवर जॅक स्पॅरो.
In reply to शहरात राहा की अॅम्बी वॅली - by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to आधी समोरच्याला प्रव्होक करुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to आधी समोरच्याला प्रव्होक करुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हाय चिमण, कसा हैस? =)) by मोदक
In reply to हाय मोदक. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to चि. चिमण यांस, by मोदक
In reply to शहरात राहा की अॅम्बी वॅली - by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कॅप्टन! सर्वस्वी हुकलेला by संदीप डांगे
कॅप्टन! सर्वस्वी हुकलेला प्रतिसाद!ख्या ख्या ख्या!!!
ह्यातलं काहीही कोणीही शहरी माणूस करु शकत नाही त्यात मीही येतोच हे तर अध्याहृत आहे हे कसे विसरलात? मी येतोच हे मला चांगलंच माहित असल्यानेच इथे ह्या धाग्यावर पर्यावरणप्रेमाचे औचित्यहीन नकली गळे काढत नाहीये मी.औचित्यहिन गळे काढले नाहित (तुमच्या मते) पण आता हे तुमचचं वाक्यं क्वोट करतो
त्यात मीही येतोच हे तर अध्याहृत आहे हे कसे विसरलात?मी येतोच हे मला चांगलंच माहित असल्यानेच इथे ह्या धाग्यावर पर्यावरणप्रेमाचे औचित्यहीन नकली गळे काढत नाहीये मी.मग जर का तुम्ही त्याच्या येताचं आहात तर दुसर्याला शिकवायची गरज काय? का दुसर्याला अक्कल शिकवल्याशिवाय किंवा दुसर्याची अक्कल काढल्याशिवाय दिवस जात नाही चांगला? लोका सांगे ब्रम्हज्ञान ची अवस्था असताना दुसर्याची ट्युशन घेउ नये साहेब.
बोले तैसा चाले असेच वर्तन आहे हो माझे, आता वंदावीच लागतील माझी पाऊले बघा... संतवचन स्वतःही पाळता की फक्त लोकांनाच ऐकवता?माझा प्रतिसाद संपादित करायची वेळ येणार नसल्याने मला माझं म्हणणं मागं घ्यावं लागणार नाहीये तस्मात चरणपुजेला आपला पास बरं का. बाकी सतत दुसर्याला कारणाशिवाय उपदेशाचे डोस देउन, कारण नसताना मोस्टली स्वमतांध प्रतिसाद देउन, गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल फिरवुन बिनकामाचे प्रतिसाद देउन संतवचनाचे दाखले देणारे आपण कोण टिक्कोजी महाराज म्हणे? आँ.
असं कधी म्हणालो हो मी? नाशिकच काय, जगातलं प्रत्येक शहर आणि त्यातला शहरी माणूस (त्यात मीही येतोच) हा जागतिक पर्यावरणर्हासास तितकाच कारणीभूत आहे हेच माझ्या प्रतिसादाचे सार होते, तुम्हाला तेवढं सुद्धा कळत नाही? आश्चर्य आहे.आँ. मग पुण्याचं नावं घ्यायचं कारण काय म्हणे? का पुण्याचं नावं घेतल्याशिवाय प्रसिद्ध होता येत नाही हि पत्करलेली शरणागती आहे ही? ;)
माझ्या प्रतिसादाचा उद्देश इतकाच की आनंद व्यक्त करण्यासाठी संक्षिंनी धागा काढलाय, तिथे अस्थानी पर्यावरणप्रेमाचे गळे काढणे म्हणजे कुणाच्या डोहाळजेवणाला जाऊन 'आजकाल लोकसंख्या किती वाढली, काय लोकं भसाभसा पोरे काढतात' असे होणार्या आईला सुनवण्यासारखे आहे. औचित्य काही गोष्ट असते. हीच गोष्ट जिथेतिथे संक्षिंना शिकवण्यात येत असते, त्यांच्या धाग्यावर इतर लोकं तेच करतांना पाहून दांभिकतेचा सोहळा शब्दबद्ध करावा वाटला, कुणाला बोचले असेल तर आय माय स्वारी...छ्या बाबा. इथे तर मोस्टली सगळ्यांनी कौतुकचं केलेलयं. बाकी आता दांभिकपणा म्हणायचा अस्थानी पराक्रम कश्याला करायचा म्हणे?
बाकी, डायवरा... चुकीच्या रस्त्यावर, चुकीच्या गीअरमध्ये, चुकीच्या दिशेने ट्रक घालू नये, आक्षिडण होतो असं बघितलंय... तेव्हा जप्पून हां.. उपदेश नै बरं, अंमळ काळजी, लाहान लाहान पोरे मोठ्या मोठ्या गाड्या चालवतात तेव्हा वाटते हो..अगदी अगदी. कसं आहे २०-२० लाख कॅश घेउन फिरणारे डायवरं असा प्रकार करतात तेव्हा अंमळ मजा वाटते. बाकी एकदा रिकामटेकडा मेगाबायटी प्रतिसाद देउन पाहायचा होता. तो द्यायची संधी उपलब्धं करुन दिल्याबद्दल धन्यवाद. पुण्यास याल तेव्हा कळवा. २-४ किलो बाकरवडी खायला घालु. हाकानाका.
In reply to कॅप्टन! सर्वस्वी हुकलेला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to समस्त शहरी माणसांच्या by संदीप डांगे
In reply to साहेब, by अप्पा जोगळेकर
In reply to १. दुसर्याच्या आनंदात मीठ by संदीप डांगे
आपल्या (म्हणजे आपल्या सर्वांच्याच) घरातली कोणतीही वस्तू बघा, पर्यावरणाचे नुकसान केल्याशिवाय ती बनतच नाही. तेव्हा आपण कोण दुसर्याला जाणीव बिणिव ठेवायला सांगणारे...? स्वतःचं ठेवा झाकून आणि दुसर्याचं पहा वाकून असं वागणारे दांभिक नै तर काय? दुसर्याची ती मौजमजा, आपली ती गरज, दुसर्याचे ते क्रूरपणे ओरबाडणे, आपले ते निसर्गाशी एकरुप होणे अशी सेन्सरींग कोणी करत असेल तर काय म्हणाल?आणि
१. दुसर्याच्या आनंदात मीठ कालवण्याचा तरी नाही बॉ... एखाद्या आनंदात असलेल्या व्यक्तीला उगाच अपराधभावाची जाणीव करुन देत असेल तर त्यालाही 'अपने गिरेबान में झांको' चा सल्ला येणारच. वन-वे ट्रॅफिकच हवे आहे की काय?काही टोटल लागतीये का? का एकाचं प्रतिसादात एकमेकांना छेद देणारी मतं मांडल्याशिवाय तुमचा दिवस बरा जात नाही.
In reply to आपल्या (म्हणजे आपल्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कप्तां, तुला समजत कसं नाही? by यशोधरा
In reply to तुमच्याप्रमाणेच जगाला समजता by संदीप डांगे
In reply to नाही हो दणगेआहेब, त्या by यशोधरा
In reply to तुमच्याप्रमाणेच जगाला समजता by संदीप डांगे
In reply to १. दुसर्याच्या आनंदात मीठ by संदीप डांगे
In reply to कुत्रे-मांजरी पाळणे आणि बाकी by अप्पा जोगळेकर
In reply to १. दुसर्याच्या आनंदात मीठ by संदीप डांगे
२. सेन्सारिंग वगैरे नै करत बॉ... मला वाटलं ते बोललो भोचक प्रतिक्रियांवर.. जर त्या भोचक नसतील तर अंगावर घेऊ नये संबंधितांनी.. पण घेतल्या आहेत असे दिसले त्यामुळे मेरी बात में कुच्छ तो दम होयेंगाच... सो सिम्पल!चालु दे हा निरर्थक अत्मकुंथन. असं करा एक नथुगुग्गुळाची मात्रा ३ सुलटे आणि ५ उलटे वळसे घालुन दिवसभर चाटण म्हणुन घ्या बरं. लग्गेचं उतारा पडतो स्वमतांधतेच्या आजारावर. बाकी नेरोलॅक का एशियन ते कळवा. आपण लगेचं एजन्सी मिळवुन देतो.
In reply to लेख चांगला आहे by वरुण मोहिते
In reply to मी दोन्ही बाजू पहिल्या आहेत by वरुण मोहिते
त्यावेळी तुम्ही ऑफिसच्या पैशाने "हेवनला" जेवण्याचा अनुभव दुय्यम दर्जाचा ठरवला होता. तुमचा हा आताचा अनुभवही तसाच कॉम्प्लिमेंटरी असल्याने दुय्यम मानावा काय?". पण आपण कोणाला विचारतोय याचे त्यांना भान नसावे. अहो सर एकटेच काम करत असूनही त्यांच्या असिस्टंटने काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती, आहात कुठे? तुम्ही आम्ही तर एक साधे नोकर आणि कंपनी कुठे तरी पाठवते किंवा पार्टी देते त्यात काय विशेष? फरक लक्षात घ्या भाऊ. सरांनी नुसता श्वास घेतला तरी तो उत्सव असतो आणि बाकीचे श्वास घेतात तो म्हणजे नाईलाज हो. देवाने नाक दिलंय आणि बाहेर हवा असतेच, ती उगाच आत बाहेर करत राहते.
बाकी ते फोटू दिसत नाहीयेत त्यामुळे त्यावर बोलू शकत नाही हे जाहीर करतो नाहीतर उगाच इतक्या चांगल्या माहितीपूर्ण आणि समस्त जगाला उपयोगी पडणाऱ्या धाग्यावर अवांतर बोलल्याबद्दल आरोप व्हायचे.
बाकी समस्त मिपाकरांनी हे लक्षात ठेवा की धाग्यावर असे ढिस्क्लेमर लावत जा, नाहीतर सर कुठल्याही धाग्यावर त्यांचा उत्सव साजरा करू शकतात. डोहाळजेवणाला जाऊन 'आजकाल लोकसंख्या किती वाढली, काय लोकं भसाभसा पोरे काढतात' असे होणार्या आईला सुनवण्यासारखे आहे.
पत्नी माझं कोणतंही लेखन वाचत नाही त्यामुळे ज्योक ऐकवल्यावर, ती ज्याम हसली त्याबद्दल संदीपचे विशेष आभार्स.
२) लेखाची लिंक रियाला पाठवल्यावर, केवळ दहा मिनीटात तिचा रिप्लाय आला आणि ती ज्याम खुष झाली. हे पोस्टचं आणखी एक श्रेय.
३) इतर पोस्टवर माझ्या प्रतिसादांना पूर्ण सहमती दर्शवून सपशेल लोटांगण घालणार्यांनी, तो स्कोर इथे सेटल करण्याचा प्रयत्न केला. ३० वर्ष स्टँडींग असणार्य प्रोफेशनलला (पूर्वी सुद्धा कधी) असिस्टंटच असू शकत नाही असा दिव्य निष्कर्श काढून आणि इतरही काहीबाही बरळून, पुन्हा एकदा स्वतःची मानसिक दुर्दशा झळकवली त्याबद्दलही आभार्स ! In reply to सर्व प्रतिसादकांचे आभार्स ! by संजय क्षीरसागर
याच्या खाली टोटल काच आहे पारदर्शक! आणि खाली खाजगी पूल! :)

In reply to छान फोटो! by शब्दबम्बाळ
In reply to व्वा ! याला म्हणतात प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
काही फोटो दिसत नाहीत. अॅम्बी