ज्या कारणासाठी नोटबंदी आणली ती सर्व कारणे आता तरी फोल होताना दिसत आहेत.
१) काळा पैसा- अजून तरी मोठे मासे निवांतच दिसत आहेत. किरकोळ १-२ कोटींची रोकड जप्त होत आहे. एवढ्याच काही कारवाया. उलट ५००-१००० च्या नोटा बदलून देण्यासाठी बऱ्याच जणांनी काळा बाजार केला/करत आहेत. ज्यांच्याकडे सुटते पैसे जमा होत आहेत ते सुद्दा बँकेत भरणा करत नाहीयेत. सुटते पैशाचा चलन साठेबाजी चालू झाली आहे. (३१ डिसेंबर पर्यंत काही सुधारणा होऊ शकते या साठी वाव आहे )
जो बाहेरच्या देश्यांमध्ये काळा पैसा पडून आहे त्याचे काय?
२) भ्रष्टाचार- सरकारी कार्यालय, पोलीस खात्यात अजून ही जोरात चालू आहे.
३) खोट्या नोटा- आकडेवारी नुसार फक्त ४०० कोटी च्या आसपास.
४) दहशतवाद-- काहीच फायदा दिसत नाही. उलट हल्ले वाढलेले आहेत. अतिरेक्यांकडेच रु.२००० च्या नोटा सापडल्या आहेत.
५) अर्थव्यवस्था- नंतर सुधारेल अशी आशा दाखवत आहेत पण कालच्या पत धोरणात व्याजदर जैसे थे च आहे. शेतकरी, छोटे व्यावसायिक यांचा रोजचा संबंध येत आहे, खूप फटका बसत आहे असे बोलत आहेत.
६) रिअल इस्टेट- बिल्डर एक रुपया प्रति square फीट पण कमी करत नाहीयेत.
७) कॅश लेस- ptm चा च जास्त फायदा होतोय की काय अशी भीती आहे.
असे सर्व असताना एक वेळ मानू काळा पैसे वाले आणि बेहिशोबी मालमत्ता असणारे जरी प्राप्तिकर विभागाच्या जाळ्यात अडकले तरी या विभागाचा पूर्व इतिहास पहिला तर
-- या जाळ्यातील सगळ्याच माश्यांची चौकशी होणार का? का आपला तो बाब्या असे काही?
-- प्राप्तिकर खाते खरंच सरसकट सगळ्यांवर सारखीच कारवाई करेल का?
-- न्यायालयात किती वर्षे खटले चालणार?
-- काळा पैशा आणि बेहिशोबी मालमत्ते संबंधित गुन्हा सिद्ध झाला तर किती वर्ष शिक्षा असेल?
-- तुरुंग वास झालाच तर सर्वाना सारखीच वागणूक मिळेल का ?(दिवंगत अम्माना करमत नव्हते म्हणून त्यांचे काही नेते जेल समोर झोपत होते, असे काही. छगन बाप्पाना घरचे जेवण येते म्हणे, संजू बाबाना सगळ्यांना डावलून पेरोल मिळत होता )
-- २.५ लाख पेक्षा जास्त रक्कम कोणी आता बँकेमध्ये जमा केली असेल तर त्याला त्याचे विवरण देण्यासाठी पुढच्या वर्षी नोटिसा जाणार. अशांचा आकडा खूप जास्त असणार यात वाद नाही. यांची चौकशी करण्यासाठी या विभागाकडे तेवढे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध आहे का?
-- या मध्ये जे दोषी आढळतील त्यांची रवानगी करण्यासाठी आवश्यक कारागृहे आहेत का?
-- सेटलमेंट करण्यासाठी पुढच्या वर्षी पुन्हा प्राप्तिकर विभागाच्या कार्यालय समोर रांगा दिसतील का ?
-- प्राप्तिकर खात्यातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन प्रकरण लांबवता येईल शकते का?
सर्वात महत्वाचं " डोंगर पोखरून उंदीर तर बाहेर येणार नाहीत ना "
" हे सर्व असंच होणार यात तीळमात्र संशय नाही कारण मुळांवर घाव घालायचे सोडून फांद्या तोडण्यातच हे सरकार मुशगुल आहे."
(डिकलमेर : जसे सगळेच राजकारणी चोर आणि भ्रष्टाचारी असतात तसेच प्राप्तिकर विभागावर सुद्दा मला काडीचा ही विश्वास नाही, भले काही इमानदार असतील तरी)
वाचने
24423
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
घ्या तुम्ही असे काही लिहिणार
२ आठवड्या पूर्वी सुभाष
In reply to घ्या तुम्ही असे काही लिहिणार by डॉ सुहास म्हात्रे
घ्या तुम्ही असे काही लिहिणार
In reply to घ्या तुम्ही असे काही लिहिणार by डॉ सुहास म्हात्रे
हो ना ! ७० वर्षांच्या सवयी
In reply to घ्या तुम्ही असे काही लिहिणार by मार्मिक गोडसे
सॉरी, तो विनोद होता हे माहीत
In reply to हो ना ! ७० वर्षांच्या सवयी by डॉ सुहास म्हात्रे
घ्या मी असे काही लिहिणार याची
In reply to सॉरी, तो विनोद होता हे माहीत by मार्मिक गोडसे
लोकमत ...
In reply to घ्या मी असे काही लिहिणार याची by विशुमित
लोलमत
In reply to लोकमत ... by प्रसाद गोडबोले
हा हा
८ नोव्हेंबर ला नोटबंदीची
In reply to हा हा by आजानुकर्ण
अगदी १४ लाख कोटी जमा झाले असे
In reply to ८ नोव्हेंबर ला नोटबंदीची by विशुमित
१.५ लक्ष कोटीच्या उंदरासाठी
In reply to अगदी १४ लाख कोटी जमा झाले असे by श्रीगुरुजी
बरं माना तसं. न मानायची सक्ती
In reply to १.५ लक्ष कोटीच्या उंदरासाठी by विशुमित
हो हो नक्कीच..
In reply to बरं माना तसं. न मानायची सक्ती by श्रीगुरुजी
केव्ळ १४ लाख कोटी जमा होतील
In reply to अगदी १४ लाख कोटी जमा झाले असे by श्रीगुरुजी
जुन्या नोटा जमा करायची मुदत
In reply to केव्ळ १४ लाख कोटी जमा होतील by मृत्युन्जय
निदान मुख्य अंदाज तर सपशेल फसला आहे
In reply to जुन्या नोटा जमा करायची मुदत by श्रीगुरुजी
रद्द करण्यात आलेल्या साडे
In reply to निदान मुख्य अंदाज तर सपशेल फसला आहे by संजय क्षीरसागर
<<<<आता अशी खाती शोधून आयकर
In reply to रद्द करण्यात आलेल्या साडे by श्रीगुरुजी
>>
In reply to <<<<आता अशी खाती शोधून आयकर by विशुमित
समस्त नोटाबंदी विरोधकांना सणसणीत चपराक देणारा हा एक forward आहे.
In reply to >> by श्रीगुरुजी
दत्ता जोशींचा पगार समजेल काय?
In reply to समस्त नोटाबंदी विरोधकांना सणसणीत चपराक देणारा हा एक forward आहे. by बोका-ए-आझम
त्यांच्या पगाराच्या आकड्याला
In reply to दत्ता जोशींचा पगार समजेल काय? by संदीप डांगे
असं कसं, असं कसं ???!!!
In reply to रद्द करण्यात आलेल्या साडे by श्रीगुरुजी
<<<<काळ्या पैशांविरुद्ध
In reply to असं कसं, असं कसं ???!!! by डॉ सुहास म्हात्रे
जी नोटबंदीची कारणे ८
In reply to <<<<काळ्या पैशांविरुद्ध by विशुमित
काय सगळं ५० दिवसात बदलण्याचा
In reply to जी नोटबंदीची कारणे ८ by हतोळकरांचा प्रसाद
नामी प्रतिसाद !
In reply to रद्द करण्यात आलेल्या साडे by श्रीगुरुजी
आणि एक राहीलं !
In reply to नामी प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
अंदाजच होता ना? का अगदी
In reply to नामी प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
काय लिहीतायं ते कळतंय का ?
In reply to अंदाजच होता ना? का अगदी by श्रीगुरुजी
कोणताही अंदाज कधीच १००% बरोबर
In reply to काय लिहीतायं ते कळतंय का ? by संजय क्षीरसागर
अजूनही प्रकाश पडत नाही !
In reply to कोणताही अंदाज कधीच १००% बरोबर by श्रीगुरुजी
मी म्हणतो तेच फक्त खरं हा अट्टाहास अजूनही कायम दिसतोय.
In reply to अजूनही प्रकाश पडत नाही ! by संजय क्षीरसागर
>>>>>>
माझ्या मते कोणी एक व्यक्ती,
In reply to >>>>>> by डँबिस००७
माझ्या मते कोणी एक व्यक्ती,
In reply to >>>>>> by डँबिस००७
मुळांवर घाव घालायचे सोडून
नोटाबंदी फेल गेली असेल
बाकी काही असू दे.
अगदी खरे सांगायचे तर
In reply to बाकी काही असू दे. by बोका-ए-आझम
+१
In reply to अगदी खरे सांगायचे तर by मृत्युन्जय
हा देश देवही चाल्वु शकणार नाहीत
हत्ती अन चार आंधळे
पण काहीही म्हणा , दोन महिने
येस्स
In reply to पण काहीही म्हणा , दोन महिने by प्रसाद गोडबोले
विशेषतः डिजिटल पेमेंट
In reply to येस्स by आजानुकर्ण
जुगारीपणा व माणूस
In reply to येस्स by आजानुकर्ण
याचं उत्तर .....
In reply to जुगारीपणा व माणूस by चौकटराजा
.........
In reply to याचं उत्तर ..... by रॉजरमूर
१००, ५० , २०, १०, ५ च्या नोटा
In reply to पण काहीही म्हणा , दोन महिने by प्रसाद गोडबोले
सिम्पल प्लॅन :
In reply to १००, ५० , २०, १०, ५ च्या नोटा by खटपट्या
जर दरवर्षी पूर्वसूचना देउन
In reply to सिम्पल प्लॅन : by प्रसाद गोडबोले
Ok.
In reply to जर दरवर्षी पूर्वसूचना देउन by खटपट्या
It will be a forever
In reply to Ok. by प्रसाद गोडबोले
"And therefore, it is
In reply to It will be a forever by संदीप डांगे
हे असं करता तुम्ही ।
In reply to "And therefore, it is by विशुमित
त्यांना (ममो) बोलायला येतं की
In reply to हे असं करता तुम्ही । by प्रसाद गोडबोले
माजी पंतप्रधानाचे राज्यसभेतील
In reply to "And therefore, it is by विशुमित
बाकी काय बोलले हे थोड्या वेळ
In reply to माजी पंतप्रधानाचे राज्यसभेतील by श्रीगुरुजी
माझे मत (या निर्णयाच्या
In reply to बाकी काय बोलले हे थोड्या वेळ by विशुमित
१, २, ३ & ५ साठी अधिकृत आकडे
In reply to माझे मत (या निर्णयाच्या by श्रीगुरुजी
ते तर चोरच आहेत
In reply to सिम्पल प्लॅन : by प्रसाद गोडबोले
नाही हो बँक वाले सगळे धुतल्या
In reply to ते तर चोरच आहेत by रॉजरमूर
. पूर्वसूचना देणे या योजनेत
In reply to १००, ५० , २०, १०, ५ च्या नोटा by खटपट्या
एक मात्र झालं
++++ बनावट नोटांना आळा
पुर्वीचे (५००/१०००च्या जुन्या
तसं नाही हो, त्यांना सगळं आज
In reply to पुर्वीचे (५००/१०००च्या जुन्या by मार्मिक गोडसे
स्मृतीभ्रंशाचे शिरोमणी !
सामान्य व्यक्तीचा साधी आणि सरळ प्रतिसाद !
In reply to स्मृतीभ्रंशाचे शिरोमणी ! by जाबाली
तुम्हाला सामान्य व्यक्तीच्या
In reply to सामान्य व्यक्तीचा साधी आणि सरळ प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
भारतातला सामान्य माणूस इतकाही
In reply to तुम्हाला सामान्य व्यक्तीच्या by हतोळकरांचा प्रसाद
सामान्य जनतेची प्रामाणीक प्रतिक्रीया फार आवडली.
In reply to स्मृतीभ्रंशाचे शिरोमणी ! by जाबाली
असो चर्चा वाचून मजा येतेय
बाकी भाजप काँग्रेस
In reply to असो चर्चा वाचून मजा येतेय by वरुण मोहिते
भाजप च्या तर मस्त पद्धती आहेत
जंगल में मोर नाचा,
In reply to भाजप च्या तर मस्त पद्धती आहेत by वरुण मोहिते
तुम्ही कोणत्या
In reply to भाजप च्या तर मस्त पद्धती आहेत by वरुण मोहिते
सहजपणे पाहिलंत
समजा तोटा झाला..
कारण सर्वच माणसे स्वत: कर
In reply to समजा तोटा झाला.. by चौकटराजा
कारण सर्वच माणसे स्वत: कर चुकवीत नसली तरी ज्याला आपण रोख पैसे देतो तो कर भरतोच याची आपण खात्री कधीच करू शकत नाही.पर्यायाने त्याला रोख देऊन आपण त्याच्या करबुडवे पणात आपला वाटा उचलतच असतो.+१०० सामाजिक जाणीव म्हणजे आकाशातून पडलेले सोन्याने मढवलेले उत्तुंग असे काहीतरी नसते तर अश्याच छोट्या छोट्या गोष्टींची जाण असणे असते, हे तथाकथित, शिक्षित, समजदार आणि/किंवा विचारवंतांना समजणे कठीण का जाते, हे समजणे कठीण आहे ! :(पर्यायाने त्याला रोख देऊन आपण
In reply to समजा तोटा झाला.. by चौकटराजा
...
माझे मत
In reply to ... by babubobade
सरकार तर गेलेच आहे मौनात,
In reply to माझे मत by अमितदादा
अगदी अगदी !
In reply to सरकार तर गेलेच आहे मौनात, by अभ्या..
अमितदादा आणि अभ्या सहमत आहे.
In reply to अगदी अगदी ! by अमितदादा
मी पहिल्या महिन्यातच इथे
In reply to माझे मत by अमितदादा