कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण
नमस्कार,
गेले काही दिवस वारंवार कार्ड पेमेंटच्या २ टक्क्यांबद्दल काही प्रतिक्रिया वाचत आहे. हे पैसे सरकारने द्यावेत, ते सबसिडाईज व्हावेत पासून पेमेंट बँकांच्या २ % कमिशनसाठी नोटा बंद झाल्या वगैरे प्रतिसाद वाचले. एका धाग्यावर मोदकशी चर्चा करताना यासंदर्भात १-२ प्रतिसाद दिले होते. ते कॉपी -पेस्ट करुन इथे चिकटवत आहे. सविस्तर लिहिण्यासाठी तूर्तास वेळ नाही त्याबद्दल दिलगीर आहे. माझी माहिती अपूर्ण असू शकते. त्यात कोणी भर घातल्यास आवडेल.
या धाग्याचा 'माहिती' यापलीकडे अन्य कोणताही उद्देश नाही.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
१. जयंत कुलकर्णी - Mon, 28/11/2016 - 16:52
आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने पैसे भरले. जवळजवळ १ % जास्त भरावे लागले. ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणून १ %. म्हणजे एचपी गॅस डिलिव्हरीच्या अगोदर पैसे घेणार व त्यासाठी जास्त पैसे घेणार. कॅशलेस हा माझ्यासाठी आतबट्याचा व्यवहार आहे... :-(
२. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:05
८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर १% पैसे म्हणजे ८ रूपये जास्त जातील.
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. असा माझा अंदाज आहे.
३. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:43
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
४. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54
आप्पा.. सरकार असे मार्ग वापरणार्याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल.
बरोबर..?
५. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 18:15
नाही. तसे वाटत नाही. देत असल्यास देऊ नये. सबसिडी घेऊन धंदा करणे मला तत्वतः चूक वाटते.
पेमेंट बँकिंगचे बिझनेस प्रिन्सिपल 'माझ्या मते तरी उधार मिळते म्हटल्यावर लोक पटकन खरेदी करतात' या ग्रूहीतकावर अवलंबून आहे. म्हणून जगातले पहिले पेमेंट बँकिंग डायनर्स क्लब आणि अमेरिकन एक्स्प्रेस च्या क्रेडीट कार्डांपासून सुरु झाले. हे ग्रूहीतक शॉपिंग मॉल्/डीपार्टमेंटल स्तोअर येथे य्शस्वीपणे चालताना आपण पाहतोच. नंतर 'क्रेडीट कार्ड' साठी नेटवर्क अव्हेलेबल आहे आणि सोय म्हणून डेबिट कार्ड साठी सुद्धा पेमेंट बँकिंग सुरू झाले असावे असे वाटते.
आमचे नेटवर्क तुम्ही वापरा (का वापरा तर धंदा वाढेल) आणि नेटवर्कची फी द्या असे हे गणित आहे.
शिवाय चेक पेमेंट मधे चेक बाउन्स होऊ शकतो. पेमेंट बँकेत कस्टमरने डिफॉल्ट केले तरी मर्चंटचे पैसे बँकेला द्यावेच लागतात. (बहुधा व्याजासकट. तो वेगळा फायदा.)
आपण एखाद्या बँकेचे एटीम वापरतो तेव्हादेखील नेटवर्कची फी द्यावी लागते. दुसर्या बँकेचे एटीएम असेल आणि ५ + ट्रान्जाकश्नस असतील तर चार्ज पडतो.
पेमेंट बँकिंग वर बहुधा आरबीआय ची रेगुलेशन असावीत असे वाटते.
या सगळ्यात सरकार आलेच कुठे ? येऊ नये. देशात पेमेंट बँकिंग वाढावे असे सरकारला वाटत असेल तर असले निर्बंध किंवा सबसिडी देऊ नयेत.
६. डॉ सुहास म्हात्रे - Mon, 28/11/2016 - 20:35
सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर नाही असे वाटते व कोणत्याही सबळ आणि चांगल्या अर्थव्यवस्थेत सबसिडी एक तात्पुरती तडजोड म्हणूनच वापरलेली असते, काही काळाने ती नष्ट व्हावी हाच उद्येश असला पाहिजे.
पण, ट्रांझॅक्शन्सची संख्या मोठा प्रमाणावर वाढली की, इंफ्रास्ट्रक्चरवरील खर्च त्याच्या समप्रमाणात वाढत नसल्याने, दर ट्रांझॅक्शनमागचा खर्च कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल) आणि ती बचत पूर्ण किंवा त्यातला काही भाग ग्राहकापर्यंत पोचेल.
७. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:40
काका, हा जो काही वाढीव टक्का आहे तो गॅसवाल्याने भरला पाहिजे. उगाच सरकारच्या नावे टाहो फोडून काय होणार मर्चंट (गॅसवाला) --> अक्वायरर कंपनी (अक्सिस बँक वगैरे) --> नेटवर्क कंपनी (विसा/मास्टर कार्ड्/अमेक्स वगैरे) --> कार्ड इश्युअर बँक (आय्सीआय्सीआय वगैरे).
उद्या गाळ्याचे भाडे वाढले म्हणून गॅसवाल्याने अडिशनल पैसे घेतले तर तुम्ही द्याल का ?
असे वाढीव पैसे देणे चूक आहे. यापेक्षा चेकने पेमेंट करू शकता.
८ रुपये हा मामुली दर आहे हा वेगळा भाग आहे.
वाचन
103906
प्रतिक्रिया
582
In reply to हा धंद्याचा विषय आहे डॉक, bjp by संदीप डांगे
बरोबरे !
In reply to 'घरपोच' 'फुकट' सेवा देणारा by अप्पा जोगळेकर
वाणी वजनात मारतो हे कोणी
In reply to वाणी वजनात मारतो हे कोणी by जयंत कुलकर्णी
विवक्षित वेळेत नोटा छापणे व
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by संदीप डांगे
एक शंका: तुमचा कॅशलेसच्या
In reply to एक शंका: तुमचा कॅशलेसच्या by हतोळकरांचा प्रसाद
कॅशलेस इंडिया या विषयावर मी
In reply to कॅशलेस इंडिया या विषयावर मी by संदीप डांगे
धन्यवाद! हो तुमचे इतर
In reply to धन्यवाद! हो तुमचे इतर by हतोळकरांचा प्रसाद
>>कॅशलेस असणे म्हणजे करचोरी व
In reply to धन्यवाद! हो तुमचे इतर by हतोळकरांचा प्रसाद
धन्यवाद! हो तुमचे इतर
In reply to धन्यवाद! हो तुमचे इतर by संदीप डांगे
ते कोण लिहिताय काय लिहिताय
In reply to ते कोण लिहिताय काय लिहिताय by हतोळकरांचा प्रसाद
कॅशलेसची जबरदस्ती.
In reply to कॅशलेसची जबरदस्ती. by संदीप डांगे
आपल्याला असहमतीवर सहमती करावी
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by संदीप डांगे
विवक्षित वेळेत नोटा छापणे व
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by सुबोध खरे
8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा
In reply to 8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा by संदीप डांगे
एक जाट होता.
In reply to 8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा by संदीप डांगे
कॅश कमी आहे म्हणून कॅशलेस
In reply to कॅश कमी आहे म्हणून कॅशलेस by हतोळकरांचा प्रसाद
:) :))
In reply to :) :)) by संदीप डांगे
कॅशलेसच्या दिशेने पहिलं पाऊल आणि काळ्यापैशावर 'सर्जीकल'
In reply to :) :)) by संदीप डांगे
आरबीआय तीन शिफ्टमध्ये नोटा
In reply to आरबीआय तीन शिफ्टमध्ये नोटा by हतोळकरांचा प्रसाद
आधीचा प्रचार हा कन्विनियन्स
In reply to आधीचा प्रचार हा कन्विनियन्स by संदीप डांगे
ते कसं काय? म्हणजे ५०
In reply to आधीचा प्रचार हा कन्विनियन्स by संदीप डांगे
यगझॅकटली
In reply to 8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा by संदीप डांगे
>>8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा
In reply to 8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा by संदीप डांगे
एक तर तुम्ही खरोखर महान आहात,
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by सुबोध खरे
चला, एक एक मुद्दा घेतो
In reply to चला, एक एक मुद्दा घेतो by संदीप डांगे
पण गेल्या दोन वर्षात कॅशलेस
In reply to पण गेल्या दोन वर्षात कॅशलेस by सुबोध खरे
तोच मुद्दा होता डॉक, आधीही
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by सुबोध खरे
असे असेल तर अशा पानवाले ,
In reply to असे असेल तर अशा पानवाले , by अभिजित - १
No tax on agriculture income:
No tax on agriculture income: Arun Jaitleyयाचा अर्थ, "बिगरशेती उत्पन्न, खोटेपणाने शेतीचे आहे असे दाखवून, कर चुकवणार्यांना पकडण्यासाठी काहीच उपाय केले जाणार नाहीत" असा होत नाही. बघुया, भविष्यात काय बघायला दिसते ते :)In reply to No tax on agriculture income: by डॉ सुहास म्हात्रे
इतकी खात्री आहे ? बघू या
In reply to इतकी खात्री आहे ? बघू या by अभिजित - १
नोटा रद्द होतील कोणी हे ८
In reply to नोटा रद्द होतील कोणी हे ८ by डॉ सुहास म्हात्रे
अजून भुजबळ ना पण काही शिक्षा
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by संदीप डांगे
मी इथे लिहिले होती की नाही हे
In reply to वाणी वजनात मारतो हे कोणी by जयंत कुलकर्णी
मलाही शिवमुद्रा वापरून
In reply to वाणी वजनात मारतो हे कोणी by जयंत कुलकर्णी
क्रेडित पॉईंट म्हणजे क्रेडिट
In reply to 'घरपोच' 'फुकट' सेवा देणारा by अप्पा जोगळेकर
Appa
In reply to पेट्रोल वर मला जवळजवळ ३ % by गंम्बा
पेट्रोल पंप
In reply to थोडा काळ जावा लागेल by ट्रेड मार्क
~२% सरचार्ज सर्वच ट्रांझेक्शन्सवर असतो.
२%
योग्य विषयावर चर्चा सुरु केलीयत
In reply to योग्य विषयावर चर्चा सुरु केलीयत by रघुनाथ.केरकर
मला वाटत की रुपे नी आपलं नेटवर्क वाढवायला पाहीजे.
कदाचित हा दुवा काही मदत करू शकेल
In reply to कदाचित हा दुवा काही मदत करू शकेल by मोग्याम्बो
Rupay बद्दल इथे कुणी बोलत का
In reply to Rupay बद्दल इथे कुणी बोलत का by मराठी कथालेखक
सर्व नॅशनलाईज्ड बँकानी Rupay
In reply to सर्व नॅशनलाईज्ड बँकानी Rupay by मराठी कथालेखक
सहमत.
In reply to सर्व नॅशनलाईज्ड बँकानी Rupay by मराठी कथालेखक
सर्व नवीन आणि जनधन खाते धारकांना सध्या फक्त RuPay कार्डच मिळते.
In reply to कदाचित हा दुवा काही मदत करू शकेल by मोग्याम्बो
ते उत्तम आहे
Government to facilitate Aadhar based transactions through mobil
In reply to Government to facilitate Aadhar based transactions through mobil by डँबिस००७
पीन लेस?
In reply to पीन लेस? by अनिरुद्ध.वैद्य
Fingerprint based
In reply to पीन लेस? by अनिरुद्ध.वैद्य
ऊप्स, नाही.
In reply to ऊप्स, नाही. by अनिरुद्ध.वैद्य
एकदा jio कार्ड घेऊन बघा
२ टक्क्यावर चर्चा चालली आहे.
कार्डाद्बारे बाजारातील
In reply to कार्डाद्बारे बाजारातील by शाम भागवत
ठाणे जनता सहकारी बँकेने मला
In reply to ठाणे जनता सहकारी बँकेने मला by नितिन थत्ते
(या बँकेच्या बी-केबिन रोडच्या
(या बँकेच्या बी-केबिन रोडच्या शाखेत डॉ हेडगेवार यांचा मोठा फोटो होता असे स्मरते. आता आहे की नाही ते ठाऊक नाही.)या महितीचा इथे काय संबंध आहे..?In reply to (या बँकेच्या बी-केबिन रोडच्या by मोदक
म्हणजे ही संघाची बँक आहे
In reply to म्हणजे ही संघाची बँक आहे by अप्पा जोगळेकर
हो. हेच सांगायचे होते.
In reply to कार्डाद्बारे बाजारातील by शाम भागवत
सुरक्षितता सर्व माहिती
In reply to सुरक्षितता सर्व माहिती by आनन्दा
खरच की
In reply to सुरक्षितता सर्व माहिती by आनन्दा
टेबलच्या टीडी टॅगमधे टाईप
In reply to टेबलच्या टीडी टॅगमधे टाईप by शाम भागवत
तुम्हाला अपेक्षित असलेला बदल
In reply to तुम्हाला अपेक्षित असलेला बदल by संपादक मंडळ
धन्यवाद. _/\_
In reply to कार्डाद्बारे बाजारातील by शाम भागवत
माहीती
In reply to माहीती by अनिरुद्ध.वैद्य
मी सध्या रुपय कार्ड वापरतो
In reply to कार्डाद्बारे बाजारातील by शाम भागवत
विसा, मास्टर व रुपे
In reply to विसा, मास्टर व रुपे by सर्वसाक्षी
रुपेला स्विकृती कितपत आहे?
RBI चे २०१३ मधले नोटिफिकेशन
In reply to RBI चे २०१३ मधले नोटिफिकेशन by अमर विश्वास
या आदेशात डेबिट कार्डावर २%
In reply to या आदेशात डेबिट कार्डावर २% by सुबोध खरे
दीड-दोन लाखाच्या पुढची खरेदी
In reply to या आदेशात डेबिट कार्डावर २% by सुबोध खरे
२% का?
Rupay ची कार्डे चालतात का
In reply to Rupay ची कार्डे चालतात का by llपुण्याचे पेशवेll
.
हा २% व्यापारी कधीच आपल्या
आपल्याकडे ग्राहकांना आपल्या
http://www.rediff.com
In reply to http://www.rediff.com by अभिजित - १
>>>>मोदी सरकाराचा
In reply to http://www.rediff.com by अभिजित - १
आता या १४ लाख कोटीवर हे काळा
In reply to http://www.rediff.com by अभिजित - १
त्यातील पण १३ हजार कोटी जाहीर
काळे चलन
In reply to काळे चलन by राही
बुडत्याला दर्भाचाही दंभ असेल
In reply to काळे चलन by राही
?
In reply to ? by अनुप ढेरे
बातमीत म्हटलंय, अडिच लाख कोटी
In reply to बातमीत म्हटलंय, अडिच लाख कोटी by संदीप डांगे
तुम्ही या योजनेचे विरोधक आहात
In reply to तुम्ही या योजनेचे विरोधक आहात by हतोळकरांचा प्रसाद
लै अपेक्षा ब्वा तुमच्या.
In reply to लै अपेक्षा ब्वा तुमच्या. by मोदक
लागट प्रतिसाद.
In reply to लै अपेक्षा ब्वा तुमच्या. by मोदक
?
In reply to ? by संजय क्षीरसागर
चर्चाविषयाबद्दल सहमत.
In reply to चर्चाविषयाबद्दल सहमत. by मोदक
स्वचा शोध?
In reply to स्वचा शोध? by संजय क्षीरसागर
हो सर, काय करणार... सुधारणा
In reply to ? by अनुप ढेरे
थोडी गल्लत
In reply to थोडी गल्लत by राही
परत न येणारी रक्कम जर १ लाख
In reply to परत न येणारी रक्कम जर १ लाख by अनुप ढेरे
प्रत्यक्ष खर्च
In reply to काळे चलन by राही
त्या नोटा जमा झाल्या ह्याचा
In reply to त्या नोटा जमा झाल्या ह्याचा by श्री गावसेना प्रमुख
म्हणजे???
In reply to म्हणजे??? by संदीप डांगे
नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते
In reply to नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते by नितिन थत्ते
असंही असेल.
In reply to असंही असेल. by संदीप डांगे
केला असेल आणि त्या विचाराचा
In reply to केला असेल आणि त्या विचाराचा by नितिन थत्ते
>>>**बिकॉज एव्हरी ऑफिसर विल
In reply to >>>**बिकॉज एव्हरी ऑफिसर विल by मोदक
जणरली इथल्या पब्लिकला पटतील
In reply to असंही असेल. by संदीप डांगे
http://maharashtratimes
In reply to http://maharashtratimes by श्री गावसेना प्रमुख
+१
In reply to नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते by नितिन थत्ते
नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते
In reply to नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते by मार्मिक गोडसे
आयकर विभागाकडे 50,000+
In reply to नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते by मार्मिक गोडसे
सरकारकडे तेवढं मणुष्यबळ आहे
डॉक्टर खरे याना हि पेटीम ने
In reply to डॉक्टर खरे याना हि पेटीम ने by अभिजित - १
सोला आणं सच !
In reply to डॉक्टर खरे याना हि पेटीम ने by अभिजित - १
मी का म्हणून १ GB चा डेटा प्लॅन घेऊ ?
In reply to डॉक्टर खरे याना हि पेटीम ने by अभिजित - १
बॅंकेच्या व्यवहारासाठी वेगळा
In reply to डॉक्टर खरे याना हि पेटीम ने by अभिजित - १
..........
सरकार काही ह्यांच्या गळ्याला
In reply to सरकार काही ह्यांच्या गळ्याला by श्री गावसेना प्रमुख
?
In reply to ? by संजय क्षीरसागर
कायप्पा, चेपु फुकट आहे?
In reply to कायप्पा, चेपु फुकट आहे? by आनन्दा
WhatsApp , फेसबुक ची जबरदस्ती
In reply to ? by संजय क्षीरसागर
संजयराव नेट फुकट असते असे मि
In reply to संजयराव नेट फुकट असते असे मि by श्री गावसेना प्रमुख
सेनापती
In reply to सरकार काही ह्यांच्या गळ्याला by श्री गावसेना प्रमुख
ग्रामिण भागात चक्कर मारुन
In reply to ग्रामिण भागात चक्कर मारुन by आनंदी गोपाळ
गोपाळराव डिजीटल पेमेंट साठी
In reply to गोपाळराव डिजीटल पेमेंट साठी by श्री गावसेना प्रमुख
त्याच्याकडून अशा बर्याच
In reply to त्याच्याकडून अशा बर्याच by श्रीगुरुजी
इतर विषय इथे कशाला जोडतांय ?
In reply to त्याच्याकडून अशा बर्याच by श्रीगुरुजी
मास्तुरे,
In reply to मास्तुरे, by आनंदी गोपाळ
ओ ठणठणगोपाळ (का यडपटगोपाळ
In reply to मास्तुरे, by आनंदी गोपाळ
मी प्रिज्युडीस असल्याचे
In reply to मी प्रिज्युडीस असल्याचे by मोदक
उघडे पडल्यामुळे गोपाळराव या
In reply to गोपाळराव डिजीटल पेमेंट साठी by श्री गावसेना प्रमुख
गासे साहेब,
In reply to गासे साहेब, by आनंदी गोपाळ
आय मीण नेटपॅक नसताना जमतं का
मी गेले तीनेक वर्षे बँकेचे
In reply to मी गेले तीनेक वर्षे बँकेचे by डॉ सुहास म्हात्रे
नक्की चवकशी करा आणि कळवा
In reply to नक्की चवकशी करा आणि कळवा by संजय क्षीरसागर
प्रत्येक वेळी बँकेचा आलेला
प्रत्येक वेळी बँकेचा आलेला एसएमएस आणि इमेल सवईने मी ताडून पाहतो. आजतागायत एकदाही कोणत्याही प्रकारचा चार्ज कापून गेलेला माझ्या बघण्यात नाही. एमेलने येणार्या महिन्याच्या बँक स्टेटमेंटमध्येही त्यासंबंधी काही चार्ज नजरेत आलेला नाही.हे वरच लिहिले आहे, चार्जेस लागत नाहीत याची अजून चवकशी करायची गरजच नाही. "बँकेने नवीन डेबिट कार्ड दिले पण ते या कारवाईमुळे झालेल्या गर्दीमुळे अॅक्टीवेट करायचे राहिले आहे" असे सद्याच्या चर्चेत मिपावरच कोठेतरी लिहिले होते. त्यावेळेस त्या कार्डाने, "माझ्या बँकेव्यतिरिक्त इतर मोठ्या बँकांच्या एटीएममधूनही नकद काढली तरी काहीही चार्जेस लागणार नाहीत हा अधिक फायदा मिळेल" हे कार्ड बदलण्याचे कारण बँकेने दिले होते. याचा अर्थ बँकांच्या अश्या काही स्कीम्स असतात असाच होतो. आता फक्त ब्रँच मॅनेजरला अशी काही स्कीम माझ्या कार्डाला लागू आहे का, हे विचारायचे बाकी आहे. या चर्चेपर्यंत सर्वच व्यवहारात असे होते असा माझा समज होता. कारण, परदेशात माझ्या डेबिट व केडीट कार्डांना कोणतेच चार्जेस लागत नव्हते. क्रेडिट कार्डाच्या खर्चाला तर विनाव्याज ९० दिवसांची मुदत होती, आणि ती खात्यातून आपोआप वळती व्हावी असा पर्याय होता. त्यामुळे खात्यात ९०व्या दिवशी आवश्यक रक्कम असल्यास कोणतेही व्याज*/चार्ज लागत नव्हता. =============== * ९० दिवसांची सूट इतकी जास्त होती की कधीच व्याज भरावे लागले नाही. पण त्या मुदतीनंतर मात्र व्याजाचा/चार्जचा दर लक्षणिय होता.In reply to प्रत्येक वेळी बँकेचा आलेला by डॉ सुहास म्हात्रे
मी गेली दहा वर्ष तरी कार्ड वापरत असेन
In reply to मी गेली दहा वर्ष तरी कार्ड वापरत असेन by संजय क्षीरसागर
एक राहीलं
In reply to एक राहीलं by संजय क्षीरसागर
तुम्ही डोक्यावर पडले आहत असे
In reply to तुम्ही डोक्यावर पडले आहत असे by निओ१
प्लीज़
In reply to तुम्ही डोक्यावर पडले आहत असे by निओ१
.
In reply to प्रत्येक वेळी बँकेचा आलेला by डॉ सुहास म्हात्रे
या गर्दीच्या काळात बँक
In reply to या गर्दीच्या काळात बँक by डॉ सुहास म्हात्रे
अप्पा,
In reply to अप्पा, by आनंदी गोपाळ
@ आनंदी गोपाळ व संजय
प्रत्येक बँकेचे अकाऊंटचे वेगवेगळे नियम असू शकतात आणि एकाच बँकेतही अकाऊंटचे वेगवेगळे प्रकार असू शकतात.
प्रत्येकाने आपल्या बँकेत आणि इतर बँकांत चौकशी करून आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर असलेल्या बँकेतला आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर असलेला अकाऊंट स्विकारावा.
In reply to @ आनंदी गोपाळ व संजय by डॉ सुहास म्हात्रे
याचा अर्थ, चार्जेस नाहीत असा नाही,
In reply to याचा अर्थ, चार्जेस नाहीत असा नाही, by संजय क्षीरसागर
चित्रात दिलेले चार्जेस केवळ
In reply to याचा अर्थ, चार्जेस नाहीत असा नाही, by संजय क्षीरसागर
तर `हिडन आहेत' असा होतो. आणि
तर `हिडन आहेत' असा होतो. आणि नेमका मुद्दा तोच तर आहे.अन्यथा त्या फायद्यासाठी सद्या, मी जे काही करत आहे त्यापेक्षा एका पैश्याचीही जास्त तोशीस पडावी अशी एकही कृती करावी लागत नसल्याने, तुमचा मुद्दा... जाउंदे... उगाच विनाफायद्याची चर्चा पुढे चालू ठेवण्यात अजिबात रस नाही. त्याविरुद्ध, तुमच्या सारख्या तज्ज्ञाने तुमचे "हिडन आहेत" म्हणजे नक्की काय आहे, हे पुराव्याने सिद्ध केले तर बरे होईल. त्यामुळे मला वेगळा जास्त चांगला अकाऊण्ट पर्याय निवडण्यास मदत झाली तर तुम्हाला जरूर धन्यवाद देईन.In reply to तर `हिडन आहेत' असा होतो. आणि by डॉ सुहास म्हात्रे
मला मुद्दा सिद्ध करायची गरजच नाही, आणि
In reply to मला मुद्दा सिद्ध करायची गरजच नाही, आणि by संजय क्षीरसागर
सुहासजी,
In reply to सुहासजी, by संजय क्षीरसागर
अहो साहेब, मी अनेकदा लिहीले
In reply to अहो साहेब, मी अनेकदा लिहीले by डॉ सुहास म्हात्रे
तुमचे विचार व चर्चेची पद्धत
तुमचे विचार व चर्चेची पद्धत तुमच्याकडे व माझी माझ्याकडे.याबाबत जरा थोडेसे... या सर्व जगाचे सर्व ज्ञान माझ्याकडे नाही, अशी माझी पुरेपूर खात्री आहे. त्यामुळे, चर्चा करताना, माझा मुद्दा जिंकण्यापेक्षा, सत्य बाहेर येणे व त्यामुळे माझ्या ज्ञानात खरी भर पडणे, हे मला जास्त महत्वाचे वाटते.In reply to तुमचे विचार व चर्चेची पद्धत by डॉ सुहास म्हात्रे
तुम्हाला चार्जेस पडत नाहीत
In reply to तुमचे विचार व चर्चेची पद्धत by डॉ सुहास म्हात्रे
तुम्हाला चार्जेस पडत नाहीत
In reply to तुम्हाला चार्जेस पडत नाहीत by संजय क्षीरसागर
या सगळ्या करिताच मी सतत
In reply to या सगळ्या करिताच मी सतत by डॉ सुहास म्हात्रे
मी सांगतो याच्यावर , सामान्य माणूस म्हणून
In reply to मी सांगतो याच्यावर , सामान्य माणूस म्हणून by अभिजित - १
आणि तो महागात पडत असेल तर तो
आणि तो महागात पडत असेल तर तो नाकारण्याचा जनतेला हक्क आहे .हे कोणी नाकारल्याचा शोध कसा काय लावला ? असे "नसलेली मोहरी तयार करून तिचा पर्वत बनवण्याचा प्रयत्न करणे" अत्यंत हास्यास्पद आहे. एकंदरीतच, चांगल्या चर्चेला असे काल्पनिक (पक्षी :राजकिय) फाटे फोडण्याने काय साधले जाते हे भारतिय राजकारणात गुप्त नाही. याशिवाय, मी कधी म्हटले आहे की मी ज्याबद्दल लिहिले आहे अस्स अकाऊंट सगळ्यांनी काढावा ?! माझ्या अंदाजाप्रमाणे त्यातली बेसिक शिल्ल्क (जी तशीही फार मोठी आहे असे नाही) मिपावरच्या बर्याच जणांच्या खात्यात पडून असावी. माझ्या माहितीतल्या बर्याच जणांच्या खात्यात असते. हे सर्व असले तरीही, स्वतः माहिती घेऊन ज्याना पसंत आहे त्यांनी त्याचा फायदा घ्यावा असेच मी पहिल्यापसून म्हणत आहे, नाही का ? तर मग अशी काहींना (किंबहुना बर्याच जणांना) फायदा होणार असणारी माहिती मिपावर देणे चांगले नाही का ? त्यालाही आक्षेप असला तर कमाल आहे !!!In reply to आणि तो महागात पडत असेल तर तो by डॉ सुहास म्हात्रे
म्हात्रेजी
In reply to म्हात्रेजी by संजय क्षीरसागर
=)) =))