कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण
In reply to हा धंद्याचा विषय आहे डॉक, bjp by संदीप डांगे
In reply to 'घरपोच' 'फुकट' सेवा देणारा by अप्पा जोगळेकर
In reply to वाणी वजनात मारतो हे कोणी by जयंत कुलकर्णी
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by संदीप डांगे
In reply to एक शंका: तुमचा कॅशलेसच्या by हतोळकरांचा प्रसाद
In reply to कॅशलेस इंडिया या विषयावर मी by संदीप डांगे
कॅशलेस असणे म्हणजे करचोरी व काळ्या पैशाला अटकाव, पारदर्शक व्यवहार असे चित्र उभे करणे अर्धसत्य आहे, मूळ समस्या कॅश ची उपलब्धता व वितरण आहे. दोन्ही बाबी एकमेकांशी संबंधित नाहीत.हे काही समजले नाही. जरा समजावून सांगाल का कि हे कसे अर्धसत्य आहे? आणि जर दोन्ही संबंधित नाहीयेत असं आपलंच म्हणणं आहे तर मग "विवक्षित वेळेत नोटा छापणे व वितरित करणे शक्य नाही, त्यामुळे कॅशलेस कडे ढकलण्याचा प्रकार सुरु आहे" हा निष्कर्ष कशाला? बाकी, समजा जरी सरकारचा उद्देश तुम्ही म्हणता तसा असला तरी त्यात चूक काय? कि फक्त सरकारने आम्हाला नोटा छापणे आणि वितरण करणे जमले नाही हे मान्य केल्याने प्रचार बरोबर ठरेल नाहीतर चूक? फक्त सरकारने आम्ही चुकलो एवढे म्हणावे अशी अपेक्षा का असावी बरं?
In reply to धन्यवाद! हो तुमचे इतर by हतोळकरांचा प्रसाद
In reply to धन्यवाद! हो तुमचे इतर by हतोळकरांचा प्रसाद
धन्यवाद! हो तुमचे इतर प्रतिसाद आणि वरचा प्रतिसाद जरा वेगळा वाटला म्हणून विचारलं.कोण लिहितंय ह्यापेक्षा काय लिहितंय हे जास्त महत्त्वाचे. मी लिहितो ते बायस्ड की तटस्थ (की पेड) हे ठरवण्याची जबाबदारी वाचकांवर सोडलेली आहे. दिखावेपे ना जाओ, अपनी अकल लगावो हे आपलं तत्त्व. काय लिहिलंय तेवढं बघा, कोणी लिहिलंय ते नंतर. विश्वास ठेवणे न ठेवणे आपल्याहाती. कोणो जबरदस्ती नाही. विश्वास नसेल तर फॅक्ट्स शोधून प्रतिवाद करा. मी चुकलो तर मान्य करतो. (आत्ता या क्षणी तुम्हाला पटणार नाही कदाचित ;) )
हे काही समजले नाही. जरा समजावून सांगाल का कि हे कसे अर्धसत्य आहे? आणि जर दोन्ही संबंधित नाहीयेत असं आपलंच म्हणणं आहे तर मग "विवक्षित वेळेत नोटा छापणे व वितरित करणे शक्य नाही, त्यामुळे कॅशलेस कडे ढकलण्याचा प्रकार सुरु आहे" हा निष्कर्ष कशाला?खाली उत्तर दिले आहे. blockquote>बाकी, समजा जरी सरकारचा उद्देश तुम्ही म्हणता तसा असला तरी त्यात चूक काय? कि फक्त सरकारने आम्हाला नोटा छापणे आणि वितरण करणे जमले नाही हे मान्य केल्याने प्रचार बरोबर ठरेल नाहीतर चूक? फक्त सरकारने आम्ही चुकलो एवढे म्हणावे अशी अपेक्षा का असावी बरं? सरकारच्या प्रत्येक चुकीला ती चूक नाहीच असे छातीठोकपणे सांगणारे आहेत, त्या कल्लोळात हा विचार मांडणे गैर आहे काय? सरकार चुकू शकतच नाही असा काहीसा सुपरमॅनमॅनिया समर्थकांमधे दिसतो. तो नसावा अशी अपेक्षा आहे. ती चुकीची आहे काय? सरकारने काहीही केलं आणि हुकलं तरी "कदाचित ते गुप्तयोजनेचा भाग असेल" अशी मखलाशी बरीच होत आहे. मला काय म्हणायचं आहे ते खाली दुसर्या प्रतिसादात दिलंय, कॅशलेसला माझा विरोध नाही, कॅशलेससाठी आपण तयार नसतांना 'अचानक' होत असलेली जबरदस्ती योग्य नाही. ती का योग्य नाही हे सांगतो. हे गरिबी हटाओ च्या नावाखाली गरिब हटाव प्रकरण होत जाणार आहे. ते कसे ते थोड्या वेळाने विस्ताराने सांगेन. सरकारतर्फे कॅशलेसकडे आपण जाणार आहोत असे सांगणारी ही एक बातमी २४ जुन २०१५ ची आहे. त्यामुळे कॅशलेसचा मुद्दा अगदीच आउट ऑफ द ब्लु आलाय असेही नाही. पण गेल्या दिड वर्षात याच्या प्रसाराचा कितपत प्रयत्न झाला व त्याचे कितपत परिणाम झाले हा संशोधनाचा विषय आहे. आजच्या अर्जन्सीच्या पार्श्वभूमीवर ही बातमी ठळक उठून दिसेल. http://www.livemint.com/Politics/5x7svYyqkLzFOqUldpuMbK/Cashless-economy-Checks-on-tax-evasion-transaction-trails.html
In reply to धन्यवाद! हो तुमचे इतर by संदीप डांगे
In reply to ते कोण लिहिताय काय लिहिताय by हतोळकरांचा प्रसाद
In reply to कॅशलेसची जबरदस्ती. by संदीप डांगे
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by संदीप डांगे
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by सुबोध खरे
In reply to 8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा by संदीप डांगे
In reply to 8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा by संदीप डांगे
कॅश कमी आहे म्हणून कॅशलेस प्रचार सुरु आहेहोच कि मग! यात नाकारण्यासारखं काय आहे? फरक एवढाच आहे कि तुम्ही नोटा आरबीआयकडेच नाहीयेत असं ठरवूनच चालला आहात आणि मी समजतो कि आरबीआयकडे आहेत (तसे आरबीआय ने सांगितले आहे आणि माझ्यासाठी ते पुरेसे आहे) पण वितरणव्यवस्था पुरेशी पडत नसल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यास अडचणी येत आहेत. १. हि त्रासदायक परिस्थिती ८ नोव्हेंबर पासून सुरु झाली. २. साधारणपणे ५० दिवस अशी त्रासदायक परिस्थिती असू शकेल हे सरकारने आधीच मान्य केलं आहे! ३. ह्या त्रासदायक परिस्थितीत कॅशलेस पर्याय तुम्हाला मदत ठरू शकतात. ४. कॅशलेस अर्थव्यवस्था हि काळा पैसा आणि भ्रष्टाचार थांबण्यासाठी मदत ठरू शकते. ५. सरकार लोकांना सल्ला देत आहे कि कॅशलेस पर्यायांकडे वळा. आता वरच्या परिस्थितीत "8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा कुठेही नव्हता" या विधानाला काय अर्थ उरतो?
In reply to कॅश कमी आहे म्हणून कॅशलेस by हतोळकरांचा प्रसाद
In reply to :) :)) by संदीप डांगे
In reply to :) :)) by संदीप डांगे
आरबीआय तीन शिफ्टमध्ये नोटा छापतंय. छापलेल्या नोटा पोचवायला वेळ लागणार आहेच. पुरेशा नोटा आहेत हेही आरबीआय सांगत आहे. हे सर्व जगजाहीर आहे. मी नाकारलं कुठे? :)कॅश कमी आहे म्हणून कॅशलेस प्रचार सुरु आहे असं तुमचं वरचं वाक्य होतं म्हणून स्पष्टीकरण दिलं.
सरकार म्हणतंय कि बॉ 8-10 महिने तयारी सुरु होतीयाचा दुवा मिळेल काय? नेमकी कशाची तयारी सुरु होती असं सरकार कधी म्हणालं हे जाणून घ्यायला आवडेल. कॅशलेस आणि गुप्ततेचा संबंध किमान मी तरी लावला नाही आणि लावणार नाही (शिवाय इथे कुठल्या प्रतिसादात तसे दिसले नाही).
जर लक्षात आले तर मग किमान सहा मंहिने आधी तसा प्रचार शक्य होता.हा प्रचार मोदींनी तसं म्हटलंय तेव्हापासून सुरु झालाय असं आपल्याला म्हणायचं आहे का? बँका क्रेडिट व डेबिट कार्ड्सचा प्रचार गेली कित्येक वर्ष करत आहेत. मोबाईल वॉल्लेट्स आणि इंटरनेट बँकिंग चा प्रचारहि गेली काही वर्षे चालू आहे. नोटबंदी आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती यावर मोदींनी (किंवा फॉर दॅट मॅटर आपण सगळ्यांनी) कॅशलेसला प्रोत्साहन देणे जास्त संयुक्तिक नाही का?
In reply to आरबीआय तीन शिफ्टमध्ये नोटा by हतोळकरांचा प्रसाद
In reply to आधीचा प्रचार हा कन्विनियन्स by संदीप डांगे
In reply to आधीचा प्रचार हा कन्विनियन्स by संदीप डांगे
आधीचा प्रचार हा कन्विनियन्स बेस्ड होता, आताचा प्रचार हा नीडबेस्ड आहेबरोबरच आहे. आधी नीडबेस्ड प्रचार कसा केला असता? कॅशलेस व्यवहारांची का गरज आहे हे नोटबंदीचं प्रकरण न सांगता गेल्या २ वर्षात कसं करता आलं असतं? डांगेसाहेब तुम्ही जाहिरात क्षेत्रातले असावात असं वाटतं. त्यामुळे खरंच गरज नसताना, गरज आहे हे जाहिरातींद्वारे लोकांच्या मनावर बिंबवून त्यांना कॅशलेस होण्यासाठी कसं भाग पाडता आलं असतं?
In reply to 8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा by संदीप डांगे
In reply to 8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा by संदीप डांगे
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by सुबोध खरे
In reply to चला, एक एक मुद्दा घेतो by संदीप डांगे
In reply to पण गेल्या दोन वर्षात कॅशलेस by सुबोध खरे
ज्यांचे पैसे बुडाले आहेत ते मात्र उच्च रवाने शिव्या घालताना दिसतातहे बघण्यावर आहे बुवा. जे शिव्या घालत नाहीयेत त्यांचे पैसे बदलून मिळाले असावेत. :)
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by सुबोध खरे
In reply to असे असेल तर अशा पानवाले , by अभिजित - १
No tax on agriculture income: Arun Jaitley
याचा अर्थ, "बिगरशेती उत्पन्न, खोटेपणाने शेतीचे आहे असे दाखवून, कर चुकवणार्यांना पकडण्यासाठी काहीच उपाय केले जाणार नाहीत" असा होत नाही.
बघुया, भविष्यात काय बघायला दिसते ते :) In reply to No tax on agriculture income: by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इतकी खात्री आहे ? बघू या by अभिजित - १
In reply to नोटा रद्द होतील कोणी हे ८ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by संदीप डांगे
In reply to वाणी वजनात मारतो हे कोणी by जयंत कुलकर्णी
In reply to वाणी वजनात मारतो हे कोणी by जयंत कुलकर्णी
In reply to 'घरपोच' 'फुकट' सेवा देणारा by अप्पा जोगळेकर
In reply to पेट्रोल वर मला जवळजवळ ३ % by गंम्बा
In reply to थोडा काळ जावा लागेल by ट्रेड मार्क
In reply to योग्य विषयावर चर्चा सुरु केलीयत by रघुनाथ.केरकर
In reply to कदाचित हा दुवा काही मदत करू शकेल by मोग्याम्बो
In reply to Rupay बद्दल इथे कुणी बोलत का by मराठी कथालेखक
In reply to सर्व नॅशनलाईज्ड बँकानी Rupay by मराठी कथालेखक
In reply to सर्व नॅशनलाईज्ड बँकानी Rupay by मराठी कथालेखक
In reply to कदाचित हा दुवा काही मदत करू शकेल by मोग्याम्बो
In reply to Government to facilitate Aadhar based transactions through mobil by डँबिस००७
In reply to पीन लेस? by अनिरुद्ध.वैद्य
In reply to पीन लेस? by अनिरुद्ध.वैद्य
In reply to ऊप्स, नाही. by अनिरुद्ध.वैद्य
| मुद्दे | रूपे | व्हिसा / मास्टरकार्ड |
| व्यवहार प्रक्रिया फी | व्यवहार प्रक्रिया भारतातच होते. त्यामुळे प्र्क्रिया खर्च कमी येतो. | व्यवहार प्रक्रिया भारताबाहेर होते. त्यामुळे प्र्क्रिया खर्च जास्त येतो. |
| व्यवहार प्रक्रियेचे पैसे भारतातच राहतात. | व्यवहार प्रक्रियेच्या पैशाचा काही भाग भारताबाहेर जातो. | |
| व्यवहार प्रक्रियेचे पैसे किती लावायचे ही निर्णय भारत सरकार घेऊ शकते. | जवळपास एकाधिकारशाही असल्याने त्यांनी लावलेली फी मान्य करावी लागते. | |
| वेग | संपूर्ण प्रक्रिया भारतातच होत असल्याने व्यवहार वेगाने होतात | तुलनात्मक दृष्ट्या प्रक्रिया पूर्ण होण्याचा वेग कमी असतो. |
| त्रैमासीक शुल्क / प्रवेश शुल्क | त्रैमासीक शुल्क व प्रवेश फी नाही | त्रैमासीक शुल्का व्यतिरिक्त भाग घेणार्या बँकांना नेटवर्क मधे सामील होण्यासाठी प्रवेश शुल्क (अंदाजे ५० हजार डॉलर) भरावे लागते. |
| छोट्या बँकांना/सहकारी बँकांना रूपे कार्ड योजनेत भाग घेणे परवडू शकते. इतकेच नव्हे अस्तित्वात असलेल्या दोन लाख एटीएम चा वापर त्या बँकाचे खातेदार करू शकतात. | सभासदत्व घेणे परवडत परवडत नाही. | |
| ब्रँड व्ह्याल्यू | भारतीयांनीच दिली तर तयार होईल. त्यानंतरच भारताबाहेर तयार होईल. | सर्व जगभर आहे. |
| सध्यातरी फक्त भारतातच चालणार | जगभर चालते. | |
| सुरक्षितता | सर्व माहिती भारतातच राहते. | सर्व माहिती भारताबाहेर साठवली जाते. |
| संपूर्णपणे भारताच्या अधिन | ही सेवा बंद करता येऊ शकते. रशियातील काही बँकांच्या काही ग्राहकांची सेवा बंद केली होती. |
In reply to कार्डाद्बारे बाजारातील by शाम भागवत
In reply to ठाणे जनता सहकारी बँकेने मला by नितिन थत्ते
(या बँकेच्या बी-केबिन रोडच्या शाखेत डॉ हेडगेवार यांचा मोठा फोटो होता असे स्मरते. आता आहे की नाही ते ठाऊक नाही.)
या महितीचा इथे काय संबंध आहे..?In reply to (या बँकेच्या बी-केबिन रोडच्या by मोदक
In reply to म्हणजे ही संघाची बँक आहे by अप्पा जोगळेकर
In reply to कार्डाद्बारे बाजारातील by शाम भागवत
In reply to सुरक्षितता सर्व माहिती by आनन्दा
In reply to सुरक्षितता सर्व माहिती by आनन्दा
In reply to टेबलच्या टीडी टॅगमधे टाईप by शाम भागवत
In reply to तुम्हाला अपेक्षित असलेला बदल by संपादक मंडळ
In reply to कार्डाद्बारे बाजारातील by शाम भागवत
In reply to माहीती by अनिरुद्ध.वैद्य
In reply to कार्डाद्बारे बाजारातील by शाम भागवत
In reply to विसा, मास्टर व रुपे by सर्वसाक्षी
रुपेला स्विकृती कितपत आहे?स्वीकृती आपण दिली तर येणार. बाकीचे मुद्दे बँकेशी संबंधित आहेत. त्यांचा रुपेशी माहीही संबंध नाहे हे नमूद करून प्रतिसाद थांबवतो.
In reply to RBI चे २०१३ मधले नोटिफिकेशन by अमर विश्वास
In reply to या आदेशात डेबिट कार्डावर २% by सुबोध खरे
In reply to या आदेशात डेबिट कार्डावर २% by सुबोध खरे
In reply to Rupay ची कार्डे चालतात का by llपुण्याचे पेशवेll
In reply to http://www.rediff.com by अभिजित - १
In reply to http://www.rediff.com by अभिजित - १
In reply to http://www.rediff.com by अभिजित - १
In reply to काळे चलन by राही
In reply to काळे चलन by राही
In reply to ? by अनुप ढेरे
In reply to बातमीत म्हटलंय, अडिच लाख कोटी by संदीप डांगे
In reply to तुम्ही या योजनेचे विरोधक आहात by हतोळकरांचा प्रसाद
In reply to लै अपेक्षा ब्वा तुमच्या. by मोदक
In reply to लै अपेक्षा ब्वा तुमच्या. by मोदक
In reply to ? by संजय क्षीरसागर
In reply to चर्चाविषयाबद्दल सहमत. by मोदक
In reply to स्वचा शोध? by संजय क्षीरसागर
In reply to ? by अनुप ढेरे
In reply to थोडी गल्लत by राही
In reply to परत न येणारी रक्कम जर १ लाख by अनुप ढेरे
In reply to काळे चलन by राही
In reply to त्या नोटा जमा झाल्या ह्याचा by श्री गावसेना प्रमुख
In reply to म्हणजे??? by संदीप डांगे
In reply to नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते by नितिन थत्ते
In reply to असंही असेल. by संदीप डांगे
In reply to केला असेल आणि त्या विचाराचा by नितिन थत्ते
In reply to >>>**बिकॉज एव्हरी ऑफिसर विल by मोदक
In reply to असंही असेल. by संदीप डांगे
In reply to http://maharashtratimes by श्री गावसेना प्रमुख
In reply to नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते by नितिन थत्ते
नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते पचतील अशी डिपॉझिट करणार्यांना मोअर ऑर लेस खात्री आहे.नक्कीच. चौकशीला फेफरे आणायची ताकद असते ह्या लोकांकडे. किती आणि कोणाकोणाची चौकशी करणार? सरकारकडे तेवढं मणुष्यबळ आहे का? पंतप्रधानांनाही ह्याची जाणीव आहे, त्यामूळेच अशांची चौकशी न करता ५०% दंड आकारण्याचे ठरवले गेले. मुळात वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाळगणार्यांना रो़ख पैसे बुडीत गेल्यानं काहीही फरक पडत नाही. एक तर जमा केलेला बरचसा पैसा अन्य संपत्तीत गुंतवलेला असतो आणि लाँग टर्ममध्ये कधीच ते कधीच नुकसानीत नसतात. सरकारने दरवर्षी नोटाबंदीची स्कीम राबवली तरच त्यांना फरक पडू शकेल.
In reply to नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते by मार्मिक गोडसे
In reply to नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते by मार्मिक गोडसे
सरकारकडे तेवढं मणुष्यबळ आहे का?रिटायर्ड आयकर अधिकार्यांना काही महिने कंत्राटी म्हणून परत बोलावलं आहे असं ऐकलं आहे.
In reply to डॉक्टर खरे याना हि पेटीम ने by अभिजित - १
In reply to डॉक्टर खरे याना हि पेटीम ने by अभिजित - १
In reply to डॉक्टर खरे याना हि पेटीम ने by अभिजित - १
In reply to डॉक्टर खरे याना हि पेटीम ने by अभिजित - १
In reply to सरकार काही ह्यांच्या गळ्याला by श्री गावसेना प्रमुख
In reply to ? by संजय क्षीरसागर
In reply to कायप्पा, चेपु फुकट आहे? by आनन्दा
In reply to ? by संजय क्षीरसागर
In reply to संजयराव नेट फुकट असते असे मि by श्री गावसेना प्रमुख
In reply to सरकार काही ह्यांच्या गळ्याला by श्री गावसेना प्रमुख
ग्रामिण भागात चक्कर मारुन यावी ग्रामीण भागात वयोवृध्द लोक सोडले तर जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन आहेत आणी त्यात ईंटरनेट हे असतेच त्यामुळे डिजीटल पेमेंट साठी वेगळा डेटा प्लान घ्यावा लागेल हा कुप्रचार बंद करा.तुम्ही आधी पुड्या सोडणे बंद करा बुवा. कोणत्या ग्रामीण भागात राहता तुम्ही? झोडग्याला ना? तिथे सगळ्यांकडे "फुकट" इंटरनेट असते? १०-१० रुपयांचे रिचार्ज मारणार्यांकडे? कशी काय? तुमचंच दुकान आहे ना टेप टीव्ही रिपेर मोबाईल चार्जिंगचं? तरी इतक्या लोणकढ्या कशा काय काढता राव तुम्ही?
In reply to ग्रामिण भागात चक्कर मारुन by आनंदी गोपाळ
In reply to गोपाळराव डिजीटल पेमेंट साठी by श्री गावसेना प्रमुख
In reply to त्याच्याकडून अशा बर्याच by श्रीगुरुजी
In reply to त्याच्याकडून अशा बर्याच by श्रीगुरुजी
In reply to मास्तुरे, by आनंदी गोपाळ
शब्दशः 'रेप' कदाचित चुकीचा दृष्टांत होईल, पण जे काय चाल्लंय ते समजतच नाही अशा वयात जर ते केलं, तर त्याला बलात्कार हाच शब्द योग्य होईल. उदा. बाळाला कपडे घातलेले नको असतात. चप्पल नको असते. काढून फेकतात. त्यावर कपडे घालून फिरण्याचे "संस्कार" आपणच "ज ब र द स्ती च" करतो.आता तुमचा येडेपणा चारचौघात उघडं केल्याबद्दल सपशेल माफी मागतो.
अन हो, शपथ घ्या नव्हे, फक्त होम्योपदीच इलाज करत जा. अजाबात फिरकायचं नाही मॉडर्न मेडिसिनकडे. फुकटची फडफड नको.पुन्हा एकदा यझ अर्ग्युमेंट! मला अमिताभ आवडतो असं म्हटलं तर तुमच्या यझ तर्कानुसार मी अमिताभशिवाय दुसर्या कोणत्याही अभिनेत्याचे चित्रपट बघायचे नाहीत अशी शपथ घ्यायला लागेल. लवकर बरे व्हा.
In reply to मास्तुरे, by आनंदी गोपाळ
In reply to मी प्रिज्युडीस असल्याचे by मोदक
In reply to गोपाळराव डिजीटल पेमेंट साठी by श्री गावसेना प्रमुख
In reply to गासे साहेब, by आनंदी गोपाळ
In reply to मी गेले तीनेक वर्षे बँकेचे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नक्की चवकशी करा आणि कळवा by संजय क्षीरसागर
प्रत्येक वेळी बँकेचा आलेला एसएमएस आणि इमेल सवईने मी ताडून पाहतो. आजतागायत एकदाही कोणत्याही प्रकारचा चार्ज कापून गेलेला माझ्या बघण्यात नाही. एमेलने येणार्या महिन्याच्या बँक स्टेटमेंटमध्येही त्यासंबंधी काही चार्ज नजरेत आलेला नाही.
हे वरच लिहिले आहे, चार्जेस लागत नाहीत याची अजून चवकशी करायची गरजच नाही.
"बँकेने नवीन डेबिट कार्ड दिले पण ते या कारवाईमुळे झालेल्या गर्दीमुळे अॅक्टीवेट करायचे राहिले आहे" असे सद्याच्या चर्चेत मिपावरच कोठेतरी लिहिले होते. त्यावेळेस त्या कार्डाने, "माझ्या बँकेव्यतिरिक्त इतर मोठ्या बँकांच्या एटीएममधूनही नकद काढली तरी काहीही चार्जेस लागणार नाहीत हा अधिक फायदा मिळेल" हे कार्ड बदलण्याचे कारण बँकेने दिले होते. याचा अर्थ बँकांच्या अश्या काही स्कीम्स असतात असाच होतो.
आता फक्त ब्रँच मॅनेजरला अशी काही स्कीम माझ्या कार्डाला लागू आहे का, हे विचारायचे बाकी आहे. या चर्चेपर्यंत सर्वच व्यवहारात असे होते असा माझा समज होता. कारण, परदेशात माझ्या डेबिट व केडीट कार्डांना कोणतेच चार्जेस लागत नव्हते. क्रेडिट कार्डाच्या खर्चाला तर विनाव्याज ९० दिवसांची मुदत होती, आणि ती खात्यातून आपोआप वळती व्हावी असा पर्याय होता. त्यामुळे खात्यात ९०व्या दिवशी आवश्यक रक्कम असल्यास कोणतेही व्याज*/चार्ज लागत नव्हता.
===============
* ९० दिवसांची सूट इतकी जास्त होती की कधीच व्याज भरावे लागले नाही. पण त्या मुदतीनंतर मात्र व्याजाचा/चार्जचा दर लक्षणिय होता.
In reply to प्रत्येक वेळी बँकेचा आलेला by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मी गेली दहा वर्ष तरी कार्ड वापरत असेन by संजय क्षीरसागर
In reply to एक राहीलं by संजय क्षीरसागर
In reply to तुम्ही डोक्यावर पडले आहत असे by निओ१
In reply to तुम्ही डोक्यावर पडले आहत असे by निओ१
In reply to प्रत्येक वेळी बँकेचा आलेला by डॉ सुहास म्हात्रे
In reply to या गर्दीच्या काळात बँक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अप्पा, by आनंदी गोपाळ
प्रत्येक बँकेचे अकाऊंटचे वेगवेगळे नियम असू शकतात आणि एकाच बँकेतही अकाऊंटचे वेगवेगळे प्रकार असू शकतात.
प्रत्येकाने आपल्या बँकेत आणि इतर बँकांत चौकशी करून आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर असलेल्या बँकेतला आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर असलेला अकाऊंट स्विकारावा.
In reply to @ आनंदी गोपाळ व संजय by डॉ सुहास म्हात्रे
In reply to याचा अर्थ, चार्जेस नाहीत असा नाही, by संजय क्षीरसागर
In reply to याचा अर्थ, चार्जेस नाहीत असा नाही, by संजय क्षीरसागर
तर `हिडन आहेत' असा होतो. आणि नेमका मुद्दा तोच तर आहे.
अन्यथा त्या फायद्यासाठी सद्या, मी जे काही करत आहे त्यापेक्षा एका पैश्याचीही जास्त तोशीस पडावी अशी एकही कृती करावी लागत नसल्याने, तुमचा मुद्दा... जाउंदे... उगाच विनाफायद्याची चर्चा पुढे चालू ठेवण्यात अजिबात रस नाही.
त्याविरुद्ध, तुमच्या सारख्या तज्ज्ञाने तुमचे "हिडन आहेत" म्हणजे नक्की काय आहे, हे पुराव्याने सिद्ध केले तर बरे होईल. त्यामुळे मला वेगळा जास्त चांगला अकाऊण्ट पर्याय निवडण्यास मदत झाली तर तुम्हाला जरूर धन्यवाद देईन.
In reply to तर `हिडन आहेत' असा होतो. आणि by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला मुद्दा सिद्ध करायची गरजच नाही, आणि by संजय क्षीरसागर
In reply to सुहासजी, by संजय क्षीरसागर
In reply to अहो साहेब, मी अनेकदा लिहीले by डॉ सुहास म्हात्रे
तुमचे विचार व चर्चेची पद्धत तुमच्याकडे व माझी माझ्याकडे.
याबाबत जरा थोडेसे...
या सर्व जगाचे सर्व ज्ञान माझ्याकडे नाही, अशी माझी पुरेपूर खात्री आहे. त्यामुळे, चर्चा करताना, माझा मुद्दा जिंकण्यापेक्षा, सत्य बाहेर येणे व त्यामुळे माझ्या ज्ञानात खरी भर पडणे, हे मला जास्त महत्वाचे वाटते.In reply to तुमचे विचार व चर्चेची पद्धत by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तुमचे विचार व चर्चेची पद्धत by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तुम्हाला चार्जेस पडत नाहीत by संजय क्षीरसागर
In reply to या सगळ्या करिताच मी सतत by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मी सांगतो याच्यावर , सामान्य माणूस म्हणून by अभिजित - १
आणि तो महागात पडत असेल तर तो नाकारण्याचा जनतेला हक्क आहे .
हे कोणी नाकारल्याचा शोध कसा काय लावला ? असे "नसलेली मोहरी तयार करून तिचा पर्वत बनवण्याचा प्रयत्न करणे" अत्यंत हास्यास्पद आहे. एकंदरीतच, चांगल्या चर्चेला असे काल्पनिक (पक्षी :राजकिय) फाटे फोडण्याने काय साधले जाते हे भारतिय राजकारणात गुप्त नाही.
याशिवाय, मी कधी म्हटले आहे की मी ज्याबद्दल लिहिले आहे अस्स अकाऊंट सगळ्यांनी काढावा ?! माझ्या अंदाजाप्रमाणे त्यातली बेसिक शिल्ल्क (जी तशीही फार मोठी आहे असे नाही) मिपावरच्या बर्याच जणांच्या खात्यात पडून असावी. माझ्या माहितीतल्या बर्याच जणांच्या खात्यात असते.
हे सर्व असले तरीही, स्वतः माहिती घेऊन ज्याना पसंत आहे त्यांनी त्याचा फायदा घ्यावा असेच मी पहिल्यापसून म्हणत आहे, नाही का ? तर मग अशी काहींना (किंबहुना बर्याच जणांना) फायदा होणार असणारी माहिती मिपावर देणे चांगले नाही का ? त्यालाही आक्षेप असला तर कमाल आहे !!!In reply to आणि तो महागात पडत असेल तर तो by डॉ सुहास म्हात्रे
In reply to म्हात्रेजी by संजय क्षीरसागर
बरोबरे !