अपुले प्रधानमंत्री मोदी
लेखनविषय:
('जगण्याचे भान हे' गाण्याच्या चालीवर रचलेले काव्य)
देशाचे प्रेम उसळले..
पाचशेचे नोटच गळले..
हजारला कीड लागली..
भ्रष्टांची गल्लत फसली..
मोदींचा निर्णय एकला....
भुरट्यांना केले कंगाल..
बॅंकांची भलती उलाढाल..
उधळून तो काळा पैसा शेठ मावळले....
अकलेचे झाड हे मोदी अपुले..
देशाचे हाड हे मोदी अपुले..
हम्म.. वट ती शेठांची झालीया फुसकी..
झालीया सार्या नेत्यांची मासकी..
जातच नाही गळ्यातून व्हिसकी..
काळी ती नोट निघाली नासकी..
नि:वस्त्र झाले..
भ्रष्ट पळाले..
मंत्र्यांनी सार्या..
टिकास्त्र फेकले..
भाजपचे प्रधानमंत्री स्तुतीने न्हाले..
अकलेचे झाड हे मोदी अपुले..
देशाचे हाड हे मोदी अपुले..
हो.. पांढरा रंग हा..
होतसे या नेत्यांचा..
झालिया बोंबाबोंब..
ऐन या रातीला..
शेठांचा पैसा काळा..
बसलाया त्याला आळा..
जनतेचे अच्छे दिन ते आज उगवले..
अकलेचे झाड हे मोदी अपुले..
देशाचे हाड हे मोदी अपुले.
वाचन
14313
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
कवितेसारखे वाटतेय काहीतरी...
हम्म.. वट ती शेठांची झालीया
वाह अतिसुंदर कविता !!!
In reply to वाह अतिसुंदर कविता !!! by अभिजीत अवलिया
भयाणरस?
In reply to वाह अतिसुंदर कविता !!! by अभिजीत अवलिया
करुणरस
In reply to करुणरस by स्वामी संकेतानंद
ह्या भयाणरसाने / करुणरसाने
लिल्या आठवला मला. आजकाल कुठे
कवितेच्या रसांमध्ये
इंडियन आर्मीला हिंदुत्व
In reply to इंडियन आर्मीला हिंदुत्व by कैलासवासी सोन्याबापु
कोणत्या कवितेत कोणती जोड..
In reply to कोणत्या कवितेत कोणती जोड.. by सोहम कामत
सहमत आहे...
In reply to सहमत आहे... by सतिश गावडे
बापू असं नाव लावणा-या कोणाचाही निषेध करणं जीवावर येतं
In reply to बापू असं नाव लावणा-या कोणाचाही निषेध करणं जीवावर येतं by माम्लेदारचा पन्खा
नाही तर काय?
In reply to बापू असं नाव लावणा-या कोणाचाही निषेध करणं जीवावर येतं by माम्लेदारचा पन्खा
एक बापू आत आहेत. कोणत्या
In reply to कोणत्या कवितेत कोणती जोड.. by सोहम कामत
कामत साहेब आपण जे काही लिहितो
In reply to कामत साहेब आपण जे काही लिहितो by कैलासवासी सोन्याबापु
बापु... "दारिद्र्य" रेषेखाली
In reply to बापु... "दारिद्र्य" रेषेखाली by पिलीयन रायडर
वैचारीक दारीद्र्य रेषा =))
In reply to बापु... "दारिद्र्य" रेषेखाली by पिलीयन रायडर
मी दुरुस्त उभा राहतो (i stand
In reply to कामत साहेब आपण जे काही लिहितो by कैलासवासी सोन्याबापु
मान्य आहे पण..
In reply to मान्य आहे पण.. by सोहम कामत
रा रा रा... धागाकर्ते..!
In reply to रा रा रा... धागाकर्ते..! by संदीप डांगे
मान्य आहे पण इतर कवितांचा
बुळूक बुळूक बुळूक...!
In reply to बुळूक बुळूक बुळूक...! by अत्रुप्त आत्मा
"बुवा" इज ब्याक !!!
अकलेचे झाड? देशाचे हाड? अहो
In reply to अकलेचे झाड? देशाचे हाड? अहो by राजेश घासकडवी
विडंबन काव्य आहे..
तुमचे किती अडकले ?
In reply to तुमचे किती अडकले ? by निओ१
१५-२० हजार आहेत घरी ५००-१०००
'जगण्याचे भान हे' हे कोणते
In reply to 'जगण्याचे भान हे' हे कोणते by संदीप डांगे
अग बाई अरेच्च्या भाग २
एकतर त्यांनी तीन आठवड्यांत
चोर कवी!
In reply to चोर कवी! by निओ१
चोर कवी?
In reply to चोर कवी! by निओ१
चोर कवी?
तीन आठवड्यांत तेरा कविता