केजरूके गुलाम
प्रतिक्रिया
In reply to मोदीन्चे कपडे by दिगोचि
In reply to केजरीवालांनी केलेली सेन्सिबल गोष्ट by गॅरी ट्रुमन
In reply to केजरीवालांनी केलेली सेन्सिबल गोष्ट by गॅरी ट्रुमन
आज ती सेन्सिबल गोष्ट केजरीवालांनी केलेली आहे. दिल्लीत राज्य सरकारला नक्की किती अधिकार आहेत आणि केंद्र सरकारला किती अधिकार आहेत हे स्पष्ट करून घ्यायला दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.ही याचिका वेगळ्या संदर्भात आहे.
The HC had on May 24 reserved its verdict on the plea of the AAP government seeking a stay on the proceedings on the petitions arising out of its standoff with the LG over powers to appoint bureaucrats in the national capital and other issues.
The Supreme Court on Friday agreed to hear on Monday the plea of the Aam Aadmi Party government in Delhi seeking a direction that the high court be restrained from delivering its judgement on issues including the scope of powers of the city government to exercise its authority in performing public functions.दिल्लीमध्ये वेगवेगळ्या नेमणुका करण्याचा अधि़कार नायब राज्यपालांचा आहे का लोकनियुक्त सरकारचा याविषयीचा निर्णय घेण्यासाठी आआप सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २४ मे ला या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. हा निर्णय जाहीर करण्यापासून उच्च न्यायालयाला रोखावे अशी मागणी आआपने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्या मागणीवरील सुनावणी उच्च न्यायालयात सोमवारी होणार आहे.
फक्त गरज एवढीच की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट बघायची तयारी असली पाहिजे आणि तो निर्णय विरोधात गेला (याची शक्यता बरीच जास्त) तर मात्र निमूटपणे तो निर्णय मान्य करायची तयारी असली पाहिजे. मग उगीच अमुक काम करू देत नाही, तमुक काम करू देत नाही ही भूणभूण काहीच उपयोगाची नाही.केजरीवालांची आतापर्यंतची वाटचाल बघता असे काही होईल याची शक्यता फारच थोडी.+१
In reply to केजरीवालांनी केलेली सेन्सिबल गोष्ट by गॅरी ट्रुमन
In reply to आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार by बोका-ए-आझम
In reply to अंतुले विरूध्द रामदास नायक by गॅरी ट्रुमन
In reply to डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या by श्रीगुरुजी
In reply to इथे हे अवांतर होईल,यासाठी by भोळा भाबडा
कारण इथे 99.99% भाजपेयी लोक्सच आहेत,त्यामुळे आपण स्वतःचेच मनोरंजन करून घेत आहात.'विकृत मनोरंजन' असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
In reply to कारण इथे 99.99% भाजपेयी by संदीप डांगे
In reply to विकृतीवर by बोका-ए-आझम
In reply to पूर्वग्रह हीसुद्धा विकृतीच, by संदीप डांगे
In reply to भोळा भाबडा तुम्हिच गरीब by सचु कुळकर्णी
मागे नितीन गडकरींना ’सर्वात भ्रष्ट माणूस’ असे म्हणून झाले. त्यावर गडकरी कोर्टात गेल्यावर आपल्याकडचे पुरावे सादर न करता हे युगपुरूष प्रत्येक वेळी पुढची तारीख मागत राहिले. मग पुढच्या तारखा मागता येणे कठिण झाल्यावर मग तिहार तुरूंगात आठवडाभर राहायचे ढोंग झाले.जामिनावर सुटायची वेळ आली तेव्हा पहिल्यांदा ’मी जामिन भरणार नाही’ असेही म्हणायचे ढोंग झाले. जामिन भरायचा नव्हता तर मग राहायचे ना आयुष्यभर तुरूंगात. हा ढोंगी माणूस कुठून आला आहे कुणास ठाऊक.
यावेळी अरूण जेटलींनी या हलकटाला अजिबात सोडू नये अशी फार इच्छा आहे. फेब्रुवारी १९९८ मध्ये तामिळनाडूत कोईम्बतूर येथे लालकृष्ण अडवाणी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभेत भाषण करणार होते त्यावेळी शहरात बॉम्बस्फोट झाले. आणि हे बॉम्बस्फोट रा.स्व.संघाने केले आहेत असा आरोप तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी केला.इतकेच नव्हे तर त्यात रा.स्व.संघाच्या सहभागाविषयी आपल्याकडे पुरावा आहे असेही केसरींनी म्हटले. त्यांच्याविरूध्द रा.स्व.संघाने अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला.पण नंतर तो खटला मागे घेतला. बहुदा केसरींचे वय झाल्यामुळे म्हातारचळ लागले आहे आणि म्हणून ते वाटेल ते बरळत आहेत असे वाटले असावे कदाचित.पण या युगपुरूषांना मात्र अजिबात कोणत्याही प्रकारचे सौजन्य दाखवू नये असे फार वाटते.
केजरीवालांचे हे वाटेल ते आरोप करून धुराळा उडवायचा, सतत प्रसिध्दीचा झोत आपल्यावर ठेवायचा आणि मग पुरावे सादर करायची वेळ आली की हात वर करायचे हे 'हिट अॅन्ड रन' चे दुकान कायमचे बंद करून टाकायला हवे. In reply to संजय निरूपम आणि आपले युगपुरूष by गॅरी ट्रुमन
In reply to याच धाग्यावरील याच विषयाशी by श्रीगुरुजी
In reply to http://m.rediff.com/news by श्रीगुरुजी
नौटंकीसम्राटांची नवी नौटंकीप्रचंड नाटकीपणा आणि ढोंगीपणा यात केजरीवालांचा हात कोणीच धरू शकत नाही हे कित्येक वेळा सिद्ध झाले आहेच. त्याचेच आणखी एक उदाहरण कालपरवाच पुढे आले. केजरीवालांनी सुवर्णमंदिरात जाऊन भांडी घासली ती म्हणे खरकटी नव्हतीच आणि मुळातच घासलेली स्वच्छ भांडी होती. उत्तम. चालू द्या.
In reply to भांडी घासायचे नाटक by गॅरी ट्रुमन
In reply to यांच्या नाटकाची ही चित्रफीत - by श्रीगुरुजी
In reply to नवज्योत सिद्धु आ आ प मधे by मोहन
In reply to दिल्लीच्या आआप सरकारला उच्च by श्रीगुरुजी
In reply to एजंट?? by गॅरी ट्रुमन
In reply to दिल्लीच्या आआप सरकारला उच्च by श्रीगुरुजी
In reply to दिल्लीचे प्रशासकीय मुख्य by कपिलमुनी
In reply to अर्थातच केजरीवाल. जे काम by श्रीगुरुजी
मोदींना शिव्या देत बसणेकेजरीवालबद्दल तुमची दुखरी नस फक्त एवढीच आहे... म्हणून स्वतःचा दिवसातला बहुमुल्य वेळ घालवून इथे त्याच्याबद्दल कुरकूर करायला येता.
In reply to मोदींना शिव्या देत बसणे by तर्राट जोकर
In reply to अर्थातच केजरीवाल. जे काम by श्रीगुरुजी
प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणेएवढा पण खोटा बोलू नये , ग्रेट ग्रँड मस्तीचा परीक्षण दाखवा बघू ! किंवा वन नाईट स्टँडचा ! काहीजणांना पतंग उडवायला आवडतो काहींना चित्रपट बघायला .
In reply to प्रत्येक?? by कपिलमुनी
In reply to या. केजरीवालांच्या by श्रीगुरुजी
In reply to प्रत्येक चित्रपट म्हणालात by कपिलमुनी
In reply to पहिल्यांंदा चित्रपट न by श्रीगुरुजी
In reply to भूत by कपिलमुनी
In reply to केजरीवालांनी फक्त ४ चित्रपट by श्रीगुरुजी
In reply to गळपाटले ना by कपिलमुनी
In reply to प्रत्येक?? by कपिलमुनी
कैच्या काय ! >>> प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणे एवढा पण खोटा बोलू नये , ग्रेट ग्रँड मस्तीचा परीक्षण दाखवा बघू ! किंवा वन नाईट स्टँडचा !वरील वाक्यातील उपरोध आवडला. केजरी अंधभक्तांकडून इतके उपरोधिक वाक्य यावे हे एक आश्चर्यच!
In reply to दुटप्पीपणा by गॅरी ट्रुमन
In reply to दुटप्पीपणा by गॅरी ट्रुमन
मोदींवर टीका करण्यासाठी केजरीवाल यांनी खर्चिले ७० लाख रूपये
जाहिरातीवर खर्च केलेल्या रक्कमेपैकी ८५ टक्के खर्च दिल्लीबाहेर करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. आप सरकारने कामांची माहिती देण्यासाठी केलेल्या जाहिरांतीवर तब्बल ५२६ कोटी रूपये खर्च केले असून यातील १०० कोटींचा हिशेब त्यांनी दिला नसल्याचे भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालातून समोर आली आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी दिल्लीतील कायदा सुव्यवस्था बिघडण्यास केंद्र सरकारला जबाबदार धरत त्यावर ७० लाख रूपये खर्च केल्याचे उजेडात आले आहे. दिल्ली सरकारने टीव्हीवरील जाहिरातीसाठी जनतेच्या पैशाचा गैरवापर केल्याचे कॅगने आपल्या ५५ पानी अहवालात नमूद केल्याचे एनडीटीव्ही दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. कॅगने आपल्या अहवालात केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीत आप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोठ्याप्रमाणात जाहिराती करण्यात आल्या होत्या. केजरीवाल यांनी त्यावेळी आपच्या जाहिरातीसाठी ३३.४ कोटी रूपये खर्च केले असून त्यातील ८५ टक्के रक्कम ही दिल्ली बाहेर खर्च केली आहे. एका जाहिरातीत एक व्यक्ती झाडू दाखवताना दिसतो. झाडू हे आपचे निवडणूक चिन्ह आहे. हे राज्य सरकारने केलेल्या कामाची जाहिरात नसून पक्षाचा प्रचार असल्याचे कॅगने म्हटले आहे. जाहिरातीत राज्य सरकारची उपलब्धी ही केजरीवाल यांच्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे झाले असल्याचे दाखवण्यात आले आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/aap-government-spent-75-lacs-on-advertisement-on-cirticism-on-prime-minister-narendra-modi-1289980/In reply to दिल्लीच्या आआप सरकारमधील एक by श्रीगुरुजी
In reply to भारत देशाचे आंतर राष्ट्रिय by डँबिस००७
केजरूचे गुलाम विरुद्ध मोदींचे अंधभक्त
असे करण्यात यावे ही माननीय संपादक मंडळाला विनंती!! जरा फुकट कंदील लावणे, हे आपलं कलगी तुरा रंगल्याचा फील तरी येईल. ह्या निमित्ताने मिपावरील एका माजी (का पाजी!) अन विद्यमान काळात आपटार्ड असलेले एक मजेशीर भोचक पात्र आठवले!In reply to धाग्याचे नाव by कैलासवासी सोन्याबापु
In reply to नव्या घडामोडी by गॅरी ट्रुमन
याविरूध्द काही लिहिले तर काही सन्माननीय सदस्यांना माझा आय.डी हॅक झाला असे वाटू लागते
हे मी बोललो होतो.
नेहमी तुमच्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया वाचण्याची सवय आहे मात्र केजरीवालबद्दल बोलताना तुमची लेखणी वेगळे रूप धारण करते आणि ते नेहमी खटकत राहते म्हणून तो प्रतिसाद दिला होता.
केजरीवाल कितीही पातळी सोडून वागूदे किंवा राजकारणात कोलांट्या उड्या मारूदे... आपण येथे चर्चा करताना पातळी सोडणे अयोग्य आहे इतकेच माझे मत आहे.
(क्लिंटनचा चाहता) मोदकIn reply to याविरूध्द काही लिहिले तर काही by मोदक
In reply to त्याला customization म्हणतात हो मोदकराव! by बोका-ए-आझम
In reply to नव्या घडामोडी by गॅरी ट्रुमन
आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल या भारतीय राजकारणावरील कलंक असलेल्या प्रकाराविषयीकेजरीवाल यांनी विकासावर लक्ष केंद्रित न करता खूप उचापती केल्या आहेत पण याचा अर्थ ते कलंक वैगेरे नाहीत. त्यांच्यापेक्षा इतर खूप पक्षांनी वाईट दिवे लावले आहेत. त्यांच्यामुळे भ्रष्टाचार हा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. आप ला लोकांनी विकास आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार साठी निवडून दिलेलं, त्यांनी पाणी आणि वीज यावरती चांगलं काम केलं आहे. तसेच भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, दिल्ली सरकार च्या अख्ततिरित असणाऱ्या सेवा चांगल्या प्रकारे पुरवल्या जातात. खाजगी शाळा ची मुजोरी कमी केलीय. PWD डिपार्टमेंट सुधरवल, जेणेकरून रस्ते बांधणी आणि दुरुस्ती चांगली होईल. अर्थात जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासन बरोबर तुलना करून नाही चालणार कारण सगळेच पक्ष मतदारांना चंद्राचं आमिष दाखवतात. आप च्या चांगल्या कामाबद्दल इथे वाचा. तसेच अनेक दुवे जालावर मिळतील. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे संदीप कुमार प्रकरणात आप ची नाचक्की झाली, मग काँग्रेस चे मनू सिंघवी सेक्स प्रकरण मध्ये काँग्रेस ने साधी कारवाई पण केली नाही. इथे तर आप ने कारवाई केली. तसेच आप चे स्थानिक नेते अजून राजकारणात मुरलेले नाहीत त्यामुळं political correct राहायला जमत नाही. पण चांगल्या लोकांना आप ने राजकारणाचे दरवाजे खुले केले हे नाकारून चालणार नाही. आप धर्माच्या नावांनी ते काँग्रेस चे बाप आहेत, ultra psedu secularist आहेत. सतत मोदींच्या नावाने किंवा जंग च्या नावाने ओरड करून आप ने पत घालवली आहे. परदेश नीती संदर्भात त्यांची मते फालतू आहेत. अजून बरेच दोष निघतील पण ते सगळीकडे आहेत. मी आप समर्थक अजिबात नाही. सतत बोंबलणारे केजरीवाल डोक्यात जातात मी हि आप बद्दल जास्त वाचत नाही परंतु तुम्ही जेवढ वाईट रंगवताय तेवाढे पण ते वाईट नाहीत. माझा प्रतिसाद खूप विस्कळीत आहे, तसेच मला तुम्ही मांडलेले मुद्दे मान्य आहेत पण त्याची जी तीव्रता तुम्ही दाखवताय तेवढि ती नाही.
In reply to क्लिंटन साहेबांशी एकदम सहमत by सुज्ञ
In reply to क्लिंटन साहेबांशी एकदम सहमत by सुज्ञ
आम आदमी पार्टी व अरविंद केजरीवाल यांचे नाव जरी काढले तरी प्रचंड संताप येतो.आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात नव्हे तर अस्मानात जाते!!
दुसऱ्या व्यक्तीचा पूर्णपणे उपयोग करून घेणे आणि वरपांगी मात्र सज्जनतेचा अभिनय करणे अशी या व्यक्तींची दुटप्पी भूमिका कायम असते.असे म्हणतात की a man's character is known by what he does when nobody is watching!! वरकरणी "इन्सान का इन्सान से हो भाईचारा" वगैरे घोषणा देणारेच केजरीवाल योया आणि प्रभू यांच्या विशिष्ट अवयवावर लाथ मारून हाकलून द्यायची भाषा करतानाचे फोनवरचे बोलणे जाहिर झाले आहे. आणि हो उंटाच्या त्याच विशिष्ट अवयवाचा उल्लेख मिपावर झाल्यावर "ही कसली भाषा" म्हणून आआपसमर्थक तुटून पडले होते.पण प्रत्यक्ष केजरीवालांनी माणसाच्या त्याच अवयवाचा उल्लेख केल्यावर मात्र त्यांनी सोयीस्कर मौन पाळले होते. आमचे जॉर्ज ऑरवेल साहेब म्हणूनच गेले आहेत--"all animals are equal. But some animals are more equal than others." आता त्या न्यायाने उंट माणसापेक्षा कमी equal निघाला असे म्हणायचे तर!!
आज फक्त एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री असूनही या घाणेरड्या माणसाची पंतप्रधानांना वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेली होती.आपण नक्की कोणत्या पदावर काम करत आहोत, त्या पदाचे अधिकार आणि मर्यादा किती याचे भान प्रत्येकाने ठेवलेच पाहिजे आणि त्या प्रमाणेच वर्तन असले पाहिजे ही अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काय? ठिक आहे. दिल्लीच्या लोकांनी तुम्हाला भरभरून प्रचंड बहुमताने निवडून दिले पण याचा अर्थ तुम्हाला त्या पदाच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टींविषयी बेताल बडबड करायचा परवाना मिळत नाही. समजा उद्याला कुणा गैबी कुडुत्री गावच्या सरपंचपदी ९९.९% मते घेऊन कोणी निवडून आला आणि मला जनतेचे मॅन्डेट प्राप्त आहे असा दावा करत त्या पदाच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टींविषयी (उदाहरणार्थ भारताचे परराष्ट्रधोरण) कोणी बडबड करू लागला तर ते जितके गैर ठरेल तितकेच केजरीवालांचेही वर्तन गैर आहे. (अवांतरः याच कारणामुळे आमच्या रघुराम राजन साहेबांचे वर्तनही अनेकवेळा खटकण्यासारखे होते.अशा पदावरील कोणीही त्यांच्या पदाच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टींवर जाहिरपणे बोलणे अयोग्य आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. तरीही सरकारला अर्थकारण सोडून विविध गोष्टींवर free advice मधूनमधून राजनसाहेब देत असत. त्यांची गव्हर्नर म्हणूनची इतर कारकिर्द कशीही असली तरी हा प्रकार म्हणजे त्यावर नक्कीच डाग होता असे मला वाटते)
काँग्रेस व आप या दोनपैकी निवडायचे ठरल्यास मी निश्चितपणे काँग्रेस लाच निवडीन.नक्कीच. पंजाबात अकाली-भाजपने प्रचंड गोंधळ घातला आहे आणि त्यांचा धुव्वा उडणे गरजेचे आहे. तसेच देशपातळीवर समर्थ विरोधी पक्षही हवा आहे. जर पंजाबात काँग्रेस जिंकली तर काँग्रेस गेल्या अडीच वर्षात बसलेल्या एकामागोमाग दुसर्या पराभवाच्या तडाख्यातून काही अंशी तरी सावरेल आणि ते राष्ट्रीय राजकारणाला चांगले असेल. त्याऐवजी असे मर्कटलीला करणारे केजरीवाल आणि आआपचा विजय होणे चांगले लक्षण नसेल.
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
नक्कीच. पंजाबात अकाली-भाजपने प्रचंड गोंधळ घातला आहे आणि त्यांचा धुव्वा उडणे गरजेचे आहे. तसेच देशपातळीवर समर्थ विरोधी पक्षही हवा आहे. जर पंजाबात काँग्रेस जिंकली तर काँग्रेस गेल्या अडीच वर्षात बसलेल्या एकामागोमाग दुसर्या पराभवाच्या तडाख्यातून काही अंशी तरी सावरेल आणि ते राष्ट्रीय राजकारणाला चांगले असेल. त्याऐवजी असे मर्कटलीला करणारे केजरीवाल आणि आआपचा विजय होणे चांगले लक्षण नसेल.देशात समर्थ विरोधी पक्ष असावा, पण तो काँग्रेस नक्कीच नसावा. काँग्रेस हा विरोधी पक्ष होण्यास सुद्धा पात्र नाही. काँग्रेस ही फक्त गुन्हेगार, भ्रष्टाचारी, देशद्रोही व जातीयवाद्यांची देशविघातक टोळी आहे. या टोळीचा संपूर्ण नि:पात होणे भारतासाठी गरजेचे आहे. विरोधी पक्ष असावा पण त्यात नवीन पटनाईकांसारखे नेते असावेत. पंजाबात अकाली-भाजपने चांगला कारभार केला नसला तरी काँग्रेस, बसप, आआप, सिधूचा नवीन पक्ष इ. पर्याय हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारातले आहेत. एकवेळ अकाली-भाजप परवडले, पण यापैकी कोणीही नको.
In reply to नक्कीच. पंजाबात अकाली-भाजपने by श्रीगुरुजी
In reply to अगदी योग्य बोललात गुरुजी. by सुखी
In reply to क्लिंटन साहेबांशी एकदम सहमत by सुज्ञ
आजपर्यंत कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा इतका तिरस्कार वाटला नसेल तितका केजरीवाल चा वाटतो कारण केजरीवाल हा माणूस राजकारणी म्हणून अत्यंत नालायक आहेच पण एक माणूस म्हणूनही (human Being) अत्यंत व नीच व ढोंगी आहे.संपूर्ण प्रतिसादातील वाक्यावाक्याशी सहमत, अपवाद फक्त खालील वाक्यांचा.
काँग्रेस व आप या दोनपैकी निवडायचे ठरल्यास मी निश्चितपणे काँग्रेस लाच निवडीन. पंजाब मधूनहि काँग्रेस निवडून यावे असे मला व्यक्तिशः वाटतेमी दोघेही निवडणार नाही. कॉंग्रेस हा आआपइतकाच नालायक पक्ष आहे.
In reply to प्रतिसाद by सुज्ञ
In reply to सुज्ञ प्रतिसाद! by पिलीयन रायडर
In reply to अर्रर्रर्रर्र by सामान्य वाचक
In reply to त्यामुळे येत जाता त्याला ऐकवू by रुपी
In reply to अर्रर्रर्रर्र by सामान्य वाचक
जेंव्हा अण्णा हजारेंच्या आंदोलनात हा माणूस होता, तेंव्हाच मी नवरोबांबरोबर पैज लावली होती , कि हा माणूस खूप पाताळयंत्री वाटतो आहे, आणि अण्णांच्या मागे येण्यात ह्याचा स्वतःचा अजेंडा आहे,यावरून एक गोष्ट आठवली. अण्णांचे २०११ मधले उपोषण जोरात चालू होते त्यावेळी त्या उपोषणाला विरोध करणे म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन देणे वगैरे हिस्टेरिया जाणीवपूर्वक तयार करण्यात आला होता. त्यावेळी मिपावरही जोरदार चर्चा झाली होती.सुरवातीला अनेक भाजप समर्थक अण्णा-केजरीवाल कंपनीचा उदोउदो करत होते तर काँग्रेस समर्थक अर्थातच या प्रकाराचा विरोध करत होते.पुढे आआपची स्थापना झाल्यावर केजरीवाल भाजपविरूध्द उलटल्यावर भाजप समर्थक केजरीवालांना नावे ठेवायला लागले आणि काही काँग्रेस समर्थक केजरीवालांच्या बाजूने बोलायला लागले.(मुळचे इकडचेच असलेले) पण सध्या तिकडे असलेले काही या कॅटेगिरीमध्ये मोडतात. या बाबतीत मात्र माझी भूमिका कन्सिस्टन्ट आहे याचा सार्थ अभिमान मला आहे :) अण्णांच्या उपोषण काळापासूनच या असल्या अराजकवादाला माझा विरोध होता.आणि त्यातही केजरीवाल म्हणजे गुड फॉर नथिंग लोकांचा सरताज आहे हेच मत होते. आणि हो. मिपावर तरी केजरीवाल आणि आआपचा माझ्यापेक्षा अधिक कडवा विरोधक सापडणे तसे कठिणच आहे याचाही मला अभिमान आहे :)
In reply to जुनी गोष्ट by गॅरी ट्रुमन
In reply to जुनी गोष्ट by गॅरी ट्रुमन
त्यावेळी मिपावरही जोरदार चर्चा झाली होती.ह्या चर्चेची लिंक मिळेल का ? दुर्दैवाने त्यावेळी मी मिपावर नव्हतो.. आशुतोषची शप्पथ घेऊन सांगतो, ती चर्चा फक्त वाचेल. धागावर काढणार नाही. :-)
In reply to त्यावेळी मिपावरही जोरदार by चिनार
In reply to जुनी गोष्ट by गॅरी ट्रुमन
सुरवातीला अनेक भाजप समर्थक अण्णा-केजरीवाल कंपनीचा उदोउदो करत होतेसुरवातीला त्यात मीही होतो. २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत राजस्थान, म. प्र. व छत्तीसगड येथे भाजपला बहुमत मिळावे व दिल्लीत आआपला बहुमत मिळावे अशी माझी इच्छा आहे असे मी एका धाग्यावर लिहिले होते. केजरीवालांमुळे मी त्यावेळी खूप प्रभावित झालो होतो. अर्थात नंतर इतरांप्रमाणे माझाही भ्रमनिरास झाला. मात्र अण्णांबद्दल मला अजूनही पूर्वीइतकाच आदर आहे व त्यांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे.
In reply to साडे आठशे झाले by सामान्य वाचक
दुसरा धागा काढताय का ?हो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अन्य कोणी मिपाकराने नवीन धागा काढल्यास हा धागा वाचनमात्र करायला काहीच हरकत नाही. ८००+ प्रतिसाद म्हणजे तसे खूपच झाले. या क्षणी तरी नवा धागा काढायचा उत्साह नाही. पण तुम्ही किंवा अन्य कोणी नवा धागा काढल्यास नक्कीच सहभाग घेईन :)
In reply to साडे आठशे झाले by सामान्य वाचक
In reply to दिल्ली उच्च by रुस्तम
In reply to नव्या घडामोडी by गॅरी ट्रुमन
दिल्ली सरकारने आपल्या लोकांची सोय लावायला दिल्ली डायलॉग कमिशन म्हणून एक प्रकार चालू केला आहे. त्याचेच प्रमुख म्हणून आशिष खेतानची नियुक्ती झाली आहे. चीनमध्ये डेंग्युच्या डासांचा बंदोबस्त कसा केला गेला याचा अभ्यास करायला हा मनुष्य मागच्या वर्षी चीनलाही जाऊन आला. या दौर्यासाठी करदात्यांचे पैसे खर्च झाले पण त्यातून निष्पन्न काय झाले हा प्रश्न विचारायला बंदी का?
बाकी काही म्हणा खुद्द केजरीवालचा चेहरा बघून जितकी तिडिक जात नाही तितकी तिडिक या आशिष खेतान आणि आशुतोषचा चेहरा बघून जाते राव!!
In reply to मनीष सिसोदिया आणि आशिष खेतानचे दौरे by गॅरी ट्रुमन
In reply to गॅरी भाऊ.. तुम्ही कशाला इतके by मोदक
गॅरी भाऊ.. तुम्ही कशाला इतके हात धुवून केजरीवालच्या मागे लागला आहात...?अहो जुनी सवय आहे ती माझी. मी एखाद्याच्या मागे लागलो की काहीही झाले तरी सोडत नाही. म्हणूनच कधीकधी वाटते की मी कधी भूतबित झालो आणि कुणाच्या मानगुटीवर बसलो तर त्या माणसाची खैर नाही :)
मी पुन्हा एकदा सुचवतो आहे, असले प्रतिसाद टाकून तुम्ही काय सिद्ध करत आहात ते एकदा प्लीज बघा.जे मिपावर इतर कुठलाही लेख/प्रतिसाद लिहून सिध्द करायचे असते तेच :)
असे उथळ प्रतिसाद तुमच्याकडून अपेक्षित नाहीयेत राव...!!काय उथळ आणि काय खोल हे व्यक्तिपरत्वे बदलेल. तरीही सूचनेबद्दल आभारी आहे.
In reply to धन्यवाद by गॅरी ट्रुमन
In reply to When you loose balance, you by संदीप डांगे
In reply to त्ये Lose हाये वो.. Loose by मोदक
In reply to When you loose balance, you by संदीप डांगे
When you loose balance, you loose credibility too!छे हो असे काही होत नसते. तुम्ही स्वतः चार्ली हेब्डो हत्याकांडासारख्या अश्लाघ्य घटनेचे एका अर्थी समर्थन केलेत तरी तुमची क्रेडिबिलिटी कुठे कमी झाली? उलट तुमच्याविषयीचा आदर दिवसेंदिवस वाढतच चाललेला दिसतच आहे की :)
In reply to गाझामध्ये इझरेली बाँबहल्ल्यात by बोका-ए-आझम
In reply to महामहीम मूर्खमंत्री श्री ४२० अरविंद खुजलीवाल by सुज्ञ
In reply to 2014 च्या आधीसुद्धा एक by संदीप डांगे
In reply to "लोक आपल्याला शहाणे ठरवतात का by संदीप डांगे
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
म्हणजे आपल्या मते "श्री केजरीवाल हे टिनपाट आहेत?">> हाय हाय डॉक्टरसाहेब, तुम्ही शहाणे नाही ह्याचं फार वैट वाटतंय बॉ म्या अतिशाहाण्याला.. =))
In reply to म्हणजे आपल्या मते "श्री by संदीप डांगे
In reply to जाऊ द्या हो by सुबोध खरे
श्री केजरीवाल हे "दिल्लीचे मुख्यमंत्री" आहेत जी भारताची "राजधानी" आहे.काय की इकडे आड, तिकडे व्हिर झाली आहे - मोदीभक्तांची हो! (हे फक्त शहाण्यांना कळेल) ;) =))
In reply to नै हो, आणि एका गोष्टीची by संदीप डांगे
In reply to "लोक आपल्याला शहाणे ठरवतात का by संदीप डांगे
विरोधाच्या नादात एका टिनपाट माणसाला दिवसरात्र एवढी प्रसिद्धी मिळवून देण्याचे फुकट काम करत राहणे एक महान कार्य आहे. अभिनंदन!!या निमित्ताने केजरीवाल हा टिनपाट माणूस आहे हे मान्य केलेत हे काय कमी आहे!!
आणि हो, केजरीवालच्या एका ट्विटने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की होईल अशी भीती बाळगणार्यांनी किमान दोन गोष्टी निश्चितच मान्य केलेल्या दिसत आहेत. एकः केजरीवाल जगातली सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. किंवा दुसरी: भारताची प्रतिमा इतकी तकलादु आहे की केजरीवालसारख्या यत्किंचीत माणसामुळे जगभर नाचक्की वगैरे होईल.म्हणजे मिसळपावसारख्या कोणत्याही क्षणी ४००-५०० पेक्षा जास्त सदस्य नसलेल्या संकेतस्थळावर केजरीवालविरूध्द काही लिहिले तर त्यामुळे केजरीवालला प्रसिध्दी मिळते पण जगभरात कोट्यावधी लोक असलेल्या ट्विटरवर (ज्यात स्वतः केजरीवालच्या ट्विट्सचे काही लाख फॉलोअर्स आहेत---त्यात मी सुध्दा आहे) केजरीवालेन काही लिहिले तर त्यामुळे काहीच फरक पडत नाही? हे लॉजिक काही कळले नाही.
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
या निमित्ताने केजरीवाल हा टिनपाट माणूस आहे हे मान्य केलेत हे काय कमी आहे!!ओ माय माय!!
म्हणजे मिसळपावसारख्या कोणत्याही क्षणी ४००-५०० पेक्षा जास्त सदस्य नसलेल्या संकेतस्थळावर केजरीवालविरूध्द काही लिहिले तर त्यामुळे केजरीवालला प्रसिध्दी मिळते पण जगभरात कोट्यावधी लोक असलेल्या ट्विटरवर (ज्यात स्वतः केजरीवालच्या ट्विट्सचे काही लाख फॉलोअर्स आहेत---त्यात मी सुध्दा आहे) केजरीवालेन काही लिहिले तर त्यामुळे काहीच फरक पडत नाही? हे लॉजिक काही कळले नाही.केजरीवालच्या ट्विटचे फॉलोअर असणे आणि त्याचे अॅट द सेम टाईम विरोधक असणे, बात कुच जम्या नै, केजरीवालचे लाखो फॉलोअर आहेत? अरेवा! म्हणजे माणूस दमदार असला पाहिजे नै? मला नै माहित कारण मी टिनपाट माणसांना फॉलो करत बसून माझी ट्विटफीड फालतू ट्विट्सने भरत बसण्यात इण्टरेस्ट नै. इतरांना असा काय इन्टरेस्ट असतो ह्याबद्दल मात्र कुतूहल आहे. बाकी बचा मिपाका स्वाल! तर केजरीमहोदयांच्या ट्विटबद्दल समस्त सोशलमिडियावर दणादण प्रसिद्धी सुरु आहे, ही प्रसिद्धी करणारे खुद्द नामांकित भक्त लोक्स आहेत. केजरी जर काही लाख लोकांपर्यंत पोचत असतील तर हे भक्त त्याला व त्याच्या सुमार ट्विट्स ना कोट्यावधीपर्यंत पोचवण्याचे काम करत आहेत. त्यातलेच एक मिसळपाव हे ४००-५०० सदस्यांचे संस्थळ. लोकांना आपल्या देशाच्या इभ्रतीची इतकीच कळकळ असती तर यावेळी तरी केजरीवालच्या ट्विटला अनुल्लेखाने मारले असते असे माझे मत. पण असोच! बाकी सुज्ञांसि काय सांगणे!
In reply to या निमित्ताने केजरीवाल हा by संदीप डांगे
केजरीवालच्या ट्विटचे फॉलोअर असणे आणि त्याचे अॅट द सेम टाईम विरोधक असणे, बात कुच जम्या नै,का? एखाद्या माणसाला विरोध करायचा त्यासाठी तो माणूस नक्की काय मते ठेऊन आहे हे बघणे गरजेचे नाही का?ट्विटरवर फॉलो केले की आपल्या फिडमध्ये त्या माणसाचे ट्विट दिसतात त्यामुळे तो काय म्हणत आहे हे त्या ट्विटर अकाऊंटवर न जाताही दिसते. असो.
केजरी जर काही लाख लोकांपर्यंत पोचत असतील तर हे भक्त त्याला व त्याच्या सुमार ट्विट्स ना कोट्यावधीपर्यंत पोचवण्याचे काम करत आहेत.म्हणजे ते सगळे कोट्यावधी लोक केजरीवालचे समर्थक बनणार का? काही कुंपणावरील लोक असतील तर त्यांच्यापर्यंतही केजरीवाल म्हणजे नक्की काय चीज आहे हे पोहोचावे या उद्देशाने कशावरून हा टिवटिवाट शेअर केला जात नसेल?
लोकांना आपल्या देशाच्या इभ्रतीची इतकीच कळकळ असती तर यावेळी तरी केजरीवालच्या ट्विटला अनुल्लेखाने मारले असते असे माझे मत.देशाच्या इभ्रतीला केजरीवालमुळे धक्का बसणार नाही हो. पण आपल्याकडे सगळ्या गोष्टी फुकटात मिळत असतील तर त्या माणसाला डोक्यावर घ्यायची फार वाईट सवय अनेकांना असते. दिल्लीतल्या मतदारांनी ते दाखवून दिलेही आहे. इतका सावळागोंधळ घालूनही केजरीवाल समर्थक अजूनही आहेतच.त्यांच्यात भर पडू नये म्हणून हा माणूस किती धोकादायक आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. बाकी सूज्ञांस सांगणे न लागे.
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
.त्यांच्यात भर पडू नये म्हणून हा माणूस किती धोकादायक आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे.परत दोन गोष्टी: एकतर हा माणूस मोदीविरोधक आहे म्हणून धोकादायक आहे. दुसरं असं की हा माणूस धोकादायक असण्याइतपत प्रभावशाली आहे. आय अॅम स्टिल नॉट गेटिंग द कोअर ऑफ धिस केजरीहेटींग. त्यामुळे आता गॄहपाठ करणे आले. स्वाध्याय: १. आपच्या स्थापने आधी व नंतर केजरीसमर्थकांची संख्या किती होती ते शोधा. २. दिल्लीत दुसर्यांदा मुख्यमंत्री होण्याआधी व नंतरची केजरीसमर्थकांची संख्या कीती ते शोधा. ३. केजरीवाल प्रभावशाली आहे की नाही हे शोधा. ४. केजरीवाल धोकादायक आहे म्हणजे काय ते शोधा. लै अभ्यास आहे, क्लिंटन-ट्रुमन राव. मला अशा फालतू विषयांवर वेळ घालवायला आवडत नाही. सो असो. राम राम! येतो. धन्यवाद!
In reply to राजदिप सरदेसाई, बरखा दत्त, by संदीप डांगे
एकतर हा माणूस मोदीविरोधक आहे म्हणून धोकादायक आहे.हा माणूस मोदीविरोधक आहे आणि धोकादायक आहे हे मी म्हटले आहे. याचा अर्थ हा माणूस मोदीविरोधक आहे म्हणून धोकादायक आहे असा अर्थ कोणी काढत असेल तर मात्र नाइलाज आहे.
दुसरं असं की हा माणूस धोकादायक असण्याइतपत प्रभावशाली आहे.नक्कीच.
मला अशा फालतू विषयांवर वेळ घालवायला आवडत नाही. सो असो. राम राम! येतो. धन्यवाद!रामराम. मी कधी तुमच्यावर प्रतिसाद द्यायची सक्ती केली होती?
In reply to "लोक आपल्याला शहाणे ठरवतात का by संदीप डांगे
केजरीवाल काय ट्विट करतो, कुठे जातो, काय बोलतो हे बघत बसायला, त्याबद्दल जिथेतिथे जाऊन बोंबाबोंब करत बसायला लोकांना एवढा वेळ कसा काय मिळतो ह्याबद्दल मात्र माझ्या अतिशाहाण्या मेंदूला फार आश्चर्य वाटत आले आहे.असाच प्रश्न तुमच्या मेगाबायटी प्रतिसादांविषयी इतर मिपाकर मनातल्या मनात विचारत असतीलच की!! काय म्हणता?
In reply to वेळ?? by गॅरी ट्रुमन
या निमित्ताने केजरीवाल हा टिनपाट माणूस आहे हे मान्य केलेत हे काय कमी आहे!!डॉक्टरसाहेब :
म्हणजे आपल्या मते "श्री केजरीवाल हे टिनपाट आहेत?"आपण दोघेही ह्याच धाग्यावरच्या माझ्या प्रतिसादांना विसरला असाल असे वाटले नव्हते. असो, आठवण करुन देण्याचे पातक करत आहे. http://misalpav.com/comment/683163#comment-683163 इथून पुढे माझा ह्या धाग्यावरचा प्रत्येक प्रतिसाद वाचून घेऊ शकता. बाकी तुम्हा दोघांच्या वर निर्दिष्ट केलेल्या वाक्यांमधून एक वृत्ती स्पष्ट दिसत आहे. ती काय आहे ह्याचा विचार करावा ही तुम्हा दोघा दिग्गजांना नम्र विनंती.
In reply to परत हास्यास्पद प्रतिसाद. by सुज्ञ
In reply to मनोरंजक प्रतिसाद! अजून येऊ by संदीप डांगे
In reply to परत हास्यास्पद प्रतिसाद. by सुज्ञ
भारतात कोणीही कुठल्याही पक्षाचे समर्थक असावे त्यांच्याशी किमान चर्चा होऊ शकते पण 'आप' या पार्टीचे कोणी समर्थन करत असेल तर त्याला तिथल्या तिथे हणलाच पाहिजे ( शाब्दिक हा ) असे माझे वैयक्तिक मत.माझेही अगदी असेच मत आहे.
In reply to परत हास्यास्पद प्रतिसाद. by सुज्ञ
In reply to परत हास्यास्पद प्रतिसाद. by सुज्ञ
In reply to क्लिंटन उपाख्य गॅरी गॅरी by श्रीगुरुजी
In reply to अरविंद केजरीवाल यांना अटक by वेडा बेडूक
In reply to भीती असावी एखाद्याची पण किती? by अमरेंद्र बाहुबली
In reply to अगदी अगदी.... by मुक्त विहारि
In reply to सुशिक्षितांनी राजकारणात उतरायला हवे असे नेहमी म्हटले जाते. by चामुंडराय
मोदीन्चे कपडे