काटा वजनाचा --५
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू तू तू तू मेरी री री री मे तेरा रा रा होने लगा, में में में में तेरा रा रा रा तू मेरी री री होने लगी... :- BANG BANGIn reply to तोंडाला पाणी सुटले by अगम्य
पार्टी आणि लग्नाचा मेनू वाचून तोंडाला पाणी सुटले :-)
In reply to उत्तम लेख.......एक शंका by तिरकीट
In reply to दोन महिन्यात १५-१६ किलोने वजन by सुबोध खरे
आहार तज्ञांकडून व्यवस्थित आहाराची आखणी करून मगच तसे करावे.कोण आहारतज्ञ ? . . सध्या पुणे मुंबैत बर्रेच आहेत. आणि त्यातले खूपसे एकमेकांच्या उलट सांगतात. जिममध्ये उत्साहात शिरलेल्या माणसाला व्हे प्रोतिनमध्ये बुचकाळून घ्यायचा सल्ला मिळतो. विविध हेल्थ फॅडंही असतात. )कोथ्रुडात मध्ये मोठी बॅनर्स लागली होती वजन वगैरे आटोक्यात आणायची.) ते लोक अन्नवैगैरेचं चक्क रिप्लेसमेण्ट म्हणून कुठलीशी तयार पावडर पीत रहायला सांगतात. . . प्रश्न असा की आहारतज्ञ नेमकं कोण ? जिममध्ये डाएटिशिअनची पाटी लावून बसणारं कुणीतरी; की फेम्स पुस्तकाच्या लेखिका रुजुता दिवेकर ? ( हे " आता शरण कोणा जावे " च्या चालीवर वाचा.) फॅमिली डॉक्टरचं व्यवस्थित ऐकणे, पालन करणे हा एक मार्ग वाटतो, पण त्यात माझ्या वडिलांची पिढी नशीबवान होती. हल्ली फॅमिली डॉक्टर भेटतात तरी कुठे ? ( कारणं वगैरे स्वतंत्र विषय आहे; आणि त्यात गुंतलेल्या सगळ्य घटकांच्या आपापल्या मजबुर्या , प्राधान्य असतील; ह्याची कल्पना आहे; आदरही आहे. .............ओम कॉर्पोरेटायझेशनाय नम:.................. ) . . अर्थात ह्यामुळेच डॉक्टरांकडून थेट लिहून येणार्या मजकुराचं महत्व वाढतं. ( अभय बंग -- "माझा साक्षात्कारी हृदयरोग " बद्दलही तेच. )
In reply to कोण आहारतज्ञ by मन१
In reply to दोन महिन्यात १५-१६ किलोने वजन by सुबोध खरे
In reply to उत्तम लेख.......एक शंका by तिरकीट
In reply to डॉक, म्हणजे थोडक्यात by पिलीयन रायडर
In reply to व्यायाम केल्याशिवाय चरबी by सुबोध खरे
In reply to अच्छा म्हणजे कमी खा, पण जे by पिलीयन रायडर
In reply to भारी!! आधीच्या चार लेखांच्या by सूड
भारी!!सूड ने चक्क खर्यांचे कौतुक केले? बाबो
In reply to भारी!! by स्पा
In reply to आहे ते आहे. जिथे आवडलं नाही by सूड
In reply to आँ, अच्च जाल्ल by स्पा
In reply to उत्कृष्ट माहिती ! by सस्नेह
In reply to बहुतांश by नाखु
In reply to पंजाबी अथवा पिझ्झा खाल्यावर by असा मी असामी
In reply to पंजाबी अथवा पिझ्झा खाल्यावर by असा मी असामी
In reply to या जगात दोन प्रकारचे लोक by प्रकाश घाटपांडे
In reply to घाटपांडे साहेब by सुबोध खरे
माझे लोकांना हेच सांगणे आहे कि उत्तम पदार्थ तुम्ही खाता कशासाठी? चवीसाठी/ स्वादासाठी. नुसते विपुल प्रमाणात/ दाबून खाणे म्हणजे खाओ पिओ मजा करो नव्हे.यावर ते म्हणतात की उत्तम स्वादामुळे आमची जीभ चाळ्वली जाते. मग भरपूर खाल्ल जात. शिवाय आपल्याकडे आदरातिथ्य हे आग्रहाशिवाय होत नाही. आग्रह केला नाही तर पाहुण्यालाही आपला पाहुणाचार केल्यासारख वाटत नाही व यजमानालाही. एक प्रश्न- पोट भरणे व भूक शमल्याचे समाधान वाटणे व शरीरास आवश्यक असलेले अन्न आता पुरेसे आहे असे वाटणे यात काहि फरक आहे का?
In reply to 'काटा वजनाचा' हे पाच ही धागे by जय२७८१
In reply to आपल्या मुलीचे साडे चार by सुबोध खरे
In reply to डॉक्टर साहेब्, by मराठी कथालेखक
In reply to वर म्हटलेले आहेचओल्या पार्टी by सुबोध खरे
In reply to धन्यवाद डॉक्टर साहेब. by मराठी कथालेखक
In reply to साहेब, by सुबोध खरे
In reply to लेख आवडला. by धनंजय माने
In reply to लेख आवडला. by धनंजय माने
In reply to लेख आवडला. by धनंजय माने
In reply to ज्या भाषेत तुम्ही सांगत आहात by असंका
Uttam!!