राशोमोन (भाग - १) प्रास्ताविक
प्रतिक्रिया
In reply to इंटरेस्टिंग! by बोका-ए-आझम
In reply to बेग टू डिफर by एस
In reply to इंटरेस्टिंग! by बोका-ए-आझम
In reply to सत्य जाणून घ्यायचा हेतू by Anand More
In reply to वरच्या माझ्या प्रतिसादातील, by Anand More
In reply to सत्य हा तसाच मोठाच विषय घेतला by सटक
In reply to आपण छान विचार मांडलेत. इतक्या by Anand More
In reply to सत्यशोधन ही जर का नैसर्गिक by सटक
In reply to तुमचे टोपणनाव असे आहे की मी by Anand More
In reply to म्हणजे माझे संदर्भाविरहित by सटक
आता असे झालेच आहे तर काही शंका..सत्यशोधन हा शब्दप्रयोग बारकावे जाणून घेणे (refinement) ह्या अर्थाने आहे, का शोध घेणे ह्या अर्थाने आहे? वरच्या प्रतिक्रियेत तुम्ही शोधन किंवा अन्वेषण असा शब्दप्रयोग केलेला आहे म्हणून विचारले..शोधन किंवा अन्वेषण ह्या शब्दामुळे नैसर्गिक प्रवृत्तीमुळे किंवा बाह्य हेतूमुळे केलेली कृती असावी असा भास होतो. यात मी "कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती" किंवा "आरोपीला शिक्षा देणे, पारितोषिक मिळवणे, इतरांना खोटे ठरवणे, स्वतःला बरोबर ठरवणे हे किंवा अश्यासारखे बाह्य हेतू", व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करतात असे मानतो. म्हणून सत्यशोधन किंवा सत्याचे अन्वेषण बारकावे जाणून घेणे आणि शोध घेणे या दोन्ही अर्थाने वापरता येईल. याउलट आकलन शब्दामुळे ती आपोआप होणारी गोष्ट आहे असे मला वाटते. घटनेत दैववशात सहभागी असलेल्या किंवा घटनेला केवळ अपघाताने साक्षी असलेल्या माणसाला देखील तिचे आकलन होतंच असते. पुढे तिच्या कारणांचे किंवा मूळ स्वरूपाचे शोधन / अन्वेषण करावे यासाठी वर सांगितलेली कारणे व्यक्तीला कृतीशील करतात. या अर्थाने बघितल्यास राशोमोनचा गाभा सत्याच्या आकलना भोवती आणि त्यानंतर आपले सत्यच खरे सत्य म्हणून प्रकट करण्याच्या प्रवृत्ती भोवती फिरतो.
दुसरे, नैसर्गिक सत्ये जाणवणे आणि मानवीय/सामाजिक (for the lack of a better term) सत्ये जाणवणे ह्यात फरक आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? मला तसे वाटत नाही. ज्या process मी सत्याला आकलन करायला वापरतोय, (म्हणजे वापरल्या जातात, naturally) त्यांना असे म्हणण्याची गरज दिसत नाही. स्प्ष्टीकरणास सोपे म्हणून नैसर्गिक सत्य घेतले आहे, पण इतरही तशीच मांडता येतील.हे तुमचे मत मला पटले आहे.
तिसरे म्हणजे, विचार हे प्रकटीकरणाची मनातली सुरुवात हे थोडे धाडसाचे वाटते, सात्मीकरण (absorption) ह्या प्रक्रियेत विचार येतो. प्रकटीकरणातही विचार असतोच, पण वेगळ्या स्वरूपाचा. माध्यम, परिणामकारकता, कौशल्य ह्या अंगाने जाणारा. कलाकाराच्याच बाबतीत बोलायचे झाले तर, चित्रातून जास्ती चांगले, की गाण्यातून किंवा काही वेगळ्याच पद्धतीने, ह्या स्वरूपाचा, पण ह्यात सत्याचा (आकलनाच्या पातळीवरचा) विचार नाही.कदाचित मी थोडा धाडसी असीन ;-) सात्मीकरणात देखील व्यक्ती आपल्या पूर्वानुभवांना आणि कल्पनेला वापरून सत्याचे एक सुसंगत चित्र तयार करण्याचा प्रयत्न करत असते असे मला वाटते. म्हणजे इथे आपले आकलन इतरांपुढे प्रकट करावे की नाही याचा विचार जरी नसला तरी ते आकलन विचारांच्या सहाय्याने सुसंगत करून स्वतःच्या मनात प्रकट करणे सुरु होते. म्हणून मी त्याला प्रकटीकरणाची पहिली पायरी असे म्हटले. आपले विचार थोड्या ट्युनिंग च्या फरकाने बरेचसे जुळतात अश्या अर्थाचे तुमचे विधान मला पटले आहे. आपल्याशी संवाद करून आनंद झाला.
In reply to शेवटी "असो" म्हणून थांबलात by Anand More
शोधन किंवा अन्वेषण ह्या शब्दामुळे नैसर्गिक प्रवृत्तीमुळे किंवा बाह्य हेतूमुळे केलेली कृती असावी असा भास होतो. यात मी "कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती" किंवा "आरोपीला शिक्षा देणे, पारितोषिक मिळवणे, इतरांना खोटे ठरवणे, स्वतःला बरोबर ठरवणे हे किंवा अश्यासारखे बाह्य हेतू", व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करतात असे मानतो. म्हणून सत्यशोधन किंवा सत्याचे अन्वेषण बारकावे जाणून घेणे आणि शोध घेणे या दोन्ही अर्थाने वापरता येईल. याउलट आकलन शब्दामुळे ती आपोआप होणारी गोष्ट आहे असे मला वाटते. घटनेत दैववशात सहभागी असलेल्या किंवा घटनेला केवळ अपघाताने साक्षी असलेल्या माणसाला देखील तिचे आकलन होतंच असते. पुढे तिच्या कारणांचे किंवा मूळ स्वरूपाचे शोधन / अन्वेषण करावे यासाठी वर सांगितलेली कारणे व्यक्तीला कृतीशील करतात. या अर्थाने बघितल्यास राशोमोनचा गाभा सत्याच्या आकलना भोवती आणि त्यानंतर आपले सत्यच खरे सत्य म्हणून प्रकट करण्याच्या प्रवृत्ती भोवती फिरतो.तुमची ही भूमिका स्पष्ट केलीत हे फार छान केलेत. आकलन हे मी ह्यापूर्वी estimate/calculate अश्या अर्थाने वापरलेले जास्ती पाहिले आहे. त्यामुळे सहजलब्ध झालेले ज्ञान अशी आपण जी त्याची फोड करता आहात ती मला दिसली नाही चटकन. आकलनामध्ये कार्य अपेक्षित आहे. म्हणजे माहिती ताडून बघणे, त्यावर आधारित अदमास बांधणे इ. इ. शोधन ह्या शब्दाचेही तसेच आहे. "धातू शोधन" हे जास्ती वेळा वाचल्याने, शोधणे हा मराठी अर्थ मी त्याला सहसा लावलेला पाहिलेला नाही. शुद्धीकरण असाच जास्ती. आपण म्हणता त्याप्रमाणे अपघाती मिळालेले ज्ञान ह्याला वेगळा शब्द सुचवू म्हणेन तर तो ही चट्कन आठवत नाही! वेगवेगळ्या माणसांनी बघितलेले एकच दृश्य ही संकल्पना वापरून Vantage Point नावाचा एक हॉलिवूड चित्रपट आहे. जमल्यास बघा. चांगला आहे. अर्थात तुम्ही भरपूर खोल संकल्पनेबद्दल बोलताय. तुम्ही आता पुरेसे कुतुहल वाढवल्यामुळे मी आता राशोमान बघेन. जमल्यास सांगेन कसा वाटला ते. सत्याचे सुसंगत चित्र, हम्म्म्म..चांगली संकल्पना आहे! शक्य आहे. प्रत्यक्ष दृश्य असेल तर मग तर नक्कीच! अवांतर: आपल्या शेवटच्या वाक्यातले आनंद आवडले...येवढे लिहून मी ही 'सटक"तो!
In reply to संवादाची अशी गंमत आहे पहा. by सटक
In reply to मी याचे एक स्वैर भाषांतर केले by जयंत कुलकर्णी
In reply to त्यातून काही वेगळा अर्थ by जयंत कुलकर्णी
In reply to रमताराम सध्या इथे दिसत नाहीत म्हणून कमेंट करणं उचित नाही by विवेक ठाकूर
In reply to मनोरंजनाच्या व्याख्या by Anand More
In reply to मनोरंजनाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात ? by विवेक ठाकूर
In reply to मी मला जे हवं ते घेतो... कधी by Anand More
In reply to मनोरंजनाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात ? by विवेक ठाकूर
In reply to श्री ठाकूर, by जयंत कुलकर्णी
In reply to * व त्यावर आलेल्या चांगल्या by जयंत कुलकर्णी
In reply to जयंतराव by विवेक ठाकूर
In reply to आनंदश्री.... मला तर कुस्तीचा by Anand More
In reply to तुमच्या दोघांचंही नुसतं गोलगोल चाललंय ! by विवेक ठाकूर
In reply to देतो की, by Anand More
In reply to तुमच्या प्रामाणिकापणाला दाद देतो ! by विवेक ठाकूर
In reply to श्री मोरे, by जयंत कुलकर्णी
कारण मनोरंजनाला अनेक Dimensions (आयाम ही शब्द बरोबर आहे का ?) असतात हेच मुळी काहींना मान्य नसते. खरे तर प्रत्येक गोष्टीकडे अनेक बाजूने बघता येते..हेच या चित्रपटात व लेखात चांगल्या पद्धतीने मांडले आहे....
मनोरंजना च्या जागी सत्याला अनुभवाला हे शब्द टाकले तरी चपखल बसेल असे वाटते.
In reply to जंगलवाटांवरचे कवडसे ह्या by सिद्धेश महाजन
In reply to तीव्र शब्दांची लयलूट चालू आहे by Anand More
In reply to तुम्हा दोघांचे प्रतिसाद वाचून by Anand More
माझ्या अनुभवानं, जे कलाकार दुर्बोध अभिव्यक्ती देतात ते स्वतःचा अनुभव त्या दुर्बोधतेमागे दडवून रसिकांच्या काँप्लेक्सचा वर्षानुवर्ष फायदा उठवतात. कारण आतापर्यंत मानवी अनुभव विश्वाचे जवळजवळ सर्व विषय कुठे ना कुठे तरी व्यक्त झाले आहेत आणि या ना त्या फॉर्ममधे हाताळून झालेत. त्यामुळे दुर्बोध अभिव्यक्तीवाले कलाकार मुलाखती देणं किंवा पब्लिक इंटरअॅक्शन टाळतात, जेणे करुन, त्यांच्या अनुभवात काही तरी `ग्रेट' आहे, हा लोकांचा गैरसमज कायम राहातो आणि लोक, कलाकृतीतून कलाकाराचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याची जीवंतपणी, आणि मृत्यूनंतर तर आणखीच जोरात चलती राहातेआपण बर्यापैकी सुबोध आहात तर आपल्या मते वरील प्रकारात मोडत असलेल्या कलाकारांची एखाद उदाहरणे द्याल का ?
In reply to विवेक जी by मारवा
In reply to विवेकजी मतभेद आहे म्हणून समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय by मारवा
In reply to दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा by पिलीयन रायडर
In reply to दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा करायचा ? by विवेक ठाकूर
In reply to मोरे.. मला तुमचा लेख खरंच by पिलीयन रायडर
In reply to हायला. मला वाटले पिरातैला तरी by अभ्या..
In reply to मोरे.. मला तुमचा लेख खरंच by पिलीयन रायडर
In reply to हो. ह्या लेखाचा संदर्भ by Anand More
In reply to मूळच्या*** by Anand More
In reply to हो, ते लक्षात आलं की आधी by पिलीयन रायडर
In reply to Abstract कला आणि अंतहीन किंवा by Anand More
In reply to अंतहीन किंवा अनेकांत रचना ! by विवेक ठाकूर
In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More
In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More
In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More
In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More
In reply to आनंद , प्रश्न ररांचा नाही by विवेक ठाकूर
In reply to विवेक, मला तुमचे प्रतिसाद by Anand More
In reply to आनंद, by विवेक ठाकूर
नाही. एखादी गोष्ट फोल आहे हे ठरवायला मला दुसर्याची मदत लागत नाहीखरंय...
In reply to आनंद, by विवेक ठाकूर
In reply to ।।।तुम्ही जरी त्याला by Anand More
In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More
In reply to मुळात ररा नामक जे काही आहे ते by स्पा
In reply to हा हा हा…. एकाच वेळी कसले गोड by Anand More
In reply to लेख आवडला by पैसा
In reply to एकूण उहापोहावरनं माझा पहिल्या प्रतिसादातला मुद्दा योग्य होता by विवेक ठाकूर
In reply to तुम्हाला माझे विनोद कळतात आणि by Anand More
In reply to आनंद, by विवेक ठाकूर
In reply to इस खुशीके मौकेपर पूरे कायनात by अभ्या..
In reply to मोरे- ठाकूर गळाभेट झाली , by स्पा
In reply to इस खुशीके मौकेपर पूरे कायनात by अभ्या..
In reply to अभ्या, ते असं आहे by विवेक ठाकूर
In reply to आनंद, by विवेक ठाकूर
In reply to अजि म्यां ब्रह्म पाहिलें by तर्राट जोकर
In reply to एक चक्र देऊन टाकलं by पैसा
इंटरेस्टिंग!