विश्वाचे आर्त - भाग ६ - जंबोजेट दृष्टान्त
शून्यापासून ते तयार डोळ्यापर्यंत एका फटक्यात पोचण्याबद्दल तक्रार आहे. ती तक्रार रास्त असली तरी हा प्रवास टप्प्याटप्प्याने करता येतो.ह्या प्रवासाचा मानवी आयुष्याच्या तुलनेत महादीर्घ कालावधी सामान्यांना पटत नाही. त्यातूनच ह्या प्रवासाची शक्यता नाकारली जाते व इंटेलिजंट डिझाईन सारख्या कल्पना पुढे येतात.
In reply to डॉकिन्सच्या "ब्लाइन्ड वॉचमेकर by सतिश गावडे
In reply to डॉकिन्सच्या "ब्लाइन्ड वॉचमेकर by सतिश गावडे
बाकी लेखाच्या पहिल्याच वाक्यातील उल्लेखाने उर अभिमानाने भरून आला. ;)हा भाग कळला नाही.
In reply to ब्लाइंड वॉचमेकरच्या by राजेश घासकडवी
अब्जावधी वर्षांपूर्वी काही रेणूंना पुनरुत्पादनाची शक्ती प्राप्त झालीभौतिकी नियमांतर्गत कार्य करणार्या अणुंच्या संयोगाला पुनरुत्पादन शक्ती 'प्राप्त' झाली (आणि फ्री विल सुद्धा??) हा सिद्धांत पेलीच्या सिद्धांतासारखाच पोकळ वाटत नाहि का?
In reply to पेली आणि उत्क्रांतीवाद एकच थेअरी मांडत आहेत का?? by अर्धवटराव
अब्जावधी वर्षांपूर्वी काही रेणूंना पुनरुत्पादनाची शक्ती प्राप्त झालीया वाक्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेतलेला आहे, म्हणून थोडं स्पष्टीकरण. पुनरुत्पादन हा शब्द आपण सजीवांशी आणि फक्त सजीवांशीच जोडतो त्यामुळे या वाक्यातून 'रेणूंना सजीवत्व प्राप्त झालं' असा अर्थ काढला जाऊ शकतो. तो अर्थ इथे निश्चितच अभिप्रेत नाही. पण पुनरुत्पादन म्हणजे नक्की काय? तर अनुकुल परिस्थितीत बाहेरचे घटक घेऊन त्यांपासून आपल्यासारखीच प्रतिकृती बनवणं. पुनरुत्पादन हा शब्द खास सजीवांसाठी राखीव असल्यामुळे सजीव व निर्जीव या दोहोंसाठी लागू पडेल असा स्वजनन हा शब्द जास्त योग्य आहे. त्याची चर्चा पुढच्या एकदोन लेखांत येणार असल्यामुळे या लेखात तो शब्द वापरला नाही. या लेखात पेलीचा प्रश्न - 'आपोआप क्लिष्टता किंवा कॉंप्लेक्सिटी निर्माण कशी होऊ शकेल?' त्याला उत्तर म्हणजे 'प्रतिकृती तयार करण्याची क्षमता काही रेणूंत होती. त्या प्रतिकृती करण्याच्या प्रक्रियेतून क्लिष्टता वाढत गेली, त्या रेणूंभोवती कवच निर्माण होऊन पेशी तयार झाल्या. त्या पेशी एकत्र राहायला लागून अनेकपेशीय जीव तयार झाले. आणि मग त्या पेशीसमुहांच्या भागांना विशिष्ट गुणधर्म प्राप्त होऊन त्यांपासून अवयव तयार झाले. अशी क्लिष्टता हळूहूळू वाढत गेली - त्या अब्जावधी वर्षाच्या वाढीचा परिणाम आपण आत्ता पाहात आहोत.' शून्य क्लिष्टता ते मनुष्याच्या शरीराइतकी क्लिष्टता अशी एक उडी नाही. तो अब्जावधी वर्षांचा बारीकबारीक सुधारणांचा प्रवास आहे. आणि या प्रवासात प्रतिकृती तयार करण्याची प्रक्रिया ही सर्वात महत्त्वाची आहे.
In reply to अब्जावधी वर्षांपूर्वी काही by राजेश घासकडवी
In reply to प्रतिकृती तयार करण्याची क्षमता काही रेणूंत होती by अर्धवटराव
याचाच अर्थ प्रतिक्रुती तयार करण्यची क्षमता असणे हे सजीव शरीर निर्मीतीची बेसीक गरज आहे असं म्हणावं लागेल.सजीवांची व्याख्या करताना आपण अनेक वेगवेगळे निकष लावतो. उदाहरणार्थ १. श्वसन २. हालचाल ३. भक्षण ४. अवयव असणं ५. वाढ होणं ६. पुनरुत्पादन करणं पैकी पहिले पाच निकष वेगवेगळ्या प्रमाणात लागू पडणाऱ्या किंवा लागू न पडणाऱ्या प्रजाती सापडतात. झाडं हालचाल करत नाहीत, बॅक्टेरियांना अवयव नसतात. पण पुनरुत्पादन न करणाऱ्या प्रजाती सापडतच नाहीत. पुनरुत्पादन करणं हे सजीवांंचं एकमेव व्यवच्छेदक लक्षण आहे असं म्हणता येईल. बाकीचं सगळं आहे ते त्यासाठी पूरक.
In reply to याचाच अर्थ प्रतिक्रुती तयार by राजेश घासकडवी
In reply to अब्जावधी वर्षांपूर्वी काही by राजेश घासकडवी
In reply to "रेणूंची प्रतिकृती करण्याची by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अगदी बरोबर. भाषेमध्ये कर्तरी by राजेश घासकडवी
In reply to बेस्ट! by विवेक ठाकूर
In reply to अहो हे सगळे सिद्धांत by राजेश घासकडवी
In reply to अरेच्या ! by विवेक ठाकूर
लेखमालेतून भारंभार माहिती मिळेल पण उत्तर मिळणार नाही हे सुरुवातीलाच सांगितलं होतं.लेखमालेतून काहीही हाती लागणार नाही याची खात्री असूनही तुम्ही ज्या चिकाटीने प्रत्येक लेख वाचता, आणि प्रत्येक लेखावर ज्या कळकळीने सांगत राहाता त्या चिकाटी आणि कळकळीचं मला मनापासून कौतुक वाटतं. कदाचित तुम्ही लादेन ध्यानप्रकार करून हे गुणधर्म मिळवले असावेत. अशा डेडिकेटेड चाहत्यांची मला गरजच आहे.
In reply to लेखमालेतून भारंभार माहिती by राजेश घासकडवी
In reply to अहो हे सगळे सिद्धांत by राजेश घासकडवी
In reply to राघा, तुम्ही मान्य का करत by गवि
In reply to राघा, तुम्ही मान्य का करत by गवि
In reply to प्रतिकृति तयार करताना by कवितानागेश
In reply to ठाकूर साहेबांच्या प्रतीक्षेत by sagarpdy
In reply to रेणूंच्या पुनरुत्पादानावर एक by sagarpdy
In reply to थेअरिच मूळ अस आहे कि by sagarpdy
In reply to पण मूळ प्रश्न राहिलाच ! by विवेक ठाकूर
मग देव हे नांव कसं वाटतं?संक्षी हे नाव कसं वाटतं?
In reply to मग देव हे नांव कसं वाटतं? by अनुप ढेरे
In reply to नको हो.. त्यापेक्षा देवच बरं. by अत्रुप्त आत्मा
पुनरुत्पादन होताना काही वेळा 'चुका' होत असत. बहुतांश चुका तोट्याच्या असल्याने तो जीव मरत असे, पण काही वेळा त्या बदलांमुळे तयार होणारा जीव हा तत्कालीन परिस्थितीत टिकण्यासाठी अधिक सक्षम असे.This is a LOAED statement and has excessive oversimplification! Are you suggesting that random mutations( mistakes in ur jargon) is the only mechanism for evolving? You have not accounted for epigenetic changes which can happen in large population simultaneously in response to changes in environment and are sometimes transferred to next generation. They certainly are not random. If survival is the only objective, there is no better example than cancer cells. As the tumor turns more aggressive, if you monitor the changes in genomic composition, one sees symphony and not the chaos that wld come out of randomness. They build their own blood vessels, survive in hypoxia, manage to evade immune system and are capable of transferring of genetic material to other cells. So even cancer does not happen by randomness. Current biology with all its knowledge of omics is far from solving the cancer puzzle, let alone attempt to think of evolution. One needs to understand how shaky foundation of biology are. There are more myths in biology than scientific facts. As an example, I can mention two foundations of biology which have started to tremble in last five years. 1. Central dogma - There are exceptions to this blueprint of protein synthesis 2. JUNK DNA - for more than 3 decades biologist religiously (sorry, can't call it scientifically ) believed that 98% of DNA is junk and everything can be explained with just 2%. Long story short, explain evolution is not in yet the realm of current knowledge( or lack of it) of biology. In the wake of so much uncertainty, you are allowed to be biased towards either Darwinism or Intelligent Design. But selling one of them as truth is against scientific spirit.
In reply to मरठीत लिहिनं थोडं अवघड जात by पॉइंट ब्लँक
In reply to प्रचंड टाळ्या. उत्कृष्ट. by गवि
In reply to प्रचंड टाळ्या. उत्कृष्ट. by गवि
In reply to प्रचंड टाळ्या. उत्कृष्ट. by गवि
एखाददोन सुरुवातीच्या अणुरेणू बेस्ड पाय-यांवरुन एक्स्टरापोलेट करुन आजचे जीव आणि नाती बनली हे ओव्हरओव्हरओव्हरसिंप्लिफिकेशन वाटतं.'काही अब्ज वर्षांपूर्वी असे रेणू होते त्यावरून आजच्या प्राण्यांतही असंच काहीतरी असणार' असं कोणीच म्हणत नाही. सुरूवातीच्या रेणूंचा अभ्यास करून त्यावरून आजच्या परिस्थितीपर्यंत एक्स्ट्रापोलेशन हे कार्ट बिफोर हॉर्सचं उदाहरण आहे. उत्क्रांतीची तत्त्वं आजच्या प्राण्यांचा, त्यांच्या पूर्वजांचा अभ्यास करून मांडली गेलेली आहेत. किंबहुना तीच तत्त्वं प्रायमॉर्डिअल सूपला लागू पडतात असंच म्हणणं आहे. असो. या लेखमालेत बऱ्याच वेळा चर्चा आधी आणि धागा नंतर असं व्हायला लागलेलं आहे. या धाग्यात फक्त 'उत्क्रांती म्हणजे एक महाप्रचंड उडी नसून पायरीपायरीने होणारे लहान लहान बदल' हा मुद्दा आहे.
In reply to मरठीत लिहिनं थोडं अवघड जात by पॉइंट ब्लँक
One needs to understand how shaky foundation of biology are.
In the wake of so much uncertainty, you are allowed to be biased towards either Darwinism or Intelligent Design.टॉक अबाउट लोडेड स्टेटमेंट्स! जीवशास्त्रात काही अज्ञात गोष्टी आहेत याचा अर्थ इंटेलिजेंट डिझाइन बरोबर आहे?? अहो, म्हणजे माझ्या डॉक्टरला कॅन्सरवर उपाय माहीत नाही याचा अर्थ मी साप चावल्यावर डॉक्टरकडे किंवा मांत्रिकाकडे कोणाकडेही जावं असं म्हणण्यासारखं आहे.
In reply to सर्वप्रथम, मी वरच्या लेखात by राजेश घासकडवी
एपिजेनेटिक्समुळे उत्क्रांतीची थियरीच बदलून जाणार आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. या लेखात लेखकाने हे व्यवस्थितपणे मांडलेलं आहे.हा ब्लॉग २०११ सालचा आहे. गूगल स्कॉलर वापरून त्यानंतरच्या काळात झाले शोध पाहिलेत तर चित्र वेगळे दिसतं.
जीवशास्त्रात काही अज्ञात गोष्टी आहेत याचा अर्थ इंटेलिजेंट डिझाइन बरोबर आहे??अजिबात नाही आणि तसा दावा मी कधीहि माझ्या प्रतिसादात केला नाही. आक्षेप फक्त जीवशास्त्रात अनेक गोष्टी अज्ञात आहेत हे माहित असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून त्याआधारे डार्विनिझम हेच सत्य आहे हे मानन्याला आहे. डार्विनिझम मध्ये असलेले कमतरता दाखवली ह्याचा अर्थ इंटेलिजेंट डिझाइनला मान्यता दिली असा होत नाही. कुठल्याही गोष्टीला सबळ पुरवा नसताना "You are either with us or against us." अशी भुमिका का? जर खरोखर वैज्ञानिक मनोवृत्ती ठेवायची असेल तर जोपर्यंत पूर्णत: एखादी गोष्ट पडताळली जात नाही तोपर्यंत नि:पक्ष राहाणे अपेक्षित आहे. लेखमालिकेचा ओघ पाहिला तर तस होताना दिसत नाही.
माझ्या डॉक्टरला कॅन्सरवर उपाय माहीत नाही याचा अर्थ मी साप चावल्यावर डॉक्टरकडे किंवा मांत्रिकाकडे कोणाकडेही जावं असं म्हणण्यासारखं आहे.चर्चा जीवशास्त्रावर चालू आहे. जीवशास्त्र ते वैद्यकशास्र्त हा प्रवास फार लांबचा आहे त्यामुळे तिथे जाणे त्वरित तरी टाळूयात.
In reply to एपिजेनेटिक्समुळे उत्क्रांतीची by पॉइंट ब्लँक
डार्विनिझम मध्ये असलेले कमतरता दाखवली ह्याचा अर्थ इंटेलिजेंट डिझाइनला मान्यता दिली असा होत नाही. कुठल्याही गोष्टीला सबळ पुरवा नसताना "You are either with us or against us."पहिल्या प्रतिसादातल्या उद्धृत केलेल्या वाक्याचा 'In the wake of so much uncertainty, you are allowed to be biased towards either Darwinism or Intelligent Design.' अर्थ मला तरी असा लागला - 'डार्विनच्या उत्क्रांतीवादात इतके गोंधळ आहेत की उत्क्रांतीवाद आणि इंटेलिजेंट डिझाइन हे दोन्ही सारखेच'. तुम्हाला त्यातून वेगळं अभिप्रेत असेल तर ते स्पष्ट झालेलं नाही.
जीवशास्त्र ते वैद्यकशास्र्त हा प्रवास फार लांबचा आहेअहो ते उदाहरण म्हणून होतं - उत्क्रांतीवाद व वैद्यकशास्त्र जितक्या प्रमाणात चांगलं प्रस्थापित आणि उपयुक्त आहे त्याच्या विरुद्ध प्रमाणात इंटेलिजेंट डिझाइन आणि मंत्रविद्या अप्रस्थापित आणि निरुपयोगी आहे - एवढंच सांगायचं होतं. गेल्या चार वर्षांत जे झालेलं आहे त्यातून एपिजेनेटिक परिणामांमुळे माकडसदृश पूर्वजापासून माणूस कसा झाला हे सांगता येतं का? एपिजेनेटिक बदलांमुळे गुणसूत्रांची संख्या बदलते का? डीएनएचं स्ट्रक्चर बदलतं का? मग केळ्यासारखं झाड आणि हत्तीसारखा प्राणी हे मूळ एकपेशीय पूर्वजापासून एपिजेनेटिक बदलांमुळे कसे होतील? आपल्याला जी एवढी महाप्रचंड वैविध्याने नटलेली सजीव सृष्टी दिसते कारण त्या प्रजातींचे डीएनए वेगवेगळे आहेत. हे म्यूटेशन्स किंवा जेनेटिक ड्रिफ्टशिवाय कसे होणार? असो. या लेखाचा मुख्य गाभा असा आहे - या जीवसृष्टीची निर्मिती रॅंडम प्रक्रियेने झालेली नाही. कारण जसं पार्ट्स एकत्र करून तयार करता येत नाही तसंच सजीवसृष्टीचं आहे. अनेकांना उत्क्रांतीची प्रक्रिया रॅंडम वाटते, तशी ती नाही. इतकंच म्हणणं आहे. अजून मी जेनेटिक्स, म्यूटेशन याविषयी फार खोलात जाऊन बोलतही नाहीये. जेव्हा ते होईल तेव्हा सखोल चर्चा होणं रास्त ठरेल.
शून्यापासून ते तयार