सिनेमे पाहायचेत.
कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो ८ ते १० वर्षे वयाच्या मुलासोबत काय पाहावं हा. लहान मुलांची कार्टुन्स आणि तसे चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे.
या वयाच्या मुलांना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मुलाचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे मोठ्यांनी पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही.. फक्त त्यात झोपेत आठवून दचकायला होईल अशी कोणतीही भीतीदायक दृश्यं नसावीत, ही माफक अपेक्षा आहे.
थोडक्यात मुलाची स्वतःची अशी दृक् श्राव्य लायब्ररी तयार करायचीय. तर त्यात यापैकी काय काय असायलाच हवं?
चित्रपट..
मालिका..
शाॅर्ट फिल्म्स..
इन्स्पिरेशनल व्हिडिओज..
यात एक तांत्रिक उपमदतपण हवीय, हे सिनेमे डाउनलोड कुठून करता येतील त्याचे दुवेपण मिळाल्यास बरे होईल. आणि ते पेनड्राईव्हच्या मदतीने टीव्हीवर प्ले करण्यासाठी कोणता फाॅर्मॅट चालतो? सबटायटल्सपण हवी असतील तर काय डालो करायचं? ती टीव्हीवर कशी पाहता येतील?
वाचने
40699
प्रतिक्रिया
110
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त जंगी यादी! थँक्स :)
In reply to लाईफ इज ब्युटिफूल by सानिकास्वप्निल
One more "The Croods"
In reply to लाईफ इज ब्युटिफूल by सानिकास्वप्निल
आमचे दोन-
अशीच अमुची आई सुजाण असती,
लोल!
In reply to अशीच अमुची आई सुजाण असती, by सदस्यनाम
आणखी एक
कोणत्याही मुलाला या जगात फक्त
In reply to आणखी एक by श्रीरंग_जोशी
चित्रपटाच्या कथेचा विषय
In reply to कोणत्याही मुलाला या जगात फक्त by द-बाहुबली
माझादेखील आवडता चित्रपट
In reply to आणखी एक by श्रीरंग_जोशी
अजून एक..Finding Nemo- मला
मकडि , फाइनडिन्ग नेमो पण छान
october sky
"आजादी की ओर" (गौरी शंकर
गाड़ी शतकाजवळ आली म्हणून काही
आणखी काही चित्रपट ...
स्पिरिट
Animals are Beautiful People
मस्त यादी! थँक्स :)
कोणी आधी सजेस्ट केलाय का माहिती नाही
१९९४ मध्ये आलेल्या ह्या सिनेमाला
In reply to कोणी आधी सजेस्ट केलाय का माहिती नाही by जेम्स वांड