प्राजक्त
लेखनविषय:
आतातरी तुझ्या मिठीत विरघळू दे,
गंध प्राजक्ताचा थोडा दरवळू दे.
एव्हाना जगलो एकटाच,
सुगंधी जखम थोड़ी भळभळु दे.
आल्यासारखे रहा थोड़ी हृदयात,
घरास थोड़े घरपण मिळू दे.
बेरीज कर तुझ्या-माझ्या जीवनाची,
आयुष्याचे गणित थोड़े तरी कळू दे.
-जिप्सी
वाचने
1643
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
आता तरी देवा मला पावाशीला का?
सुख ज्याला म्हणतात ते दावाशीला का?
या गाण्याची चाल या कवितेला फिट बसते आअहे.
पैजाराबुवा,
In reply to छान.. by ज्ञानोबाचे पैजार
पैजार बुवा तुम्ही फारच विनोदी बुआ
छान
मस्त लिहिलीय
छान
In reply to छान by विशाल कुलकर्णी
विशाल तुमची प्रतिक्रिया नेहमीच चांगले लिहायला प्रवृत्त करते .
आवडली.
मस्तच!!!
उफ़्फ़्फ़्फ़्फ़्फ़्फ़!
छान..