मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्राजक्त

महासंग्राम · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आतातरी तुझ्या मिठीत विरघळू दे, गंध प्राजक्ताचा थोडा दरवळू दे. एव्हाना जगलो एकटाच, सुगंधी जखम थोड़ी भळभळु दे. आल्यासारखे रहा थोड़ी हृदयात, घरास थोड़े घरपण मिळू दे. बेरीज कर तुझ्या-माझ्या जीवनाची, आयुष्याचे गणित थोड़े तरी कळू दे. -जिप्सी

वाचने 1643 वाचनखूण प्रतिक्रिया 9

ज्ञानोबाचे पैजार 09/07/2015 - 14:52
आता तरी देवा मला पावाशीला का? सुख ज्याला म्हणतात ते दावाशीला का? या गाण्याची चाल या कवितेला फिट बसते आअहे. पैजाराबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

महासंग्राम 09/07/2015 - 14:57
पैजार बुवा तुम्ही फारच विनोदी बुआ

मिसळलेला काव्यप्रेमी 09/07/2015 - 15:02
छान

एक एकटा एकटाच 09/07/2015 - 23:22
मस्त लिहिलीय

विशाल कुलकर्णी 10/07/2015 - 09:13
छान

In reply to by विशाल कुलकर्णी

महासंग्राम 10/07/2015 - 09:55
विशाल तुमची प्रतिक्रिया नेहमीच चांगले लिहायला प्रवृत्त करते .