Skip to main content

प्राजक्त

लेखक महासंग्राम यांनी गुरुवार, 09/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आतातरी तुझ्या मिठीत विरघळू दे, गंध प्राजक्ताचा थोडा दरवळू दे. एव्हाना जगलो एकटाच, सुगंधी जखम थोड़ी भळभळु दे. आल्यासारखे रहा थोड़ी हृदयात, घरास थोड़े घरपण मिळू दे. बेरीज कर तुझ्या-माझ्या जीवनाची, आयुष्याचे गणित थोड़े तरी कळू दे. -जिप्सी
लेखनविषय:

वाचने 1643
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आता तरी देवा मला पावाशीला का? सुख ज्याला म्हणतात ते दावाशीला का? या गाण्याची चाल या कवितेला फिट बसते आअहे. पैजाराबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजार बुवा तुम्ही फारच विनोदी बुआ

छान

मस्त लिहिलीय

छान

In reply to by विशाल कुलकर्णी

विशाल तुमची प्रतिक्रिया नेहमीच चांगले लिहायला प्रवृत्त करते .