सदाहरित धागा - बातम्या ऐकवा.. भाग १
In reply to टोलनाक्यावर खाजगी वाहनांना by गवि
In reply to गर्भश्रीमंत by कपिलमुनी
In reply to ..बरोबर आहे मुद्दा.पण मुळात by गवि
In reply to सॉफ्ट टारगेट by कपिलमुनी
In reply to ..एक्झॅक्टली..आणि त्यापेक्षा by गवि
In reply to गर्भश्रीमंत by कपिलमुनी
In reply to मुळात मी टोल का भरायचा? by वेल्लाभट
प्रश्न तत्वाचा आहे.या वाक्यावर पुणॅकरांचा कॉपीराईट आहे ना? आणि आधी साधे हेल्मेट घालायला कायदा करावा लागतो अश्या ठिकाणी वरच्या अपेक्षा ठेवणे म्हणजे लैच....
In reply to प्रश्न तत्वाचा आहे. by टवाळ कार्टा
In reply to समस्त पुणेकरांना सल्ला. by वेल्लाभट
In reply to खिक्क...पण असे झाले तर थोडीफर by टवाळ कार्टा
In reply to कहर आहे तो तर. by वेल्लाभट

In reply to वन्यजीवप्रेमीसाठी ही बातमी by कपिलमुनी
In reply to वन्यजीवप्रेमीसाठी ही बातमी by कपिलमुनी
In reply to निराशाजनक बातमी. जावडेकरांनी by एस
In reply to निराशाजनक बातमी. जावडेकरांनी by एस
In reply to +१ by पैसा
In reply to काल मुंबई सातारा कात्रज by सतिश गावडे
In reply to इमर्जन्सी ब्रेक by कपिलमुनी
In reply to असे अपघात टाळता येऊ शकतात. by मोहनराव
In reply to ..हायवे एन्ट्री पॉईंट्सना by गवि
In reply to रेल्वे फाटकासारखे गेट च by सदस्यनाम
In reply to ..हायवे एन्ट्री पॉईंट्सना by गवि
..हायवे एन्ट्री पॉईंट्सना मध्यरात्री १ ते पहाटे ५ वाहतूकबंदी केली तर?इतके स्तुत्य वाटत नाही कारण रात्री यांना मज्जाव केला तर दिवसा कोंडी करतील. मला वाटते यांच्या वेळा ठरलेल्या असाव्यात. दिवसभरात पुरेशी झोप होईल अश्या यांच्या कामाच्या वेळा कायद्याने निश्चित कराव्यात. वाहन कायदे व सुव्यवस्था कडक करुन दारु पिऊन गाडी चालवणार्यांवर योग्य ती कारवाई करावी. एक अनुभव: माझ्या मामाच्या शेतातील कांदा मुख्य बाजारपेठेत बेंगलोरला विक्रीकरता न्यायचा होता. संध्याकाळी ट्र्क निघाला. रात्री भाडेतत्वावर घेतलेल्या ट्रकवाल्याने ट्रक धाब्यावर जेवणासाठी थांबवला. ड्रायवरने स्वत:ची टंकी दारुने फुल करायला चालु केली. मामाने विचारले असता म्हणाला..साहेब याशिवाय गाडी रस्यावर सरळ धावु शकणार नाही!! नाहीतर मी गाडी चालवु शकत नाही!! आता मामा काय बोलणार. अडला हरि... मामा सरळ बसने गेला. सकाळपर्यंत ट्र्क बाजारपेठेत हजर होता!!
In reply to काल मुंबई सातारा कात्रज by सतिश गावडे
In reply to फोनवर बोलत चाललेल्या एका by खेडूत
In reply to पुण्यातले लोक (बहुधा बाहेरचेच by काळा पहाड
In reply to पुण्यातले लोक (बहुधा बाहेरचेच by काळा पहाड
ट्रॅफिक पोलिसांना तिथल्या तिथं शिक्षा करण्याचे (म्हणजे नडग्या तोडण्याचे) अधिकार द्यायला हवेत असं माझं मत आहे.यामुळे फक्त चिरिमीरीच्या रकमेत वाढ होईल
In reply to ट्रॅफिक पोलिसांना तिथल्या by टवाळ कार्टा
In reply to ट्रॅफिक पोलिसांना तिथल्या by टवाळ कार्टा
In reply to होवू दे झालं तर. निदान ती by काळा पहाड
In reply to होवू दे झालं तर. निदान ती by काळा पहाड
In reply to होवू दे झालं तर. निदान ती by काळा पहाड
निदान ती चिरीमिरी जास्त असल्यामुळे तरी लोक नीट वागतील.राज ठाकरेही असंच म्हणायचे. पण चिरमिरीची रक्कम दंड व शिक्षेपेक्षा देणारा-घेणारा यांच्या मानसिकतेवर अवलंबून असते. उदा. सिग्नल तोडल्यावर १ लाख रुपये दंड भरायचा आहे. पोलिस इथेही तोडपाणीच करणार कारण गुन्हा घडला की नाही हे सांगणारा तोच अधिकृत व्यक्ती आहे. गुन्हेगार म्हणेल भरतो १ लाख तरी पोलिस म्हणेल जाउ द्या ना साहेब मला पन्नास द्या प्रकरण मिटवून टाकतो. अधिकारी व्यक्तीला 'वाटले' तर गुन्हा दाखल होतो. कायदे पाळले तर ते कडक असतात, अन्यथा बस सुविचार. जो पर्यंत अशाप्रकारात नॉन-ह्युमन थर्डपार्टी येणार नाही तोपर्यंत हे बदलणार नाही. गडकरीसाहेब म्हणतायत की ४ तासांत घरपोच दंडपावती पोचेल म्हणून. सर्वत्र गुगल कार चालेल तेव्हाच हे सगळं थांबेल बहुतेक. आपण मनुष्यजातही भारी आहोत. निर्जीव पदार्थांना आज्ञा पाळायला शिकवू शकतो पण सजीव माणसासमोर हात टेकतात.
In reply to विचित्र बातमी by कपिलमुनी

In reply to झिंबाब्वे by कपिलमुनी
In reply to एक अमेरिकन डॉलर = ६४ रुपये हे by सतिश गावडे
In reply to हे खरं तर अतिशयच काँप्लिकेटेड by काळा पहाड
In reply to ..पण रोज किंवा सतत बदलत राहते by गवि
In reply to माझ्या मते अनिर्बंध by काळा पहाड
In reply to एक अमेरिकन डॉलर = ६४ रुपये हे by सतिश गावडे
In reply to एक अमेरिकन डॉलर = ६४ रुपये हे by सतिश गावडे
In reply to हे विनिमय दर, आंतरराष्ट्रीय by संदीप डांगे
In reply to खरं सांगायचं तर सगळ्या टर्म्स by काळा पहाड
In reply to समजू शकतो. by संदीप डांगे
In reply to मिपाकर क्लिंटन यांचे लेखन पहा by बॅटमॅन
In reply to झिंबाब्वे by कपिलमुनी
In reply to स्मार्टफोनच्या जमान्यात by कंजूस
In reply to ब्लॅकबेरीने त्यांचा प्रसेसर by कंजूस
In reply to भारत विरुद्ध गुआम - विश्वचषक by वेल्लाभट
In reply to अरे एवढा महत्वाचा सामना असून by खटपट्या
In reply to अरे एवढा महत्वाचा सामना असून by खटपट्या
In reply to गुआम देश कुठे आहे? by टवाळ कार्टा
In reply to हो मीही पहील्यांदाच ऐकतोय !! by खटपट्या
In reply to जालावर शोध घेतला असता. by खटपट्या
In reply to हरवतील सर. बी पॉझिटिव्ह. by वेल्लाभट
In reply to हरवतील सर. बी पॉझिटिव्ह. by वेल्लाभट
In reply to खेळाडू काय, चुकूनमाकून by बॅटमॅन
In reply to खेळाडू काय, चुकूनमाकून by बॅटमॅन
In reply to लाइव्ह by कपिलमुनी
In reply to भारत विरुद्ध गुआम - विश्वचषक by वेल्लाभट
In reply to भुजबळांची बातमी by वॉल्टर व्हाईट
In reply to बातमी वाचली. काय माणसे आहेत! by रेवती
जे झाले तेही नसे थोडके, पण जो वेळ मिळाला त्यात काय काय झाले असेल त्याचा विचार केलेला बरा.हे जेव्हा कधी काळी आपल्याला कळेल तेव्हा कळेल, तोवर फक्त अंदाज बांधु शकतो. सहाजिकच कोणीही अश्या वेळेस त्यांना सगळ्यात जास्त नुकसान पोहचवणार्या वस्तुंची उतरत्या क्रमाने यादी बनवेल आणि शक्य तितके नुकसान वाचवेल. आता धाडीत जर पैसा अडका, कागदपत्रे सापडली फक्त तर यापेक्षा धोकादायक असे काय गायब केले गेले हा प्रश्न राहीलच.
In reply to मिळालेला वेळ by वॉल्टर व्हाईट
In reply to योगायोगाने, बाळासाहेबांना by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le YaarIn reply to एम एच ३७० अपघाताशी (कदाचित) संबंधीत वातमी by श्रीरंग_जोशी
RSVP via FB.
टोलनाक्यावर खाजगी वाहनांना