छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ७: "शांतता"
http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
http://www.misalpav.com/node/28931
http://www.misalpav.com/node/29297
http://www.misalpav.com/node/29690
http://www.misalpav.com/node/29884
********************************************
नमस्कार मंडळी! ६ वी स्पर्धा स्वॅप्स यांनी अत्यंत यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद! आता पुढच्या काही स्पर्धा पुन्हा जुन्या फॉर्मॅटप्रमाणे घेऊ आणि मग पुन्हा एखाद्या जाणकार मिपाकरांना स्पर्धा आयोजित करायची विनंती करू.
यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "शांतता". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे!
प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम पहिल्या ५ स्पर्धांप्रमाणेच राहतील.
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
*************************************
(एक विनंती: खूपच सुंदर छायाचित्रे येत आहेत. मात्र निसर्गचित्रांमधे शांतता खूप सहज सापडते. अजून काही कल्पक विषय हाताळावेत अशी सर्वांनाच विनंती.)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
76728
प्रतिक्रिया
149
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझी प्रवेशिका (स्पर्धेसाठी नाही)
सुरेख! शांतता फोटोत पकडणे
In reply to माझी प्रवेशिका (स्पर्धेसाठी नाही) by वेल्लाभट
काय सुंदर फोटो आहे! निळ्या
In reply to माझी प्रवेशिका (स्पर्धेसाठी नाही) by वेल्लाभट
निव्वळ अप्रतिम रे वेल्लेश
In reply to माझी प्रवेशिका (स्पर्धेसाठी नाही) by वेल्लाभट
मला शांतता लाभली, म्हणून ही
In reply to माझी प्रवेशिका (स्पर्धेसाठी नाही) by वेल्लाभट
सुंदर
In reply to मला शांतता लाभली, म्हणून ही by आदूबाळ
एक्सलंट
In reply to सुंदर by सविता००१
__/\__
In reply to एक्सलंट by वेल्लाभट
सुरेख... अगदी तो प्रदूषित
In reply to मला शांतता लाभली, म्हणून ही by आदूबाळ
मस्ताड रे आदुबाळ
In reply to मला शांतता लाभली, म्हणून ही by आदूबाळ
माझी पण प्रवेशिका
फोटो दिसत नाहिये...?
In reply to माझी पण प्रवेशिका by nasatiuthathev
स्पर्धा प्रवेशिका- शांतता
शाळेला ऊशीर झाला !
In reply to स्पर्धा प्रवेशिका- शांतता by चतुर नार
प्रतिसादाला _/\_
In reply to शाळेला ऊशीर झाला ! by नया है वह
प्रत्येकाची शांतता वेगळी....
विषय कुठलाही असला तरी मु वि
In reply to प्रत्येकाची शांतता वेगळी.... by मुक्त विहारि
मिपा कट्टा दिसत नाही..
In reply to विषय कुठलाही असला तरी मु वि by स्पा
कट्टा अल्याडचा असो वा पल्याडचा.....
In reply to मिपा कट्टा दिसत नाही.. by सूड
ज्ञान लालसेची अशांतता बर्
In reply to कट्टा अल्याडचा असो वा पल्याडचा..... by मुक्त विहारि
हा मला आवडलेला अजून एक फोटो.
In reply to कट्टा अल्याडचा असो वा पल्याडचा..... by मुक्त विहारि
.त्या रात्री खूप दिवसांनी
In reply to हा मला आवडलेला अजून एक फोटो. by मुक्त विहारि
__/\__
In reply to .त्या रात्री खूप दिवसांनी by स्पा
सकाळची वेळ, धुके अजूनही पूर्ण
एकही प्रतिबिंब थोडंही
In reply to सकाळची वेळ, धुके अजूनही पूर्ण by डॉ सुहास म्हात्रे
क्लास
In reply to सकाळची वेळ, धुके अजूनही पूर्ण by डॉ सुहास म्हात्रे
छायाचित्रणाच्या स्पर्धेतला हा
...
अप्रतिम फोटो....
In reply to ... by स्पा
हम्म, करतो बदल
In reply to अप्रतिम फोटो.... by असंका
क्लासिक रे स्पावड्या !
In reply to ... by स्पा
लव्हली !
In reply to ... by स्पा
हा फोटो रंगीत स्वरूपात(ही)
In reply to ... by स्पा
स्पा
In reply to ... by स्पा
+१
In reply to स्पा by कपिलमुनी
+१
In reply to स्पा by कपिलमुनी
+१
In reply to स्पा by कपिलमुनी
सुपर्ब रे स्पा
In reply to ... by स्पा
अप्रतिमच !
In reply to ... by स्पा
आपण प्रोफेशनल छाया चित्रकार
In reply to अप्रतिमच ! by गौरी लेले
(No subject)
In reply to आपण प्रोफेशनल छाया चित्रकार by स्पा
ओ गौरी ताई,
In reply to अप्रतिमच ! by गौरी लेले
बास, किती कवतिक कराल.
In reply to ओ गौरी ताई, by ज्ञानोबाचे पैजार
सुडक्या,
In reply to बास, किती कवतिक कराल. by सूड
तुझ्यावर पण डोळा आहे रे माझा.
In reply to सुडक्या, by ज्ञानोबाचे पैजार
ऑ???
In reply to ओ गौरी ताई, by ज्ञानोबाचे पैजार
असं कसं असं कसं....
In reply to ऑ??? by स्पंदना
+१
In reply to ... by स्पा
स्पर्धेसाठी नाही.....
वाह.. आवडले फोटो.
In reply to स्पर्धेसाठी नाही..... by किल्लेदार
हल्ली असा शांत रस्ता फार क्वचितच अनुभवायला मिळतो
पर्थ, ऑस्ट्रेलियाच्या
स्पर्धेसाठीची प्रवेशिका बदलता
In reply to पर्थ, ऑस्ट्रेलियाच्या by विशाल कुलकर्णी
१. शांत्/अशांत समुद्र - एकच
मस्तच रे प्रभ्या
In reply to १. शांत्/अशांत समुद्र - एकच by प्रभो
tarkarli beach
साइज का कमी केली?
In reply to tarkarli beach by अबोली२१५
इमेज स्क्रीनच्या बाहेर जात
In reply to साइज का कमी केली? by असंका
गुहागरला बीचवरून दुर्गामाता
मेजवानी चालू आहे...
जबरी फ़ोटो आहेत एकेक !
स्थळ- नॉयश्वानस्टाईन कॅसल,
पहिला फोटो.... विनर
In reply to स्थळ- नॉयश्वानस्टाईन कॅसल, by यसवायजी
ज्या कुठल्या संपादकांनी
In reply to स्थळ- नॉयश्वानस्टाईन कॅसल, by यसवायजी
...आमचेही!!
In reply to ज्या कुठल्या संपादकांनी by यसवायजी
नियम नंतर वाचला. फ़क्त पहिला
In reply to ...आमचेही!! by असंका
फारच सुंदर !!
In reply to स्थळ- नॉयश्वानस्टाईन कॅसल, by यसवायजी
काय काय पाहिले ह्या जागेने
क्या बात..
In reply to काय काय पाहिले ह्या जागेने by प्रचेतस
माझी प्रवेशिका..!
+ १....
In reply to माझी प्रवेशिका..! by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to माझी प्रवेशिका..! by अत्रुप्त आत्मा
आहा .... कित्ती निरागस !
In reply to माझी प्रवेशिका..! by अत्रुप्त आत्मा
शांतता नको!
किती सुरेख आहेत एक एक फोटोज!!
एकाहून एक प्रवेशिका आहेत
माझी अजुन एक प्रवेशिका :-
माझी अजुन एक प्रवेशिका :- डोंगराच्या कपारीतील नैसर्गिक गुहेजवळ असणारी शांतता.
सुरेख.
सगळे फोटो अप्रतिम आहेत
कमाल कमाल फोटो आहेत. नि:शब्द
शांतता
ओहो भारीये
In reply to शांतता by सौरभ उप्स
YAMAHA SZ-150???
In reply to शांतता by सौरभ उप्स
येस
In reply to YAMAHA SZ-150??? by टवाळ कार्टा
सौरभ
In reply to शांतता by सौरभ उप्स
एक प्रवेशिका आमचीही
बघा कसं वाटतंय ...
शांत या संध्यान्त काळी
माझाही एक प्रयत्न.
माझीही एक प्रवेशिका
'शांतता'