छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद" : निकाल
लेखनप्रकार
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद"
नमस्कार मंडळी. पहिल्या छायाचित्रण स्पर्धेप्रमाणेच दुसर्या स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण ३१ प्रवेशिकांना ४० जणांनी मते दिली. त्यातून सर्वात जास्त मते मिळणारी छायाचित्रे पुढीलप्रमाणे:
विशेष म्हणजे यावेळी बहुतेक छायाचित्रांना कोणी ना कोणी तरी पसंती दिली आहे. सर्वच छायाचित्रे विषयानुरूप आनंद देणारी होती. यातील पहिल्या आलेल्या ३ छायचित्रांचा समावेश मिपा दिवाळी अंक २०१४ मध्ये करत आहोत. तसेच विजेत्यांची प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत.
१) कन्फ्युज्ड अकौंटंट :
.
२) चिगो
.
३) सह्यमित्र
.
पुन्हा एकदा सर्व स्पर्धक, आणि मतदात्यांना मनापासून धन्यवाद! विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!
पुढच्या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons). धागा थोड्याच वेळात प्रकाशित करत आहोत.
पुढच्या म्हणजे तिसर्या स्पर्धेचे नियम या दुसर्या स्पर्धेप्रमाणेच राहतील. आपला सहभाग असाच असू द्या! धन्यवाद!
पुन्हा एकदा सर्व स्पर्धक, आणि मतदात्यांना मनापासून धन्यवाद! विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!
पुढच्या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons). धागा थोड्याच वेळात प्रकाशित करत आहोत.
पुढच्या म्हणजे तिसर्या स्पर्धेचे नियम या दुसर्या स्पर्धेप्रमाणेच राहतील. आपला सहभाग असाच असू द्या! धन्यवाद!
वाचने
5223
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार!
पहिल्या व तिसर्या फोटोबद्दल मी मत दिलं होतं व ते विजेत्या छायाचित्रांमध्ये निवडून आल्याबद्दल आनंद जाहला. :)
अभिनंडन रे चिगो ...आता पुण्यात आलास की प्यार्टी लागु ;)
तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन!!
सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे, प्रतिसादकांचे आणि संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि पुढल्या स्पर्धेला शुभेच्छा :)
य्य्य्य्याआआआआ
माज्जा निकाल मॅच झाला!!!!!
गोंदुश गोंदुश ..आंबू पैली आली...
आंबू पैली आली...
आंबू पैली आली...
=================================
ए..धत्तड तत्तड तत्तड तत्तड....

माज्जा निकाल मॅच झाला!!!!!
गोंदुश गोंदुश ..आंबू पैली आली...
आंबू पैली आली...
आंबू पैली आली...
=================================
ए..धत्तड तत्तड तत्तड तत्तड....
सर्व विजेत्यांचे आणि भाग घेणार्यांचे अभिनंदन !
In reply to सर्व विजेत्यांचे आणि भाग by डॉ सुहास म्हात्रे
सर्व विजेत्यांचे आणि भाग घेणार्यांचे अभिनंदन !
ती पहिल्या चित्रातील गोडुली येणारच होती पहिली.
तिन्ही विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
सर्व स्पर्धकांचे कौतुक आहे. पहिल्या तिघांचे विशेष अभिनंदन.
>>>>प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत.
प्रशस्ती ही चार लोकात झाली तर जास्त आनंददायी असते. अशी व्यक्तीगत निरोपाद्वारे, अगदी कानांत सांगितल्यासारखी, करण्याऐवजी, त्या त्या चित्राखाली, जाहीर केली तर विजेत्यांना योग्य न्याय मिळेल.
In reply to कौतुक सोहळा. by प्रभाकर पेठकर
असेच म्हन्तो
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन,आणि पुढल्या स्पर्धेला शुभेच्छा !!!!!!!
सर्व स्पर्धकांचे,विजेत्यांचे,संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन!
आणि प्रतिसाद देणार्यांचे आभार.
शेवटची तारीख डोक्यावर असल्याने, थोडे उशिरा आणि थोडे थोडक्यात आभार मानत आहे!!
सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद...!!
(अत्रुप्त आत्मा यांचे खासकरून आभार, इतकं मनमोकळं कौतुक करणारं कुणी असतं हे मला पूर्णपणे नवीन आहे!!)
In reply to शेवटची तारीख डोक्यावर by असंका
दृष्ट काढा हो आज लेकीची! खरंच, अप्रतिम फोटो आहे हा.
सर्व विजेत्यांचे आणि भाग घेणार्यांचे अभिनंदन!!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन....
सर्व विजेत्यांचे आणि भाग घेणार्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे आणि भाग घेणार्यांचे अभिनंदन.
+११११११११११११११११११११११११सर्व विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
आंबा खाणार्या चिमणीचा फोटु तर तर फारच आवडला होता.
तिचे विषेश अभिनंदन आणि अनेक आशिर्वाद
पैजरबुवा,
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
मनापासून अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन व